Spardha Pariksha GK in Marathi | Maharashtra Bharti exam questions in Marathi
Spardha Pariksha GK in Marathi: मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये दार वर्षी वेगवेगळ्या विषयांवर सामान्य ज्ञाना संबंधी प्रश्न विचारले जातात आणि म्हणूनच मनोरंजनासोबत तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही Spardh Pariksha Gk in Marathi वर काही महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत. General Knowledge in Marathi हा खूप मोठा थांग समुद्रासारखा वाढत आहे, ज्याचा अंत दिसत नाही. म्हणून, आम्ही सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींच्या काही प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत.
1. IPL 2022 Final चा शेवटचा सामना कुठे झाला आहे?
A. ईडन गार्डन स्टेडियम
B. ब्रेबॉर्न स्टेडियम
C. वानखेडे स्टेडियम
D. नरेंद्र मोदी स्टेडियम
अहमदाबाद – जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम
2. 2022 मध्ये भारतात कोणते राज्य साखरेचे सर्वात मोठे उत्पादक बनले आहे?
A. तामिळनाडू
B. राजस्थान
C. महाराष्ट्र
D. गुजरात
3. भारताने 4000 मेट्रिक टन डिझेलची खेप कोणत्या देशाला पाठवली आहे?
A. श्रीलंका
B. म्यानमार
C. भूतान
D. बांगलादेश
4. नुकताच जाहीर झालेल्या FIH जागतिक क्रमवारीत कोण नवल आहे?
A. न्युझीलँड
B. ऑस्ट्रेलिया
C. नेदरलँड
D. भारत
5. ‘जालियनवाला बाग’ या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
A. केशवसुत
B. कुसुमाग्रज
C. गोविंदाग्रज
D. रवींद्रनाथ टागोर
6. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा?
A. जगन्नाथ शंकर शेठ – बॉम्बे असोसिएशन
B. बाळ गंगाधर टिळक व ऍनी बेझंट – होमरूल चळवळ
C. गोपाळ कृष्ण गोखले – चतुसूत्री कार्यक्रम
D. दादाभाई नवरोजी – संपत्तीचे अपहरण
7. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते?
A. इंग्लंड
B. हॉलैंड
C. पोर्तुगाल
D. फ्रान्स
8. पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे?
A. मुळा
B. नर्मदा
C. गोदावरी
D. तापी
9. खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते?
A. फैज अहमद फैज
B. मोहम्मद इक्बाल
C. रवींद्रनाथ टागोर
D. कवी प्रदीप
10. राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशनात झाली?
A. 1916 लखनऊ
B. 1920 कोलकाता
C. 1921 मुंबई
D. 1922 कराची
11. शंकराचार्यांनी खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केली नाही?
A. शृंगेरी
B. अमरावती
C. द्वारका
D. पुरी
12. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे?
A. नागर शैली
B. द्राविड शैली
C. बेसर शैली
D. गांधार शैली
13. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली?
A. जाऊ दिन खीलजी
B. मोहम्मद बिन तुगलक
C. सिकंदर लोधी
D. बहलोल लोदी
14. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?
A. इ. स. 1914
B. इ. स. 1916
C. इ. स. 1913
D. इ. स. 1915
15. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका रशिया यांच्यामध्ये कोणत्या दोस्त राष्ट्रांचा समावेश होता?
A. जर्मनी
B. फ्रांस
C. जपान
D. इटली
16. ‘शिरुई लिली’ उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
A. राजस्थान
B. मणिपूर
C. तामिळनाडू
D. आंध्र प्रदेश
17. नुकताच डॉ. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
A. पणकी चंद्र घोष
B. संजीत नार्वेकर
C. प्रदीप कुमार मोहंती
D. यापैकी नाही
18. बंधन एक्स्प्रेस आणि मैत्री एक्सप्रेस कोणत्या देशा दरम्यान धावतात?
A. भारत – श्रीलंका
B. भारत – पाकिस्तान
C. भारत – नेपाळ
D. भारत – बांगलादेश
19. कोणत्या राज्यात, टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून मेल वितरित केला आहे?
A. महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. गुजरात
D. राजस्थान
20. फॉर्च्यून 500 नुसार जगातील सर्वाधिक पगार घेणारा सीईओ कोण बनला आहे?
A. एलोन मस्क
B. टीम कुक
C. जेन्सन हुआंग
D. बिल गेट्स
21. अलीकडील अहवालानुसार, घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे?
A. न्यूयॉर्क
B. मुंबई
C. सिंगापूर
D. यापैकी नाही
22. 34 वर्षांच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली?
A. गोवा
B. कोची
C. चेन्नई
D. मुंबई
23. मुंबई-नाशिक हा रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातो?
A. थळ घाट
B. बोर घाट
C. आंबोली घाट
D. कुंभार्ली घाट
24. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे?
A. सातमाळा अजिंठा
B. एलोरा डोंगर
C. सह्याद्री पर्वत
D. शंभू महादेव
25. महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे?
A. ९०
B. ७०
C. ८०
D. ५०
26. पश्चिम घाटात कोणती महत्त्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना जोडते?
A. आंबोली घाट
B. फोंडा घाट
C. बोर घाट
D. आंबा घाट
27. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
A. नाशिक
B. धुळे
C. जळगाव
D. अमरावती
28. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?
A. सिंधुदुर्ग
B. रायगड
C. अलिबाग
D. बृहन्मुंबई
29. महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत?
A. मध्य प्रदेश
B. आंध्र प्रदेश
C. कर्नाटक
D. छत्तीसगड
30. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे?
A. नाशिक
B. पुणे
C. नागपूर
D. कोकण
31. खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
A. 5
B. 4
C. 6
D. 3
32. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?
A. धरमतर
B. वसई
C. बाणकोट
D. रोह्याची खाडी
33. कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने………… नदी मिळते?
A. कोयना
B. सीना
C. येरळा
D. पूर्णा
34. चंद्रपूर जिल्ह्यातील……….. या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?
A. भद्रावती
B. वरोरा
C. बल्लारपूर
D. राजुरा
35. वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे?
A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पुसद
D. यवतमाळ
36. ………… या संकरित मेंढीची लोकर उच्च प्रतीची मानली जाते?
A. पुंगल
B. चोकला
C. मालपुरी
D. मारवाडी
37. खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?
A. नागा
B. कोहिमा
C. मिझो
D. संथाल
38. ………….. यांनी लिहिलेली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली?
A. मोहम्मद इक्बाल
B. बंकिमचंद्र चॅटर्जी
C. रवींद्रनाथ टागोर
D. रॉबर्ट फ्रॉस्ट
39. ………. वाळवंटआशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?
A. राजस्थान
B. गोबी वाळवंट
C. कच्छ
D. सहारा
40. 2019 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?
A. भारत
B. इंग्लंड
C. न्युझीलँड
D. ऑस्ट्रेलिया
41. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार सध्या कोण आहेत?
A. अजित पवार
B. संजीव सन्याल
C. राजीव गोंबा
D. अजय कुमार भल्ला
42. जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी सन 2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?
A. सार्वजनिक क्षेत्र
B. साहित्य आणि कला
C. शिक्षण
D. नागरी सेवा
43. अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला नुकतेच कोणते नाव देण्यात आले आहे?
A. सरदार वल्लभाई पटेल
B. अमित शहा
C. नरेंद्र मोदी
D. आनंदीबाई पटेल
44. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव कोण आहेत?
A. बर्नाली शोम
B. रेखा शर्मा
C. रूपाली चाकणकर
D. प्रियंका कानुनगो
45. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 8 मार्च
B. 22 मार्च
C. 24 मार्च
D. 13 मार्च
46. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?
A. निळा
B. हिरवा
C. तांबडा
D. तपकिरी
47. तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?
A. पश्चिम बंगाल
B. बिहार
C. सिक्किम
D. आसाम
48. पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
A. सरोजिनी नायडू
B. शेंद्री पाल
C. सुचेता कृपलानी
D. राजकुमारी अमृता कौर
49. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला?
A. एडिसन
B. मार्कोनी
C. ग्राहम बेल
D. यापैकी नाही
50. दैनंदिन आहारात फॉस्फरसचा त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो?
A. रातांधळेपणा
B. अनेमिया
C. गलगंड
D. वाढ खुंटणे
51. इजराइल च्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे?
A. एमआयए
B. सीआयए
C. मोसाद
D. रॉ
52. अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?
A. भाग्यश्री मजुमदार
B. दीपा आंबेकर
C. सविता देशपांडे
D. राजश्री गोखले
53. कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. भंडारा
B. सातारा
C. बुलढाणा
D. उस्मानाबाद
54. 21 जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण बनले?
A. आशिष चव्हाण
B. गीता गोपीनाथ
C. पंकजा मुंडे
D. यापैकी नाही
55. शेतकरी कामगार पक्षाचे नेते मा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये…….. या खात्याचे मंत्री होते?
A. सहकार
B. गृह
C. महसूल
D. वन
56. प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?
A. दक्षिण अमेरिका
B. उत्तर अमेरिका
C. ऑस्ट्रेलिया
D. आफ्रिका
57. रमेश देव यांनी खालीलपैकी कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलेले नाही आहे?
A. सुहासिनी
B. आनंद
C. आंधळा मागतो एक डोळा
D. अभिनय
58. चिमणी घरटे बांधत होती काळ ओळखा?
A. पूर्ण भूतकाळ
B. अपूर्ण भूतकाळ
C. साधा भविष्यकाळ
D. रीती भूतकाळ
59. संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना…….. शब्द असे म्हणतात?
A. देशी शब्द
B. तदभव शब्द
C. तत्सम शब्द
D. परभाषीय शब्द
60. रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?
A. डॉ. नरेंद्र जाधव
B. लक्ष्मण माने
C. विश्राम बेडेकर
D. बाबा आढाव
61. ‘कणिक तिंबणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?
A. अपमान करणे
B. मार देणे
C. यश मिळवणे
D. जेवण करणे
62. क्रियापदाला संस्कृत मध्ये………… असे म्हणतात?
A. आख्यात
B. मुख्यपद
C. विधेय
D. उद्देश
63. खालील शब्दांतून नंपुसकलिंगी शब्द ओळखा?
A. शाळा
B. चांदी
C. लांडगा
D. सोने
64. पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
A. कर
B. पर्ण
C. जल
D. मदन
65. बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे?
A. मध्य वैतरणा
B. तानसा
C. दूध गंगा
D. उजनी
66. खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो?
A. 9 जानेवारी
B. 18 जानेवारी
C. 15 जानेवारी
D. 24 जानेवारी
67. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा सीमेवरून कोणती नदी वाहते?
A. तेरणा
B. दारणा
C. वैनगंगा
D. पूर्णा
68. संविधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते?
A. 280 सदस्य
B. 211 सदस्य
C. 284 सदस्य
D. 221 सदस्य
69. प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे?
A. साने गुरुजी
B. जयवंत दळवी
C. केशव ठाकरे
D. नारायण गुप्ते
70. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोण म्हणाले होते?
A. महात्मा फुले
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. राजा राममोहन रॉय
71. कोणत्या देशाच्या डॅरील मिशेलने ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड २०२१ हा सन्मान जिंकला?
A. रशिया
B. न्युझीलँड
C. इंग्लंड
D. ऑस्ट्रेलिया
72. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो?
A. 1 फेब्रुवारी
B. 5 फेब्रुवारी
C. 2 फेब्रुवारी
D. 4 फेब्रुवारी
73. देशातील पहिला बुलेट ट्रेन चा स्टेशन कुठे बांधले जाणार आहे?
A. श्रीनगर
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. सुरत
74. अमेरिकेने आपला गैर – नाटो सहयोगी म्हणून कोणता देश नियुक्त केला आहे?
A. कतार
B. वियतनाम
C. जपान
D. मलेशिया
75. रमेश देव यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले, ते प्रसिद्ध कोण होते?
A. कवी
B. अभिनेता
C. लेखक
D. दिग्दर्शक
मित्रांनो Spardha Pariksha GK in Marathi वर आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा
All g k questions is very important t q so much
And other g k questions to send me in my email ID