1. लसावी काढा. 45,60
- 180
- 60
- 120
- 270
उत्तर : 180
2. लसावी काढा. 3,0.9,0.003
- 0.9
- 9
- 3
- 6
उत्तर : 9
3. मसावी काढा. 12,18
- 4
- 12
- 6
- 3
उत्तर : 6
4. मसावी काढा. 18,24
- 3
- 9
- 24
- 6
उत्तर : 6
5. दोन संख्यांचा गुणाकार 450 आहे. मसावी 5 आहे तर लसावी काढा.
- 60
- 90
- 900
- 9
उत्तर : 90
6. दोन संख्यांची मसावी 12 आहे. लसावी 120 आहे. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
- 1440
- 1540
- 132
- 1240
उत्तर : 1440
7. दोन संख्यांची लसावी 90 आहे. मसावी 3 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
- 40
- 35
- 30
- 33
उत्तर : 33
8. दोन संख्यांचा गुणाकार 600 आहे. मसावी 10 आहे तर लसावी काढा?
- 600
- 60
- 120
- 90
उत्तर : 60
9. दोन संख्यांची मसावी 7 आहे. लसावी 84 आहे. तर त्या दोन संख्यातील अंतर किती?
- 7
- 14
- 12
- 8
उत्तर : 7
10. मोठी संख्या 48 आहे. त्या संख्यांचा अनुपात 4:3 आहे. मसावी 12 आहे तर लसावी काढा?
- 48
- 60
- 144
- 96
उत्तर : 144
11. 10,20,30,40,50 मसावी काढा.
- 10
- 5
- 50
- 20
उत्तर : 10
12. 105, 14, 0.7 मसावी काढा.
- 7
- 0.07
- 0.7
- 7.0
उत्तर : 0.7
13. दोन संख्यांचा गुणाकार 48600 आहे त्यांचा लसावी 540 आहे तर मसावी काढा.
- 270
- 90
- 180
- 360
उत्तर : 90
14. दोन संख्यांचा गुणाकार 210 आहे त्यांचा मसावी 1 आहे तर त्या संख्या कोणत्या?
- 13,14
- 30,70
- 14,15
- 15,16
उत्तर : 14,15
15. दोन संख्याचा गुणाकार 192 आहे. लसावी 48 आहे तर मानवी काढा.
- 12
- 16
- 8
- 4
उत्तर : 4
16. दोन संख्यापैकी एक संख्या 12 आहे. त्यांचा गुणाकार 3366 आहे. तर त्यांची मसावी किती?
- 12
- 89
- 4
- 7
उत्तर : 4
17. लताच्या टोपलीत काही फूल आहेत. 15 फुलांचा प्रत्येकी एक याप्रमाणे हार बनविले असता 10 फुले
उरतात. 12 फुलांचा हर बनविले असता 7 फुले उरतात. तर लताच्या टोपलीत किती फुले आहेत?
- 55
- 60
- 65
- 115
उत्तर : 55
18. मसावी काढा. 1/9,3/5
- 45/3
- 3/45
- 1/45
- 45
उत्तर : 1/45
19. लसावी काढा. 13/15,11/14
- 143/14
- 143/1
- 143/15
- 1/143
उत्तर : 143/1
20. 0.4, 16, 32 लसावी काढा.
- 0.4
- 4
- 16
- 32
उत्तर : 32