One Liner GK in Marathi 2024

विद्यार्थीमित्रांनो आपल्या महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा या होत च असतात आणि स्पर्ध परीक्षा म्हटले कि GK Questions हे १००% विचारले जातातच. त्यामुळे एकदा का सर्व विषय व्यवस्थित वाचून झाले कि प्रश्न उत्तर वाचायला सुरवात करा. त्यासाठी च आजच्या या लेखात मी तुम्हा सर्वांसाठी One Liner GK in Marathi घेऊन आलो आहे.

One Liner GK in Marathi 2024

Q. कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे?
उत्तर: पॅसिफीक महासागर

Q. रबर वृक्ष कोणत्या, वृक्ष प्रकारात मोडतो?
उत्तर: टॉपीकल एव्हरग्रीन

Q. सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता?
उत्तर: गॅनिमेड (Ganymede)

Q. हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते?
उत्तर: लोबंती दरी

Q. बुर्ज खलिफा (सर्वाधिक उंचीची इमारत) ही इमारत कोणत्या देशात आहे.
उत्तर: संयुक्त अरब अमिराती, दुबई शहर

Q. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के भाग जमिनीने व्यापला आहे.
उत्तर: 29%

Q. पिरॅमीड हे कोणत्या देशात स्थित आहे.
उत्तर: इजिप्त

Q. तोमान हे कोणत्या देशाचे चलन आहे.
उत्तर: इराण

Q. फिनलँडला काय म्हणून ओळखले जाते.
उत्तर: हजारो सरोवरांचा प्रदेश

Q. ग्रहमालिकेत पृथ्वीचे स्थान कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे.
उत्तर: शुक्र आणि मंगळ

Q. जगाच्या एकूण भूभागापैकी किती क्षेत्र भारताने व्यापले आहे.
उत्तर: 2.42%

Q. पृथ्वीवरील वातावरणामध्ये 20.94% हे प्रमाण कोणत्या वायूचे आहे.
उत्तर: ऑक्सिजन

Q. यांगत्से ही नदी कोणत्या खंडातील सर्वात लांब नदी आहे.
उत्तर: आशिया

Q. टोकिओ ही राजधानी कोणत्या देशाची आहे?
उत्तर: जपान

Q. निकेल व लोहापासून पृथ्वीचा कोणता भाग बनला आहे.
उत्तर: पृथ्वीचा अंतर्भाग (गाभा)

Q. हिरोशिमा व नागासाकी येथे अणुस्फोट केला गेला होता ती ठिकाणे कोणत्या देशात आहे.
उत्तर: जपान

Q. बंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे.
उत्तर: अंदमान निकोबार बेटांचा

Q. सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह कोणता आहे.
उत्तर:  व्हिनस (शुक्र)

Q. जागतिक अन्न व कृषि संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: रोम

Q. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते.
उत्तर: विषुववृत्त

Q. एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा कोणता आहे.
उत्तर: पेरू

Q. फिनलंड या देशाची राजधानी कोणती.
उत्तर: हेलसिंकी

Q. अमावस्या या दिवशी कोणते ग्रहण होऊ शकते.
उत्तर: सूर्यग्रहण

Q. चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो.
उत्तर: 59%

Q. इस्त्राईल या देशाची कोणती गुप्तहेर संस्था आहे.
उत्तर: मोसाद

Q. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हटले जाते.
उत्तर: 180° अंश रेखावृत

Q. इराण या देशात कोणते एकमात्र समुद्रीय बंदर आहे.
उत्तर: चाबहार

Q. किकुयू ही जमात कोणत्या देशात आवळते.
उत्तर: केनिया

Q. सोफिया ही कोणत्या देशाची राजधानी आहे.
उत्तर: बल्गेरिया

Q. जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे.
उत्तर: दुसरा

Q. सर्वांत लहान महासागर कोणते.
उत्तर: आर्क्टिक महासागर

Q. जेरूसलेम ही कोणत्या देशाची राजधानी आहे.
उत्तर: इस्त्राईल

Q. चंद्र हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे.
उत्तर: पृथ्वी

Q. कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
उत्तर: मृत समुद्र

Q. अॅमेझॉन नदी ही कोणत्या देशातून वाहते.
उत्तर: ब्राझिल

Q. हिंदुकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात स्थित आहे.
उत्तर: अफगाणिस्तान

Q. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली.
उत्तर: महात्मा फुले

Q. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला.
उत्तर: छत्रपती शाहू महाराज

गुलामगिरी, जातीचा उच्छेद, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब यांपैकी महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही.
उत्तर: जातीचा उच्छेद

Q. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते.
उत्तर: दीनबंधु

Q. The Rise of The Maratha Power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
उत्तर: न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे

Q. ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे.
उत्तर: कार्ल मार्क्स

Q. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला.
उत्तर: 1917

Q. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता.
उत्तर: 20 मार्च 1927

Q. सतीप्रतिबंधक कायदा कोणाशी संबंधित आहे.
उत्तर: लॉर्ड बेंटिक

Q. गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले,
उत्तर: 1961

Q. भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लवाई या लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या
उत्तर: 1757 आणि 1764

Q. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.
उत्तर: कर्मवीर भाऊराव पाटील

Q. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली.
उत्तर: 24 सप्टेंबर 1873

Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘हू वेअर दी शुद्राज’ हा ग्रंथ कोणास समर्पित केला.
उत्तर: महात्मा फुले

Q. भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते.
उत्तर: लॉर्ड मेयो

Q. ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल.
उत्तर: लॉर्ड विल्यम बेन्टीक

Q. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते.
उत्तर: चित्तरंजन दास

Q. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला.
उत्तर: 23 जुलै 1856

Q. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता.
उत्तर: विधवांना शिक्षण

Q. इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांने कोणी खालसा केली.
उत्तर: लॉर्ड डलहौसी

Q. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली.
उत्तर: गो.कृ. गोखले

Q. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहे.
उत्तर: विनोबा भावे

Q. पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली.
उत्तर: लंडन

Q. हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली.
उत्तर: स्वामी रामानंद तीर्थ

Q. ‘पन्नास वर्षे ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना?’ हे उद्‌गार कोणाचे आहेत.
उत्तर: स्वातंत्रवीर सावरक

Q. संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्याच्या कार्यवाहीत भारताचे तत्कालीन गृहमंत्री………यांच्या मुत्सद्देगिरीचे व कणखर नेतृत्त्वाचे दर्शन घडते.
उत्तर: वल्लभभाई पटेल

Q. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषीत केले.
उत्तर: बहादूरशहा

Q. ठक्करबाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
उत्तर: आदिवासी कल्याण

Q. सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला आहे
उत्तर: छ. शिवाजी महाराज

Q. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे.
उत्तर: बाजीराव पेशवे

Q. गितांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण.
उत्तर: रविंद्रनाथ टागोर

Q. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला
उत्तर: 11 एप्रिल 1827

Q. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैद्राबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले.
उत्तर: ऑपरेशन पोलो

General Knowledge in Marathi

Q. अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता.
उत्तर: वीर वामनराव जोशी

Q. ‘वारकरी संप्रदायाचा कळस’ असे कोणास म्हटले जाते.
उत्तर: संत तुकाराम

Q. कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते?
उत्तर: पहिले बाजीराव

Q. कोणत्या काळात मराठा राजाला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली?
उत्तर: 1730 च्या दशकात

Q. मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा आणि गुजरात ताब्यात घेतला?
उत्तर: 1720 च्या दशकात

Q. मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रतिनिधींनी ‘सालबाईचा तह’ कोणत्या वर्षी केला?
उत्तर: 1782

Q. मराठा राजवटीत ‘सरदेशमुखी’ हा कशावर लावलेला होता?
उत्तर: महसुलावर

Q. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती?
उत्तर: मराठा साम्राज्य आणि अहमद शाह दुर्राणीच्या अफगाण सैन्य. (14 जानेवारी 1761)

Q. हंपी ही कोणत्या साम्राज्याची राजधानी होती.
उत्तर: विजयनगर
(हरिहरा आणि बुक्का या दोन भावांनी 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली.)

Q. 16 व्या शतकात राज्य करणाऱ्या विजयनगर घराण्याचा शासक कोण होता?
उत्तर: कृष्णदेवराय

Q. तिरुमला राय हे प्राचीन भारतातील कोणत्या राजवंशाचे संस्थापक होते?
उत्तर: अरविडु
(दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्यावर राज्य करणारे चौथे आणि शेवटचे हिंदू राजवंश)

Q. बुक्का पहिला हा प्राचीन भारतातील कोणत्या राजवंशाचा संस्थापक होता?
उत्तर: संगम

Q. विजयनगर साम्राज्याची स्थापना कधी झाली?
उत्तर: 14 वे शतक हम्पी (हस्तिनावती)

Q. विजयनगरची प्राचीन राजधानी हंपी कोठे आहे?
उत्तर: कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठावर

Q. पाल घराण्याचे संस्थापक कोण होते?
उत्तर:  गोपाल

Q. मिर्झाराजा जयसिंगांची अकोला जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: बाळापूर

Q. संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: शेडगाव (अमरावती)

Q. रमण विज्ञान केंद्र कोणत्या जिल्हात आहे.
उत्तर: नागपुर

Q. वैनगंगा, कन्हान व अंबा या तिन नद्यांचा त्रिवेणी संगम कोठे होतो.
उत्तर: अंभोरा (नागपूर)

Q. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे चापेवाडा हे ठिकाणकोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: नागपूर

Q. रामसागर व अंबाला तलाव नागपूर मध्ये कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: रामटेक

Q. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: वर्धा

Q. आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यात असून कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: वरोड़ा

Q. नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इंन्स्टिटपुट कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: गोंदिया

Q. वसई – रार ही मनपा कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: पालघर

Q. वाद्री धरण कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: पालघर

Q. दाभोसा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: पालघर

Q. पालघर मध्ये एकूण नगरपालिका किती.
उत्तर: 3 (डहाणू, पालघर, जव्हार)

Q. पालघरमध्ये तालुक्यांची संख्या किती.
उत्तर: 8

Q. ठाणे जिल्ह्यात किती मनपा आहेत.
उत्तर: 6

Q. पाणी पिकविणारा जिल्हा कोणाला म्हणतात.
उत्तर: ठाणे

Q. श्रीस्थानक हे पूर्वीचे कोणत्या जिल्ह्याचे नाव होते.
उत्तर: ठाणे

Q. अंबरनाथ हे संरक्षणाबाबतीत कशाचा कारखाना आहे.
उत्तर: दारूगोळा व शस्त्रनिर्मिती

Q. मुंबई उपनगर कोणत्या बेटावर वसलेले आहे.
उत्तर: साष्टी

Q. कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: मुंबई उपनगर

Q. कोणत्या शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
उत्तर: मुंबई

Q. सर्वाधिक दाट लोकसंख्येचा जिल्हा…….
उत्तर: मुंबई शहर

Q. मुंबई शहर व मुंबई उपनगर कोणामधून वेगळे झाले.
उत्तर: बृहन्मुंबई

Q. कोणत्या जिल्ह्यांना मुंबई ग्राम पंचायत अधिनियम लागू नाही.
उत्तर: मुंबई शहर व मुंबई उपनगर

Q. राजाबाई टॉवर कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: मुंबई शहर

Q. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय…….
उत्तर: मुंबई शहर

Q. भायखळा (पूर्वीचे व्हिक्टोरिया गार्डन किंवा राणीचा बाग) कुठे आहे.
उत्तर: मुंबई शहर

Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: लोणेरे (रायगड)

Q. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत.
उत्तर: रायगड

Q. तळेगाव (दाभाडे) येथे काचेचा उद्योग असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: पुणे

Q. लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: पुणे

Q. भारतीय अॅग्रो इंडस्ट्रिज फाऊंडेशन कोणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: उरूळी कांचन (पुणे)

Q. कोणत्या जिल्ह्याला धरणांचा जिल्ला म्हणतात
उत्तर: नाशिक

Q. डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा कोठे केली.
उत्तर: येवले (नाशिक)

Q. चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे.
उत्तर: कोल्हापूर

Q. म्हापणे, दुधसागर, अंबोली, राऊतवाडी यापैकी कोणता चवथ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.
उत्तर: राऊतवाडी

Q. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे.
उत्तर: शिरोळ

Q. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षीं बांधला.
उत्तर: 1884

Q. ‘हेमलकसा’ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: गडचिरोली

Q. रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन आहेत,
उत्तर: 18

Q. अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यापैकी कोणत्या जिल्ह्यात कृषि विद्यापीठ नाही.
उत्तर: सिंधुदूर्ग

Q. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो.
उत्तर: कशेडी

Q. लोणार – बुलढाणा, लोकटक – रत्नागिरी, रंकाळा – कोल्हापूर, अंबाझरी – नागपूर यापैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत.
उत्तर: लोकटक – रत्नागिरी

Q. खापरखेडा, पारस, मौदा, कोराडी यापैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही.
उत्तर: पारस

Q. कामठी, बल्लारपूर, रामटेक, हिंगणा यापैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही
उत्तर: बल्लारपूर

Q. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे.
उत्तर: आमगाव

Q. महाराष्ट्रात कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही.
उत्तर: उस्मानाबाद

Q. ‘माडीया गोंड’ ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही.
उत्तर: नंदूरबार

Q. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: रायगड

Q. महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य ‘कन्हाळगाव’ हे घोषीत करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे.
उत्तर: चंद्रपूर

Q. बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत.
उत्तर: 6

Q. युनो (UNO) च्या सुरक्षा संमितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये फ्रान्स, रशिया, चीन, जपान यापैकी कोणत्या देशाचा सामावेश नाही?
उत्तर: जपान

Q. मरीयाना गर्ता कोणत्या महासागरात आहे?
उत्तर: पॅसिफिक

Q. अणूबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला?
उत्तर: अमेरिकेने जपानवर

Q. INTERPOL काय आहे?
उत्तर: विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना

Q. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनीटांचा फरक असतो.
उत्तर: 4 मिनीट

Q. अमेरीका, रशिया, जर्मनी, चीन यापैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही?
उत्तर: जर्मनी

Lucent GK in Marathi

Q. ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
उत्तर: युनायटेड किंगडम

Q. रुबल, डॉलर, दिनार, युवान यापैकी कोणते रशियाचे चलन आहे?
उत्तर: रुबल

Q. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशांत आहे?
उत्तर: नेदरलैंड

Q. कॅनडा, पोलंड, जपान, सौदी अरेबिया यापैकी कोण G-20 राष्ट्रसमुहाचा सदस्य नाही?
उत्तर: पोलंड

Q. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?
उत्तर: पश्चिम

Q. …….येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
उत्तर: पृथ्वीच्या ध्रुवांवर

Q. नेपाळ, मालदीव, चीन, अफगाणिस्तान यापैकी कोणता देश हा सार्क चा सदस्य नाही?
उत्तर: चीन

Q. युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ……..हे आहेत.
उत्तर: ब्लादिमीर झेलेन्सकी

Q. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे?
उत्तर: आरोग्य

Q. ‘युक्रेन’ या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर: किव्ह

Q. भारताने कितव्यांदा G-20 परिषदेचे यजमानपद भुषविले आहे?
उत्तर: पहिल्यांदा

Q. भारताकडून G-20 परिषदेसाठी शेरपा म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली ?
उत्तर: श्री अमिताभ कांत

Q. भारतातील G-20 परिषदेची थीम कोणती होती?
उत्तर: वसुधैव कुटुंबकम

Q. ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?
उत्तर: पाकिस्तान

Q. पृथ्वीवर पुर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर: अक्षवृत्ते

Q. वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास ……. म्हणतात.
उत्तर: ऑसिस

Q. पनामा कालवा हा……. महासागरांना जोडतो.
उत्तर: अटलांटीक व पॅसिफिक

Q. ओपेक (OPEC) ही संस्था कशा संदर्भात काम करते?
उत्तर: खनिज तेल

Q. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते?
उत्तर: वायुमंडळातील वायुचा बदलता अपवर्तनांक

Q. टोंगा, जपानी, मरियाना, सुंदा यापैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे?
उत्तर: सुंदा

Q. सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात ?
उत्तर: टुंड्रा प्रदेश

Q. बांगलादेशची राजधानी कोणती?
उत्तर: ढाका

Q. 2023 वर्षी नागपूर मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय सभेचे आयोजन होते?
उत्तर: G-20

Q. पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?
उत्तर: 71

Q. जगातील सर्वात लहान देश कोणता?
उत्तर: व्हॅटिकन सिटी

Q. चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात?
उत्तर: शुक्लपक्ष

Q. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते?
उत्तर: विषुववृत्त

Q. ‘नासा’ ही संस्था कोठे स्थित आहे?
उत्तर: वॉशिंग्टन

Q. न्युझीलंड, साऊथ अफ्रिका, रशिया, मॅक्सिको यापैकी कोणता देश G20 सभासद नाही?
उत्तर: न्युझीलंड

Q. हिऱ्यांचे शहर म्हणुन दक्षिण आफ्रीकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते?
उत्तर: किंबर्ले

Q. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?
उत्तर: भूकवच

Q. तुर्की मध्ये भुकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहीमेचे नाव काय?
उत्तर: ऑपरेशन दोस्त

Q. सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुध्दा संबोधतात?
उत्तर: मंगळ

Q. G-20 2023 चे यजमानपद या देशाकडे आहे.
उत्तर: भारत

Q. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
उत्तर: वुड्रो विल्सन

Q. फिनलंड या देशाची राजधानी कोणती?
उत्तर: हेलसिंकी

Q. जपान, फ्रान्स, इटली, पाकिस्तान यापैकी कोणता देश हा G-20 या गटातील देश नाही?
उत्तर: पाकिस्तान

Q. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते?
उत्तर: डाओस

Q. युनिसेफ (UNICEF) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: न्यूयॉर्क

One Liner GK questions in marathi

Q. अंदमान बेटसमुहातील ज्वालामुखीनिर्मित बेट कोणते आहे?
उत्तर: बॅरन आयलैंड

Q. भारत:रुपया :: जपान ?
उत्तर: येन

Q. सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर: बृहस्पति

Q. युरोपियन युनियन, टर्की, इंडोनेशिया, व्हियतनाम यापैकी कोण G-20 चा मेंबर नाही?
उत्तर: व्हिएतनाम

Q. भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत.
उत्तर: न्या. एन.व्ही. रामण्णा

Q. भारताचे 49 वे सरन्यायाधीश कोण आहेत.
उत्तर: न्या. उद्य ललित

Q. भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण आहेत.
उत्तर: न्या. धनंजय चंद्रचूड

Q. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत.
उत्तर: एन. के. सिंग

Q. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.
उत्तर: आंध्र प्रदेश

Q. भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता.
उत्तर: लडाख, जम्मू व काश्मीर

Q. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली.
उत्तर: 1993

Q. सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत.
उत्तर: अशोककुमार माथुर

Q. विधानपरिषदेवर किती सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात,
उत्तर: एक बारांश

Q. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परिक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते.
उत्तर: राष्ट्रपती

Q. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कोणती.
उत्तर: संसद

Q. संसदेने मंजुर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा मंजूरी दिली आहे.
उत्तर: हिंदी, डोंगरी, काश्मीरी

Q. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो.
उत्तर: राज्यशासन

Q. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत.
उत्तर: राष्ट्रपती

Q. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते.
उत्तर: सरदार पटेल

Q. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे.
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद

Q. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
उत्तर: कलम 17

Q. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते.
उत्तर: अनुच्छेद 75

Q. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती ठरविण्यात आली.
उत्तर: 552

Q. सध्या भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य संख्या किती.
उत्तर: 543

Q. भारताचे संविधानाची अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
उत्तर: जम्मू काश्मीर

Q. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते.
उत्तर: विधानपरिषद

Q. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात.
उत्तर: विधासभा उपाध्यक्ष

Q. ‘संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेत आहे’ हे विधान …….
उत्तर: पूर्णतः बरोबर आहे

Q. धनविधेयक कोणत्या सभागृहात प्रस्तुत केले जाते.
उत्तर: फक्त लोकसभेत 

Q. यूरोपीयन संघ (EU) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: ब्रुसेल्स (बेल्जियम)

Q. ओपेक (OPEC) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: व्हिएन्ना (ऑस्ट्रीया)

Q. आसियान (ASEAN) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: जकार्ता (इंडोनेशिया)

Q. चीन, जर्मनी, रशिया, अमेरिका यापैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभासद नाही? सुरक्षा परिषेदेचे कायमस्वरूपी
उत्तर: जर्मनी

Q. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: हेग, नेदरलँड

Q. एशियन डेव्हलपमेन्ट बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर: मनिला (फिलीपीन्स)

Q. बीजींग ही राजधानी कोणत्या देशाची आहे.
उत्तर: चीन

Q. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते.
उत्तर: कर्कवृत्त

Q. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला.
उत्तर: पुणे

Q. जालना, छ. संभाजीनगर, बुलढाणा, बीड यापैकी कोणत्या जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
उत्तर: बुलढाणा

Q. वर्षा, अमरावती, वाशिम, यवतमाळ यापैकी कोणता जिल्हा अमरावती विभागात समाविष्ट नाही.
उत्तर: वर्धा

Q. जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे.
उत्तर: कुंडलिका

Q. लातूरचे कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम -ए हिंदया किताबाने सन्मानित होते.
उत्तर: हरिश्चंद्र बिराजदार

Q. लातूरातील वळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे.
उत्तर: देवणी

Q. पोलंड, जर्मनी, स्पेन, बेलारूस यापैकी कोणता देश नाटो चा सदस्य देश नाही?
उत्तर: बेलारूस

Q. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशात आहे?
उत्तर: सौदी अरेबिया

Q. भाबर, तराई हा भुप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो?
उत्तर: नदी

Q. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया

Q. ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया

Q. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे?
उत्तर: दक्षिण कोरिया

Q. इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो.
उत्तर: नाईल

Q. ‘माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे.
उत्तर: 8,848 मी.

Q. उत्तर कोरीया हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे.
उत्तर: पूर्व

Q. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपूल प्रमाणात आहेत.
उत्तर: आफ्रिका

Q. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे.
उत्तर: युरोप

Q. पृथ्वीची स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची दिशा कोणती आहे.
उत्तर: पश्चिमेकडून पूर्वेकडे

Q. जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे.
उत्तर: हिंदी महासागर

Q. ‘वॉर्सा’ शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे.
उत्तर: विस्तुला

Q. सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात.
उत्तर: टुंड्रा प्रदेश

Q. कोणता ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे.
उत्तर: बुध

Q. ग्रेट बॅरियर रीफ कीणत्या ठिकाणी आहे.
उत्तर: ऑस्ट्रेलिया

विद्यार्थीमित्रांनो आजच्या या One Liner GK in Marathi च्या लेखात मी 200 हुन अधिक सामान्य ज्ञान चे प्रश्न तुमच्या साठी संग्रहित केले आहे. तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटते किंव्हा एखादा प्रश्न तुम्हाला समजला नाही तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. कारण आपण वेळोवेळो हा लेख update करत असतो.

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment