लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

=> 366

जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

=> आशिया

असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?

=> सरडा

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

=> कर्नाटक

वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

=> कार्बन डायऑक्साईड

अशाच प्रश्नांसाठी खालील बटनवर क्लिक करा