General knowledge questions in Marathi | महत्वाचे सामान्य ज्ञान

महत्वाचे सामान्य ज्ञान | Important Marathi General knowledge questions and answers

१. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिकणारी आधुनिक टेनिसच्या इतिहासातील सर्वांत तरुण खेळाडू

=> मार्टिना हिंगीस (स्वित्झर्लंड)


२. क्रीडा प्रशिक्षक म्हणून केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल केंद्र सरकारतर्फे क्रीडा प्रशिक्षकांना …… पुरस्कार देण्यात येतो?

=> द्रोणाचार्य पुरस्कार


३. असामान्य कामगिरीबद्दल क्रीडापटूना केंद्र सरकारतर्फे….. पुरस्कार देण्यात येतो?

=> अर्जुन पुरस्कार


४. उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने………  पुरस्कार देण्यात येतो?

=> शिवछत्रपती पुरस्कार


५. प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी पार पडणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांना महाराष्ट्र शासनातर्फे …… पुरस्कार देण्यात येतो?

=> उतकृष्ट क्रीडा मार्गदर्शक


६. अटलांटा (अमेरिका) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारा ….. ?

=> लिएडर पेस (लॉन टेनिस ,१९९६)


७. हेलसिकी (फिनलंड) येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारा ….. ?

=> खाशाबा जाधव (फ्रीस्टाईल कुस्ती, १९५२)


८. सिडने (ऑस्ट्रेलिया) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारी  भारतीय महिला खेळाडूं …… ?

=> कर्नामा मल्लेश्र्वरी (वेट लिफ्टिंग ,२०००)


९. अथेन्स ( ग्रीस ) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य  पदक मिळवून देणारा भारतीय खेळाडू….?

=> राज्यवर्धनसिंह राठोड (डबल ट्रॅप निशानेबाजी ,२००४)


१०. भारताची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर ?

=> एस. विजयालक्ष्मी


११. जागतिक विजेतेपदाच्या लढतीसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय व दुसरा आशियायी बुद्धिबळपटू ……. ?

=> विश्वनाथ आनंद


१२. …… हे आधुनिक ऑलिम्पिकचे शताब्दी  वर्ष होय ?

=> १९९६


१३. सॉकर या खेळाला ….. असे सुद्धा म्हणतात?

=> फुटबॉल


१४. ….. हिला ‘भारताची सुवर्णकन्या’ असे म्हटले जाते?

=> पी . टी . उषा


१५. सलग पाच वेळा विम्बल्डन चषक जिकणारा टेनिसपटू …. ?

=> बियॉन बोर्ग (स्वीडन)


१६. ….. यास ‘फुटबॉल सम्राट ‘ म्हणून ओळखले जाते?

=> पेले (ब्राझील)


१७. जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान …. ?

=> मेलबॉर्न  (ऑस्ट्रेलिया)


१८. सर्वांत कमी वयात बुद्धिबळाचे विश्र्वचॅम्पियन ‘किताब जिकणारा …..?

=> गॅरी कॉस्पारोव्ह (२२ वर्षे, रशिया)


१९. हॉकीचा जादूगार ….. यांना म्हटले जाते ?

=> मेजर ध्यानचंद


२०. सुनील गावसकर एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये … वेळेस शून्यावर बाद झाले?

=> सात


२१. क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ……?

=> रणजितसिहं


२२. भारतीय संघाकडून सर्वप्रथम कसोटी शतक बनविणारे व पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार ….. ?

=> लाला अमरनाथ


२३. आशियायी खेळाला आशियाड हे नाव सुचविणारे भारतीय पंतप्रधान ….?

=> पंडित नेहरू


२४. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके काढणारा भारतीय खेळाडू ….. ?

=> सचिन तेंडुलकर


२५. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक  बाळी घेणारा खेळाडू …….?

=> मुथय्या मुरलीधर (श्रीलंका)


२६. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतके नोंदविणारा खेळाडू ……?

=> सचिन तेंडुलकर


२७. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात पहिल्यांदा १०,००० धावा पूर्ण करणारा खेळाडू …..?

=> सचिन तेंडुलकर


२८. जगात सर्वात कमी वयाचा कर्णधारपद भूषविणारा ……. ?

=> मंसूर अलीखान पतौडी(२१ व्या वर्षी)


२९. कसोटी क्रिकेट सामन्यात खेळणारा भारतीय सर्वात लहान वयाचा खेळाडू …..?

=> सचिन तेंडुलकर(१६ व्या वर्षी)


३०. कसोटी क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू …….?

=> सचिन तेंडुलकर


३१. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिलविणारा पहिला भारतीय खेळाडू?

=> अभिनव बिद्रा (बीजिग, २००८)


३२. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक दिवसीय क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा भारतीय खेळाडू?

=> सचिन तेंडुलकर


३३. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय खेळाडू …..?

=> अनिल कुंबळे


३४. आंतरराष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणारा  खेळाडू……?

=> मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)


३५. आंतरराष्ट्रीय पातळीवरकसोटी  क्रिकेट मॅचमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू …..?

=> सचिन तेंडुलकर


३६. आंतरराष्ट्रीयपातळीवर एकदिवसीय क्रिकेट मॅच खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ….?

=> हसन राजा


३७. एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमॅचमध्ये सर्वांहून अधिक वेगाने अर्धशतक बनवणारा खेळाडू …..?

=> ए . बी . डीव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका )(५०धावा -१६ चेंडू)


३८. एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमॅचमध्ये सर्वांहून अधिक वेगाने शतक  बनवणारा खेळाडू…. ?

=> ए . बी . डीव्हीलियर्स (दक्षिण आफ्रिका )(१००धावा -३१चेंडू)


३९. कसोटी क्रिकेट मॅचमध्ये एकाच डावात दहा बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू …..?

=> अनिल कुंबळे


४०. ‘आय . सी . सी ‘ क्रिकेट स्पर्धा जिकणारा सर्वात पहिला देश …..?

=> दक्षिण आफ्रिका


४१. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविणार पहिला भारतीय खेळाडू ……?

=> चेतन शर्मा


४२. कसोटी  क्रिकेट सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविणार पहिला भारतीय खेळाडू…..?

=> हरभजनसिग


४३. ऑस्ट्रेलियाने सलग ….. कसोटी सामने जिकंण्याचा विश्र्वविक्रम केला?

=> सोळा


४४. एका कसोटी सामन्यात सोळा बळी घेण्याचा  विश्र्वविक्रम करणारा पाहिला भारतीय गोलंदाज ….. ?

=> नरेंद्र हिरवाणी


४५. बुद्धिबळाची सुरवात ….. देशात झाली?

=> भारत


४६. हॉकी या खेळाची सुरवात ….. देशात झाली?

=> इजिप्त


४७. फुटबॉलची सुरवात ….. देशात झाली?

=> चीन


४८. व्हॉलीबॉलची सुरवात ….. देशात झाली?

=> अमेरिका


४९. बीजिग येथील अकराव्या आशियाई क्रीडा स्पर्धांद्वारा …… या क्रीडा प्रकारचा आशियाई क्रीडा स्पर्धांत प्रथमच समावेश करण्यात आला?

=> कबड्डी


५०. गॅरी कॉस्पारोव्ह या विश्र्वविजेत्या बुद्धिबळपटूस हरविण्याची कामगिरी करणारा भारतीय बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर?

=> विश्वनाथ आनंद


५१. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू …. ?

=> रोहित शर्मा (२६४ धावा)


५२. कसोटी  क्रिकेट सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावा काढणारा खेळाडू …. ?

=> ब्रायन लारा (वेस्टइडिज )(४००धावा / इंग्लड विरुध्द)


५३. विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ?

=> सचिन तेंडुलकर


५४. पहिले आफ्रो -आशियाई सामने ?

=> हैद्राबाद ,भारत (२४ ऑक्टोबर ,२००३)


५५. आय . पी .एल . टी -२० – क्रिकेट विजेता २०१८?

=> चेन्नई सुपर किंग्ज


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.