जर तुम्ही Maharashtra Police Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात, मी तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, हे सर्व प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचे आहेत.
जर तुम्हाला Police Bharti pariksha पास करायची असेल तर या लेखातील सर्व प्रश्न एकदा वाचून जा. तुम्हाला या लेखातील police bharti gk questions in marathi वाचून नक्कीच फायदा होईल.
Police bharti 2022 Maharashtra | Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi
1. भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता?
A. 13 डिसेंबर 2002
B. 13 डिसेंबर 2001
C. 26 नोव्हेंबर 2008
D. 26 नोवेंबर 2009
2. RBI चे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?
A. सर ओसबोर्न स्मिथ
B. माउंट बॅटन
C. लॉर्ड कॅनिंग
D. डॉ. राजेंद्र प्रसाद
3. कोणत्या शैक्षणिक बोर्डाने Covid-19 मुळे विद्यार्थ्यांसाठी ई-सामग्री आणि टोल फ्री नंबर सुरु केले?
A. NBT
B. CBSE
C. NCERT
D. MSRT
4. कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो?
A. शिसे
B. काच
C. पॅरॉफिन
D. बर्फ
5. किती प्रतितास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीय वादळ यांना नावे दिली जातात?
A. 65 KM
B. 62 KM
C. 60 KM
D. 55 KM
6. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत?
A. SC – 22, ST – 24
B. SC – 25, ST – 30
C. SC – 29, ST – 25
D. यापैकी नाही
7. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली आहे?
A. एस. के. थोरात
B. आर. के. माथूर
C. गिरिषचंद्र मुर्मु
D. यापैकी नाही
8. खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण?
A. महात्मा गांधी
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. लोकमान्य टिळक
D. रामकृष्ण परमहंस
9. पाईन वृक्ष …….. वनात आढळतो?
A. सूचिपर्णी
B. रुंदपर्णी
C. पानझडी
D. आद्र पानझडी
10. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?
A. यशवंतराव चव्हाण
B. श्री. शंकरराव चव्हाण
C. श्री व्ही. स. पागे
D. श्री. वसंत दादा पाटील
11. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता?
A. पन्हाळा किल्ला
B. कंधार किल्ला
C. रायगड किल्ला
D. सिंधुदुर्ग किल्ला
12. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला सामनाधिकारी कोण ठरली आहे?
A. अंशुला कांत
B. जी. एस. लक्ष्मी
C. अवनी चतुर्वेदी
D. अरुंधती भट्टाचार्य
13. संविधान दिन केव्हा साजरा करतात?
A. 2 ऑक्टोबर
B. 15 ऑगस्ट
C. 26 जानेवारी
D. 26 नोव्हेंबर
भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करण्यात आली.
14. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे?
A. पंजाब
B. बिहार
C. मणिपुर
D. महाराष्ट्र
15. राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करतात?
A. लोकसभा
B. पंतप्रधान
C. राज्यसभा
D. राष्ट्रपती
16. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
A. भीमा
B. गोदावरी
C. भोगावती
D. गंगा
17. ‘अजेय वॉरियर’ हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे?
A. भारत-रशिया
B. भारत-युनायटेड किंगडम
C. भारत-चीन
D. भारत-नेपाळ
18. खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही?
A. कर्नाटक आणि तेलंगणा
B. छत्तीसगड आणि तेलंगणा
C. केरळ आणि कर्नाटक
D. गोवा आणि छत्तीसगड
19. पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणती आहे?
A. पोलीस नाईक
B. पोलीस हवालदार
C. पोलीस शिपाई
D. यापैकी नाही
20. ‘स्टेट्स अंड मायनॉरिटीज’ या ग्रंथाचे लेखक कोण?
A. बाबासाहेब आंबेडकर
B. नानी पालखीवाला
C. पं. जवाहरलाल नेहरू
D. महात्मा गांधी
21. तिल्लारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेले असून तो ……. व ……. राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?
A. महाराष्ट्र छत्तीसगड
B. गोवा व गुजरात
C. महाराष्ट्र व गोवा
D. गुजरात व महाराष्ट्र
22. मुरुड फंडाची स्थापना कोणी केली?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. शी. म. परांजपे
C. धों. के. कर्वे
D. महात्मा फुले
23. तीन हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
24. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते?
A. अँडरथर
B. होमो सेपियन
C. ह्यूमन सेपिया
D. शलायड
25. मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार (स्टॉक एक्सचेंज) कोणत्या वर्षी स्थापन झाला?
A. 1861
B. 1875
C. 1901
D. 1951
26. महाराष्ट्रत शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
A. औरंगाबाद
B. नाशिक
C. कोल्हापूर
D. जळगाव
27. चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे?
A. पीपल्स बँक ऑफ चायना
B. गया बँक ऑफ चायना
C. RBI
D. A व B दोन्ही
28. ‘कॉमन पिकॉक’ कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे?
A. उत्तराखंड
B. छत्तीसगड
C. केरळ
D. महाराष्ट्र
29. रामसर यादीत समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपूर
B. अहमदनगर
C. पुणे
D. नाशिक
30. राजश्री शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कुठे झाले?
A. सातारा
B. कोल्हापूर
C. मुंबई
D. पुणे
31. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य …… रोजी स्वीकारले ?
A. 26 जानेवारी 1950
B. 26 ऑगस्ट 1950
C. 24 जानेवारी 1950
D. 15 ऑगस्ट 150
32. नवीन दोन हजार रुपयांची नोट केव्हा चलनात आली?
A. 1 एप्रिल 2016
B. 1 मार्च 2015
C. 1 मार्च 2017
D. 10 नोव्हेंबर 2016
33. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे?
A. वर्धा
B. नागपूर
C. नांदेड
D. बुलढाणा
34. कोणत्या राज्य सरकारने नुकतेच ‘कन्या सुमंगल योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. महाराष्ट्र
D. तामिळनाडू
35. 2006 मध्ये……. चा शोध लागला?
A. फेसबूक
B. विकिपीडिया
C. ट्विटर
D. गुगल
36. कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगुर’ माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. आसाम
37. भारतातील पहिले संगणीकृत बंदर कोणते?
A. न्हावाशेवा
B. जायकवाडी
C. उजनी
D. यापैकी नाही
38. भारतातील प्रथम ई-कचरा क्लीनिंग कोणत्या शहरात सुरू झाले?
A. पुणे
B. भोपाळ
C. इंदोर
D. चेन्नई
39. ‘गांधी योजना’ कोणी मांडली?
A. श्रीमन नारायण
B. जयप्रकाश नारायण
C. मानवेंद्रनाथ रॉय
D. महात्मा गांधी
40. शहाजहानचे मूळ नाव कोणते?
A. सलीम
B. खुसरो
C. खुर्रम
D. अब्दुल फजल
41. ‘बाल हत्या प्रतिबंधक कायदा’ कधी पास झाला?
A. 1829
B. 1836
C. 1856
D. 1866
42. ‘डायनामाईट’ चा शोध कोणी लावला?
A. एडिसन
B. न्यूटन
C. राईट बंधू
D. नोबेल
आल्फ्रेड नोबेल
43. क्रिस्तियानो रोनाल्डो हा……… देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे?
A. रशिया
B. अर्जेंटिना
C. पोर्तुगाल
D. इटली
44. तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत?
A. लाल
B. तांबड्या
C. काळ्या
D. तपकिरी
45. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही?
A. प्लास्टिक
B. पोलाद
C. ॲल्युमिनियम
D. कागद
46. चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते?
A. टॅनिन
B. मॅलॅनिन
C. रेझीन
D. कॉफिन
47. प्रशांत मोरे हा भारताचा…….. खेळणारा खेळाडू आहे?
A. क्रिकेट
B. कबड्डी
C. कॅरम
D. खो-खो
48. भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे?
A. सचिन तेंडुलकर
B. राहुल द्रविड
C. महेंद्रसिंग धोनी
D. विराट कोहली
49. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘ राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे’ खालीलपैकी कुठे उद्घाटन केले?
A. मुंबई
B. अहमदाबाद
C. नवी दिल्ली
D. साबरमती
50. पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे?
A. जिवाणू
B. बुरशी
C. परोपजीवी
D. विषाणू
51. इन्सुलिन या…….. मुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते?
A. प्रथिने
B. विकारे
C. संप्रेरक
D. जीवनसत्व
52. ई- कॅबिनेट प्रणालीची अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य कोणते?
A. सिक्किम
B. मिझोराम
C. अरुणाचल प्रदेश
D. नागालँड
53. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
A. लोकशाहीची स्थापना
B. लोककल्याण
C. स्वातंत्र्यप्राप्ती
D. आर्य समाज प्रसार
54. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?
A. हायड्रोजन पेरॉक्साइड
B. हायड्रोजन क्लोराईड
C. सिल्वर आयोडाइड
D. कॅल्शियम क्लोराईड
55. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना ‘ वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना’ खालीलपैकी कुठे आहे?
A. प्रवरानगर
B. अहमदनगर
C. सांगली
D. श्रीरामपूर
56. आणीबाणीच्या काळात संसद ……. पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते?
A. एक वर्षापर्यंत
B. दोन वर्षापर्यंत
C. तीन वर्षांपर्यंत
D. चार वर्षांपर्यंत
57. देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे ‘गंगापूर’ धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे?
A. पुणे
B. अहमदनगर
C. नाशिक
D. ठाणे
58. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे?
A. जांब
B. सज्जनगड
C. चाफळ
D. केजळगड
59. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता?
A. हत्ती
B. जिराफ
C. निळा देवमासा
D. पाणघोडा
60. अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या साली महाराष्ट्रात आंदोलन केले?
A. 1999
B. 2000
C. 2001
D. 2005
61. ‘राजा केळकर वस्तु संग्रहालय’ खालीलपैकी कुठे आहे
A. जळगाव
B. मुंबई
C. पुणे
D. कराड
62. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कुठे आहे?
A. नाशिक
B. पुणे
C. मुंबई
D. बल्लारपूर
63. कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?
A. भारत
B. श्रीलंका
C. ब्राझील
D. ग्रेट ब्रिटन
64. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची सुरुवात कधी झाली?
A. 1 एप्रिल 2016
B. 1 एप्रिल 2015
C. 1 एप्रिल 2017
D. 1 एप्रिल 2018
65. भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली?
A. सुरत
B. कोचीन
C. हुबळी
D. पुलिकत
66. सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे?
A. हिमाचल प्रदेश
B. अरुणाचल प्रदेश
C. जम्मू काश्मीर
D. सिक्किम
67. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
A. सिंह
B. कासव
C. वाघ
D. हत्ती
68. भारतीय व्यवस्थापन संस्थांची(IIM) स्थापना कोणत्या तयारी करण्यात आली?
A. 1973
B. 1984
C. 1947
D. 1961
69. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले ‘आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज’ सुरू करण्यात आले?
A. मुंबई, महाराष्ट्र
B. गांधिनगर, गुजरात
C. चेन्नई, तामिळनाडू
D. तिरुअनंतपुरम, केरळ
70. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली?
A. 1861
B. 1855
C. 1881
D. 1882
71. ……….. हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे?
A. पंजाब
B. गुजरात
C. राजस्थान
D. अरुणाचल प्रदेश
72. सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते यकृताचा आकार वाढतो, यालाच……. असे संबोधले जाते?
A. पोटफुगी
B. पोटाचा नगारा
C. पोटफुटी
D. यापैकी नाही
73. दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीत काय म्हणतात?
A. संघराज्य
B. घटनात्मक
C. दुहेरी
D. एकेरी
74. नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे?
A. इंग्लंड
B. आयर्लंड
C. फिनलैंड
D. स्विझलँड
75. गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?
A. गावाचे क्षेत्रफळ
B. वार्डची संख्या
C. गावाची लोकसंख्या
D. मतदारांची संख्या
76. फुले प्रगती(जेएल-24) हि कोणत्या पिकाची सुधारित जात आहे ?
A. तूर
B. भुईमूग
C. हरभरा
D. मुग
77. खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे?
A. नेपाळ
B. चीन
C. अफगाणिस्तान
D. भूतान
78. ‘तांबेरा’ रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो?
A. कडधान्य
B. बाजरी
C. तेलबिया
D. गहू
79. ‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे स्थित आहे?
A. कॅस्पियन सी
B. जपानचा समुद्र
C. हिंदी महासागर
D. चीनचा समुद्र
80. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरतो?
A. प्लॅटिनम जाळी
B. शुष्क बर्फ
C. निकेलची भुकटी
D. हायड्रोजन
81. ‘सेल्युलर जेल’ खालीलपैकी कुठे स्थित आहे?
A. पोर्ट ब्लेअर
B. लखनऊ
C. पुणे
D. कोलकाता
82. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
A. कोल्हापूर
B. गडचिरोली
C. चंद्रपूर
D. भंडारा
83. महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
A. जळगाव
B. अकोला
C. जालना
D. खंडाळा
84. राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?
A. 15 ऑक्टोबर
B. 20 मार्च
C. 6 एप्रिल
D. 6 मार्च
85. पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते?
A. मेजर हेड कॉन्स्टेबल
B. मेजर नाईक
C. लान्स पोलीस कॉन्स्टेबल
D. मेजर हवलदार
86. जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?
A. चीन
B. भारत
C. श्रीलंका
D. पाकिस्तान
87. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास खालीलपैकी किती स्टार असतात?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
88. जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख …….. असतात?
A. पोलीस निरीक्षक
B. पोलीस अधीक्षक
C. पोलीस आयुक्त
D. पोलीस महानिरीक्षक
89. खालीलपैकी ‘हॉर्स पावर’ हे कशाचे एकक आहे?
A. दाब
B. बल
C. तापमान
D. शक्ती
90. जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते?
A. निलगिरी माउंटन
B. डुलथ
C. फेयरी क्वीन
D. यापैकी नाही
91. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण?
A. टी. शोषन
B. सुकुमार सेन
C. हिरालाल कानिया
D. सरोज कपाडिया
92. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…….. या खड्यांनी निश्चित केली आहे?
A. डहाणू व तेरेखोलची खाडी
B. वसई व तेरेखोलची खाडी
C. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी
D. वसईची व कर्लीची खाडी
93. सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
A. साबण
B. छायाचित्रण
C. पाण्यासाठी
D. इंधन
94. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात?
A. महापौर
B. पालकमंत्री
C. महापालिका आयुक्त
D. यांपैकी नाही
95. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?
A. एडमायर
B. जनरल
C. मेजर जनरल
D. एअर चीफ मार्शल
96. महाराष्ट्रातील……. या जलविद्युत प्रकल्प पास ‘अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असे संबोधले जाते?
A. कोयना
B. खोपोली
C. जायकवाडी
D. भिवपुरी
97. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
D. औरंगाबाद
98. ‘मंगळूर’ हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे?
A. केरळ
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. तामिळनाडू
99. RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो?
A. वित्तमंत्री
B. प्रधानमंत्री
C. डेप्युटी गव्हर्नर
D. गव्हर्नर
100. ‘चीन’ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
A. पॅरिस
B. शांघाय
C. बीजिंग
D. चांद तारा
या लेखामध्ये दिलेल्या Maharashtra police bharti questions बद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा मी तुमच्या शंकांच लवकरात लवकर निरसन करण्याचा प्रयत्न करेन.
आमच्या या वेबसाईटवर तुम्हाला Police Bharti सह Talathi Bharti, Arogya Seva Bharti, MPSC, Saralseva Bharti, Mhada Exam या सर्व परीक्षांसाठीचे प्रश्न तुम्हाला भेटून जातील.
Police Bharti General Knowledge Questions in Marathi हे प्रश्न तुमच्या मित्रांसोबत Facebook आणि Whatsapp नक्की शेअर करा.
हे देखील वाचा
1 thought on “Police bharti 2022 Maharashtra | Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi”