MSCIT Exam 2023 | MS CIT Course Part 4 | एम.एस.सी.आई.टी.

प्रकरण 4

सेकंडरी स्टोरेज (Secondary Storage)

प्रश्न उत्तरे

प्रश्न  क्र. १ प्रायमरी स्टोअरेज हे व्हॅलेंटाईल असते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. २ सेकंडरी स्टोअरेज हे नॉन व्हॅलेंटाईल असते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. ३ ……. म्हणजे एक समकेंद्र वलय असते .

पर्याय :

१) ट्रॅक
२) सेक्टर्स
३) राऊंड
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) ट्रॅक


प्रश्न  क्र. ४ प्रत्येक ट्रॅक हा  ……. ह्या नावाच्या पाचरीसारख्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो .

पर्याय :

१) ट्रॅक
२) सेक्टर्स
३) राऊंड
४)यापैकी कोणतेच नाही

=> २) सेक्टर्स


प्रश्न  क्र. ५ प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर्स  नावाच्या पाचरीसारख्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. ६ ३.५ फ्लॉपी डिस्क ची क्षमता ……. एवढी आहे .

पर्याय :

१) १.४४ एमबी
२) एमबी
३) १.६६ एमबी
४) १.५५ एमबी

=> १) १.४४ एमबी


प्रश्न  क्र. ७ …… ही रिमूव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यात उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो .

पर्याय :

१) हार्ड डिक्स पॅक्स
२) फ्लॉपी डिस्क
३) सीडी
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) हार्ड डिक्स पॅक्स


प्रश्न  क्र. ८ हार्ड डिक्स पॅक्स ही रिमूव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यात उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. ९ …….. डेटा नीड्स चा पूर्व अंदाज घेऊन हार्ड डिक्सचा परफॉर्मंन्स सुधारतात .

पर्याय :

१) डिस्क कॅशिंग
२) डिस्क डिफ्रॅगमेंट
३) डिस्क रायटिंग
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) डिस्क कॅशिंग


प्रश्न  क्र. १० सीडी रॉमचे संपूर्ण रूप म्हणजे –

पर्याय :

१) कॉम्पक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी
२) सीडी-आरडब्ल्यू
३) कॉम्पक्ट डिस्क रीड वन्स मेमरी
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) कॉम्पक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी


प्रश्न  क्र. ११ सीडी – आरचे संपूर्ण रूप म्हणजे –

पर्याय :

१) सीडी रिकॉर्डेबल
२) सीडी रनर
३) सीडी रिसीव्हर
४) यापैकी कोणतेच नाही

=> १)  सीडी रिकॉर्डेबल


प्रश्न  क्र. १२ सीडी आर डब्ल्यू म्हणजे ……

पर्याय :

१) सीडी रिरायटेबल
२) सीडी रिकॉर्डेबल
३) सीडी रॉम
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) सीडी रिरायटेबल


प्रश्न  क्र. १३ ……… हा इमेशनद्वारा निर्मित असतात व त्याची क्षमता १२० एमबी व २४०एमबी असते .

पर्याय :

१) सुपर डिस्क
२) हाय एफडी डिस्क
३) झिप डिस्क
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) सुपर डिस्क


प्रश्न  क्र. १४ स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेजमिडियामधून डेटा क प्रोग्राम्स रिड करणारे हार्डवेअर आहे .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. १५ पारंपरिक फ्लॉपी डिस्क म्हणजे १.४४ एमबी ,३.५ इंच फ्लॉपी डिस्क

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. १६ पुढील दिलेल्यापैकी कोणता प्रोग्राम हा फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम नाही ?

पर्याय :

१) विनझिप
२) पीकेझिप
३) विन आरएआर
४) आरएआयडी (रेड)

=> ४) आरएआयडी (रेड)


प्रश्न  क्र. १७ फ्लॉपी डिस्क्स ह्या काढता येण्यासाठी (रिमूव्हेबल) स्टोअरेज माध्यमे (मीडिया) आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. १८ ……… डिस्क्सची स्टोअरेज क्षमता १२०एमबी असून ३.५ फ्लॉपी डिस्क्सवरील ड्राईव्हज डेटा रीड किंवा स्टोअर करू शकतात .

पर्याय :

१) सुपर डिस्क
२) हाय एफडी डिस्क
३) झिप डिस्क
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) सुपर डिस्क


प्रश्न  क्र. १९ डिस्कवरील ट्रॅक म्हणजे , जिथे डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्या वर्तुळाकार वलयांपैकी एक .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. २० स्टोअरेज माध्यमात ज्या वर्तुळाकारडेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला काय म्हणतात

पर्याय :

१) ट्रॅक
२) सेक्टर
३) सिलिंडर
४) स्पायरल

=> २) सेक्टर


प्रश्न  क्र. २१ डिस्कच्या लेबलवर २ एचडी म्हणजे

पर्याय :
१) टू साईड लो डेन्सिटी
२) टू साईड हाय डेन्सिटी
३) वन साईड हाय डेन्सिटी
४) यापैकी कोणतेच नाही

=> २) टू साईड हाय डेन्सिटी


प्रश्न  क्र. २२ फ्लॉपी डिस्क कार्टिजेस ह्या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या उच्चं क्षमता (हायकॉपॉसिटी) असलेल्या डिस्कही आता पारंपारिक फ्लॉपी डिस्क ची जागा जलदतेने घेत आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. २३ ……. ह्या लोमेगाद्वारे निर्माण केल्या जातात त्याची क्षमता ही १०० एमबी २५० एमबी किंवा ७५० एमबी एवढी म्हणजे आजच्या सर्वमान्य फ्लॉपी डिस्क च्या ५०० पटीपेक्षाही अधिक असते .

पर्याय :

१) सुपर डिस्क
२) हाय एफडी डिस्क
३) झिप डिस्क
४) यापैकी कोणतेच नाही

=> ३) झिप डिस्क


प्रश्न  क्र. २४ झिप डिस्क ह्या लोमेगाद्वारे निर्माण केल्या जातात त्याची क्षमता ही १०० एमबी २५० एमबी किंवा ७५० एमबी एवढी म्हणजे आजच्या सर्वमान्य फ्लॉपी डिस्क च्या ५०० पटीपेक्षाही अधिक असते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. २५ सोनी कॉप्रोरेशनने तयार केलेल्या …….. ह्या डिस्क ची क्षमता २०० एमबी किंवा ७२० एमबी असते

पर्याय :

१) सुपर डिस्क
२) हाय एफडी डिस्क
३) झिप डिस्क
४) यापैकी कोणतेच नाही

=> २) हाय एफडी डिस्क


प्रश्न क्र. २६ सोनी कॉप्रोरेशनने तयार केलेल्या हाय एफडी डिस्क ची डिस्क ची क्षमता २०० एमबी किंवा ७२० एमबी असते

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. २७ फ्लॉपी आणि हार्डडिस्क ह्यांच्याप्रमाणे मॅग्नेटिक टेप्सदेखील रेकॉर्डिंग करावयाच्या पृष्ठभागावरील इलेकट्रोमॅग्नेटिक चार्जस बदलून डेटा साठवून ठेवतात

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

1 thought on “MSCIT Exam 2023 | MS CIT Course Part 4 | एम.एस.सी.आई.टी.”

Leave a Comment