1. A.C. सप्लाय फ्रिक्वेंसी कमी केल्यास इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स —– होईल.
- कमी होईल
- जास्त होईल
- कायम राहील
- यापैकी नाही
उत्तर : कमी होईल
2. A.C. सप्लाय फ्रिक्वेंसी कमी केल्यास कॅपॅसिटीव्ह रिअॅक्टन्स —– होईल.
- कमी होईल
- जास्त होईल
- कायम राहील
- यापैकी नाही
उत्तर : जास्त होईल
3. A.C. करंट इंडक्टीव्ह सर्किटच्या फ्रिक्वेंसीच्या —–.
- सम प्रमाणात वाढेल
- व्यस्त प्रमाणात वाढेल
- कमी जास्त होणार नाही
- यापैकी नाही
उत्तर : व्यस्त प्रमाणात वाढेल
4. सप्लाय फ्रिक्वेंसी 25 Hz पर्यंत कमी केल्यास —– डिसचार्ज लॅम्प —– होतील.
- बंद होतील
- चालू-बंद होतील
- फ्लिकरींग मिळेल
- परिणाम होणार नाही
उत्तर : फ्लिकरींग मिळेल
5. 100 Hz A.C. सप्लायवर कॅपॅसीटर 10Ω चा रिअॅक्टन्स देतो. सप्लाय फ्रिक्वेंसी 50Hz केल्याने रिअॅक्टन्स —– होईल.
- 5Ω
- 20Ω
- 30Ω
- 500Ω
उत्तर : 20Ω
6. 100 KVA इनपुट लोडचा पॉवर फॅक्टर 0.6 आहे तर आऊटपूट लोड —– आहे.
- 100 kw
- 60 kw
- 120 kw
- 160 kw
उत्तर : 60 kw
7. R.L. मंडलाचा विरोध 6Ω इंडटीव्ह रिअॅक्टन्स असल्यास इंपीडन्स —– असेल.
- 6Ω
- 8Ω
- 10Ω
- 12Ω
उत्तर : 10Ω
8. 0.1 H इंडक्टन्सचा इंडटीव्ह रिअॅक्टन्स —– आहे.
- 314Ω
- 3.14Ω
- 31.4Ω
- 0.314Ω
उत्तर : 31.4Ω
9. A.C. मंडलात R=6Ω, XL=8Ω, XC=16Ω असल्यास Z= ——-.
- 8Ω
- 10Ω
- 12Ω
- 16Ω
उत्तर : 10Ω
10. A.C. मिश्रमंडलाच्या प्रत्येक ब्रांचचा पॉवर फॅक्टर —– असतो.
- सारखा
- वेगवेगळा
- अनंत
- यापैकी नाही
उत्तर : वेगवेगळा
11. 3 फेज A.C. सप्लाय पद्धतीत वाईडींग —– डिग्रीमध्ये वाढवतात.
- 90°
- 120°
- 180°
- 360°
उत्तर : 120°
12. 3 फेज सप्लायचा फेज सिक्वेन्स —— च्या सहाय्याने तपासता येतो.
- अॅम्पीयर मीटर
- व्होल्ट मीटर
- फिज सिक्वेन्स इंडीकेटर
- फ्रिक्वेंसी मीटर
उत्तर : फिज सिक्वेन्स इंडीकेटर
13. थ्री फेज सिक्वेन्स —– सांकेतिक अक्षराने दाखवतात.
- R Y B
- A B C
- U V W
- X Y Z
उत्तर : R Y B
14. A.C. तीन फेज पद्धतीतील एका वाईडींग मधील प्रवाहास —– म्हणतात.
- लाईन करंट
- फेज करंट
- लाईन व फेज करंट
- यापैकी नाही
उत्तर : फेज करंट
15. A.C. तीन फेज पद्धतीतील एका लाईनमधील प्रवाहास —— म्हणतात.
- लाईन करंट
- फेज करंट
- लाईन व फेज करंट
- यापैकी नाही
उत्तर : लाईन करंट
16. 3 फेज A.C. ची तीन वॅट मीटर पद्धतीने —— लोडची पॉवर मोजता येते.
- बॅलन्स
- अनबॅलन्स
- बॅलन्स व अनबॅलन्स
- यापैकी नाही
उत्तर : अनबॅलन्स
17. कॅपॅसिटर्सच्या बॉडीला —– जोडावे.
- फेज
- न्यूट्रल
- अर्थ
- यापैकी नाही
उत्तर : अर्थ
18. A.C. 3 फेज चार वायर पद्धतीत सिंगल फेज व्होल्टेज 254 V असल्यास लाईन व्होल्टेज —– असेल.
- 400V
- 430V
- 440V
- 460V
उत्तर : 440V
19. डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफार्मरचे कनेक्शन —– पद्धतीने करतात.
- डेल्टा-डेल्टा
- स्टार-डेल्टा
- डेल्टा-स्टार
- स्टार-स्टार
उत्तर : स्टार-डेल्टा
20. A अॅम्पीअर मीटर —– प्रवाह दर्शवतो.
- R फेज प्रवाह
- Y फेज प्रवाह
- फेज प्रवाह
- Y लाईन प्रवाह
उत्तर : Y फेज प्रवाह