३० Famous Temples information in Marathi | भारतातील प्रसिद्ध मंदिरे
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन सभ्यतेपैकी एक मानली जाते. हिंदु, बौद्ध, जैन आणि शीख धर्मासह जगातील महत्त्वाच्या धर्मांची सुरवात भारत देशांमध्येच झाली. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला भारताच्या ३० प्रसिद्ध मंदिरांची माहिती सांगणार आहोत.
१. बद्रीनाथ मंदिर – उत्तराखंड (अलकनंदा नदीजवळ)
२. कोणार्क सूर्य मंदिर – उडीसा (पुरी जिल्ह्यात)
३. बृहदेश्वर मंदिर – तामिळनाडू (तंजावर शहरात)
४. सोमनाथ मंदिर – गुजरात (सौराष्ट्रात)
५. केदारनाथ मंदिर – उत्तराखंड (गढवाल क्षेत्राच्या हिमालयीन भागात)
६. सांची स्तूप मंदिर – मध्य प्रदेश (रायसेन जिल्ह्यात)
७. रामनाथस्वामी (रामेश्वरम) मंदिर – तामिळनाडू
८. वैष्णवी देवी मंदिर – जम्मू-काश्मीर (कटरा शहराजवळ)
९. सिद्धिविनायक मंदिर – मुंबई (प्रभा देवीमध्ये)
१०. गंगोत्री मंदिर – उत्तराखंड (उत्तरकाशी जिल्ह्यात)
११. सुवर्ण मंदिर – पंजाब (अमृतसर)
१२. काशी विश्वनाथ मंदिर – उत्तर प्रदेश (वाराणसीमध्ये)
१३. भगवान जगन्नाथ मंदिर – उडीसा (पुरी मध्ये)
१४. यमुनोत्री मंदिर – उत्तराखंड (उत्तरकाशी जिल्ह्यात)
१५. मीनाक्षी मंदिर – तामिळनाडू (मधुराई मध्ये)
१६. अमरनाथ गुहा मंदिर – जम्मू-काश्मीर
१७. लिंगराजा मंदिर – उडीसा
१८. तिरुपती बालाजी मंदिर – आंध्र प्रदेश (तिरुमाला नगरात)
१९. कांचीपुरम मंदिर – तामिळनाडू (कांचीपुरममध्ये)
२०. खजुराहो मंदिर – मध्य प्रदेश
२१. विरुपक्ष मंदिर – बेंगळुरूपासून 350 कि.मी. अंतरावर हम्पी गावात
२२. अक्षरधाम मंदिर – दिल्ली (यमुना जवळ)
२३. श्री दिगंबर जैन लाल मंदिर – दिल्ली
२४. गोमतेश्वरा मंदिर – कर्नाटक (श्रावणबेलगोला शहरात)
२५. रणकपूर मंदिर – राजस्थान (पाली जिल्ह्यात)
२६. शिर्डी साई बाबा मंदिर – महाराष्ट्र (शिर्डी शहरात)
२७. श्री पद्मनाभस्वामी मंदिर – केरळ (तिरुअनंतपुरममध्ये)
२८. द्वारकाधीश मंदिर – गुजरात (द्वारका शहरात)
२९. लक्ष्मीनारायण मंदिर – दिल्ली
३०. इस्कॉन मंदिर – उत्तर प्रदेश (मथुरा, वृंदावन)