MSCIT Exam 2023 | MS CIT Course Part 5| एम.एस.सी.आई.टी.

प्रकरण

कम्युनिकेशन अँन्ड नेटवर्क

(Communication And Network)

प्रश्न उत्तरे

 

प्रश्न क्र. १ तारांच्या (केबल्स) साहाय्याशिवाय नेट्वर्कशी जोडणी करणाऱ्या उपकरणाला ……. म्हणतात .

पर्याय :

१) डिस्ट्रिब्युटेड
२) वायरलेस
३) सेंट्रलाईज्ड
४) ओपनसोर्स

=> २) वायरलेस


प्रश्न क्र. २ इंटरनेटवर पाठविलेली माहिती …….. ह्या नावाच्या भागात विभागलेली असते .

पर्याय :

१) पॅकेट्स
२) पीपीपीज
३) ई – मेल फॉर्म्स
४) संदेश

=> १) पॅकेट्स


प्रश्न क्र. ३ पुढीलपैकी कोणती गोष्ट म्हणजे प्रोटोकॉलचा एक प्रकार आहे ?

पर्याय :

१) एएससीआयआय
२) रॅम
३) टीसीपी /आयपी
४) डीबीए

=> ३) टीसीपी /आयपी   


प्रश्न क्र. ४ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मालाची खरेदी व विक्री .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ५ नेटवर्क म्हणजे इलेक्ट्रॉनिक  पध्दतीने मालाची खरेदी व विक्री .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक=

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ६ बीपीएस चा अर्थ ……..

पर्याय :

१) बिट्स पर सेकंद
२) बिट्स परसेक्शन
३) बँडविड्थ पर सेकंद
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) बिट्स पर सेकंद 


प्रश्न क्र. ७ ……. हे कमी खर्चात आणि टी १ किंवा डीएसएल कनेक्शन एवढ्यात जलद रीतीने उच्चंतर वेगाच्या जोडण्या देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या टेलिव्हिजन केबलचा उपयोग करतात .

पर्याय :

१) केवल मोडेम्स
२) सॅटेलाईट
३) यापैकी सर्व
४) ह्यायापैकी कोणतेच नाही

=> १) केवल मोडेम्स


प्रश्न क्र. ८ बँडविड्थ ही कम्युनिकेशन चॅनेलची क्षमता मोजते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ९…….. हे कम्युनिकेशन चॅनेलची क्षमता मोजते .

पर्याय :

१)  मॉडेल
२) विड्थ
३) बँडविड्थ
४) ह्यायापैकी कोणतेच नाही

=> ३) बँडविड्थ   


प्रश्न क्र. १० एमएएन (मॅन) म्हणजे ………

पर्याय :

१) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क
२) मास्टर एरिया नेटवर्क
३) मेट्रोपॉलिटन आर्ट नेटवर्क
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क


प्रश्न क्र. ११ डब्ल्यु ए एन (वॅन) म्हणजे

पर्याय :

१) वायर एरिया नेटवर्क
२) वायरलेस एरिया नेटवर्क
३) वाईड एरिया नेटवर्क
४) वायर आर्ट नेटवर्क

=> २) वायरलेस एरिया नेटवर्क   


प्रश्न क्र. १२ इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला …… असे म्हणतात .

पर्याय :

१) आयपी एड्रेस
२) आयएम एड्रेस
३) आयएस  एड्रेस
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) आयपी एड्रेस


प्रश्न क्र. १३ इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो त्याला आयपी एड्रेस असे म्हणतात .

पर्याय :

१) बरोबर
२)चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. १४ आयपी एड्रेस  म्हणजे

पर्याय :

१) इंटरनल प्रोसेस एड्रेस
२) इंटरनेट प्रोटोकॅल एड्रेस
३) इंटरनल प्रोटोकॅल एड्रेस
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) इंटरनेट प्रोटोकॅल एड्रेस 


प्रश्न क्र. १५ डीएनएस म्हणजे …….

पर्याय :
१) डोमेन नेम सर्व्हर
२) डिजिटल नेम सर्व्हर
३) डायनॉमिक नेम सर्व्हर
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) डोमेन नेम सर्व्हर


प्रश्न क्र. १६ ……. हा मजकूर आधारित पत्ते (टेक्सट बेस्ट एड्रेसेस) न्युमरिक आयपी एड्रेसेसमध्ये रूपांतरित करतो.

पर्याय :

१) मोडेम
२) आयपी एड्रेस
३) डीएनएस
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३) डीएनएस


प्रश्न क्र. १७ ….. हा नेटवर्कची रचना कशी आहे आणि स्रोत कसे शेअर व समनवयीत केले जातात ह्याचे वर्णन करतो .

पर्याय :

१) नेटवर्क आक्रिटेक्चर
२) आयपी एड्रेस
३) नेटवर्क अरेंजमेंट
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) नेटवर्क आक्रिटेक्चर 


प्रश्न क्र. १८ …… ह्यामध्ये अनेक कॉम्प्युटर्स किंवा पेरिपेरल डिव्हाईसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेल्या असतात.

पर्याय :

१) स्टार नेटवर्क
२) बस नेटवर्क
३) रिंग नेटवर्क
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=>१) स्टार नेटवर्क 


प्रश्न क्र. १९ स्टार नेटवर्क मध्ये अनेक छोटे कॉम्प्युटर्स किंवा पेरिपेरल डिव्हाईसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेल्या असतात.

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. २० टोपोलॉजीमध्ये हा सोडून पुढील प्रकार असतात.

पर्याय:

१) स्टार
२) बस
३) रिंग
४) सर्कल

=> ४) सर्कल


प्रश्न क्र. २१ ई -कॉमर्स म्हणजे काय ?

पर्याय:

१) ऑनलाइन खरेदी -विक्री खाते हाताळणी इत्यादी
२) वाणिज्य विषय
३) प्रश्न हाताळण्यासाठी इलेट्रॉनिक उपकरण
४) वरील सर्व

=> १) ऑनलाइन खरेदी -विक्री खाते हाताळणी इत्यादी 


प्रश्न क्र. २२ ई -कॉमर्स चे संपूर्ण रूप काय ?

पर्याय:

१) इंग्लिश कॉमर्स
२) इलेकट्रॉनिक कॉमर्स
३) इलेक्ट्रिक कॉमर्स
४) एलिमेंट कॉमर्स

=> ३) इलेक्ट्रिक कॉमर्स


प्रश्न क्र. २३ कॉम्प्युटर …… म्हणजे दोन किंवा अधिक कॉम्प्युटर डेटा ,प्रोग्रॅम्स आणि माहिती विभागून घेण्याची प्रक्रिया आहे .

पर्याय:

१) इंटरनेट
२) बॅकअप
३) कम्युनिकेशन
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३) कम्युनिकेशन


प्रश्न क्र. २४ मिनिकॉम्प्युटर्स व मेनफ्रेम्सना जोडण्यासाठी तसेच मोठ्या अंतरावर डेटा पाठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिडज लाईन्स वापरण्यात येणारी

बँडविड्थ म्हणजे ……

पर्याय:

१) लो बॅड
२) हाय बॅड
३) मिडीयम बॅड
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३) मिडीयम बॅड


प्रश्न क्र. २५ टेलिफोन लाईन्स पीळ भरलेल्या तारांच्या जोड्या (टीवस्टेड पेअर केबल्स) वापरतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. २६ टेलिफोन्सच्या  लाईन्स …… तारा वापरतात .

पर्याय:

१) कोओकॅशिअल
२) फायबर ऑप्टिक
३) पीळ भरलेल्या (टिवस्टेड)
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३) पीळ भरलेल्या (टिवस्टेड)  


प्रश्न क्र. २७ मॉड्युलेटर व डिमॉड्युलेटर ह्यासाठी एक शब्द म्हणजे ….. म्हणतात .

पर्याय:

१) सीपीयू
२) रॅम
३) मोडेम
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३) मोडेम  


प्रश्न क्र. २८ डिजिटल पासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला ……. म्हणतात .

पर्याय:

१) मॉड्युलेशन
२) डिमॉड्युलेशन
३) कनव्हर्शन
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) मॉड्युलेशन   


प्रश्न क्र. २९ एनालॉगपासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या पक्रियेला म्हणतात .

पर्याय:
१) मॉड्युलेशन
२) डिमॉड्युलेशन
३) कनव्हर्शन
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) डिमॉड्युलेशन   


प्रश्न क्र. ३० डिजिटलपासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन  म्हणतात.

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ३१ डिजिटलपासून एनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन म्हणतात.

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ३२ एनालॉगपासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या पक्रियेला डिमॉड्युलेशन म्हणतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ३३ एनालॉगपासून डिजिटलमध्ये रूपांतर करण्याच्या पक्रियेला मॉड्युलेशन   म्हणतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक


प्रश्न क्र. ३४ कनेक्टिविटी ही लोक आणि स्रोत ह्याना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग कारण्यासंबंधीची एक संकल्पना आहे .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ३५ मॉडेम्स हे सीडीवरील डेटा हार्ड डिस्कवर परिवर्तित करतात.

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ३६ लॅन नेटवर्क म्हणजे काय ?

पर्याय:

१) लाईन एरिया नेटवर्क
२) लोकल एरिया नेटवर्क
३) लायब्ररी एरिया नेटवर्क
४) लिनियर नेटवर्क

=> १) लाईन एरिया नेटवर्क


प्रश्न क्र. ३७ तुह्मी संगणकाची जोडणी कम्युनिकेट आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी केल्यास त्याचा परिणाम म्हणजे …….

पर्याय:
१) नेटवर्क
२) इंट्रानेट
३) इंटनेट
४) वरील सर्व

=> १) नेटवर्क


प्रश्न क्र. ३८ ……. ही काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून १०० जीबीपीएस पर्यत वेग असलेल्या प्रकाशच्या तरंगयुक्त शलाका जात असतात .

पर्याय:

१) टिवस्टेड केबल
२) कोऑकशील केबल
३) टेलिफोन केबल
४) फायबर ऑप्टिक केबल

=> ४) फायबर ऑप्टिक केबल 


प्रश्न क्र. ३९…….. ह्या नेटवर्कमध्ये सर्व साधने (डिव्हाईसेस) हब नावाच्या उपकरणात जोडलेली असतात आणि तिच्याद्वारे कम्युनिकेट केले जाते.

पर्याय:

१) बस
२) स्टार
३) रिंग
४) मेश

=> २) स्टार 


प्रश्न क्र. ४० नेटवर्कच्या नोट्सना जोडणाऱ्या ताराच्या व उपकरणाच्या प्रत्यक्ष आराखड्याला त्या नेटवर्कची ….. म्हणतात.

पर्याय:

१) टोपोलॉजी
२) बायोलॉजी
३) टेकनॉलॉजी
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=>१) टोपोलॉजी  


प्रश्न क्र. ४१ दोन किंवा त्यापेक्षा अधिक कॉम्प्युटर दरम्यान माहिती हस्तांतरित करण्यासाठी असलेले नियम प्रोटोकॅल ठरविले असते .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ४२ इंटरनेटवर माहिती व संदेश कसे पाठविले जातात ह्याचे नियम म्हणजे ……..

पर्याय:

१) प्रोटोकॅल
२) अपलेट
३) एचटीएमएल हायपरफ़ेकत मार्कअप लॅंग्वेज
४) आयएसपी

=> १) प्रोटोकॅल   


प्रश्न क्र. ४३ …… ही लोक आणि स्रोत ह्याना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग कारण्यासंबंधीची एक संकल्पना आहे .

पर्याय:

१) डेटा
२) माहिती
३) जोडणे
४) कनेक्टिविटी

=>४) कनेक्टिविटी 


प्रश्न क्र. ४४ ….. ह्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यत डेटा पाठविणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहेत .

पर्याय:

१) कॉम्प्युटर सिस्टीम
२) कम्युनिकेशन सिस्टीम
३) कम्युनिकेशन  सॉफ्टवेअर
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) कम्युनिकेशन सिस्टीम


प्रश्न क्र. ४५ कम्युनिकेशन सिस्टीम्स ह्या इलेकट्रोनिक सिस्टीम्स असून त्या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत डेटा पाठवितात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ४६ इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पारंपरिक पध्दतीने पाठविणे व स्वीकारणे ह्यासाठी …… जलद व कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो.

पर्याय:

१) ई-मेल
२) जी-मेल
३) ई-शॉपींग
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) ई-मेल   


प्रश्न क्र. ४७ …… हा दोन किंवा अधिक मित्रांमध्ये थेट व जीवंत असे कम्युनिकेशन  उपलब्ध करतो .

पर्याय:

१) इन्स्टट मेंबर
२) इन्स्टट मेसेजिंग
३) इंटरनेट मेल
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) इन्स्टट मेसेजिंग


प्रश्न क्र. ४८ ….. सोडून मोडेम्सचे प्रकार असे आहेत .

पर्याय:

१) बाह्य
२) अंतर्गत
३) बिनतारी
४) पीडीए

=> ४) पीडीए 


प्रश्न क्र. ४९मोडेम हा शब्द मॉड्युकेटर व डिमॉड्युकेटर मिळून बनला आहे .

पर्याय

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ५० …. हा व्हाईस ग्रेड व लो बॅडविड्थ म्हणुन ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कॉम्युनिकेशन वापरला जातो .

पर्याय :

१) व्हाईस रेकॉर्ड
२) व्हाईस बॅड
३) व्हॉल्युम बॅड
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) व्हाईस बॅड


प्रश्न क्र. ५१ व्हाईसबॅड  व व्हाईस ग्रेड व लो बॅडविड्थ म्हणुन ओळखला जाणारा असून स्टँडर्ड टेलिफोन कॉम्युनिकेशन वापरला जातो .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ५२ ……. ह्यामध्ये स्टार नेट्वर्कप्रमाणेच अनेक  कॉम्प्युटर्स एखाद्या सेंट्रल होस्ट कॉम्प्युटर्स शी जोडलेले असतात .

पर्याय:

१) हायब्रिड नेटवर्क
२) हाय नेटवर्क
३) बस नेटवर्क
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) हायब्रिड नेटवर्क 


प्रश्न क्र. ५३ तर नोडसबरोबर स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटरमधील नोडल ……. म्हणतात .

पर्याय:

१) सर्व्हर
२) क्लायंट
३) हब
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=>१) सर्व्हर  


प्रश्न क्र. ५४ ……. ह्या नेटवर्क सिस्टिम्स ,एखाद्या नेटवर्क वरील सर्व  कॉम्प्युटर्स आणि इतर डिव्हाइसेसवर नियंत्रण ठेवतात .

पर्याय:

१) एनआयसी
२) एनओएस
३) लॅन
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) एनओएस


प्रश्न क्र. ५५ इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हयडर्स वायरलेस मोडेम्ससह कॉम्प्युटर्सना इंटरनेटची मांडणी करून देतात  पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र. ५६ पुढीलपैकी कोणती ecommerce ची उदाहरणे आहेत ?

पर्याय:

१)एक सरकारी एम्प्लोयी जो इंटरनेट चा उपयोग करून हॉटेल ची रूम बुक करतो
२)एक व्यक्ती  इंटरनेट चा पवार करून मोबाईल बिल भरतो
३)एक व्यक्ती  इंटरनेट चा पवार करून इलेक्ट्रॉनिक बिल भरतो
४)यापैकी सर्व

=> ४)यापैकी सर्व


 

Leave a Comment