MSCIT Exam 2020 | MS CIT Course Part 6 | एम.एस.सी.आई.टी.

प्रकरण ६ 

इंटरनेट वेब आणि ई-कॉमर्स 

(Internet Web And E – Commerce )

प्रश्न उत्तरे

प्रश्न क्र. १ युआरएल (URL) म्हणजे काय ?

पर्याय:

१) वर्ल्ड वाईड  वेब चालविण्यासाठी वापरण्यात येणारे
२) एखाद्या स्त्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील अड्रेस
३) इंटरनेट विझार्डचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी
४) युनिव्हर्सल रिसोर्स

=>२)एखाद्या स्त्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील अड्रेस 


प्रश्न क्र. २ युआरएल चे संपुर्ण स्वरूप

पर्याय:

१) युनिफार्म रिसोर्स लोकेटर
२) युनि रिसोर्स लोकेटर
३) ह्यापैकी कोणतेच नाही
४) युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर
=> ४) युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर


प्रश्न क्र.३ वेब स्पायडर्स व कॉलर्स ही …… ची उदाहरणे आहेत.

पर्याय:

१) ब्राउजर्स
२) सर्च इंजिन्स
३) एचटीएमएल प्रोग्रॅम
४) फलेम्स

=> २) सर्च इंजिन्स


प्रश्न क्र.४ एखादा टॉपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा …… वापरतात तेव्हा तुम्ही शोधात असलेली माहिती डेटा – बेस सारख्या रचनेत एकत्र होते.

पर्याय:

१) सर्च इंजिन्स
२) इंडेक्स
३) स्पायडर
४) एपलेट

=> १) सर्च इंजिन्स  


प्रश्न क्र.५ पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे .

पर्याय:

१) गुगल
२) अल्टाव्हिस्टा
३) याहु
४) यापैकी सर्व

=> ४) यापैकी सर्व   


प्रश्न क्र.६ जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते ?

पर्याय:

१) डोमेन
२) गुगल
३) टॉगल
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=>१) डोमेन 


प्रश्न क्र.७ तुम्ही  http//www.mkcl.org ह्यसारख्या अड्रेस टाईप करता तेव्हा त्यात .orgनिदर्शित करते की ती …. आहे .

पर्याय:

१) ओरिजनल वेबसाईट
२) कमर्शियल वेबसाईट
३) ऑर्गनायझेशनल वेबसाईट
४) एज्युकेशन वेबसाईट

=> ३) ऑर्गनायझेशनल वेबसाईट


प्रश्न क्र.८ ….. हे वेब रिसोर्सेस मध्ये एक्सेस देउ करणारे प्रोग्रॅम्स आहेत .

पर्याय:

१) जावा
२) एचटीएमएल
३) डिएचटीएमएल
४) ब्राउजर्स

=> ४) ब्राउजर्स 


प्रश्न क्र.९ डॉट कॉम …… ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात .

पर्याय:

१) वाणिज्य
२) कॉम्प्लेक्स
३) कंपनी
४) काग्रो

=>१)वाणिज्य 


प्रश्न क्र.१० लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला ….. म्हणतात .

पर्याय:

१) इंटरनेट रिलीप चॅट
२) इंटरनेट रिक्वेस्ट चॅट
३) इंटरनेट रिसोर्स चॅट
४) इंटरनेट रिले चॅट

=> ४) इंटरनेट रिले चॅट


प्रश्न क्र.११ ई-मेल म्हणजे काय ?

पर्याय:

१) इंजिनियरिंग मेलिंग
२) इलेक्ट्रॉनिक मेलिंग
३) इंटरनेट मेलिंग
४) वरील सर्व

=> २) इलेक्ट्रॉनिक मेलिंग


प्रश्न क्र.१२ एपलेट  हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत .

पर्याय:

१) जावा
२) एचटीएमएल
३) एचटीटीपी
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) जावा


प्रश्न क्र.१३ मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउजर आहे .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.१४ वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे .

पर्याय:

१) एचटीएमएल
२) एचएलएमएल
३) एचटीडब्ल्युएल
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) एचटीएमएल   


प्रश्न क्र.१५ वेबसाईट डेव्हल्प झाल्यानंतर निरनीरा इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात . हे काम कोणती सुविधा पावरून केले जाते ?

पर्याय:

१) हायपर टेक्सट
२) हपरलिंगकस
३) नेटवर्क
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=>२) हपरलिंगकस 


प्रश्न क्र.१६ एम्प्लेट्स निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लॅंग्वेजला जावा म्हणतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.१७ डिक्सशन ग्रुप्समध्ये मेलिंग लिस्ट , न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुप्सचा समावेश होतो.

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.१८ डायरेक्टरी सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.१९ की वर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक


प्रश्न क्र.२० वेब पेजमध्ये तुमच्या माऊसचा पॉइंटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पॉईंटरचे रूपांतर एका चिन्हांमध्ये बदलते .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.२१ इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टॉपिक वरील चर्चेला …. म्हणतात .

पर्याय:

१) न्यूज
२) ग्रुपन्यूज
३) व्हेरोनिका
४) टेलनेट

=> २) ग्रुपन्यूज


प्रश्न क्र.२२ इन्सट मेसेजीगमुळे पुढील गोष्ट करता येते .

पर्याय:

१)ई-मेल मेसेज पाठविणे
२)तुमच्या मेसेजेसचे ताबडतोब उत्तर मिळणे
३)रियल टाईम मध्ये आढळणाऱ्या संभाषणात एकाच
४)डेटा शेअर करणे

=> १)ई-मेल मेसेज पाठविणे  


प्रश्न क्र.२३ कोणतीही वेबसाईट चालविताना यूजरला …… हे एंटर करावे लागते .

पर्याय:

१) युआरएल
२) डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु
३) पीपीपी
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) युआरएल


प्रश्न क्र.२४ …… चा आणि….. चा उपयोग करून एखाद्या विशिष्ट टॉपिकसाठी तुम्ही वर्ल्ड वाईड वेब मध्ये शोध करू शकता .

पर्याय:

१)ग्राफर्स,फिडोज
२)स्कॅनरर्स ,सर्च इंजिन
३)सर्च इंजिन इंडेक्स
४)ब्राउजर्स लर्कर्स

=> ३)सर्च इंजिन इंडेक्स 


प्रश्न क्र.२५ एफटीपी म्हणजे

पर्याय:

१)फिल्ड ट्रान्सफर प्रोजेक्ट
२)फाईल ट्रान्सफर प्रोजेक्ट
३)फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल
४)ह्यापैकी कोणतेच नाही

=> ३)फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल 


प्रश्न क्र.२६ फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टॅडर्ड आहे .

पर्याय:

१)बरोबर
२)चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.२७ टेलनेट व एफटीपी हे इंटरनेट स्टॅडर्डस आहेत .

पर्याय:

१)बरोबर
२)चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.२८ ई-मेलमध्ये पुढील सोडुन सर्व एलिमेंट्स समाविष्ट असतात.

पर्याय:

१)हेडर
२)फुटर
३)मेसेज
४)सिग्नेचर

=> २)फुटर


प्रश्न क्र.२९ आयआरसी मध्ये आर म्हणजे ….

पर्याय:

१) रियल
२) रिले
३) रँडम
४) डायरेक्टरी

=>२) रिले  


प्रश्न क्र.३० डायरेक्टरी सर्चला हे ही नाव आहे .

पर्याय:

१) युनिक सर्च
२) इंडेक्स सर्च
३) युनिक सर्च
४) वरीलपैकी सर्व

=> २) इंडेक्स सर्च


प्रश्न क्र.३१ एखाद्या लिस्ट एड्रेसला मॅसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलिंग लिस्टचा उपयोग होतो .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.३२…… हे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यार्पैकी एक असे इंटरनेट आहे .

पर्याय:

१)ई-मेल
२)शॉपींग
३)इंव्हेस्टींग
४)कॉमर्स

=>१)ई-मेल  


प्रश्न क्र.३३ इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

पर्याय:

१) वर्ल्ड वाईड वेब
२) वाईड वाईड वेब
३) वर्ल्ड विथ वेब
४) वर्ल्ड विड्थ वेब

=>२) वाईड वाईड वेब


प्रश्न क्र.३४ आयएसपी चे संपुर्ण स्वरूप …. आहे ?

पर्याय:

१) इंटर्नल सर्व्हिस प्लान
२) इंटरनेट सर्व्हिस प्लान
३) इंटीग्रल सर्व्हिस  प्रोव्हयडर
४) इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हयडर

=> ४) इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हयडर 


प्रश्न क्र.३५ IM आयएम चे संपूर्ण स्वरूप ….. हे आहे .

पर्याय:

१) इन्स्टंट मेकिंग
२) इन्स्टंट मेसेजींग
३) इंटरनल मेसेजींग
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) इन्स्टंट मेसेजींग


प्रश्न क्र.३६ ….. हे वेब रिसोर्सेना एक्सेस उपलब्ध करणारे प्रोग्राम्स आहेत .

पर्याय:

१) ब्राउजर्स
२) सर्च इंजिन
३) प्रोग्रॅम्स
४) वरील सर्व

=> १) ब्राउजर्स 


प्रश्न क्र.३७ ब्राउजर्स हे वेब रिसोर्सेना एक्सेस पुरविणारे प्रोग्राम्स आहेत .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.३८ (.) डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला ….. म्हणतात .

पर्याय:

१) डोमेन कोडस
२) ई- मेल टारगेट
३) डीएनएस
४) मेल टु अड्रेसिज

=>१) डोमेन कोडस 


प्रश्न क्र.३९ …… हे जावामध्ये लिहीले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत .

पर्याय:

१) जावा प्रोग्राम्स
२) एप्लेट्स
३) प्रोजेक्ट्स
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> २) एप्लेट्स


प्रश्न क्र.४० नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा ….. आहे

पर्याय:

१) ब्राउजर्स
२) युआरएल
३) ई-मेल
४) ह्यापैकी कोणतेच नाही

=> १) ब्राउजर्स


प्रश्न क्र.४१ वेब स्पायडर्सना वेब कॉलर्स असेही म्हंटले जाते .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.४२ वेब स्पायडर्सना सर्च इंजिन्स असेही म्हंटले जाते

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक


प्रश्न क्र.४३ …… ही वर्ल्ड वाईड वेबसाठी एमिनेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्युटर लँग्वेज आहे .

पर्याय:

१) जावा
२) सी

=> १) जावा


प्रश्न क्र.४४ .gove,edu,mil,.net ह्या एकस्टेशन्सना …म्हटले जाते .

पर्याय:

१) डोमेन कोड्स
२) मेल टु एड्रेस
३) डीनएस
४) ई – मेल टारगेट

=> १) डोमेन कोड्स


प्रश्न क्र.४५ प्लग इन हे आपोआप सुरु होणारे प्रोग्राम्स असून ब्राऊजरचा एक भाग म्हणून कार्य करतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.४६ B2C,C2C  आणि B2B हे …… चे प्रकार आहेत .

पर्याय:

१) ई-मेल
२) ई-कॉर्म्स
३) ई- कॅश
४) वरीलपैकी सर्व

=> २) ई-कॉर्म्स


प्रश्न क्र.४७ ….. मध्ये मेलिंग लिस्टस ,न्यूज ग्रुप्स आणि चॅट ग्रुप्सचा समावेश असतो .

पर्याय:

१) डिस्कशन ग्रुप्स
२) इंटरनेट ग्रुप्स
३) आयसी ग्रुप्स
४) वरीलपैकी सर्व

=> १) डिस्कशन ग्रुप्स


प्रश्न क्र.४८ ……… हे सोडून सर्च इंजिन पुढील सर्च एप्रोचेस देउ करते .

पर्याय:

१) डिरेक्टरी सर्च
२) माउस सर्च
३) इंडेक्स सर्च
४)कीवर्ड सर्च

=> २) माउस सर्च


प्रश्न क्र.४९ खालीलपैकी कोणते सोशल नेट्वर्किंग साइट्सचे मूलभूत वर्ग नाहीत .

पर्याय:

१) नेटवेयर
२) फ्रेन्ड-ऑफ-ए-फ्रेन्ड
३) कॉमन इंटरेस्ट
४) रियुनायटिंग

=> १) नेटवेयर


प्रश्न क्र.५०बिझिनेस -टु -कंझ्युमर्स (Business to Consumers) खूप वेळा मध्यस्थाला वगळुन उत्पादक ग्राहकांना थेट विक्री करू शकतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.५१ डिजिटल कॅश ही क्रेडिट कार्डावर केलेल्या खरेदी एवढीच किंवा त्यापेक्षा अधिक सोयिस्कर व सुरक्षित असते

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> २) चूक  


प्रश्न क्र.५२ प्लग इन हे आपोआप सुरु होणारे प्रोग्राम्स असून ब्राऊजरचा एक भाग म्हणून कार्य करतात .

पर्याय:

१) बरोबर
२) चूक

=> १) बरोबर


प्रश्न क्र.५३ एखाद्या लिस्ट एड्रेसला मेसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलींग लिस्ट्स चा उपयोग होतो .

पर्याय:

१) बरोबर
२)चूक

=> १) बरोबर


 

 

3 thoughts on “MSCIT Exam 2020 | MS CIT Course Part 6 | एम.एस.सी.आई.टी.”

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.