Home Marathi Grammar

Marathi Grammar

MPSC Marathi Grammar GK Part 5- Adjectives | मराठी विशेषण व त्याचे प्रकार

विशेषण व त्याचे प्रकार नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्‍या शब्दास विशेषण असे म्हणतात. उदा. चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या विशेषण – चांगली, काळा, पाच विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या   विशेषणाचे प्रकार : गुणवाचक...

MPSC Marathi Grammar GK Part 4 | मराठी लिंग व त्याचे प्रकार

लिंग व त्याचे प्रकार मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात. 1. पुल्लिंगी      2. स्त्रीलिंगी       3. नपुसकलिंगी  पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा,...

MPSC Marathi Grammar GK Part 3 – Verbs | मराठी क्रियापद व त्याचे प्रकार

क्रियापद व त्याचे प्रकार वाक्यामधील क्रिया दर्शविणार्‍या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. ...

MPSC Marathi Grammar GK Part 2- TIME WORK & SPEED | मराठी काळ, काम आणि वेग

काळ, काम आणि वेग  नमूना पहिला –  उदा.10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9...

MPSC Marathi Grammar GK Part 1 – Tense | मराठी काळ व त्याचे प्रकार

काळ व त्याचे प्रकार Types Of Tense काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ  1) वर्तमानकाळ : क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते...

Marathi Synonyms Words | समानार्थी शब्द

समानार्थी शब्द शब्द    अर्थ अभिनेता नट उदर पोट एकता एकी, ऐक्य अंचल स्थिर, शांत, पर्वत अनर्थ अरिष्ट, संकट कट कारस्थान आज्ञा आदेश, हुकूम आरसा दर्पण अपराध गुन्हा उणीव कमतरता,न्यून, न्यूनता अंगार निखारा चाड आवड, गरज, गोडी अविरत सतत, अखंड औक्षण ओवाळणे मनोरंजन मनोरंजन आसक्ती लाभ, हव्यास गवई गायक ग्रंथ पुस्तक किमया जादू, चमत्कार अवर्षण दुष्काळ (पाऊस न पडणे)  कृपण  कंजूष, चिकट  कृश  हडकुळा, बारीक  खडक  दगड, पाषाण  खटाटोप  प्रयत्न, मेहनत, धडपड  गनीम  शत्रु, अरी  गरुड  खगेंद्र, व्दिजराज,...

MARATHI OPPOSITE WORDS | विरुद्धार्थी शब्द

विरुद्धार्थी शब्द शब्द अर्थ तिरपा सरळ नम्रता गर्विष्ठपणा एकमत दुमत उदय अस्त आशीर्वाद शाप अधिक उणे धूर्त भोळा थोर सान अनुयायी पुढारी धनवंत गरीब निंध वंध दोषी निर्दोषी दीर्घ र्हीस्व अभिमानी निराभिमानी देशभक्त देशद्रोही अक्कलवान बेअक्कल दाट विरळ अनायास सास कृत्रिम नैसर्गिक सकर्मक अकर्मक लोभी निर्लोभी लाजरा धीट साहेतुक निर्हेतुक हिंसा अहिंसा राजमार्ग आडमार्ग श्वास नि:श्वास सुर असुर साक्षर निरक्षर सुरस निरस पूर्णांक अपूर्णांक नि:शस्त्र सशस्त्र सुजाण अजाण गंभीर अवखळ सुलक्षणी कुलक्षणी चोर साव सुज्ञ अज्ञ सुकाळ दुष्काळ सगुण निर्गुण टणक मऊ/ मृदु चपळ मंद सुबोध दुर्बोध अनीती नीती सदैव दुर्दैव दुष्ट सुष्ट स्वातंत्र्य पारतंत्र्य साकार निराकार स्वर्ग नरक दिन रजनी अध्ययन अध्यापन स्वकीय परकीय मनोरंजक कंटाळवाणे सौंदर्य कुरूपता खंडन मंडन एकी बेकी उघड गुप्त अवखळ गंभीर उथळ खोल पूर्वगामी कर्मत अतिवृष्टी अनावृष्टी रणशूर रणभिरू माजी आजी शाप वर अवनत उन्नत तीव्र सौम्य शीतल तप्त, उष्ण कंजूष उघडया अवधान अनावधान प्रसन्न अप्रसन्न मर्द नामर्द शंका खात्री कृपा अवकृपा व्दार जीत गमन आगमन कल्याण अकल्याण ज्ञात अज्ञात स्तुति निंदा वंध निंध सत्कर्म दुष्कर्म खरे खोटे भरती ओहोटी स्थूल सूक्ष्म, कृश सुसंबद्ध असंबद्ध हर्ष खेद विधायक विघातक हानी लाभ संघटन विघटन सुंदर कुरूप सार्थक निरर्थक स्वस्थ अस्वस्थ लठ्ठ कृश, बारीक भरभराट र्हास मलूल टवटवीत सुसंगत विसंगत तप्त थंड आंदी अनादी धर्म अधर्म सनाथ अनाथ सशक्त अशक्त कीर्ती अपकीर्ती ऐच्छिक अनैच्छिक गुण अवगुण अनुकूल प्रतिकूल उत्तीर्ण अनुत्तीर्ण यश अपयश आरंभ अखेर रसिक अरसिक उंच सखल आवक जावक कमाल किमान उच्च नीच आस्तिक नास्तिक अल्पायुषी दीर्घायुषी अर्वाचीन प्राचीन उगवती मावळती अपराधी निरपराधी उपद्रवी निरुपद्रवी कृतज्ञ कृतघ्न खरेदी विक्री गध पध उपयोगी निरुपयोगी उत्कर्ष अपकर्ष उचित अनुचित जहाल मवाळ जमा खर्च चढ उतार कर्णमधुर कर्णकर्कश गोड कडू कच्चा पक्का चंचल स्थिर चढाई माघार चिमुकला प्रचंड जलद सावकाश तीक्ष्ण बोथट शक्य अशक्य दृश्य अदृश्य प्रेम व्देष समता विषमता सफल निष्फल शोक आनंद पौर्वात्य पाश्चिमात्य मंजूर नामंजूर विधवा सधवा अज्ञान सज्ञान पोक्त अल्लड लायक नालायक सजातीय विजातीय सजीव निर्जीव सगुण निर्गुण साक्षर निरक्षर प्रकट अप्रकट नफा तोटा सुशिक्षित अशिक्षित शांत रागीट सुलभ दुर्लभ सदाचरण दुराचरण सह्य असह्य सधन निर्धन बंडखोर शांत संकुचित व्यापक सुधारक सनातनी सुदिन दुर्दिन ऋणको धनको क्षणभंगुर चिरकालीन आभ्राच्छादित निरभ्र अबोल वाचाळ आसक्त अनासक्त उत्तर प्रत्युत्तर उपकार अपकार ग्राह्य व्याज्य घाऊक किरकोळ अवजड हलके उदार अनुदार उतरण चढण जागृत निद्रिस्त टंचाई विपुलता तारक मारक दयाळू निर्दय नाशवंत अविनाशी धिटाई भित्रेपणा पराभव विजय राव रंक रेलचेल टंचाई सरळ वक्र शाश्वत आशाश्वत सधन निर्धन वियोग संयोग मृर्त अमृर्त राकट नाजुक लवचिक ताठर सचेतन अचेतन वैयक्तिक सामुदायिक सूचिन्ह दुश्चिन्ह सुकीर्ती दुष्कीर्ती रुचकर बेचव प्रामाणिक अप्रामाणिक विवेकी अविवेकी

MARATHI MHANI ( IDIOMS) | मराठीतील सर्व म्हणी

मराठीतील सर्व म्हणी अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती कोणत्याही...

Most Read

MPSC 2020 Logical Questions And Answers Tips In Marathi

पाण्याची टाकी व नळ उदाहरणे नमूना पहिला – उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर...

Panchayat raj questions in Marathi – महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न

आज आम्ही तुम्हाला पंचायती राज वर प्रश्न विचारणार आहोत. हे MCQ अगदी सरळ सोपे आहेत परंतु आपल्या मूलभूत ज्ञानाची चाचणी करण्यासाठी पुरेसे आहेत. 1. कोणत्या...

MPSC Syllabus Marathi Grammar Part 10 – Sandhi | मराठी संधी व त्याचे प्रकार

संधी व त्याचे प्रकार जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात. उदा. विद्यालय : धा : द +...

Information About Panchayat Samiti in Marathi | पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे. पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून...