MSCIT Exam 2020 | MS CIT Course Part 3 | एम.एस.सी.आई.टी.

प्रकरण 3

इनपुट आणि आउटपुट (Input And Output)

प्रश्न उत्तरे

प्रश्न  क्र. १ कॉम्पुटरमधील सर्वसामान्य किबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजविणे .

पर्याय :

१) बरोबर

२) चूक

=> २) चूक


प्रश्न  क्र. २ F1,F2  ……… ह्यसारख्या किबोर्डवरलं किज ना ……. म्हंटले जाते .

पर्याय :

१) फंक्शन कीज
२) न्यूमरिक कीज
३) टाईपरायटर कीज
४) स्पेशलपरपज कीज

=> १) फंक्शन कीज


प्रश्न  क्र. ३ पुढीलपैकी कोणती कि ही टॉगल की नाही ?

पर्याय :

१) कॅप्स लॉक
२) न्यूम लॉक
३) स्क्रोल लॉक
४) कंट्रोल

=> ४) कंट्रोल


प्रश्न  क्र. ४ ०-९ पर्यंत लेबल असलेल्या कीज ना …….. म्हणतात .

पर्याय :

१) फंक्शन कीज
२) न्यूमरिक कीज
३) टाईपरायटर कीज
४) स्पेशलपरपज कीज

=>२) न्यूमरिक कीज


प्रश्न  क्र. ५ शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात ?

पर्याय :

१) टॉगल कीज
२) स्पेशल कीज
३) कॉम्बिनेशन कीज
४) न्यूमरिक कीज

=> ३) कॉम्बिनेशन कीज 


प्रश्न  क्र. ६ किबोर्डवरील बाण असलेल्या कीज ना …….. म्हटले जाते .

पर्याय :

१) फंक्शन कीज
२) नेव्हिगेशन कीज
३) कॉम्बिनेशन कीज
४) स्पेशलपरपज कीज

=> २) नेव्हिगेशन कीज


प्रश्न  क्र. ७ एखादे लक्षण चालू / बंद (ऑन अँड ऑफ) करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज ना  ……… म्हंटले जाते .

पर्याय :

१) फंक्शन कीज
२) कॉम्बिनेशन कीज
३) टॉगल कीज
४) स्पेशलपरपज कीज

=> ३) टॉगल कीज


प्रश्न  क्र. ८ डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटला हे ही नाव आहे .

पर्याय :

१) एरो पॉइंटर
२) कि पॉइंटर
३) डिस्प्ले पॉइंटर
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) एरो पॉइंटर 


प्रश्न  क्र. ९ पुढीलपैकी कोणते उपकरण हे एका पॉईंटिंग टाईप डिव्हाइस नाही ?

पर्याय :

१) माउस
२) टच स्क्रीन
३) किबोर्ड
४) जॉयस्टिक

=> ३) किबोर्ड 


प्रश्न   क्र . १० जलद असे कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

पर्याय :
१) टच सरफेस
२) टच स्क्रीन
३) ट्रक बॉल
४) जॉयस्टिक

=> ४) जॉयस्टिक 


प्रश्न   क्र . ११ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीन वरील कोणत्याही भागात एक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ……. चा वापर करणे .

पर्याय :

१) किबोर्ड
२) रॅट
३) माऊस
४) जॉयस्टिक

=> ३) माऊस


प्रश्न   क्र . १२ मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी असे म्हटले जाते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . १३ मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे   म्हटले जाते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक


प्रश्न   क्र . १४ प्रिन्टरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी असे   म्हटले जाते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . १५ हेडफोन हि एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . १६ पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही .

पर्याय :

१) मॉनिटर
२) माउस
३) किबोर्ड
४) जॉयस्टिक

=> १) मॉनिटर


प्रश्न   क्र . १७ मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे युजरला माहिती / इन्फर्मेशन दृष्य रूपात दाखविणे .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . १८ पुढीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणते आहे .

पर्याय :

१) मॉनिटर
२) माउस
३) किबोर्ड
४) जॉयस्टिक

=> १) मॉनिटर


प्रश्न   क्र . १९ माउस व ट्रॅकबॉल ह्याची कार्ये वेगवेगळी आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२)  चूक

=> २)  चूक


प्रश्न   क्र . २० कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्पुटर्सना प्रिन्टर जोडता येतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . २१ डॉट मॅट्रीक्स प्रिन्टर्स त्रासजनक आवाज करतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . २२ एखाद्या फ्लटबेड स्कॉनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपीयिंग मशीन सारखी असते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . २३ ऑप्टिकल कॅरॅकटर रेकग्निशन डिव्हाइस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाइस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणांची आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक  


प्रश्न   क्र . २४ ……… हे प्रकाश संवेदनक्षम पेनासारखे एक उपकरण आहे .

पर्याय :

१) लाइटपेन
२) जॉयस्टिक
३) टच स्क्रीन
४) यापैकी कोणतेच नाही

=> २) जॉयस्टिक


प्रश्न   क्र . २५   ……. ही उपकरणे , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात .

पर्याय :

१) इनपुट
२) आउटपुट
३) यापैकी सर्व
४) हयापैकी कोणतेच नाही

=> १) इनपुट  


प्रश्न   क्र . २६ इनपुट डिव्हायसेस , लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . २७ ट्रॅकबॉल हे   एखादे पॉईंटिंग उपकरण   नाही .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक  


प्रश्न   क्र . २८ टच   सरफेस हे एक पॉईंटिंग उपकरण आहे .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . २९ टच स्क्रीन व टच   सरफेस हे एकच   आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक  


प्रश्न   क्र . ३० एखादा माउस व ट्रॅकबॉल हयाची कार्ये वेगवेगळी आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक  


प्रश्न   क्र . ३१ जलद गतीने खेळावयाच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयूक्त आहे .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३२ बँकेमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी एमआयसीआरचा उपयोग करणे शक्य आहे .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३३   छापील मजकूर मशीन रिडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३४ स्पेशल परपज ( खास कामासाठी असलेले ) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी फ्लॉटर्स वापरले जातात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३५ युटिलिटीज हे वर्ल्ड वाइड वेब वरील माहितीचे स्रोत मिळवण्यासाठी , सादर करण्यासाठी आणि ट्रवसिंग करण्यासाटी वापरण्यात येणारे प्रोग्राम्स   आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक


प्रश्न   क्र . ३६ डॉट (.) नंतर असणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला हेडर असे म्हणतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक 


प्रश्न   क्र . ३७ ८०० * ६०० रिझोल्यूशन असलेल्या मॉनिटर मध्ये आडवी ८०० पिक्सल्स व उभी ६०० पिक्सेल्स असतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३८ एखाद्या मॉनिटरचा एस्पेक्ट रेशो म्हणजे त्यातील आडव्या पिक्सेल्सच्या संख्येचे उभ्या पिक्सेल्सच्या संख्येशी प्रमाण / गुणोत्तर

पर्याय :
१ ) बरोबर
२ ) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३९ कागदाच्या पृष्ठभागावर अत्यंत वेगाने शाई शिंपडून डेटा किंवा प्रतिमा छापणार प्रिंटर कोणता ?

पर्याय :

१) इंकजेट प्रिंटर
२) लेझर प्रिंटर
३) डॉट मॅट्रिक्स प्रिंटर
४) ड्रम प्रिंटर

=> १) इंकजेट प्रिंटर


प्रश्न   क्र . ४०   ह्या प्रकारच्या पॉईंटिंग डिव्हिईसमध्ये इंन्फ्रारेड प्रकाशाच्या छेदणाऱ्या ( क्रिसकॉस ) शलाका असतात आणि त्यावर सुरक्षेसाठी एक पारदर्शक   प्लास्टिकचा थर दिलेला असतो

पर्याय :

१) ऑप्टिकल माउस
२) टच स्क्रीन
३) पॉईंटिंग स्टिक
४) लाइट पेन

=>२) टच स्क्रीन


प्रश्न   क्र . ४१   प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ………  या मेजरमेंटचा उपयोग केला जातो .

पर्याय :

१) डीपीआय
२) एपीआय

=> २) एपीआय


प्रश्न   क्र . ४२   युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्ननर वापरतात ?

पर्याय :

१) एमआययसीआर
२) ओसीआर
३) फ्लटबेड
४) बार कोड रीडर

=> ४) बार कोड रीडर

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.