MSCIT Exam 2023 Question and Answers in Marathi | MSCIT objective Questions in Marathi

MSCIT Exam Gk In Marathi | सिस्टीम सॉफ्टवेअर System Software Questions in Marathi

MSCIT objective Questions in Marathi

प्रश्न  क्र. १ जियुई (GUE) म्हणजे  ………..

१) ग्राफिकल युजर इंटरफेस
२) ग्रेटर युजर इंटरफेस
३) ग्राफिकल युनियन इंटरफेस
४) ग्राफिकल युजर इंटरेस्ट
=> १) ग्राफिकल युजर इंटरफेस

प्रश्न  क्र. २  ……. हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी एप्लिकेशन्स दर्शविणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स आहेत.
१) जियुआय
२) ड्रायव्हर्स
३) विंडोज एनटी
४) आयकॉन्स
=> ४) आयकॉन्स 

प्रश्न  क्र. ३ ऑपरेटींग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते ,कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर   

प्रश्न  क्र. ४ ……… ही युजर इंटरफेस पुरविते , कम्पयुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
१) ड्रायव्हर्स
२) ऑपरेटिंग सिस्टीम्स
३) डेस्कटॉप
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) ऑपरेटिंग सिस्टीम्स

प्रश्न  क्र. ५ कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे …… करणे म्हणतात.
पर्याय :
१) बूटिंग
२) कॉपिंग
३) पेस्टिंग
४) मल्टिटास्किंग
=> १) बूटिंग 

प्रश्न  क्र. ६ कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचे मल्टिटास्किंग असे म्हणतात.
पर्याय :
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक 

प्रश्न  क्र. ७ कम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टीमचेबूटिंग करणे म्हणतात.
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर 

प्रश्न  क्र. ८……… हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर  करण्यासाठी वापरतात .
१) फोल्डर
२) फाईल
३) रिसायकल बिन
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) फाईल 

प्रश्न  क्र. ९ माहितीमध्ये (इन्फर्मेशन) एक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी   ऑनलाईन हेल्प मिळवण्यासाठी आणि कम्प्युटर शट-डाउन करण्यासाठी ……. हा आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांड्स )प्रदर्शित करतो .
१) जियुआय
२) डेक्सटॉप
३) आयकॉन
४) स्टार्ट बटन
=>४) स्टार्ट बटन

प्रश्न  क्र. १० ……. प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्राम्सपासून कॉम्प्युटरचे सिस्टमचे रक्षण करणारे असतात .
१) बॅकअप
२) अँटी  व्हयरस
३) अन – इंन्स्टॉल प्रोग्राम
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) अँटी  व्हयरस 

प्रश्न  क्र. ११……… हे एक समकेंद्री वलय असते .
१) ट्रॅक
२) सेक्टर्स
३) राऊंड
४) यापैकी कोणतेच नाही
=> १) ट्रॅक 

प्रश्न  क्र. १२ प्रत्येक ट्रॅक हा ……. नावाच्या गोलाकार (पाचरीच्या) आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो .
१) ट्रॅक
२) सेक्टर्स
३) राऊंड
४) यापैकी कोणतेच नाही
=> २) सेक्टर्स 

प्रश्न  क्र. १३ प्रत्येक ट्रॅक सेक्टर्स  हा नावाच्या गोलाकार (पाचरीच्या) आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर 

प्रश्न  क्र. १४ …… हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट्स शोधून ते नष्ट करून  फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो .
१) डिस्क डिफ़्रेगमेटर
२) बॅकअप
३) अन – इंन्स्टॉल
४) वरीलपैकी सर्व
=> १) डिस्क डिफ़्रेगमेटर

प्रश्न  क्र. १५ डिस्क डिफ़्रेगमेटर हा एक युटिलिटी प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅगमेंट्स शोधून ते नष्ट  करून फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर 

प्रश्न  क्र. १६ ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ?
१) विंडोज ९५
२) मॅक ओएस
३) लिनक्स
४) एम एस डॉस
=> ४) एम एस डॉस

प्रश्न  क्र. १७ ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधील समस्या ओळखते व भाक्यतो तर सुधारण्याचा प्रयत्न करते .
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर 

प्रश्न  क्र. १८ अँटिव्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्पुटरचा बचाव करण्यासाठी असतात .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर

प्रश्न  क्र. १९ …….. ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात .
१) ओएस
२) डिव्हाइस ड्रायव्हर्स
३) युटिलिटीज
४) वरीलपैकी सर्व
=> ३) युटिलिटीज   

प्रश्न  क्र. २० युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर 

प्रश्न  क्र. २१ …….. हे बॅकग्राउंड सॉफ्टवेअर असून ते कॉम्प्युटरला अंतर्गत रिसोर्सेस नियंत्रित करण्यास मदत करते .
१) सिस्टीम सॉफ्टवेअर
२) इन्फॉर्मेशन
३) ऑब्जेक्ट्स
४) यापैकी कोणतेच नाही
=> १) सिस्टीम सॉफ्टवेअर 

प्रश्न  क्र. २२ “एड युजर सॉफ्टवेअर” म्हणून वर्णन करता येईल असा सॉफ्टवेअरचा प्रकार .
१) डॉस
२) सिस्टीम सॉफ्टवेअर
३) एप्लिकेशन सॉफ्टवेअर
४) ऑपरेशन सॉफ्टवेअर
=> ३) एप्लिकेशन सॉफ्टवेअर

प्रश्न  क्र.२३ ओरिजनल  (मूळ) फाईल्स खराब झाल्यास किंवा हरविल्यास बॅक-अप प्रोग्राम्स वापरण्यासाठी फाईल्सची प्रती करून देतात .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर 

प्रश्न  क्र. २४ डिस्कवर कमी व्यपावी म्हणून फाईल्सचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स कोणते ?
१) बॅकअप
२) डिस्क क्लिनअप
३) फाईल कॉम्पेशन
४) अन – इनस्टॉल प्रोग्राम
=> ३) फाईल कॉम्पेशन

प्रश्न  क्र. २५ …… युटिलिटी ही हार्डडिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते .
१) बॅकअप
२) डिस्क क्लिनअप
३) फाईल कॉम्पेशन
४) अन – इनस्टॉल प्रोग्राम
=> २) डिस्क क्लिनअप

प्रश्न  क्र. २६ ऑपरेटिंग  सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे ?
१) स्त्रोतांवर नियंत्रण
२) युजर इंटरफेस पुरविणे
३) एप्लिकेशन
४) वरीलपैकी सर्व
=> ४) वरीलपैकी सर्व 

प्रश्न  क्र. २७ ऑपरेटिंग सिस्टीम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे ,युजर इंटरफेस पुरविणारे आणि एप्लिकेशन्स चालविणारे प्रोगाम्स आहेत .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर

प्रश्न  क्र. २८  मल्टिटास्किंग ही ,एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची           क्षमता आहे
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर

प्रश्न  क्र. २९ …….. ही ऑपरेटिंग सिस्टीमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स  चालविण्याची चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे .
१) बूटिंग
२) कॉपिंग
३) पेस्टिंग
४) मल्टिटास्किंग
=> 4) मल्टिटास्किंग

प्रश्न  क्र. ३० अन -इनस्टॉल सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स  चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टीमची क्षमता आहे .
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक

प्रश्न  क्र. ३१ ……. हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो .
१) युटिलिटीज
२) डिव्हाईस ड्रायव्हर्स
३) लॅग्वेज ट्रान्सलेटर्स
४) यापैकी कोणतेच नाही
=> ३) लॅग्वेज ट्रान्सलेटर्स

प्रश्न  क्र. ३२ लॅग्वेज ट्रान्सलेटर्स हे प्रोग्रार्म्सनी लिहिलेल्या कॉम्प्युटरला समजतील व तो प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इंटरकॉंनेकशनचे रूपांतर करतो .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर 

प्रश्न  क्र. ३३ …… हे विशेष प्रोग्राम्स असून ते विशिष्ठ आशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टिमशी कम्युनिकेट करण्यास मदत करतात .
१) डिव्हाईस ड्रायव्हर्स
२) युटिलिटीज
३) ओएस
४) यापैकी कोणतेच नाही
=> १) डिव्हाईस ड्रायव्हर्स 

प्रश्न  क्र. ३४ डिव्हाईस ड्रायव्हर्स  हे विशेष प्रोग्राम्स असून ते विशिष्ठ आशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टिमशी कम्युनिकेट करण्यास मदत करतात
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर 

प्रश्न  क्र. ३५ पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण आहे ?
१) नेटवेअर
२) विंडोज एनटी सर्व्हर
३) विंडोज एक्सपी
४) वरीलपैकी सर्व
=>४) वरीलपैकी सर्व

प्रश्न  क्र. ३६……. हा अनेक निरनिराळ्या ट्रबलशूटिंग युटिलिटीजचा संग्रह आहे .
१) बॅकअप
२) अन -इन्सटॉल
३) नॉर्टन युटिलिटीज
४) वरीलपैकी सर्व
=> ३) नॉर्टन युटिलिटीज

प्रश्न  क्र. ३७ सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये पुढील एक सोडून सर्वांचा समावेश असतो .
१) ऑपरेटिंग सिस्टीम्स
२) डिव्हाईस ड्रायव्हर्स
३) युटिलिटीज
४) डेस्कटॉप पब्लिशिंग
=>४) डेस्कटॉप पब्लिशिंग

प्रश्न  क्र. ३८ फाईल कॉम्प्रेशन प्रोगाम्स फाईल्सचा आकार कमी करतात कि ज्यामुळे त्या कमी व्यापतात .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर

प्रश्न  क्र. ३९ नॉनटर्न अँन्टीव्हायरस युटिलिटी , हार्ड डिस्कवरी अनावश्यक फाईल्स ओळखुन काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते (इरेज करते )
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक

प्रश्न  क्र. ४० आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असुन बऱ्याच वेळा ते वापरली जाणारी अँप्लिकेशन्स निर्दर्शित करतात .
१) बरोबर
२) चूक
=> १) बरोबर

प्रश्न  क्र. ४१ तुमच्या कॉम्प्युटरला युजर अँप्लिकेशन्स व हार्डवेअर यांच्या बरोबर इंटरकट करणे शक्य करणारे सॉफ्टवेअर म्हणजे …..
१) सिसिस्टिम सॉफ्टवेअर
२) अँप्लिकेशन्स सॉफ्टवेअर
३) डेटाबेस सॉफ्टवेअर
४) वर्डप्रोसेसर
=> १) सिसिस्टिम सॉफ्टवेअर

प्रश्न  क्र. ४२……… हा माऊसद्वारा नियंत्रित केला जातो. व करंट फंक्शन्सच्या  संदर्भाने त्याचा आकार बदलतो .
१) पॉइंटर
२) मेन्युज
३) आयकॉन
४) हेल्प
=> १) पॉइंटर 

प्रश्न  क्र. ४३ ……… ही पॉवर ऑफ न करताही एखाद्या कॉम्प्युटरला रिस्टार्ट करण्याची प्रक्रिया आहे .
१) वार्म बूट
२) कोल्ड बुटे
३) फर्स्ट बूट
४) रिस्टार्ट बूट
=> १) वार्म बूट   

प्रश्न  क्र. ४४  पुढील उदाहरणापैकी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरण  नाही .
१) विंडोज एक्सपी
२) नेटवेअर
३) एक्सेल
४) विंडोज एनटी सर्व्हर
=> ३) एक्सेल

प्रश्न  क्र. ४५ अन इन्स्टॉल प्रोग्रॅम्स कॉम्प्युटरच्या हार्डडिस्कमध्ये स्थापित केलेले अनावश्यक प्रोग्रॅम्स काढून टाकण्यास मदत करतात .
१) बरोबर
२) चूक
=>१) बरोबर

प्रश्न  क्र. ४६ टास्क बार हि प्रोग्रॅमर नी लिहिलेल्या सूचना कॉम्प्युटर समजू शकेल व प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करते .
१) बरोबर
२) चूक
=>२) चूक 

प्रश्न  क्र. ४७ पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणे कोणती ?
१) विंडोज विस्टा
२) विंडोज एनटी सर्व्हर
३) विंडोज  एक्सपी
४) यापैकी सर्व
=> ४) यापैकी सर्व 

प्रश्न  क्र. ४८ कॉम्प्युटरआधीच ऑन असुन , पॉवर ऑफ न करताच तुह्मी ती रिस्टर्ट केल्यास ते कोल्ड बुस्ट असते .
१) बरोबर
२) चूक
=> २) चूक  

 

18 thoughts on “MSCIT Exam 2023 Question and Answers in Marathi | MSCIT objective Questions in Marathi”

  1. Question no 29 answer is wrong, please make the correction.
    Answer is the MULTITASKING
    booting is related to restarting of computer.

    Reply

Leave a Comment