150+ Talathi Bharti GK in Marathi | Talathi Bharti Important Questions in Marathi 2024

Talathi Bharti GK in Marathi | Talathi Bharti Important Questions in Marathi

Talathi Bharti GK in Marathi: विद्यार्थीमित्रांनो तुम्ही सुद्धा तलाठी भरती परीक्षेची तयारी करताय का? तर मग तुम्ही योग्य वेबसाइट वर आला आहात.

Talathi Bharti Important Questions in Marathi च्या लेखामध्ये मी 150 हुन अधिक तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न घेऊन आलो आहे. तर चला मग या प्रश्नांना सुरवात करूया.

Talathi Bharti Important Questions Papers with Solution

Talathi Bharti Important Questions Papers with Solution
Talathi Bharti Important Questions Papers with Solution

 

1. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील……. ही सर्वात मोठी बँक आहे?

A. स्टेट बँक ऑफ इंडिया 
B. पंजाब नॅशनल बँक
C. बँक ऑफ महाराष्ट्र
D. एचडीएफसी बँक

2. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे?

A. न्यू दिल्ली ( भारत)
B. लंडन( ब्रिटन)
C. लेऑन(पॅरिस) 
D. न्यूरॉर्क (अमेरिका)

3. “मधुबनी” लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?

A) बिहार 
B) हरियाणा
C) मध्यप्रदेश
D) आसाम

4. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय…….. येथे आहे?

A. पुणे 
B. नागपूर
C. मुंबई
D. सोलापूर

5. कोणत्या राज्यात “नुआखाई उत्सव” साजरा करण्यात येतो?

(A) ओडिशा 
(B) आसाम
(C) तेलंगाना
(D) पंजाब

6. GST चा शब्द विस्तार काय आहे?

A. Google service Tax
B. Green Service Tax
C. Goods and Services Tax 
D. Good and Software Tax

7. सेवा कराची आकारणी कोण करते?

A. यापैकी नाही
B. स्थानिक संस्था
C. केंद्र सरकार 
D. राज्य सरकार

8. सार्वजनिक सभा १८७० साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडित असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण?

A. न्यायमूर्ती रानडे
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. ग. वा. जोशी 
D. लोकमान्य टिळक

9. सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

A) काठमांडू 
B) दिल्ली
C) कराची
D) रंगून

10. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्रज्ञाचे जनक मानले जाते?

A. ॲडम स्मिथ 
B. लिओनेल
C. यापैकी नाही
D. अल्फ्रेड मार्शल

11. मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते?

A. न्हावा शेवा बंदर 
B. ठाणे बंदर
C. दाभोळ बंदर
D. बांद्रा बंदर

12. कोवलम समुद्रकिनारा……… येथे स्थित आहे?

A. गोवा
B. दमण
C. मुंबई
D. केरळ 

13. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

A. लीलावती
B. चंबळ 
D. कृष्णा
D. गोदावरी

14. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही?

A. नटसम्राट 
B. साष्टांग नमस्कार
C. तो मी नव्हेच
D. लग्नाची बेडी

15. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (NRRI) चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे?
C. भुवनेश्वर
D. गुवाहाटी
B. कटक 
A. कोलकाता

16. भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत?
D. डॉ. होमी जहांगीर भाभा
C. डॉ. विजय भटकर
A. डॉ. सॅम पित्रोदा
B. डॉ. विक्रम साराभाई

17. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो?
C. द्रव
B. वायु
D. निर्वात पोकळी
A. स्नायू 

18. ‘भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते’ या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली?

B. कवी कुसुमाग्रज
A. कवी ग्रेस 
C. बालकवी
D. गोविंदाग्रज

19. वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण?

D. जेडी बिर्ला
B. मोतीलाल नेहरू
C. बॅरीस्टर जीना
A. जहांगीर आर. डी. टाटा 

20. पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही………. म्हणून ओळखली जाते?

A. प्रदूषण
B. हरितगृहाचे परिणाम
D. वरीलपैकी सर्व
C. जागतिक तापमान वाढ 

21. सोलर कुकर ची पेटी आतील बाजूस …….. रंगाने रंगवतात?

A. लाल
B. पिवळ्या
C. पांढऱ्या
D. काळ्या 

22. बंगलोर चे दुसरे नाव…… हे आहे?

A. गुलाबी शहर
B. अध्यात्मिक शहर
C. रेशीम शहर
D. उद्यान शहर 

23. सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते?

A. 8000 C
B. 4000 C
C. 6000 C 
D. 5000 C

24. पितळ धातु……. पासून तयार करतात?

A. लोखंड + कार्बन
B. तांबे + जास्त 
C. तांबे + कथील
D. तांबे + चांदी

25. व्होल्ट हे कशाचे एकक आहे?

A. विद्युत रोध
B. विद्युत धारा
C. विद्युत शक्ती
D. विद्युत विभवांतर 

Talathi Bharti Previous Year Question Papers with Answers 2024

Talathi Bharti Previous Year Question Papers with Answers
Talathi Bharti Previous Year Question Papers with Answers

26. ‘वीज म्हणाली धरतीला’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

A. ना सी फडके
B. रणजित देसाई
C. शिवाजी सावंत
D. वि. वा. शिरवाडकर 

27. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली’ ही कविता कोणी लिहिली आहे?

A. सुरेश भट 
B. ना घ देशपांडे
C. माधव ज्युलियन
D. वि वा शिरवाडकर

28. ‘तलाश इंसान की’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

A. डॉ. राजेन्द्र सिंह राणा
B. डॉ. सत्यपाल सिंग 
C. सुष्मिता सेन
D. एम. एस. स्वामीनाथन

29. राजस्थान मध्ये कोणत्या शहरात ‘राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव’ साजरा केला जातो?

A. उदयपूर
B. जोधपुर 
C. जयपुर
D. बिकानेर

30. ‘नौटंकी’ हे पारंपारिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

A. उत्तर प्रदेश 
B. केरळ
C. राजस्थान
D. महाराष्ट्र

31. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?

A) स्वामी विवेकानंद 
B) विश्वनाथ दत्त
C) केशवचंद्र सेन
D) रामकृष्ण परमहंस

32. इसापूर धरण किती साली पूर्ण झाले?

A. 1976
B. 1977
C. 1981
D. 1982 

33. खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते ?

A) चन्द्रशेखर आझाद
B) भगतसिंग
C) वासुदेव बळवंत फडके 
D) राजगुरू

34. CBDT चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. नितीन गुप्ता 
B. अजय मल्होत्रा
C. मोहन अग्रवाल
D. संजय पाठक

35. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ………… म्हणून काम करतो .

A) चिटणीस 
B) पगारदार
C) संस्थापक
D) नोकरी

36. नॉर्मन बोरलाग अवॉर्ड ……… या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते?

A. आरोग्य
B. शेती 
C. शिक्षण
D. सहकार

37. “बी” हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे?

A. दिनकर गं. केळकर
B. नारायण मु. गुप्ते 
C. गोपाळ नरहर नातू
D. माधव पटवर्धन

38. अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?

A) लोकमान्य टिळक 
B) भगतसिंग
C) लाला लजपतराय
D) गोपाळकृष्ण गोखले

39. खालीलपैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण कोणते आहे ?

A) धुळे
B) रत्नागिरी 
C) मालेगाव
D) उल्हासनगर

40. सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला ?

A) रघुनाथराव
B) माधवराव
C) नानासाहेब
D) दूसरा बाजीराव 

41. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते?

A) धार्मिक व्यवहार पाहणे
B) सैन्याची व्यवस्था करणे
C) न्यायदान करणे
D) परराज्यांशी संबंध ठेवणे 

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी: GK in Marathi

42. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो?

A. 20 ऑगस्ट
B. 29 जून 
C. 12 मार्च
D. 18 जानेवारी

43. भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला?

A. बिबिया
B. अल्बानिया 
C. सोमालिया
D. रुमानिया

44. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रविंद्रनाथ टागेरांच्या ………. या पुस्तकास मिळाला?

A. मधुमती
B. गीतांजली 
C. गोरा
D. चंद्रमुखी

45. ‘फुकिशिमा अणूऊर्जा प्रकल्प’ जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे?

A. शिकोको
B. होन्शू 
C. कॅन्श्यु
D. होकाइदो

46. ‘माईन काम्फ’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

A. लेनिन
B. ॲडॉल्फ हिटलर 
C. मुसोलिनी
D. स्टॅलीन

47. “गिर वन” जे आशियातील सिंहांचे घर आहे. ते कोणत्या राज्यात स्थित आहे?

A. केरळ
B. गुजरात 
C. मध्य प्रदेश
D. महाराष्ट्र

48. हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो ?

A. ऑक्सिजन
B. पाणी
C. व्हिटामीन्स
D. कॅल्शियम 

49. जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?

A. श्रीमती प्रतिभा पाटील
B. शंकर दयाळ शर्मा
C. ए.पी.जे. अब्दुल कलाम 
D. के. आर. नारायण

50. संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला?

A. 30 जानेवारी, 1948
B. 24 ऑक्टोबर, 1945
C. 10 डिसेंबर, 1948 
D. 27 डिसेंबर, 1985

Maharashtra Talathi Bharati Questions And Answers

Maharashtra Talathi Bharati Questions And Answers
Maharashtra Talathi Bharati Questions And Answers

51. देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे?

A. मेरे विचार
B. सीधा जवाब
C. मन की बात 
D. दिल की बात

52. जहांगीर आर्ट गॅलरी कुठे स्थित आहे?

A. मुंबई 
B. पुणे
C. दिल्ली
D. चेन्नई

53. ‘आम आदमी पार्टी’ या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे?

A. झाडू 
B. चहाचा कप
C. गांधी टोपी
D. मफलर

54. भारतात १८५६ मध्ये ……….. यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली?

A) लॉर्ड डलहौसी 
B) राखालदास बॅनर्जी
C) सर जॉन मार्शल
D) लॉर्ड रॉबीन्सन

55. विजय स्तंभ कुठे आहे?

A. दिल्ली
B. चित्तोडगड 
C. जयपुर
D. आग्रा

56. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते?

A. माऊंट केनिया राष्ट्रीय उद्यान
B. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान 
C. मानस राष्ट्रीय उद्यान
D. यलोस्टोन नॅशनल पार्क

57. दुर्मिळ हंगूल हरीण….. येथे आढळते?

A. उत्तराखंड
B. अरुणाचल प्रदेश
C. ओरिसा
D. काश्मीर 

58. सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर……… येथे स्थित आहे?

A. लखनऊ
B. चेन्नई
C. मदुराई 
D. अहमदाबाद

59. भारतात मिश्मी पर्वतरांगा कुठे आहेत?

A. महाराष्ट्र
B. अरुणाचल प्रदेश 
C. आंध्र प्रदेश
D. उत्तराखंड

60. बांधवगड राष्ट्रीय उद्यान ………. येथे स्थित आहे?

A. तामिळनाडू
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश 
D. आंध्र प्रदेश

61. महाराष्ट्रातील ‘रेहेकुरी ब्लॅकबक अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. अहमदनगर 
B. सिंधुदुर्ग
C. रायगड
D. नाशिक

62. महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. रायगड
B. नागपूर
C. गोंदिया 
D. सोलापूर

63. लोकसंख्येची घनता……. ने मोजली जाते?

A. देशातील घरांची संख्या
B. देशाच्या एका जनगणनेपासून ते दुसऱ्यापर्यंतच्या जन्माची संख्या
C. देशातील लोकांची संख्या
D. लोकांची संख्या प्रति वर्ग कि.मी. 

64. गारो, खासी आणि जैतीया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आढळतात?

A. उत्तराखंड
B. जम्मू काश्मीर
C. मणिपूर
D. मेघालय 

65. महात्मा गांधीजींनी मजुर महाजन संघाची स्थापना कोठे केली?

A. मद्रास
B. अहमदाबाद 
C. पोरबंदर
D. सुरत

66. सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा ग्रंथ कोणी लिहिला?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. महात्मा फुले 
C. न्यायमूर्ती रानडे
D. बाबासाहेब आंबेडकर

67. परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण?

A. आनंदीबाई जोशी 
B. देविका राणी
C. अ‍ॅनी बेझंट
D. विजयालक्ष्मी पंडित

68. दिल्ली विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?

A. 70 
B. 545
C. 78
D. 288

69. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?

A. गुजरात
B. तेलंगणा
C. छत्तीसगड
D. झारखंड 

70. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे ३०० मीटर लांब “अटल ब्रिज” चे उद्घाटन कुठे केले?

A. सुरत
B. राजकोट
C. अहमदाबाद 
D. बडोदा

71. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द …… राज्याला भिडलेली आहे?

A. तेलंगणा 
B. मध्य प्रदेश
C. गुजरात
D. कर्नाटक

72. “ई-समाधान पोर्टल” कोणत्या संस्थेशी संबंधित आहे?

A. नीती आयोग
B. GST परिषद
C. वित्त आयोग
D. विश्वविद्यालय अनुदान आयोग 

73. पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसहीत कोणाला जबाबदार असतात?

A. सर्वोच्च न्यायालयाला
B. राज्यसभेला
C. राष्ट्रपतीला
D. लोकसभेला 

74. सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. पुणे
B. नागपूर 
C. अमरावती
D. सातारा

75. NH-9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो?

A. पुणे – सातारा
B. ठाणे – मुंबई
C. सोलापुर – कोल्हापुर
D. पुणे – सोलापूर 

Talathi Bharti Questions in Marathi

Talathi Bharti Questions in Marathi
Talathi Bharti Questions in Marathi

76. ‘माळढोक पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. नांदेड
B. औरंगाबाद
C. उस्मानाबाद
D. सोलापूर 

77. विसंगत जोडी ओळखा.

A. गुजरात – अहमदाबाद 
B. राजस्थान- जयपुर
C. गोवा – पणजी
D. आसाम- दिसपूर

78. E3 = 125 आणि J3 = 1000 तर O3 = ?

A. 625
B. 3375 
C. 4000
D. 225

79. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. या अर्थाची म्हण ओळखा.

A. देव तारी त्याला कोण मारी
B. यथा राजा तथा प्रजा
C. पदरी पडले पवित्र झाले
D. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा 

80. भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता आहे?

A. जल
B. रेल्वे 
C. हवाई
D. रस्ते

81. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन केव्हा साजरा केला जातो?

A. 9 डिसेंबर
B. 11 सप्टेंबर
C. 9 सप्टेंबर
D. 11 डिसेंबर 

82. 0.005 + 0.03 + 0.2 + 14 = ?

A. 14.253
B. 14.235 
C. 14.325
D. 14.523

83. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात?

A. गोदावरी
B. बोर
C. वैंगगंगा
D. कोयना 

84. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने “महाराष्ट्र धर्म” नावाचे मासिक सुरू केले?

A. क्रांतिसिंह नाना पाटील
B. नानाजी देशमुख
C. प्रबोधनकार ठाकरे
D. आचार्य विनोबा भावे 

85. 4 चा घन ८ च्या वर्गाच्या किती पट आहे?

A. दुप्पट
B. चौपट
C. तीनपट
D. एकपट 

86. सर्वांनी शांत बसा. वाक्याचा प्रकार ओळखा.

A. संयुक्त
B. संकेतार्थी
C. आज्ञार्थी 
D. विधानार्थी

87. ई-फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता?

A. मुंबई
B. सातारा
C. पुणे 
D. गडचिरोली

88. Substance and the Shadow हे कोणाचे आत्मचरित्र आहे?

A. अक्षय कुमार
B. मोहन जोशी
C. देवेंद्र फडवणीस
D. दिलीप कुमार 

89. विसंगत पर्याय ओळखा

A. तोरणमाळ- नंदुरबार
B. चिखलदरा- अमरावती
C. महाबळेश्वर- सातारा
D. आंबोली- रत्नागिरी 

90. कोणता कालावधी मान्सूनचा म्हणून गणला जातो?

A. जानेवारी – मे
B. जून – सप्टेंबर 
C. ऑक्टोबर – फेब्रुवारी
D. जून – नोव्हेंबर

91. युरेनियम साठी प्रसिद्ध असलेली जादुगोरा खाण कोणत्या राज्यात आहे?

A. राजस्थान
B. उत्तराखंड
C. गोवा
D. झारखंड 

92. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट ही पदवी…… यांना देऊन आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केला?

A. जगन्नाथ शंकर शेठ 
B. एम जी रानडे
C. आत्माराम पांडुरंग
D. आचार्य बाळशास्त्री जांभेकर

93. इ.स. १८४६ मध्ये……… यांच्या प्रयत्नांतून ‘मुन्सिपल ऍक्ट’ हा कायदा संमत झाला?

A. लाला हरदयाळ
B. जगन्नाथ शंकर शेठ 
C. दादाभाई नवरोजी
D. भाऊ दाजी लाड

94. खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नव्हते?

A. फिरोज शहा मेहता
B. दादाभाई नवरोजी
C. लोकमान्य टिळक 
D. महात्मा गांधी

95. ………. मध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे ‘जस्टीस ऑफ पीस’ या पदावर विराजमान झाले?

A. 1935
B. 1857 
C. 1917
D. 1825

96. सजीवांच्या पेशींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

A. यापैकी नाही
B. टॅक्सीडर्मो
C. पेशीशास्त्र 
D. शरीर क्रियाशास्त्र

97. कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे?

A. विंध्य
B. निलगिरी 
C. काराकोरम
D. सातपुडा

98. कोणाला ऊर्जा निर्मितीचे कारखाने असे म्हटले जाते?

A. रिक्तिका
B. कोणतेही नाही
C. तंतुकणिका 
D. हरितलवके

99. विसंगत पर्याय ओळखा.

A. परभणी- हिंगोली
B. अकोला- यवतमाळ 
C. रत्नागिरी – सिंधुदुर्ग
D. धुळे- नंदुरबार

100. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

A. न्यूयॉर्क
B. टोक्यो
C. वॉशिंग्टन 
D. लंडन

तलाठी भरतीसाठी वारंवार विचारलेले

तलाठी भरतीसाठी वारंवार विचारलेले
तलाठी भरतीसाठी वारंवार विचारलेले

 

101. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते?

A. घटते 
B. काहीच बदल होत नाही
C. वाढते
D. थोडे वाढते

102. तालुक्यातील पिकांची आणेवारी ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिका-यास आहे ?

A) विभागीय आयुक्त
B) तहसिलदार 
C) प्रांतधिकारी
D) उपजिल्हाधिकारी

103. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक…… आहे?

A. सनसेक्स
B. बँकेएक्स
C. निफ्टी 
D. रोलेक्स

104. शिपाई शूर होता. यातील शूर काय आहे?

A. विशेषण 
B. सर्वनाम
C. क्रियापद
D. नाम

105. पुढील वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थ्यांनी काम पूर्ण केले?

A. भूतकाळ 
B. अपूर्ण वर्तमानकाळ
C. पूर्ण वर्तमानकाळ
D. रीती वर्तमानकाळ

106. जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते. तेव्हा त्यास…… अंदाजपत्र म्हणतात?

A. तुटीचे
B. संतुलित
C. शिलकीचे 
D. यापैकी नाही

107. कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते?

A. भारत आणि म्यानमार
B. भारत आणि पाकिस्तान
C. भारत आणि चीन 
D. भारत आणि बांग्लादेश

108. “PARAKH”(परख) काय आहे?

(A) अंतरीक्ष उपग्रह
(B) विद्यार्थ्यांसाठी नियामक पद्धती 
(C) यापैकी नाही
(D) आदिवासी परंपरा

109. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना……. रंगाची शिधापत्रिका असते?

A. काळ्या
B. पिवळ्या 
C. शुभ्र
D. केसरी

110. जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे?

A. WTO 
B. IMF
C. UNSC
D. IFC

111. पंचायतराज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला ?

A) राजस्थान व कर्नाटक
B) राजस्थान व मध्यप्रदेश
C) राजस्थान व आंध्र प्रदेश 
D) राजस्थान व महाराष्ट्र

112. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत…….. ही नोट चलनात नाही?

A. 2000
B. 100
C. 1000 
D. 500

113. पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

A. पोपटी
B. पोपटीन
C. मैना 
D. पोपटीनी

114. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

A. ओडिशा
B. तेलंगणा
C. तामिळनाडू
D. आसाम 

115. भारतातील….. हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौरऊर्जेवर आहेत?

A. सुरत- गुजरात 
B. माजुली- आसाम
C. अनंतपुर- आंध्र प्रदेश
D. अररिया- बिहार

116. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते?

A. यशवंतराव चव्हाण
B. श्री. प्रकाशा 
C. ग.वा. मालवणकर
D. यापैकी नाही

117. हम्बोल्ट हे प्रसिद्ध विद्यापीठ…….. या शहरात आहे?

A. म्युनिक
B. फ्रॅंकफर्ट
C. बॉर्न
D. बर्लिन 

118. 1997 ते 1998 या कालावधीत भारताचे पंतप्रधान पद कोणी भूषवले?

A. चंद्रशेखर
B. इंदर कुमार गुजराल 
C. अटल बिहारी वाजपेयी
D. देवगोंडा

119. महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. नाशिक
B. रायगड
C. सांगली 
D. सिंधुदुर्ग

120. आपाती किरणांनी स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे ……. होय?

A. परावर्तित कोन
B. परावर्तन कोन
C. विरुद्ध कोन
D. आपाती कोन 

121. केरळमधील ‘एराविकुलम राष्ट्रीय उद्यान’ खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

A. अस्वल
B. निलगिरी ताहेर 
C. मजर
D. चितळ

122. युनेस्को हेरिटेज साईट ‘राणी कि वाव’ गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

A. पाटण 
B. अमरेली
C. भरूच
D. भावनगर

123. भारतात पर्यावरण संरक्षण कायदा……. मध्ये मंजूर झाला?

A. 1980
B. 1970
C. 1999
D. 1986 

124. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला “तीन बीघा” ………. चा भाग आहे?

A. पश्चिम बंगाल 
B. मेघालय
C. त्रिपुरा
D. आसाम

125. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा करण्यात येतो?

A. 30 एप्रिल
B. 25 एप्रिल
C. 29 एप्रिल 
D. 27 एप्रिल

Talathi Bharti prashn uttar

Talathi bharti prashn uttar
Talathi bharti prashn uttar

126. ‘बसपा नदी’ ही…………… ची उपनदी आहे?

A. सतलज 
B. गोदावरी
C. व्यास
D. कावेरी

127. बोकारो स्टील प्लांट….. मध्ये स्थित आहे?

A. छत्तीसगड
B. पश्चिम बंगाल
C. झारखंड 
D. आसाम

128. काश्मिरी हंगूल(लाल हरीण) फक्त ……… येथे आढळते?

A. दाचीगम वन्यजीव अभयारण्य 
B. गीर राष्ट्रीय उद्यान
C. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
D. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान

129. भारतात “नाग तिब्बा शिखर” कुठे आहे?

A. मध्य प्रदेश
B. आंध्र प्रदेश
C. महाराष्ट्र
D. उत्तराखंड 

130. “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे?

A. गुजरात
B. उत्तराखंड 
C. राजस्थान
D. जम्मू काश्मीर

131. जम्मू-काश्मीरमधील ‘हेमिस नेशनल पार्क’ कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

A. सुवर्ण गरुड
B. लांडगा
C. हिम बिबट्या 
D. वाघ

132. कर्नाटक राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे?

A. हत्ती 
B. हरीण
C. अस्वल
D. खार

133. पाण्यात वावरणाऱ्या पक्षांच्या अभयारण्यंपैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे?

A. धडक हम बोर राष्ट्रीय उद्यान
B. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
C. कान्हा अभयारण्य
D. भरतपूर अभयारण्य 

134. कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

A. नंदी टिप्स
B. पश्चिम पर्वत
C. मुलायनगिरी 
D. चामुंडी पर्वत

135. ‘डोडो’ हा उडू न शकणारा पक्षी कुठे आढळत होता?

A. मॉरिशस 
B. ईशान्य भारत
C. रशिया
D. ऑस्ट्रेलिया

136. बायो बस चालू करणारा प्रथम देश कोणता?

A. ब्रिटन 
B. कॅनडा
C. पाकिस्तान
D. भारत

137. व्हाट्सअप या ऍप चा जनक कोण?

A. मार्क झुकरबर्ग
B. जान कौम 
C. यांपैकी नाही
D. बिल गेट्स

138. चिमणी आकाशात उडाली. काळ ओळखा.

A. भूतकाळ 
B. वर्तमानकाळ
C. चालू वर्तमानकाळ
D. भविष्यकाळ

139. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. चंद्रपूर
B. नागपूर 
C. नाशिक
D. बीड

140. मुस्लिम समाजातील सुधारणेला………… यांनी प्रारंभ केला?

A. बद्रुद्दिन तय्यबजी
B. सर सय्यद अहमदखान 
C. अब्दुल लतिफ
D. खान अब्दुल गफारखान

Talathi question paper in Marathi

Talathi question paper in marathi
Talathi question paper in marathi

141. एन एच – 8 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो?

A. पुणे – सोलापूर
B. मुंबई -आग्रा
C. मुंबई – पुणे
D. मुंबई – दिल्ली 

142. भारताचे सर्वात खोल व भूवेष्टित असलेले विशाखापटनम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे?

A. उत्तर किनारपट्टी
B. पश्चिम किनारपट्टी
C. पूर्व किनारपट्टी 
D. दक्षिण किनारपट्टी

143. जगप्रसिद्ध “खजुराहो” लेण्या कोणत्या राज्यात आहेत ?

A) बिहार
B) मध्यप्रदेश 
C) वरीलपैकी नाही
D) राजस्थान

144. ‘रुबल’ हे चलन कोणत्या देशाचे आहे?

A. चीन
B. रशिया 
C. मलेशिया
D. जपान

145. सह्याद्री घाटावरील हवामान कशा प्रकारचे आहे?

A. यापैकी नाही
B. थंड व आद्र 
C. उष्ण कोरडे व विषम
D. उष्ण सम व दमट

146. अल्पसंख्यांक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते. यांचे 2014 मध्ये निधन झाले.

A. प्रमोद महाजन
B. बॅ. ए. आर. अंतुले 
C. विलासराव देशमुख
D. गोपीनाथ मुंडे

147. जातीय निवाडा 1932 मध्ये कोणी घोषित केला होता?

A. विस्टन चर्चिल
B. क्लेमंट ऍटली
C. महात्मा गांधी
D. रॅम्से मॅकडोनाल्ड 

148. अष्टविनायकाचे कोणते ठिकाण पुणे जिल्हात नाही?

A. विघ्नेश्वर
B. महागणपती
C. बल्लाळेश्वर 
D. चिंतामणी

149. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

A. कर्नाटक
B. महाराष्ट्र 
C. मध्य प्रदेश
D. गोवा

150. राज्यातील सहकारी तत्त्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कुठे चालू करण्यात आला?

A. सोलापूर – अकलूज
B. अहमदनगर – लोणी प्रवरा 
C. पुणे – सासवड
D. मुंबई

151. डॉ. अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी नोबल पुरस्कार मिळाला होता ?

A. 1913
B. 1930
C. 1968
D. 1998

152. “रंगभूमी दिन “खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 8 सप्टेंबर
B. 2 ऑक्टोंबर
C. 5 नोव्हेंबर
D. 17 जुन

153. “Introduction to Dreamland”हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे?

A. डॉ. ए. पि.जे अब्दुल कलाम
B. सरोजिनी नायडू
C. भगत सिंह
D. नरेंद्र मोदी

154. CPU चे पूर्ण रूप काय आहे?

A. central processing unit
B. central positive unite
C. common process unite
D. common positive unite

155. तुंगारेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. रत्नागिरी
B. रायगड
C. पालघर
D. गोंदिया

Talathi Bharti GK in Marathi

Talathi Bharti GK in Marathi
Talathi Bharti GK in Marathi

156. “मध्यवर्ती संग्राहालय “हे खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

A. पुणे
B. अकोला
C. नागपूर
D. मुंबई

157. केशवसुत “हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे?

A. प्रल्हाद केशव अत्रे
B. विष्णू वामन शिरवाडकर
C. कृष्णाजी केशव दामले
D. माणिक घाटे

158. जागतिक आरोग्य संघटना स्थापना खालीलपैकी केव्हा झाली ?

A. 7 एप्रिल 1945
B. 7 एप्रिल 1946
C. 7 एप्रिल 1947
D. 7 एप्रिल 1948

159. “डाप्थेरीया “हा रोग खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागाला होतो?

A. मेंदु
B. डोळा
C. गळा
D. त्वचा

160. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे ?

A. शंतिवान
B. वीरभूमी
C. प्रीतीसंगम
D. किसानघाट

161. भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना “कुल्टी”कोणत्या राज्यात सुरू झाला ?

A. ओरिसा
B. राजस्थान
C. छत्तीसगड
D. पश्चिम बंगाल

162)”रॉकी पर्वतरांग”खालील पैकी कोणत्या खंडात आहेत?

A. युरोप
B. आफ्रिका
C. उत्तर अमेरिका
D. आशिया

162. पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

A. गंगा
B. यमुना
C. ब्रह्मपुत्रा
D. हुबळी

163. भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

A. आसाम
B. अरुणाचल प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. छत्तीसगड

164. “कान्हा राष्ट्रीय उद्यान “कोणत्या राज्यात आहे?

A. कर्नाटक
B. मध्यप्रदेश
C. झारखंड
D. छत्तीसगड

165. “झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे?

A. आयोध्या
B. कोलकत्ता
C. श्रीनगर
D. लेह

Talathi Bharti Today Question Paper in Marathi

Talathi Bharti Today Question Paper in Marathi
Talathi Bharti Today Question Paper in Marathi

166. बुलंद दरवाजा फत्तेपूर सिक्री खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. बिहार
D. राजस्थान

167. “नवे मंगळूर “पश्चिम किनाऱ्यावरच एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यात आहे?

A. कर्नाटक
B. महाराष्ट्र
C. गोवा
D. केरळ

168.”थॉटस् ऑन पाकिस्तान”या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?

A. महात्मा गांधी
B. महत्मा जोतिबा फुले
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. कार्ल मार्क्स

169. माऊंटबॅटन योजना कोणत्या वर्षी ची योजना आहे?

1)1942
B. 1945
C. 1947
D. 1950

170. भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

A. 1961
B. 1861
C. 1950
D. 1966

171. महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. नागपूर
B. चंद्रपूर
C. औरंगाबाद
D. गोंदिया

172. भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे?

A. ओझर
B. बेंगलोर
C. कपूरथळा
4 ) चित्तरांजन

173. कॉफी मध्ये खालील पैकी कोणते अपायकारक द्रव्य असते?

A. निकोटीन
B. टॅनिन
C. कॉफीन
D. या पैकी नाही

174. झिंक फॉस्फाईड हे खालील पैकी काय आहे ?

A. बर्डो मिश्रण
B. कवक नाशक
C. मूषक नाशक
D. या पैकी नाही

175. पचनक्रिया मध्ये स्टार्च चे रूपांतर कोणत्या पदार्थात होते?

A. गुल्कोज
B. माल्टोज
3 ) नायट्रोजन
D. जीवनसत्व ब

Final Words

बघा आता स्पर्धा परीक्षेमध्ये खूप जास्त competition झाले आहे. त्यामुळे जर का तुम्ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करायला सुरवात केली असेल तर Talathi Bharti Important Questions in Marathi या लेखात दिलेल्या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

तर मित्रांनो Talathi Bharti GK in Marathi च्या लेखातील प्रश्न तुम्हाला कसे वाटले कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील त्या सुद्धा कंमेंट मध्ये नमूद करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंकांचे निरसन करू.

Also Read,

MPSC Prelims Question Paper

Police Bharti Gk in Marathi

GK in Marathi

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

4 thoughts on “150+ Talathi Bharti GK in Marathi | Talathi Bharti Important Questions in Marathi 2024”

Leave a Comment