155+ GK in Marathi | जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

GK in Marathi | जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

GK in Marathi: विद्यार्थीमित्रांनो, भारताचा भूगोल असो किंव्हा इतिहास हा एवढा भला मोठा आहे कि सर्व इतिहास असो भूगोल असो किंव्हा कोणताही इतर विषय असो, तो पूर्ण समजणे खर तर अवघडच आहे. आणि या संबंधी प्रश्न देखील एवढे आहेत कि सर्व लक्षात ठेवणे हे खूप च कठीण काम आहे आणि म्हणून च तुमचे कठीण काम सोपे करून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहो जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी मध्ये.

General Knowledge in Marathi च्या या लेखात आम्ही १५० हुन अधिक अशा प्रश्नांचा समावेश केला आहे जे याआधी झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. मला अशा आहे हे सर्व प्रश्न वाचून तुमच्या GK मध्ये नक्कीच भर पडेल.

GK in Marathi

GK in Marathi
GK in Marathi

Q1. भारत आणि चीन यांच्या दरम्यात युद्ध कधी झाले होते?

A. 1955
B. 1962
C. 1970
D. 1978

Q2. भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे?

A. 30 %
B. 40 %
C. 50 %
D. 60 %

Q3. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती?

A. स्वामी विवेकानंद
B. दयानंद सरस्वती
C. राजा राममोहन रॉय
D. यांपैकी कोणतेही नाही

Q4. कर्नाटक राज्य पहले कोणत्या नावाने ओळखले जात असे?

A. त्रावणकोर
B. मैसूर
C. कोंकण
D. यांपैकी काहीही नाही

Q5. हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे?

A. सामवेद
B. अथर्वदेव
C. ऋग्वेद
D. यजुर्वेद

Q6. माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरु केले होते?

A. लोह
B. तांबा
C. सोने
D. चांदी

Q7. नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

A. 7 ऑगस्ट
B. 16 सप्टेंबर
C. 4 डिसेंबर
D. 8 फेब्रुवारी

Q8. हैदराबाद राज्याला स्वंतंत्र भारतात विलीन करण्यासाठी ……. ऑपरेशन सुरु करण्यात आला ?

A. पोलो
B. तिरंगा
C. विजय
D. जयहिंद

Q9. ‘दुधगंगा’ हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प…………..या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे.

A. गुजरात
B. कर्नाटक
C. गोवा
D. आंध्र प्रदेश

Q10. कोवैक्सिन हि लस कोणत्या देशाने बनवली आहे?

A. रशिया
B. जर्मनी
C. अमेरिका
D. भारत

Q11. ‘गुरुजी म्हणाले, कि पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

A. स्वरूपबोधक
B. कारणबोधक
C. उद्धे शबोधक
D. संकेतबोधक

Q12. 1 बॅरले म्हणजे किती लिटर?

A. 149 लिटर
B. 169 लिटर
C. 159 लिटर
D. 189 लिटर

Q13. बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो?

A. 90 दिवस
B. 88 दिवस
C. 75 दिवस
D. 87 दिवस

Q14. कबुतर: शांती :: सफेद झेंडा: ?

A. मित्रता
B. शरण जाणे
C. युद्ध
D. विजय

Q15. प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा?

A. प्रसाद
B. गरम
C. दूध
D. खूप

Q16. ‘जपान’ या देशाचे चलन कोणते ?

A. येन
B. रुपया
C. पाऊंड् स
D. डॉलर्स

Q17. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र ….. जलसिंचनना खाली आहे?

A. कालवा
B. तलाव
C. विहीर
D. उपसा

Q18. राजूने रेडिओ बंद केला वाक्यातील उद्दे श ओळखा?

A. बंद
B. रेडिओ
C. राजूने
D. केला

Q19. पंचायतराज हा विषय….मध्ये समाविष्ट केला आहे .

A. केंद्रसुची
B. समवर्ती सूची
C. राज्यसुची
D. शेषाधिकार

Q20. ६ ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान एनर्जी इंडिया वीक कोठे पार पडले?

A) गोवा
B) मुबंई
C) चेन्नई
D) दिल्ली

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी
जनरल नॉलेज प्रश्न उत्तर मराठी

Q21. २०२४ चा बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला?

A) डॉ उत्तम पाचारणे 
B) राम सुतार
C) झाकीर हुसेन
D) नितीन दे साई

Q22. वाणी जयराम यांचे निधन झाले त्या कोण होत्या?

A) अभिनेत्री
B) गायिका
C) सामाजिक कार्यकर्त्या
D) राजकारणी

Q23. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम हे लघुरूप असलेल्या App चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते?

A. भारत इंटरमिडिएट फॉर मनी
B. भारत इंटमिशन फॉर मॉनेटरी पेमेंट
C. भारत इंटफेस फॉर मॉनेटरी पेमेंट
D. भारत इंटरफेस फॉर मनी

Q24. भारतात स्वदेशी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या ‘लाल बाल पाल’ त्रयीमध्ये हे नव्हते?

A. बाळ गंगाधर टिळक
B. बिपिन चंद्र पाल
C. लाल बहादूर शास्त्री
D. लाला लाजपत राय

Q25. वाणी जयराम यांना अलीकडे २०२३ चा कोणता पुरस्कार जाहीर झाला?

A) भारतरत्न
B) पद्मभूषण
C) पद्मविभूषण
D) पद्मश्री

Q26. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

A. गोदावरी
B. ब्रम्हपुत्रा
C. गंगा
D. यमुना

Q27. ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण काय आहे?

A. मिथेन
B. कार्बन मोनॉक्साईड
C. क्लोरोफ्लोरोकार्बन संयुगे
D. सल्फरडाय ऑक्साईड

Q28. महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदे च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली आहे?

A) रतन टाटा
B) नरेंद्र जाधव
C) रघुराम राजन
D) एन. चंद्रशेखरन

Q29. ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक कोणी लिहिलं?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. महात्मा ज्योतिबा फुले
C. महात्मा गांधी
D. दादाभाई नवरोजी

Q30. विक्टोरिया अनाथालयाला चे संस्थापक….. आहेत?

A. राजा राममोहन रॉय
B. दयानंद सरस्वती
C. महात्मा ज्योतिबा फुले
D. शाहू महाराज

Q31. सध्याचा नाशिक जिल्हा मुघल कालावधी दरम्यान ….. म्हणून ओळखले जात होते?

A. त्रीकंटक
B. गुलशनाबाद
C. नवाशिक
D. जनस्थान

Q32. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलं कार ओळखा?

A. रूपक
B. सुपा
C. उत्प्रेक्षा
D. अपन्हुती

Q33. कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. बीड
B. लातूर
C. उस्मानाबाद
D. हिंगोली

Q34. कोणते दोन देश निसार या कृत्रिम ग्रहाची निर्मिती करणार आहेत?

A) भारत व चीन
B) अमेरिका व चीन
C) रशिया व जपान
D) भारत व अमेरिका

Q35. विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी, आधीसंबंधित तरतूद असणारे ‘हिंदू कोड बिल’ संसदे त मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता?

A. बाबासाहेब आंबेडकर
B. चिंतामणराव दे शमुख
C. यशवंतराव चव्हाण
D. विश्वनाथ प्रताप सिंग

Q36. नागपूर करार कोणत्या वर्षी झाले ला आहे?

A. 1950
B. 1952
C. 1953
D. 1954

Q37. कापुरवाडी जलाशयात ८१ प्रकारच्या देशी विदेशी पक्ष्याची नोंद झाली ते कोणत्या जिल्यातील आहे?

A) अहमदनगर
B) परभणी
C) वाशीम
D) रायगड

Q38. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वयाच्या सोळाव्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्यारोहक कोण?

A. शिवांगी पाठक
B. निमा शेरपा
C. अरुणिमा सिन्हा
D. अर्जुन वाजपेयी

Q39. हळदी मधील पिवळा रंग ….. च्या उपस्थितीमुळे असतो?

A. एलइसिन
B. एन्थोसाइनिन
C. कुरकुमीन
D. कॅरोटीन

Q40. “मला ताप आल्यामुळे मी शाळे स जाणार नाही.” हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?

A. केवल
B. संयुक्त
C. सुटे
D. मिश्र

General Knowledge Questions in Marathi

General Knowledge Questions in Marathi
General Knowledge Questions in Marathi

Q41. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या दुरुस्तीन्वये करण्यात आला?

A. 41 व्या
B. 42 व्या
C. 44 व्या
D. 50 पेन

Q42. हरियाणा राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली?

A. 1 नोव्हेंबर 1966
B. 1 डिसेंबर 1965
C. 1 मे 1960
D. 15 ऑगस्ट 1947

Q43. ‘शंभरवर्षे भरणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?

A. विनाशकाळ येणे
B. म्हातारपणी बुद्धीला भ्रष्टता येणे
C. केलेल्या सर्व गोष्टी वाया जाणे
D. अतिशय त्रासून सोडणे

Q44. वचन कोणाचे आहे ते ओळखा’ बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ‘.

A. संत ज्ञानेश्वर
B. संत तुकाराम
C. समर्थ रामदास
D. तुकडोजी महाराज

Q45. खालीलपैकी भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्ले ख करता येईल ?

A. चंडीगढ़
B. सिकंदराबाद
C. रांची
D. नागपूर

Q46. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही?

A. समतेचा अधिकार
B. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार
C. मालमत्तेचा अधिकार
D. जगण्याचा अधिकार

Q47. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व नियंत्रण आणि व्यवस्थापन….. द्वारे केले जाते?

A. सरकारद्वारे
B. समाजा द्वारे
C. जागतिक बँकेद्वारे
D. खाजगी व्यक्ती द्वारे

Q48. भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक म्हणजे….?

A. एसबीआय
B. आरबीआय
C. बीओआय
D. सीबीआय

Q49. संवाद कौमुदी या पाक्षीकातून सतीच्या अनिष्ट रूढी विरुद्ध लिखाण कोणी केले ?

A. राजा राममोहन रॉय
B. लोकहितवादी
C. साधारण सरस्वती
D. रवींद्रनाथ टागोर

Q50. माता-पित्याची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात?

A. आर एन ए
B. एटीएम
C. ए डी पी जी
D. डी एन ए

Q51. सोनालिका आणि कल्याणसोना या अर्धबुटक्या जाती संकरित केलेल्या आहेत त्या कशाच्या आहेत?

A. तांदळाच्या
B. गव्हाच्या
C. ज्वारीच्या
D. बाजरीच्या

Q52. अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात?

A. कार्बन डाय-ऑक्साइड
B. कार्बन मोनॉक्साईड
C. हायड्रोजन
D. ऑक्सिजन

Q53. रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे?

A. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड
B. फर्टिलायझर्स लिमिटेड
C. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
D. ए व बी

Q54. …..यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारी समोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले.

A. श्रीकृष्ण सारडा
B. बाबू गेनू
C. विष्णू गणेश पिंगळे
D. वासुदेव गोगटे

Q55. वसई, अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. रायगड
B. पालघर
C. ठाणे
D. सिंधुदुर्ग

Q56. जागतिकीकरण म्हणजे काय?

A. जगभर प्रमाण करणे
B. परदेशात वस्तू विकणे
C. जागतिक पातळीवर विचार करणे
D. देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे

Q57. सप्टेंबर 1932 मध्ये करण्यात आलेला पुणे करार किंवा ‘येरावडा करार’ कोणा दोघांमध्ये करण्यात आला?

A. गांधी – आयर्विन
B. गांधी – बाबासाहेब आंबेडकर
C. राष्ट्रीय सभा – ब्रिटिश प्रधानमंत्री
D. गांधी – बॅ. जिना

Q58. खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ कुठे संपन्न झाल्या?

A) मुंबई
B) भोपाळ
C) अहमदाबाद
D) जयपूर

Q59. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले?

A. कलम 14
B. कलम 15
C. कलम 16
D. कलम 17

Q60. e = mc² हा सिद्धांत कोणी मांडला?

A. थॉमस एडिसन
B. आईस्टाईन
C. गॅलेलियो
D. न्यूटन

GK Ququestions with Answers in Marathi

GK Ququestions with Answers in Marathi
GK Ququestions with Answers in Marathi

Q61. ‘शेतकऱ्यांचा असूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

A. शरद जोशी
B. महात्मा ज्योतिबा फुले
C. सयाजीराव गायकवाड
D. राजश्री शाहू महाराज

Q62. अलमोडा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

A. उत्तर प्रदेश
B. उत्तराखंड
C. छत्तीसगड
D. हिमाचल प्रदेश

Q63. भारतात कोणत्या राज्यात बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे?

A) गुजरात
B) राजस्थान
C) हरियाणा
D) उत्तर प्रदेश

Q64. १ एप्रिल हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो

A. राजस्थान
B. ओडिशा
C. महाराष्ट्र
D. आंध्र प्रदेश

Q65. ऑगस्ट्रॉम हे काय मोजण्याचे एकक आहे ?

A. प्रकाशाचा वेग
B. प्रकाश लहरीची लांबी
C. ध्वनीचा वेग
D. ध्वनीची तीव्रता

Q66. आधीच उल्हास त्यात….. मास. म्हण पूर्ण करा.

A. श्रावण
B. फाल्गुन
C. पौष
D. वैशाख

Q67. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे ?

A. गुजरात
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. केरल

Q68. भूमध्ये रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे ?

A. इंदिरा प्वाइंट
B. मध्यप्रदेश
C. सियाचिन
D. काश्मीर

Q69. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे ?

A. केरल
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. पश्चिम बंगाल

Q70. लक्षद्वीप समुहाच्या एकुण द्विपांची संख्या किती आहे?

A. 32
B. 34
C. 30
D. 36

Q71. भारताच्या कोणत्या ठिकाणाला ‘सफ़ेद पानी’ या नावाने ओळखतात?

A. हिमालय
B. सियाचिन
C. अरब सागर
D. केरल

Q72. भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात?

A. श्रावण
B. फाल्गुन
C. पौष
D. वैशाख

Q73. बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमध्ये स्थित आहे?

A. पंजाब व हरियाणा
B. महाराष्ट्र व गोवा
C. आंध्रप्रदेश व तामिळनाडू
D. केरळ व कर्नाटक

Q74. अंडमान-निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे?

A. हिंदी महासागरात
B. अरब सागरात
C. बंगालच्या खाड़ी मधे
D. यापैकी कोणत्याच नाही

Q75. लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश कुठे स्थित आहे?

A. हिन्द महासागरात
B. अरब सागरात
C. बंगाल च्या खाडित
D. प्रशांत महासागरात

Q76. इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओलखळा जातो?

A. पिगमिलियन प्वाइंट
B. एलओसी
C. मेकमोहन लाइन
D. यापैकी काहीच नाही

Q77. के. विस्वनाथ यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

A) चित्रपट दिग्दर्शक
B) राजकारण
C) उदयोगपती
D) साहित्य

Q78. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनले ले असतात?

A. सोडियम असिटेट
B. मॅग्नेशिअम सल्फेट
C. कॅल्शियम ऑक्सलेट
D. कॅल्शियम सल्फेट

Q79. खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो?

A. प्रोपेन
B. मिथेन
C. ईथर
D.यांपैकी कोणतेही नाही

Q80. ‘Richter scale’ हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?

A.समुद्राची पातळी
B. भूकंप
C. ज्वलामुखी
D. भूपट्ट निर्मिती

Samanya gyan Marathi

Q81. जयपूर चा प्रसिद्ध हवा महाल कोणी बनवला होता?

A. ब्रिटिश सरकार
B. गुरु रामदास
C. महाराजा सवाई जयसिंग
D. महाराजा सवाई प्रताप सिंह

Q82. फेरारी हि कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे?

A. जर्मनी
B. अमेरिका
C. इटली
D. फ्रान्स

Q83. 36 x 6 ÷ 3 + 5 – 3 = ?

A. 72
B. 74
C. 75
D. 76

Q84. पुढीलपैकी कोणत्या शाखेसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते?

A. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र
B. शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र
C. साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र
D. वरील सर्व

Q85. भारतातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची रुं दी किती असते?

A. 5 फूट 3 इंच
B. 5 फूट 6 इंच
C. 4 फूट 11 इंच
D. 5 फूट 4 इंच

Q86. ‘आख्यात विकार’ म्हणजे…………..

A. प्रत्ययातील बदल
B. नामातील बदल
C. क्रियापदातील बदल
D. विशेषणातील बदल

Q87. ओझोन थर खालीलपैकी काय प्रतिबंधित करते?

A. दृश्यमान प्रकाश
B. क्ष-किरण आणि गामा किरण
C. इन्फ्रारेड रेडिएशन
D. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन

Q88. दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

A. 07 फेब्रुवारी
B. 08 फेब्रुवारी
C. 09 फेब्रुवारी
D. 10 फेब्रुवारी

Q89. इटोमोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो?

A. माणसाच्या स्वभावाचा
B. कीटकांचा
C. इतिहासाचा
D. यांपैकी कशाचे पण नाही

Q90. गरमपाणी वन्य अभयारण्य खालीलपैकी कुठे आहे?

A. जुनागढ़, गुजरात
B. कोहिमा, नागालँ ड
C. दिफू, असम
D. गंगटोक, सिक्कीम

Q91. गुरु गोबिंदसिंग हे …… होते?

A. शीखांचे दहावे गुरू
B. खालसाचे संस्थापक
C. दशम ग्रंथाचे लेखक
D. वरील सर्व

Q92. वेगवान शॉर्टहँड लेखक कोण होते?

A. खुदादा खान
B. जे.आर.डी. टाटा
C. जे.एम. टॅगोर
D. डॉ. जी. डी. बिस्ट

  • शॉर्टहँड हि एक संक्षिप्त रूपे वापरून भराभर लिहिण्याची पद्धत आहे. हे जगातील सर्वात वेगवान शॉर्टहँड ले खक होते. त्यांचा शॉर्टहँड वेग हा 250 वर्ड / मिनीट एवढा होता.

Q93. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर केव्हा हल्ला केला होता?

A. 1940
B. 1941
C. 1942
D. 1943

Q94. कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते.

A. चीन आणि फ्रान्स
B. चीन आणि ब्रिटन
C. चीन आणि इजिप्त
D. चीन आणि ग्रीक

  • पहिले अफू युद्ध (The First Opium War) 1839 1842

Q95. फिल्म आणि टीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खालीलपैकी कुठे आहे?

A. मुंबई
B. राजकोट
C. पुणे
D. हैदराबाद

Q96. आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा?

A. रीती वर्तमान काळ
B. रीती भूतकाळ
C. अपूर्ण भूतकाळ
D. पूर्ण भूतकाळ

  • जी क्रिया सातत्याने घडत आले ली असून ती क्रिया पूर्ण दे खील झाले ली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ असतो.

Q97. ‘अम्नेसटी इंटरनॅशनल’ हि चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

A. वन्यप्राणी संरक्षण
B. जागतिक शांतता
C. जागतिक एकात्मता
D. मानवी हक्क संरक्षण

Q98. आपली सूर्यमाला ज्या दीर्घकेची सदस्य आहे, तिला… म्हणतात?

A. आकाशगंगा
B. तारका मंडळ
C. तारकासमूह
D. तेजोमय

Q99. खालील शब्दसमूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा?

A. केसांची – बट
B. गुरांचा – कळप
C. गवताची – मोळी
D. प्रश्नपत्रिकांचा – संच

Q100. …….. ची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते?

A. पाल्क
B. मॅगलन
C. जिब्राल्टर
D. मलाक्का

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी मराठी

Q101. रघुबर दास यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे?

A. झारखंड
B. ओडिसा
C. महाराष्ट्र
D. गोवा

Q102. पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

A. उत्तर अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. दक्षिण अमेरिका
D. आशिया

Q103. राज्यातील शक्तिपीठ महामार्ग कोठू न कुठपर्यंत असणार आहे?

A) मुंबई ते नागपूर
B) नागपूर ते गोवा
C) मुबंई ते गोवा
D) पुणे ते औरंगाबाद

Q104. वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

A. मुस्लिमांमध्ये शिक्षण प्रसार
B. जगातील मुसलमानांचे एकत्रीकरण
C. हिंदूंना विरोध करणे
D. मुसलमानांचे राज्य स्थापन करणे

Q105. वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना…. यांनी केली?

A. अँनी बेंझट
B. सरला दे वी चौधरी
B. लेडी टाटा
D. कमला नेहरू

Q106. ख्रिस्त पुराण हा ग्रंथ कोणी लिहिला?

A. फादर रेव्ह
B. फादर स्टीफन्स
C. पादरी अल्मेडा
D. फादर फ्रुवा

Q107. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

A. बाळ गंगाधर टिळक- गीतारहस्य
B. महात्मा फुले – शेतकऱ्याचा आसूड
C. बाबासाहेब आंबेडकर- शूद्र कोण होते
D. महात्मा गांधी – हिदुत्व

Q108. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून ….. च्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो

A. आसाम
B. महाराष्ट्र
C. तामिळनाडू
D. गोवा

Q109. बार्डोली किसान चळवळीचे नेतृत्व…. केले?

A. महात्मा गांधी
B. वल्लभ भाई पटेल
C. पंडित नेहरू
D. मोहम्मद अली जिन्ना

Q110. आदिवासी यांना भारतीय घटनेने….. असे संबोधले आहे?

A. मूळचे रहिवासी
B. आदिम
C. अनुसूचित जमाती
D. गिरिजन

Q111. संविधान सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला?

A. 44 वी
B. 41 वी
C. 76 वी
D. 42 वी

Q112. सारख्या कामासाठी समान वेतन अशी तरतूद कलम…. अन्वये आहे?

A. कलम 38
B. कलम 39
C. कलम 14
D. कलम 16

Q113. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही?

A. पाकिस्तान
B. चीन
C. श्रीलंका
D. मालदीव

Q114. कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे?

A. अंदमान निकोबार
B. चंदिगड
C. लक्षद्वीप
D. पांडिचेरी

Q115. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

A. अंदमान
B. निकोबार
C. लक्षद्वीप
D. दमण

Q116. महारष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात. एक काळी व पांढरी, काळी म्हणजे …..आणि पांढरी म्हणजे……

A. उघडी जमीन.पिकाखालील जमीन
B. शेतजमीन, गावठाण जमीन
C. गावठाण जमीन, शेतजमीन
D. शेतजमीन.मळीची जमीन

Q117. …. हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे?

A. नागपूर
B. भोपाळ
C. अमरावती
D. औरंगाबाद

Q118. खालीलपैकी कोणत्या देशाने विकीपीडिया वर बंदी आणली?

A) भारत
B) पाकिस्तान
C) अमेरिका
D) चीन

Q119. घटकराज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार ……… यांच्याकडे आहेत.

A. राज्यांचे मुख्यमंत्री
B. भारतीय सांसद
C. सर्वोच्च न्यायालय
D. राष्ट्रपती

Q120. स्वयंपाकाचा गॅस मध्ये ब्युटेन किती टक्के असते?

A. 100%
B. 90 %
C. 50%
D. 25%

General Knowledge Question in Marathi

Q121. खांडे नवमी खाली दिले ल्या सणांपैकी कोणत्या सणाशी संबंधित आहे?

A. दसरा
B. बेंदूर
C. दिवाळी
D. गुढीपाडवा

Q122. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार……. दिशेस आहे?

A. पूर्व
B. पश्चिम
C. उत्तर
D. दक्षिण

Q123. महाराष्ट्रातील एकूण जलसिंचन पैकी…… जलसिंचनाचा हिस्सा 55 टक्के आहे?

A. विहीर जलसिंचन
B. कालवा जलसिंचन
C. तलाव जलसिंचन
D. उपसा जलसिंचन

Q124. ‘अ’ जीवनसत्व मिळवण्यासाठी पुढीलपैकी काय खाल?

A. सफरचंद
B. गाजर
C. मध
D. शेंगदाणे

Q125. अँथ्रासाइट, बिटु मिनस, लिग्नाईट व पीट हे कोणत्या खनिजांचे प्रकार आहेत?

A. लोह खानिज
B. बॉक्साईट
C. दगडी कोळसा
D. खनिज तेल

Q126. कैलास पर्वत रांगा ही कोणत्या प्रदेशांमध्ये येते?

A. तिबेट
B. लडाख
C. उत्तराखंड
D. भूटान

Q127. हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे?

A. बौद्ध
B. हिंदू
C. शिख
D. यांपैकी नाही

Q128. अगत्ती विमानतळ…. येथे आहे?

A. त्रिपुरा
B. अंदमान
C. पांडेचेरी
D. लक्षद्वीप

Q129. ईस्ट इंडिया कंपनीने इ. स. … मध्येच जहांगिराकडू न भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला?

A. 1608
B. 1600
C. 1757
D. 1498

Q130. बालविवाह, जातिभेद, अस्पृश्यता या प्रकाराचा विरोध करून… यांनी केरळमध्ये समाजसुधारणा केली?

A. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
B. नारायण गुरु
C. ॲनी बेझंट
D. पंडिता रमाबाई

Q131. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते?

A. जय हिंद
B. चलो दिल्ली
C. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा
D. विश्वास एकता बलिदान

Q132. परवेझ मुशरफ आणी अटलबिहारी वाजपेयी यांच्यात शांतता करार कोणत्या ठिकाणी झाला होता?

A) दिल्ली
B) कराची
C) लाहोर
D) मुंबई

Q133. श्री दिवाकर हे साहित्य कोणत्या साहित्य प्रकाराबद्दल प्रसिद्ध आहेत.

A. नाटककार
B. नाट्यछटाकार
C. कादं बरीकार
D. कथाकार

Q134. प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते?

A. तेरावे ते सोळावे शतक
B. रावे ते सोळावे शतक
C. सोळावे ते अठरावे शतक
D. यापैकी एकही नाही

Q135. कोणत्या ठिकाणी मार्शल law म्हणजे लष्करी कायदा लागू केला गेला होता?

A. सातारा
B. पुणे
C. सोलापूर
D. अहमदनगर

Q136. आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती?

A. सुभाषचंद्र बोस
B. भाई कोतवाल
C. क्रांतिसिंह नाना पाटील
D. जनरल आवारी

Q137. ७३वी घटना दुरुस्ती केव्हा पासून लागू झाली ?

A. 24 एप्रिल १९९४
B. २४ एप्रिल १९९२
C. ०१ मे १९९३
D. २४ एप्रिल १९९३

Q138. मानवी डोळ्यांवर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात?

A. बुबुळ
B. बाहुली
C. पारपटल
D. यापैकी काही नाही

Q139. प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला?

A. डॉ. सी. व्ही. रमण
B. रुदरफोर्ड
C. डार्विन
D. आईन्स्टाईन

Q140. महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले ?

A. तात्या टोपे
B. त्रिंबकजी डेंगळे
C. उमाजी नाईक
D. राणी लक्ष्मीबाई

GK Quiz in Marathi

Q141. … हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे?

A. खोपोली
B. तुर्भे
C. कोराडी
D. कोयना

Q142. भारतात नभोवाणी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकाता येथे…. साली झाली होती?

A. 1927
B. 1936
C. 1947
D. 1957

Q143. 1910 मध्ये कर्ममठाची स्थापना…. यांनी केली?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. गोपाळ हरी देशमुख
C. गोपाळ गणेश आगरकर
D. धोंडो केशव कर्वे

Q144. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी…. या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले ?

A. बाल हत्या
B. सती
C. देवदासी
D. बालविवाह

Q145. One who loves mankind is called……..

A. neurotic
B. mercenary
C. misanthropist
D. philanthropist

Q146. पोलिसांचे सर्वात महत्वाचे काम कोणते असते?

A. आपल्या परिवाराचे संरक्षण
B. सामाजिक कल्याण
C. लोकांचे संरक्षण
D. सामाजिक सुधारणा

Q147. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे?

A. चंदिगढ
B. दिल्ली
C. भोपाळ
D. कोलकाता

Q148. हिमालयन पर्वतारोहण संस्था भारतामध्ये कुठे आहे?

A. दार्जिलिंग
B. देहरादून
C. मरमागाव
D. दिसपूर

Q149. कौन बनेगा करोडपती या स्पर्धेमध्ये सर्वात आधी ७ करोड कोणी जिंकले होते?

A. सोनू कुमार गुप्ता
B. अचिन नरूला
C. अजित कुमार
D. विनिता जैन

Q150. गटातील वेगळा महिना शोधा.

A. ऑक्टोबर
B. ऑगस्ट
C. जुलै
D. सप्टेंबर

Q151. जगातील सर्वात मोठ्या हॉकी स्टे डियमचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे?

A. पंजाब
B. ओडिसा
C. उत्तर प्रदेश
D. झारखंड

  • बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम(स्टेडियमची एकूण क्षमता 21,000)

Q152. Veer Guardian 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे?

A. बांगलादेश
B. इस्राईल
C. जपान
D. साऊथ कोरिया

Q153. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

A. 12 जानेवारी
B. 13 जानेवारी
C. 14 जानेवारी
D. 16 जानेवारी

Q154. ऑस्ट्रेलियन सरकारने शाळांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. मराठी
B. पंजाबी
C. हिंदी
D. यांपैकी नाही

Q155. पुढील 2 वर्षांत ग्रीन हायड्रोजन हब कोणते राज्य तयार करणार आहे ?

A. केरळ
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक

Q156. बांगलादेशाला देशातील कोणत्या राज्यातल्या वीज प्रकल्पातून वीज मिळेल ?

A. झारखंड
B. बिहार
C. पश्चिम बंगाल
D. बिहार

Q157. कोणती बहुराष्ट्रीय कंपनीने भारतातील स्थानिक भाषांना डिजिटल जगामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रोजेक्ट एलोरा’ सुरू केला आहे ?

A. Microsoft
B. Apple
C. Spacex
D. Google

Q158. भारतामध्ये डिजीटल रुपया स्वीकारणारे पहिले स्टोअर्स कोणते ठरलेले आहे ?

A. Future Group
B. Reliance retail
C. Aditya Birla Retail
D. Shoppers Stop

Q159. 2023 मध्ये राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा केलेला आहे?

A. 425
B. 435
C. 325
D. 525

Q160. दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) केव्हा आयोजित केला जातो?

A. 12 जानेवारी
B. 13 जानेवारी
C. 14 जानेवारी
D. 15 जानेवारी

Conclusion

🙏 लक्ष्य दया :- विद्यार्थीमित्रांनो आजकालच्या मॉडर्न जगात सामान्य ज्ञानाचे महत्व किती आहे ते तुम्हाला वेगळे सांगायला नको. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल General Awareness हा आपल्याला असलाच पाहिजे. आजच्या या Gk in Marathi च्या लेखाच्या माध्यमातून हाच प्रश्न आम्ही करण्याचा प्रयन्त केला आहे.

नोट : तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या लेखात दिलेले प्रश्न तुम्हाला नक्कीच CUT OFF पार करायला मदत असतील कारण हे सर्व प्रश्न PYQ म्हणजेच Prevision Year Questions आहेत जे या आधी झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेले होते.

हे देखील वाचा

Police Bharti GK in Marathi

Talathi Bharti GK in Marathi

GK Questions in Marathi with Answers

Spardha Pariksha GK in Marathi

Banking GK in Marathi

Chandrayaan 3 Quiz Questions and Answers in Marathi

OFFICIAL CAT QUESTION PAPER

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment