History GK in Marathi | General Knowledge Questions about History in Marathi
History GK in Marathi: मित्रांनो जस कि तुम्हाला माहितीच असेल सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये General Knowledge Questions about History in Marathi या टॉपिक वर प्रश्न वारंवार विचारले जातात. History MCQ in Marathi च्या लेखात मी असे प्रश्न संग्रहित केलेले आहेत जे आता पर्यंत झालेल्या तलाठी भरती, पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती यांसारख्या परीक्षांमध्ये नेहमी विचारले जातात.
त्यामुळे जर तुम्ही कोणत्याहि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल मग वनरक्षक भरती असतो कि बँक एक्साम, या लेखात दिलेले प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील. या लेखात मी १०० हुन अधिक इतिहासंबंधी प्रश्न एकत्रित केलेले आहेत. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी या प्रश्नांवर नजर नक्की मारा.
History GK in Marathi
1. शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्यावर झाला होता?
A. राजगड
B. पन्हाळगड
C. प्रतापगड
D. रायगड
2. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते?
A. बाळ गंगाधर टिळक
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. दादाभाई नौरोजी
D. गोपाळ गणेश आगरकर
- गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधी आफ्रिके वरून भारतामध्ये आले होते.
3. तिसरे इंग्रज- मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?
A. त्रिंबकजी डेंगळे
B. गंगाधर शास्त्री
C. बापू गोखले
D. यशवंतराव होळकर
4. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
A. लॉर्ड माऊंटबॅटन
B. सी. राजगोपालचारी
C. राजेंद्र प्रसाद
D. वॉरन हेस्टींग
5. शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?
A. तोरणा गड
B. लोह गड
C. राजगड
D. पन्हाळगड
स्वराज्याचे तोरण शिवरायांनी याच केल्यापासून बांधले होते?
6. ‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
A. उमाजी नाईक
B. वासुदेव बळवंत फडके
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. दामोदरपंत चाफेकर
7. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
A. 1855
B. 1856
C. 1857
D. 1858
8. मासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते?
A. धनाजी जाधव
B. लखुजीराव जाधव
C. दत्ताजी जाधव
D. हंबीरराव जाधव
9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
A. 1930
B. 1925
C. 1927
D. 1923
10. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
A. नीळ
B. भात
C. गहू
D. भात व गहू
General Knowledge Questions about History in Marathi
11. बॉम्बे- ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली?
A. 1852
B. 1853
C. 1854
D. 1855
12. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
A. कायमधारा
B. जमीनदारी
C. रयतवारी
D. मिरासदारी
13. बार्डोली सत्याग्रह…… यांच्या नेतृत्वाखाली झाला?
A. सरदार पटेल
B. महात्मा गांधी
C. विनोबा भावे
D महादेव देसाई
14. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
A. 19 फेब्रुवारी 1930
B. 19 फेब्रुवारी 1630
C. 19 फेब्रुवारी 1629
D. 19 फेब्रुवारी 1680
15. “चले जाव” चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले ?
A. आचार्य नरेंद्र देव
B. उषा मेहता
C. डॉ.राममनोहर लोहिया
D. जयप्रकाश नारायण
16. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना” स्थापन झाली होती ?
A. सोलापूर
B. पुणे
C. सातारा
D. कोल्हापूर
17. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली?
A. 1863
B. 1883
C. 1873
D. 1852
- महात्मा फुले, पुणे
18. १९०५ मध्ये लंडन येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली ?
A. सचिंद्रनाथ
B. श्यामजी कृष्ण वर्मा
C. अर्जुनलाल सेठी सन्याल
D. लाला हरदयाळ
19. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ‘ छत्रपती’ झाले?
A. 1630
B. 1674
C. 1673
D. 1676
20. ….. या ठिकाणी प्रथम ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ स्थापना करण्यात आली?
A. दिल्ली
B. कानपूर
C. खरगपूर
D. चेन्नई
MPSC History MCQ in Marathi
21. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना….. येथे करण्यात आली?
A. दिल्ली
B. कलकत्ता
C. मद्रास
D. बेंगलोर
22. ‘न्यू इंडिया’ वर्तमानपत्र खालीलपैकी कुठल्या देशामध्ये सुरू झाले?
A. इंग्लंड
B. जर्मनी
C. जपान
D. यु एस ए
23. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र….. हे होय?
A. बंगाल गॅझेट
B. कलकत्ता गॅझेट
C. अमृत बाजार पालिका
D. समाचार दर्पण
24. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली?
A. लॉर्ड रिपन
B. लॉर्ड डफरीन
C. लॉर्ड डलहौसी
D. लोर्ड कर्झन
25. शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केला?
A. बाळशास्त्री
B. विठ्ठल भट
C. त्र्यंबक शास्त्री
D. गागाभट्ट
26. 1829 साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते ?
A. लॉर्ड हेस्टिंग्ज
B. लॉर्ड विल्यम बेटिक
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड केनिंग
27. इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घरण्याचा उदय झाला ?
A. चौल
B. यादव
C. राजपूत
D. राष्ट्रकूट
28. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला?
A. 14 ऑक्टोबर 1956
B. 14 ऑक्टोबर 1955
C. 15 ऑगस्ट 1947
D. 14 ऑगस्ट 1947
29. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली ?
A. हंटर आयोग
B. सायमन कमिशन
C. विद्यापीठ अनुदान आयोग
D. मॅकॉले आयोग
30. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते?
A. बाबाजी भोसले
B. शहाजी भोसले
C. संभाजी भोसले
D. मालोजी भोसले
Objective Question Answer for History in Marathi
31. 1930च्या मुस्लिमलीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली?
A. दिल्ली
B. कलकत्ता
C. अलाहाबाद
D. ढाका
32. इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे….. होय?
A. मैसूरचा टिपू सुलतान
B. हैदराबादचा निजाम
C. पंजाबचा दलिपसिंग
D. पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव
33. भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
A. भगतसिंग
B. लोकमान्य टिळक
C. राजगुरू
D. वि दा सावरकर
34. भारत छोडो चळवळीमध्ये….. यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली?
A. नरदेव शास्त्री
B. उमाजी नाईक
C. गणपतराव कोथळे
D. नाना पाटील
35. शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?
A. सोळाव्या
B. सतराव्या
C. दहाव्या
D. चौदाव्या
36. 1942 च्या चलेजाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?
A. नागपूर
B. पुणे
C. मुंबई
D. रत्नागिरी
37. शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते?
A. तिसरे
B. पहिले
C. पाचवे
D. दुसरे
38. प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती ?
A. नागपुर
B. नाशिक
C. पुणे
D. श्रीरंगपट्टन
39. आर्याचे मूळ वसतीस्थान “मध्य आशिया” हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले ?
A. मॅक्समुलर
B. किकुली
C. गो.ग. सरदेसाई
D. सर विल्यम जोन्स
40. मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे?
A. जहांगीर
B. औरंगजेब
C. शहजहान
D. शेरखान
History Questions in Marathi
41. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती ?
A. रायगडच्या पायथ्याशी
B. विशाळगडाच्या पायथ्याशी
C. प्रतापगडाच्या पायथ्याशी
D. पन्हाळगडाच्या पायथ्याशी
42. भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले?
A. ऑगस्ट 1946
B. सप्टेंबर 1945
C. ऑगस्ट 1945
D. सप्टेंबर 1946
43. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?
A. हिरोजी फर्जद
B. अण्णाजी दत्तो
C. कोंडाजी फर्जद
D. बहिर्जी नाईक
44. तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता?
A. रायगड
B. प्रबळगड
C. लोहगड
D. कोंढाणा
45. खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा?
A. जगन्नाथ शंकरशेठ – बॉम्बे असोसिएशन
B. बाळ गंगाधर टिळक व एनी बेझंट – होमरूल चळवळ
C. गोपाळ कृष्ण गोखले – चतु: सूत्री =
D. दादाभाई नौरोजी – संपत्तीचे अपहरण
- चतु: सूत्री कार्यक्रम – लोकमान्य टिळक
46. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती ?
A. स्त्री उद्धार
B. शेतकरी चळवळ
C. शिक्षण हक्क
D. मंदिर प्रवेश
47. इ.स. १८९९ मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्त्व कोणी केले होते ?
A. के.डी कुलकर्णी
B. गोविंद नारायण पोतदार
C. गंगाधर देशपांडे
D. सदाशिव नीलकंठ जोशी
48. सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला ?
A. माधवराव
B. रघुनाथराव
C. दूसरा बाजीराव
D. नानासाहेब
49. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?
A. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
B. बॉम्बे असोसिएशन
C. डेक्कन सभा
D. वरीलपैकी नाही
50. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली ?
A. अमेरिका
B. हॉलंड
C. फ्रान्स
D. रशिया
Adhunik Bhartacha Itihas Questions in Marathi
51. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?
A. ढाका
B. कोलकाता
C. चितगाव
D. मुर्शिदाबाद
52. मराठवाडा मुक्तिसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास होतात्म्य प्राप्त झाले?
A. गोविंदभाई श्रोफ
B. जनार्दन मामा
C. स्वामी रामानंद तीर्थ
D. गजाननराव देशमुख
53. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेष्ठ पुत्राचे नाव काय होते?
A. छत्रपती संभाजी राजे
B. छत्रपती उदयनराजे
C. छत्रपती शाहू राजे
D. छत्रपती राजाराम राजे
54. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
A. राजर्षी शाहू महाराज
B. सयाजीराव गायकवाड
C. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D. महर्षी धोंडो केशव कर्वे
55. गौतम बुद्धानी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे ?
A. औरंगाबाद
B. वाराणसी
C. भोपाळ
D. पटना
56. भारतात १८५६ मध्ये ……….. यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली .
A. लॉर्ड रॉबीन्सन
B. सर जॉन मार्शल
C. राखालदास बॅनर्जी
D. लॉर्ड डलहौसी
57. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती?
A. राजगड
B. प्रतापगड
C. लोहगड
D. तोरणगड
58. महाराष्ट्रातील “सातवाहन” राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती ?
A. मगध
B. प्रतिष्ठान
C. हंपी
D. बदामी
59. १८५७ च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
A. रंगो बापुजी
B. धारराव पोवार
C. रघुनाथ करंदीकर
D. प.ओ.हसूम
60. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती ?
A. केशवचंद्र सेन
B. रामकृष्ण परमहंस
C. स्वामी विवेकानंद
D. विश्वनाथ दत्त
History question Marathi
61. १९२५ मधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती?
A. मित्रमेळा
B. हिंदुस्थान रिपन्लिकन असोसिएशन
C. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपन्लिकन असोसिएशन
D. इंडियन लीग
62. अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?
A. गोपाळकृष्ण गोखले
B. लोकमान्य टिळक
C. लाला लजपतराय
D. भगतसिंग
63. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते?
A. न्यायदान करणे
B. सैन्याची व्यवस्था करणे
C. परराज्यांशी संबंध ठेवणे
D. धार्मिक व्यवहार पाहणे
64. “डिस्प्रेड क्लास मिशन ऑफ इंडिया” ची स्थापना कोणी केली ?
A. महर्षी कर्वे
B. वि. रा. शिंदे
C. कर्मवीर भाऊराव पाटील
D. छत्रपती शाहू महाराज
65. खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते ?
A. भगतसिंग
B. चन्द्रशेखर आझाद
C. वासुदेव बळवंत फडके
D. राजगुरू
66. मोहमेडन अँग्लो ओरियंटल कॉलेजची स्थापना कोणी केली ?
A. मोहम्मद अली जीना
B. अनी बेझंट
C. मोलाना आझाद
D. सर सैय्यद अहमद खान
67. स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो?
A. जबाहरलाल नेहरू
B. अबूल कलाम
C. मादाम भिकाजी कामा
D. पंडिता रमाबाई
68. दि इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण?
A. एच.एच. विल्सन
B. आर.सी. दत्त
C. कार्टराईट
D. हारग्रीव्हज
69. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले ?
A. मिस मेरी वसतीगृह
B. मिस रोझी वसतीगृह
C. मिस क्लार्क वसतीगृह
D. मिस ल्युसी वसतीगृह
70. झाशीचा राजा गंगाधर याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ?
A. सयाजीराव
B. दामोदरराव
C. यशवंतराव
D. धोंडोपंत
History MCQ in Marathi Objective
71. सन 1908 मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन ची स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे……. यांनीही सेवासदन ची स्थापना केली होती?
A. न्या म. गो. रानडे
B. पंडिता रमाबाई
C. बेहरामजी मलबारी
D. दादाभाई नवरोजी
72. अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी ‘रुपी फंड, कापड फंड व तांदूळ फंड’ असे विविध फंड चालू करण्यामागे…….. या समाजसुधारकाचा मोठा सहभाग होता?
A. गाडगे महाराज
B. महात्मा ज्योतिबा फुले
C. बाबासाहेब आंबेडकर
D. महर्षी वि. रा. शिंदे
73. राजश्री शाहूंनी….. येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती?
A. नाशिक
B. निपाणी
C. कोल्हापूर
D. सातारा
74. महाराष्ट्र केसरी ह्या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे जाते?
A. डॉ. पंजाबराव देशमुख
B. लोकमान्य टिळक
C. स्वातंत्र्यवीर सावरकर
D. केशवराव जेधे
75. प्रभाकर पत्राचे कर्ते …… यांना आपण भाऊ महाजन या नावानेच ओळखतो.
A. डॉ. भाऊ दाजी महाजन
B. गोविंदराव कुंटे
C. आत्माराम पांडुरंग
D. गोपाळराव जोशी
76. …….. हे गाडगे महाराज किंवा गोधडे बुवा म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत?
A. डेबुजी झिंगराजी जानोरकर
B. गोपाळ हरी देशमुख
C. गोविंद विठ्ठल कुंटे
D. गणेश वासुदेव जोशी
77. ‘महाराष्ट्र दर्शन’ या ग्रंथाचे लेखक….. हे होत.
A. गं. बा. सरदार
B. इरावती कर्वे
C. वि वा शिरवाडकर
D. शिवाजी सावंत
78. ‘घरचा पुरोहित’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक…… हे होत.
A. भाई बागल
B. भास्करराव जाधव
C. बाबा आढाव
D. राजश्री शाहू
79. मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून …….. हे पहिले खलिफा बनले .
A. उमर
B. उस्मान
C. अली
D. अबु बक्र
80. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
A. १७ सप्टेंबर
B. १५ सप्टेंबर
C. १५ ऑगस्ट
D. १२ ऑगस्ट
81. मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?
A. कॉरफर्ड मार्केट
B. गेट वे ऑफ इंडिया
C. फ्लोरा फाऊंटेन
D. एलफिस्टन चौक
82. खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते ?
A. समुद्रगुप्त
B. चंद्रगुप्त
C. अशोक सम्राट
D. बिंबिसार
83. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?
A. रायगड
B. ठाणे
C. अमरावती
D. नाशिक
84. “१८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला ?
A. गं.वा.सरदार
B. लोकमान्य टिळक
C. न्या.म.गो.रानडे
D. वि.दा.सावरकर
85. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
A. स्वामी दयानंद सरस्वती
B. रामकृष्ण परमहंस
C. स्वामी विवेकानंद
D. केशवचंद्र सेन
86. 1907 च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
A. गो. कृ. गोखले
B. दादाभाई नौरोजी
C. राजबिहारी घोष
D. व्योमेशचंद्र बॅनर्जी
87. ‘The Indian Sociologyst’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
A. दादाभाई नौरोजी
B. श्यामजी कृष्ण वर्मा
C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
D. सचिंद्रनाथ सन्याल
88. ‘द हाय कास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
A. पंडिता रमाबाई
B. लेडी वेलिंग्टन
C. रमाबाई आंबेडकर
D. रमाबाई रानडे
89. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?
A. जेजुरी
B. सासवड
C. भिवरी
D. किकवी
- १७९१ – ते रामोशांचे नेते होते.
90. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?
A. लोकमान्य टिळक
B. न्यायमूर्ती रानडे
C. गो ग आगरकर
D. गोपाळ कृष्ण गोखले
91. डोंगरीचे तुरुंगातील आमचे “१०१ दिवस” हे स्वनुभवपर पुस्तक कोणी लिहिले ?
A. सार्वजनिक काका
B. वि.दा. सावरकर
C. गोपाळ गणेश आगरकर
D. लोकमान्य टिळक
92. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
A. अंदमान
B. ठाणे
C. एडन
D. मांडाले
93. “इकॉनोमिक हिस्टरी ऑफ इंडिया” हा ग्रंथ कोणी लिहिला?
A. दादाभाई नौरोजी
B. राजाराम मोहन रॉय
C. रोमेश चंद्र दत्त
D. आर.सी. मजुमदार
94. अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टर ची हत्या केली, जॅक्सन त्या वेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते?
A. पुणे
B. नाशिक
C. ठाणे
D. रत्नागिरी
95. रॅडचा वध करणार्या चाफेकर बंधुची नावे सांगा ?
A. दामोदर व गोपाळ
B. बाळकृष्ण व विनायक
C. बाळकृष्ण व वासुदेव
D. दामोदर व बाळकृष्ण
96. सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली ?
A. लॉर्ड हार्डिंग पहिला
B. लॉर्ड कॅनिंग
C. रॉबर्ट क्लाईव्ह
D. लॉर्ड वेलस्ली
97. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली ?
A. जवाहरलाल नेहरू
B. विनोबा भावे
C. बी.आर. आंबेडकर
D. सरदार पटेल
98. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ?
A. महात्मा गांधी
B. महात्मा फुले
C. पंडित नेहरू
D. विनोबा भावे
99. भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते ?
A. दादाभाई नवरोजी
B. फिरोज शहा मेहता
C. जगन्नाथ शंकर शेठ
D. पं. जवाहरलाल नेहरू
100. कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना रावबहादूर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली?
A. 1895
B. 1896
C. 1898
D. 1899
101. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
A. राजगड
B. रायगड
C. जंजिरा किल्ला
D. सिंधुदुर्ग
102. वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
A. जुन्नर
B. भोर
C. टेम्भू
D. यांपैकी नाही
Question of the Article
जोसेफ बाप्टिस्टा हे कोणाचे सहकारी वकील होते ?
A. लोकमान्य टिळक
B. फिरोजशहा मेहता
C. रहिमतुल्ला सयानी
D. शंकर शेठ
तर विद्याथीमित्रांनो मला अशा आहे तुम्हाला History GK in Marathi या लेखात दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे वाचून इतिहास संबधी अजून माहिती जाणून घ्यायला मदत झाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
हे देखील वाचा: