MSCIT Exam important questions in Marathi | MS CIT Course Part 2 | mscit exam Questions in Marathi

System Unit Questions in Marathi | mscit exam Questions in Marathi

प्रश्न   क्र . १ मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जात .

पर्याय :

१ ) बरोबर
२ ) चूक

१) बरोबर


प्रश्न   क्र . २ एखादया स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणतः बाइट्समध्ये मोजली जाते .

पर्याय :

१ ) बरोबर
२ ) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ३ पुढीलपैकी मेमरीचे युनिट कोणते ?

पर्याय :

१ ) रॅम
२ ) सीडी
३ ) फ्लॉपी
४ ) हार्ड डिस्क

=> १) रॅम 


प्रश्न   क्र . ४ पुढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते ?

पर्याय :

१ ) किलोग्रॅम
२ ) किलोंबाईट्स
३ ) मीटर
४ ) सेल्सियस

२) किलोंबाईट्स


प्रश्न   क्र . ५ ……… ला सिस्टीम कॅबिनेट किंवा चॅसी असेही नाव आहे ?

पर्याय :

१ ) सिस्टीम युनिट
२ ) मॉनिटर
३ ) किबोर्ड
४ ) यापैकी कोणतेच नाही

१) सिस्टीम युनिट


प्रश्न   क्र . ६ पुढीलपैकी कोणता भाग / कॉम्पोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात ?

पर्याय :

१ ) सीपीयु
२ ) रॅम
३ ) इनपुट डिव्हाइस
४ ) आउटपुट डिव्हाइस

२) रॅम


प्रश्न   क्र . ७ बायनरी नंबरिंग मध्ये ० व १ ला प्रत्येकी एक बिट म्हंटले जाते .

पर्याय :

१ ) बरोबर
२ ) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ८ आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो .

पर्याय :

१ ) बरोबर

२ ) चूक

=>१) बरोबर


प्रश्न   क्र . ९   पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते ?

पर्याय :

१ ) सीपीयु

२ ) रॅम

३ ) हार्ड डिस्क

४ ) फ्लॉपी

=> १)सीपीयु 


प्रश्न   क्र . १० नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा ……. म्हंटले जाते .

पर्याय :

१ ) पीडीए
२ ) लॅपटॉप
३ ) डेस्कटॉप
४ ) यापैकी कोणतेच नाही

=> २) लॅपटॉप 


प्रश्न   क्र . ११ कॉम्प्युटरची इंटर्नल मेमरी ही चिप्सच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते .

पर्याय :

१ ) बरोबर
२ ) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. १२ ASCII,EBCDIC व  युनिकोड ह्या बायनरी कोडींग सिस्टीम्स आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न  क्र. १३ ASCII,EBCDIC व युनिकोड ही एप्लिकेशन सॉफ्टवेअर ची उदाहरणे आहेत .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक


प्रश्न  क्र. १४ चिनी व जपानी ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ……..

पर्याय :

१) युनिकोड
२) ASCII
३) EBCDIC
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) युनिकोड  


प्रश्न  क्र. १५ मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉम्पोनंट्स असतात .

पर्याय :

१) कंट्रोल युनिट
२) एरेथमेटिक लॉजिक युनिट
३) पर्याय १ व २
४) यापैकी कोणतेच नाही

=>  ३) पर्याय १ व २ 


प्रश्न  क्र. १६ मायक्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत .

पर्याय :

१) सीआयएससी चिप्स
२) आरआयएससी चिप्स
३) पर्याय १ व २
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३) पर्याय १ व २


प्रश्न  क्र. १७ सीआयएससी म्हणजे …….

पर्याय :
१) कॉम्पुटर इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
२) कॉप्लेक्स इंट्रक्शन ऑनसेट कॉम्पुटर चिप
३) कॉप्लेक्स इंडेक्स सेट कॉम्पुटर
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) कॉप्लेक्स इंट्रक्शन ऑनसेट कॉम्पुटर चिप


प्रश्न  क्र. १८ सीआयएससी म्हणजे   …….

पर्याय :

१) रिड्यूज इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
२) रीड इंट्रक्शन सेट कॉम्पुटर
३) रिड्यूज इंट्रक्शन सॉफ्टवेअर कॉम्पुटर
४) यापैकी कोणतेच नाही

=> १) रिड्यूज इंट्रक्शन सेट कॉम्पुटर


प्रश्न  क्र. १९ सिस्टीम बोर्डला मेनबोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हंटले जाते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. २० सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. २१ सिस्टीम बोड हा सिस्टीमच्या सर्व भागांना / कॉम्पोनंटकन्सना जोडतो इनपुट व आऊटपूट डिव्हॅसेसना सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो

पर्याय :

१) सिस्टीम बोर्ड
२) मॉनिटर
३) माउस
४) यापैकी नाही

=> १) सिस्टीम बोर्ड


प्रश्न  क्र. २२ सॉकेट्स ,स्लॉट्स  व बसलाईन्स हे सिस्टीम बोर्डचे कॉम्पोनंटस असतात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. २३ मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे मायक्रोप्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये असते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. २४ मायक्रोकॉम्पुटर सिस्टीममध्ये , सेंट्रेल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) हे ……..  नावाच्या एकाच चिपमध्ये असते .

पर्याय :

१) स्लॉट
२) पोर्ट
३) मायक्रोप्रोसेसर
४) यापैकी कोणतेच नाही

=> ३) मायक्रोप्रोसेसर


प्रश्न  क्र. २५ पुढील दिलेल्यापैकी मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते ?

पर्याय :

१) गिगाबाईट्स
२) मेगाबाईट्स
३) बाईट्स
४) किलोंबाईट्स

=> १) गिगाबाईट्स


प्रश्न  क्र. २६ रँडम एक्सेस मेमरी (रॅम) ही …….. प्रकारची मेमरी आहे .

पर्याय :

१) पर्मनंट (कायम)
२) टेंपररी (तात्पुरती)
३) फ्लॅश
४) स्मार्ट

=> २) टेंपररी (तात्पुरती)


प्रश्न  क्र. २७ कॉम्पुटरची पॉवर बंद केल्यावरही फ्लॅश रॅम मध्ये साठविलेला डेटा इरेज होत नाही .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. २८ रॅममधून सर्वात वारंवार एक्सेस केलेली माहिती साठविण्यासाठी कॅश मेमरीचा उपयोग केला जातो .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. २९ ह्या ने आण करण्यासाठी अंत्यत सोयीस्कर डिव्हाइसेस (उपकरणे)असून त्यात इनपुट कमांड्स व डेटासाठी स्टायलस किंवा पेनचा उपयोग करता येतो .

पर्याय :

१) पीडीए
२) लॅपटॉप
३) डेस्कटॉप
४) टॅबलेट पीसीज

=> ४) टॅबलेट पीसीज


प्रश्न  क्र. ३० पॅरलल पोर्टमधे डेटा हा एका बाईटनंतर दुसरा असा पाठविला जातो .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. ३१ पॅरलल पोर्टमधे सीरिअल पोर्टमधून डेटा अधिक जलद  पाठविला जातो .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक  


प्रश्न  क्र. ३२ पॅरलल पोर्टपेक्षा सिस्टीम युनिटशी प्रिंटर्स जोडण्यासाठी अधिकतर वापरले जातात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. ३३ फायर वायर पोर्टला हाय परफॉर्ममन्स सिरीयल बस (एचपीएसबी) असेही म्हटले जाते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. ३४ बायनरी किंवा टू – स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रितीने दिल्या जातात .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. ३५ सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडींग स्किम्स पुढीलप्रमाणे आहेत .

पर्याय :

१) ईबीसीडीआयसी
२) एफटीपी
३) जावा
४) एससीआयआय

=> ४) एससीआयआय 


प्रश्न  क्र. ३६ कॉम्पुटर सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे बहुतेक इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेट्स ज्यात असतात त्या कंटेनरला ……. असे म्हणतात.

पर्याय :

१) एरिथमेटिक लॉजिक युनिट
२) सिस्टीम युनिट
३) कंट्रोल युनिट
४) पायमरी स्टोअरेज युनिट

=> २) सिस्टीम युनिट


प्रश्न  क्र. ३७ टीसीपी /आयपी सर्व सिस्टिम कॉम्पोनेट्सना जोडते आणि इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसना दळणवळण करण्यास शक्य करते .

पर्याय :

१) बरोबर
२) चूक

=>१) बरोबर


प्रश्न  क्र. ३८………  हे सोडून ऑपरेटिंग सिस्टीम्सचे तीन मुलभुत वर्ग आहेत .

पर्याय :

१) स्टॅन्ड अलोन ऑपरेटिंग सिस्टिम्स
२) नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स
३) एम्बडेड ऑपरेटिंग सिस्टिम्स
४) ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टिम्स

=> ४) ऑनलाइन ऑपरेटिंग सिस्टिम्स 


Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment