महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रश्न उत्तर | Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi
जर तुम्ही Maharashtra Police Bharti परीक्षेची तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात, मी तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, हे सर्व प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचे आहेत.
जर तुम्हाला Police Bharti pariksha पास करायची असेल तर या लेखातील सर्व प्रश्न एकदा वाचून जा. तुम्हाला या लेखातील police bharti gk questions in marathi वाचून नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये होणारी भरती हि खुप मोठी भरती आहे. त्यामुळे आजपासूनच अभ्यासाला लागा. शारीरिक सोबत लेखी परीक्षेची देखील तयारी करा.
[170+] Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2024
1. भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता?
A. 13 डिसेंबर 2002
B. 13 डिसेंबर 2001
C. 26 नोव्हेंबर 2008
D. 26 नोवेंबर 2009
2. RBI चे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?
A. सर ओसबोर्न स्मिथ
B. माउंट बॅटन
C. लॉर्ड कॅनिंग
D. डॉ. राजेंद्र प्रसाद
3. कोणत्या शैक्षणिक बोर्डाने Covid-19 मुळे विद्यार्थ्यांसाठी ई-सामग्री आणि टोल फ्री नंबर सुरु केले?
A. NBT
B. CBSE
C. NCERT
D. MSRT
4. कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो?
A. शिसे
B. काच
C. पॅरॉफिन
D. बर्फ
5. किती प्रतितास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीय वादळ यांना नावे दिली जातात?
A. 65 KM
B. 62 KM
C. 60 KM
D. 55 KM
6. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत?
A. SC – 22, ST – 24
B. SC – 25, ST – 30
C. SC – 29, ST – 25
D. यापैकी नाही
7. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली आहे?
A. एस. के. थोरात
B. आर. के. माथूर
C. गिरिषचंद्र मुर्मु
D. यापैकी नाही
8. खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण?
A. महात्मा गांधी
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. लोकमान्य टिळक
D. रामकृष्ण परमहंस
9. पाईन वृक्ष …….. वनात आढळतो?
A. सूचिपर्णी
B. रुंदपर्णी
C. पानझडी
D. आद्र पानझडी
10. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?
A. यशवंतराव चव्हाण
B. श्री. शंकरराव चव्हाण
C. श्री व्ही. स. पागे
D. श्री. वसंत दादा पाटील
11. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता?
A. पन्हाळा किल्ला
B. कंधार किल्ला
C. रायगड किल्ला
D. सिंधुदुर्ग किल्ला
12. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला सामनाधिकारी कोण ठरली आहे?
A. अंशुला कांत
B. जी. एस. लक्ष्मी
C. अवनी चतुर्वेदी
D. अरुंधती भट्टाचार्य
13. संविधान दिन केव्हा साजरा करतात?
A. 2 ऑक्टोबर
B. 15 ऑगस्ट
C. 26 जानेवारी
D. 26 नोव्हेंबर
भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करण्यात आली.
14. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे?
A. पंजाब
B. बिहार
C. मणिपुर
D. महाराष्ट्र
15. राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करतात?
A. लोकसभा
B. पंतप्रधान
C. राज्यसभा
D. राष्ट्रपती
Police Bharti GK questions in Marathi
16. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
A. भीमा
B. गोदावरी
C. भोगावती
D. गंगा
17. ‘अजेय वॉरियर’ हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे?
A. भारत-रशिया
B. भारत-युनायटेड किंगडम
C. भारत-चीन
D. भारत-नेपाळ
18. खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही?
A. कर्नाटक आणि तेलंगणा
B. छत्तीसगड आणि तेलंगणा
C. केरळ आणि कर्नाटक
D. गोवा आणि छत्तीसगड
19. पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणती आहे?
A. पोलीस नाईक
B. पोलीस हवालदार
C. पोलीस शिपाई
D. यापैकी नाही
20. ‘स्टेट्स अंड मायनॉरिटीज’ या ग्रंथाचे लेखक कोण?
A. बाबासाहेब आंबेडकर
B. नानी पालखीवाला
C. पं. जवाहरलाल नेहरू
D. महात्मा गांधी
21. तिल्लारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेले असून तो ……. व ……. राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?
A. महाराष्ट्र छत्तीसगड
B. गोवा व गुजरात
C. महाराष्ट्र व गोवा
D. गुजरात व महाराष्ट्र
22. मुरुड फंडाची स्थापना कोणी केली?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. शी. म. परांजपे
C. धों. के. कर्वे
D. महात्मा फुले
23. तीन हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
24. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते?
A. अँडरथर
B. होमो सेपियन
C. ह्यूमन सेपिया
D. शलायड
25. मुंबई येथे देशातील पहिला शेअर बाजार (स्टॉक एक्सचेंज) कोणत्या वर्षी स्थापन झाला?
A. 1861
B. 1875
C. 1901
D. 1951
26. महाराष्ट्रत शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?
A. औरंगाबाद
B. नाशिक
C. कोल्हापूर
D. जळगाव
27. चीनची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे?
A. पीपल्स बँक ऑफ चायना
B. गया बँक ऑफ चायना
C. RBI
D. A व B दोन्ही
28. ‘कॉमन पिकॉक’ कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे?
A. उत्तराखंड
B. छत्तीसगड
C. केरळ
D. महाराष्ट्र
29. रामसर यादीत समावेश करण्यात आलेले महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपूर
B. अहमदनगर
C. पुणे
D. नाशिक
30. राजश्री शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कुठे झाले?
A. सातारा
B. कोल्हापूर
C. मुंबई
D. पुणे
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 प्रश्न उत्तर
31. भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधवाक्य …… रोजी स्वीकारले ?
A. 26 जानेवारी 1950
B. 26 ऑगस्ट 1950
C. 24 जानेवारी 1950
D. 15 ऑगस्ट 150
32. नवीन दोन हजार रुपयांची नोट केव्हा चलनात आली?
A. 1 एप्रिल 2016
B. 1 मार्च 2015
C. 1 मार्च 2017
D. 10 नोव्हेंबर 2016
33. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे?
A. वर्धा
B. नागपूर
C. नांदेड
D. बुलढाणा
34. कोणत्या राज्य सरकारने नुकतेच ‘कन्या सुमंगल योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आहे?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. महाराष्ट्र
D. तामिळनाडू
35. 2006 मध्ये……. चा शोध लागला?
A. फेसबूक
B. विकिपीडिया
C. ट्विटर
D. गुगल
36. कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगुर’ माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला?
A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. आसाम
37. भारतातील पहिले संगणीकृत बंदर कोणते?
A. न्हावाशेवा
B. जायकवाडी
C. उजनी
D. यापैकी नाही
38. भारतातील प्रथम ई-कचरा क्लीनिंग कोणत्या शहरात सुरू झाले?
A. पुणे
B. भोपाळ
C. इंदोर
D. चेन्नई
39. ‘गांधी योजना’ कोणी मांडली?
A. श्रीमन नारायण
B. जयप्रकाश नारायण
C. मानवेंद्रनाथ रॉय
D. महात्मा गांधी
40. शहाजहानचे मूळ नाव कोणते?
A. सलीम
B. खुसरो
C. खुर्रम
D. अब्दुल फजल
41. ‘बाल हत्या प्रतिबंधक कायदा’ कधी पास झाला?
A. 1829
B. 1836
C. 1856
D. 1866
42. ‘डायनामाईट’ चा शोध कोणी लावला?
A. एडिसन
B. न्यूटन
C. राईट बंधू
D. नोबेल
आल्फ्रेड नोबेल
43. क्रिस्तियानो रोनाल्डो हा……… देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे?
A. रशिया
B. अर्जेंटिना
C. पोर्तुगाल
D. इटली
44. तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत?
A. लाल
B. तांबड्या
C. काळ्या
D. तपकिरी
45. खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही?
A. प्लास्टिक
B. पोलाद
C. ॲल्युमिनियम
D. कागद
Maharashtra Police Bharti 2023 Question Paper
46. चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते?
A. टॅनिन
B. मॅलॅनिन
C. रेझीन
D. कॉफिन
47. प्रशांत मोरे हा भारताचा…….. खेळणारा खेळाडू आहे?
A. क्रिकेट
B. कबड्डी
C. कॅरम
D. खो-खो
48. भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेट सामने जिंकून देणारा यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे?
A. सचिन तेंडुलकर
B. राहुल द्रविड
C. महेंद्रसिंग धोनी
D. विराट कोहली
49. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘ राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे’ खालीलपैकी कुठे उद्घाटन केले?
A. मुंबई
B. अहमदाबाद
C. नवी दिल्ली
D. साबरमती
50. पेनिसिलियम हे कशाचे उदाहरण आहे?
A. जिवाणू
B. बुरशी
C. परोपजीवी
D. विषाणू
51. इन्सुलिन या…….. मुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते?
A. प्रथिने
B. विकारे
C. संप्रेरक
D. जीवनसत्व
52. ई- कॅबिनेट प्रणालीची अंमलबजावणी करणारे ईशान्य भारतातील पहिले राज्य कोणते?
A. सिक्किम
B. मिझोराम
C. अरुणाचल प्रदेश
D. नागालँड
53. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
A. लोकशाहीची स्थापना
B. लोककल्याण
C. स्वातंत्र्यप्राप्ती
D. आर्य समाज प्रसार
54. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यांपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?
A. हायड्रोजन पेरॉक्साइड
B. हायड्रोजन क्लोराईड
C. सिल्वर आयोडाइड
D. कॅल्शियम क्लोराईड
55. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना ‘ वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना’ खालीलपैकी कुठे आहे?
A. प्रवरानगर
B. अहमदनगर
C. सांगली
D. श्रीरामपूर
56. आणीबाणीच्या काळात संसद ……. पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते?
A. एक वर्षापर्यंत
B. दोन वर्षापर्यंत
C. तीन वर्षांपर्यंत
D. चार वर्षांपर्यंत
57. देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे ‘गंगापूर’ धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे?
A. पुणे
B. अहमदनगर
C. नाशिक
D. ठाणे
58. समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे?
A. जांब
B. सज्जनगड
C. चाफळ
D. केजळगड
59. सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता?
A. हत्ती
B. जिराफ
C. निळा देवमासा
D. पाणघोडा
60. अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रात माहितीच्या अधिकाराबाबत कोणत्या साली महाराष्ट्रात आंदोलन केले?
A. 1999
B. 2000
C. 2001
D. 2005
Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2023
61. ‘राजा केळकर वस्तु संग्रहालय’ खालीलपैकी कुठे आहे
A. जळगाव
B. मुंबई
C. पुणे
D. कराड
62. चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कुठे आहे?
A. नाशिक
B. पुणे
C. मुंबई
D. बल्लारपूर
63. कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता?
A. भारत
B. श्रीलंका
C. ब्राझील
D. ग्रेट ब्रिटन
64. ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेची सुरुवात कधी झाली?
A. 1 एप्रिल 2016
B. 1 एप्रिल 2015
C. 1 एप्रिल 2017
D. 1 एप्रिल 2018
65. भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली?
A. सुरत
B. कोचीन
C. हुबळी
D. पुलिकत
66. सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे?
A. हिमाचल प्रदेश
B. अरुणाचल प्रदेश
C. जम्मू काश्मीर
D. सिक्किम
67. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
A. सिंह
B. कासव
C. वाघ
D. हत्ती
68. भारतीय व्यवस्थापन संस्थांची(IIM) स्थापना कोणत्या तयारी करण्यात आली?
A. 1973
B. 1984
C. 1947
D. 1961
69. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले ‘आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज’ सुरू करण्यात आले?
A. मुंबई, महाराष्ट्र
B. गांधिनगर, गुजरात
C. चेन्नई, तामिळनाडू
D. तिरुअनंतपुरम, केरळ
70. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाली?
A. 1861
B. 1855
C. 1881
D. 1882
71. ……….. हे भारताच्या सर्वात पश्चिमेकडील राज्य आहे?
A. पंजाब
B. गुजरात
C. राजस्थान
D. अरुणाचल प्रदेश
72. सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते यकृताचा आकार वाढतो, यालाच……. असे संबोधले जाते?
A. पोटफुगी
B. पोटाचा नगारा
C. पोटफुटी
D. यापैकी नाही
73. दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीत काय म्हणतात?
A. संघराज्य
B. घटनात्मक
C. दुहेरी
D. एकेरी
74. नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे?
A. इंग्लंड
B. आयर्लंड
C. फिनलैंड
D. स्विझलँड
75. गावातील कोतवालांची संख्या कशावर अवलंबून असते?
A. गावाचे क्षेत्रफळ
B. वार्डची संख्या
C. गावाची लोकसंख्या
D. मतदारांची संख्या
Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2022
76. फुले प्रगती(जेएल-24) हि कोणत्या पिकाची सुधारित जात आहे ?
A. तूर
B. भुईमूग
C. हरभरा
D. मुग
77. खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे?
A. नेपाळ
B. चीन
C. अफगाणिस्तान
D. भूतान
78. ‘तांबेरा’ रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो?
A. कडधान्य
B. बाजरी
C. तेलबिया
D. गहू
79. ‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे स्थित आहे?
A. कॅस्पियन सी
B. जपानचा समुद्र
C. हिंदी महासागर
D. चीनचा समुद्र
80. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरतो?
A. प्लॅटिनम जाळी
B. शुष्क बर्फ
C. निकेलची भुकटी
D. हायड्रोजन
81. ‘सेल्युलर जेल’ खालीलपैकी कुठे स्थित आहे?
A. पोर्ट ब्लेअर
B. लखनऊ
C. पुणे
D. कोलकाता
82. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
A. कोल्हापूर
B. गडचिरोली
C. चंद्रपूर
D. भंडारा
83. महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
A. जळगाव
B. अकोला
C. जालना
D. खंडाळा
84. राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?
A. 15 ऑक्टोबर
B. 20 मार्च
C. 6 एप्रिल
D. 6 मार्च
85. पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते?
A. मेजर हेड कॉन्स्टेबल
B. मेजर नाईक
C. लान्स पोलीस कॉन्स्टेबल
D. मेजर हवलदार
86. जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?
A. चीन
B. भारत
C. श्रीलंका
D. पाकिस्तान
87. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास खालीलपैकी किती स्टार असतात?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार
88. जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख …….. असतात?
A. पोलीस निरीक्षक
B. पोलीस अधीक्षक
C. पोलीस आयुक्त
D. पोलीस महानिरीक्षक
89. खालीलपैकी ‘हॉर्स पावर’ हे कशाचे एकक आहे?
A. दाब
B. बल
C. तापमान
D. शक्ती
90. जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते?
A. निलगिरी माउंटन
B. डुलथ
C. फेयरी क्वीन
D. यापैकी नाही
Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2020
91. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण?
A. टी. शोषन
B. सुकुमार सेन
C. हिरालाल कानिया
D. सरोज कपाडिया
92. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…….. या खड्यांनी निश्चित केली आहे?
A. डहाणू व तेरेखोलची खाडी
B. वसई व तेरेखोलची खाडी
C. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी
D. वसईची व कर्लीची खाडी
93. सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
A. साबण
B. छायाचित्रण
C. पाण्यासाठी
D. इंधन
94. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात?
A. महापौर
B. पालकमंत्री
C. महापालिका आयुक्त
D. यांपैकी नाही
95. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?
A. एडमायर
B. जनरल
C. मेजर जनरल
D. एअर चीफ मार्शल
96. महाराष्ट्रातील……. या जलविद्युत प्रकल्प पास ‘अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असे संबोधले जाते?
A. कोयना
B. खोपोली
C. जायकवाडी
D. भिवपुरी
97. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
D. औरंगाबाद
98. ‘मंगळूर’ हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे?
A. केरळ
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. तामिळनाडू
99. RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो?
A. वित्तमंत्री
B. प्रधानमंत्री
C. डेप्युटी गव्हर्नर
D. गव्हर्नर
100. ‘चीन’ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
A. पॅरिस
B. शांघाय
C. बीजिंग
D. चांद तारा
Q101. खालीलपैकी ‘Laughing gas’ हे कोणत्या केमिकल नावाने ओळखले जाते?
A. कार्बन डाय ऑक्साइड
B. कार्बन मोनॉक्साईड
C. नायट्रस ऑक्साईड
D. सल्फर ऑक्साईड
Q102. औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
A. चिखलदरा
B. दौलताबाद
C. म्हैसमाळा
D. भंडारदरा
Q103. इंदोर शहराची स्थापना कोणी केली होती?
A. राणी लक्ष्मीबाई
B. राणी आहिल्याबाई
C. फातिमा बीवी
D. यांपैकी कोणीही नाही
Q104. तारापूर पावर प्लान्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?
A. कोळसा विद्युत
B. सौरऊर्जा
C. जलविद्युत
D. अणुऊर्जा
Q105. शिवसमुद्रम जलविदुत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. केरळ
B. आंध्रप्रदेश
C. कर्नाटक
D. तेलंगणा
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2023
Q106. महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात 1932 साली झाले ल्या पुणे करारात काय ठरविण्यात आले ?
A. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करणे
B. दलितांना विधिमंडळात रखीव जागा ठेवणे
C. रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा मान्य करणे
D. दलितांसाठीच्या स्वतंत्र मतदार संघासाठी एकत्रित लढा दे णे .
Q107. खालील पैकी कोणाला आता सौर्यमालेमधील एक ग्रह मानले जात नाही आहे?
A. मंगळ ग्रह
B. वरुण ग्रह
C. अरुण ग्रह
D. प्लूटो
स्पष्टीकरण: तो कायपर पट्यातील सर्वात मोठी खगोलीय वस्तू म्हूणन वर्गकृत होतो.
Q108. भारताचे सध्याचे विदेश मंत्री कोण आहेत?
A. सुषमा स्वराज
B. एस. जयशंकर
C. सलमान खुर्शीद
D. नरेंद्र मोदी
Q109. भारतात सर्वात जास्त बिबटे कोणत्या राज्यात आढळतात?
A. राजस्थान
B. ओडीशा
C. मध्य प्रदेश
D. उत्तर प्रदेश
Q110. ‘करो या मरो’ हे घोषवाक्य महात्मा गांधी यांनी कोणत्या आंदोलनादरम्यात दिले होते?
A. असहयोग आंदोलन
B. जालियनवाला बाग हत्याकांड
C. भारत छोडो आंदोलन
D. यांपैकी कोणतेही नाही
Q111. पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा? भीमा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा.
A. गोदावरी, नर्मदा, कृष्णा, भीमा
B. नर्मदा, कृष्णा, भीमा, गोदावरी
C. भीमा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा
D. कृष्णा, भीमा, गोदावरी, नर्मदा
Q112. झारखंड या राज्याचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?
A. 15 नोव्हेंबर
B. 12 नोव्हेंबर
C. 13 नोव्हेंबर
D. 20 नोव्हेंबर
Q113. राजनला एकच बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
A. आई
B. आजी
C. सासू
D. मामी
Q114. हनुमानाची सर्वात उंच मूर्ती खालीलपैकी कुठे आहे?
A. कोचीन
B. हंपी
C. मैसूर
D. विजयवाडा
स्पष्टीकरण: परीताला अंजनेया मंदिर
Q115. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक वनाखालील असणाऱ्या क्षेत्रात प्रथम लागतो. तर दुसरा क्रमांक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा लागतो ?
A. नंदुरबार
B. ठाणे
C. रायगड
D. जळगाव
Q116. भारतातील प्रसिद्ध मंगळ मिशन कोणत्या नावाने ओळखले जाते?
A. BRO
B. SIS
C. MOM
D. MAM
Q117. बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंड कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. एकशिंगी गेंडा
B. मोठे हत्ती
C. मोठे हरीण
D. पलामु वाघ
Q118. शिक्षणासंबंधित गूगल बरोबर करार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
A. गोवा
B. महाराष्ट्र
C. केरळ
D. तामिळनाडू
Q119. भीतरकानिका राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
A. गुजरात
B. उत्तराखंड
C. आसाम
D. ओरिसा
Q120. ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे?
A. हरीण
B. गेंडा
C. हत्ती
D. वाघ
Police Bharti 2024 Important Questions Papers
Q121. खालीलपैकी कोणते शहर मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?
A. नाशिक
B. सांगली
C. सोलापूर
D. कोल्हापूर
Q122. विशेषणाचा प्रकार ओळखा – ‘काळा घोडा’.
A. संख्यावाचक विशेषण
B. गुणवाचक विशेषण
C. संबंधी विशेषण
D. संख्या आवृत्ती वाचक विशेषण
Q123. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते?
A. केवल वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. मिश्र वाक्य
D. विकल्प बोधक
Q124. निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते?
A. खोडामध्ये
B. पानांमध्ये
C. फांदयांमध्ये
D. मुळांमध्ये
Q125. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्यास काय म्हणतात?
A. वर्ण
B. व्यंजन
C. स्वर
D. शब्द
Q126. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
A. भगवती
B. श्रीमंती
C. राशी
D. विदुषी
Q127. चुकीची जोडी शोधा?
A. पंचवीस वर्ष – रोप्य महोत्सव
B. पन्नास वर्ष – सुवर्ण महोत्सव
C. पासष्ट वर्ष – हीरक महोत्सव
D. शंभर वर्ष – शताब्दी महोत्सव
Q128. सुधाने निबंध लिहिला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा?
A. रीती भविष्यकाळ
B. पूर्ण भविष्यकाळ
C. अपूर्ण भविष्यकाळ
D. साधा भविष्यकाळ
Q129. योग्य संबंध शोधा वाल्मिकी: रामायण:: ज्ञानेश्वर: ?
A. गीता
B. दासबोध
C. भावार्थदीपिका
D. भागवत
Q130. गायरान या शब्दाचे लिंग ओळखा?
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. यांपैकी काही नाही
Q131. आंतरराष्ट्रीय बाजारात….. हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते?
A. रुपया
B. डॉलर
C. रुबल
D. रिंगित
Q132. पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
A. पृथ्वी
B. पार्थिव
C. पृच्छा
D. निराळा
Q133. राज्यातील पहिले वाइल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले आहे?
A. चंद्रपूर
B. भंडारा
C. गोंदिया
D. गडचिरोली
Q134. भारतीय राज्यघटनेचे 51 अ हे कलम कशासंबंधी आहे?
A. मार्गदर्शक तत्वे
B. मूलभूत हक्क
C. मूलभूत कर्तव्य
D. यांपैकी काही नाही
Q135. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन…… विषयी आहे?
A. वनस्पतिशास्त्र
B. कृत्रिम जनुक
C. कृष्णविवर
D. अनुशक्ती
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच 2024
Q136. खालीलपैकी ….. ही संगणकीय भाषा नाही?
A. COBL
B. JAVA
C. C++
D. MMS
Q137. खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यात नाही?
A. मोरगाव
B. सिद्धटेक
C. ओझर
D. रांजणगाव
Q138. चुकीची जोडी ओळखा?
A. असहकार चळवळ -1920
B. सविनय कायदे भंग – 1930
C. स्वराज्यपक्ष स्थापना – 1923
D. चले जाव चळवळ – 1935
Q139. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे?
A. तहसीलदार
B. गटविकास अधिकारी
C. विस्तार अधिकारी
D. ग्रामसेवक
Q140. बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याची संबंधित आहे?
A. तबला
B. शहनाई
C. बासरी
D. विणा
Q141. पाण्यामध्ये…… हे प्रमुख घटक असतात?
A. ऑक्सिजन व हायड्रोजन
B. ऑक्सिजन व नायट्रोजन
C. ऑक्सिजन, हायड्रोजन व नायट्रोजन
D. हायड्रोजन व नायट्रोजन
Q142. कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो?
A. कोल्हापूर – रत्नागिरी
B. कोल्हापूर – सिंधुदुर्ग
C. कराड – चिपळून
D. कराड – पुणे
Q143. चुकीची जोडी ओळखा?
A. गोलघुमट – विजापूर
B. कुतुबमिनार – दिल्ली
C. हवामहल – अजमेर
D. आनंदभुवन – अलाहाबाद
Q144. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे?
A. न्यूयॉर्क
B. पॅरिस
C. लंडन
D. वॉशिंग्टन
स्पष्टीकरण: United Nations Educational, Scientific and Cultural Organization(UNESCO)
Q145. घड्याळ्यात ठीक आठ वाजले असताना आरशात पाहिले असता किती वाजले असतील?
A. 8:00
B. 5:00
C. 2:00
D. 4:00
Q146. संजीवनी, संपदा या कशाच्या जाती आहेत?
A. कापूस
B. ज्वारी
C. बाजरी
D. ऊस
Q147. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र ‘गेरवा’ कुठे आहे?
A. पाडेगाव
B. कर्जत
C. महाबळेश्वर
D. पुणे
Q148. DOTS ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे?
A. कुष्ठरोग
B. क्षयरोग
C. एड्स
D. यापैकी नाही
Q149. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे?
A. मुंबई
B. नागपूर
C. सांगली
D. नाशिक
Q150. पासपोर्ट कोणते खाते प्रदान करते?
A. गृह
B. पर्यटन
C. परराष्ट्र
D. संरक्षण
पोलिस भरती सराव पेपर
Q151. भिवंडी व माले गाव या व्यतिरिक्त राज्यात ……. येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो.
A. एकोडी
B. इचलकंरजी
C. पुणे
D. साबळी
Q152. This was the reason … he could not complete his work
A. where
B. which
C. why
D. how
Q153. वडाच्या पारंब्या हा झाडाचा कोणता अवयव आहेत?
A. पान
B. फुल
C. खोड
D. मूळ
Q154. 0.573 + 0.0214 + .000035 = ?
A. 0.0822
B. 0.00622
C. 0.0594435
D. 0.594435
Q155. अमृताहुनी गोड। नाम तुझे दे वा।। त्यामधील अलंकार ओळखा?
A. व्यक्तिरेक
B. भ्रांतीमान
C. रूपक
D. अतिशयोक्ती
Q156. शब्दांच्या किती जाती आहेत?
A. सहा
B. आठ
C. पाच
D. दहा
स्पष्टीकरण: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय
Q157. ‘आगतुक’ चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A. कधीतरी
B. निर्गूतुक
C. अचानक
D. आमंत्रित
Q158. ‘मीठभाकरी‘ या शब्दाचे लिंग कोणते?
A. स्त्रीलिंग
B. पुल्लिंग
C. नपुसकलिंग
D. आकारान्त पुल्लिंग
Q159. एका रांगेत मध्यभागी उभ्या असले ल्या भावेश क्रमांक 17 वा आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
A. 34
B. 33
C. 36
D. 35
Q160. चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, पौष, ?
A. माघ
B. फाल्गुन
C. वैशाख
D. ज्येष्ठ
Q161. झूम हा कशाचा प्रकार आहे ?
A. नृत्याचा
B. जंगलाचा
C. शेतीचा
D. संगीताचा
Q162. अरुणाचल प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
A. कैवल्य त्रिविक्रम परनाइक
B. बी. डी. मिश्रा
C. भगतसिंग कोशारी
D. आनंदीबाई पटे ल
Q163. ‘अमेझिंग आयोध्या’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. नीना राय
B. शिव खेरा
C. अच्युत गोडबोले
D. योगी आदित्यनाथ
Q164. ‘तो वर्तमानपत्र वाचत असे‘ या वाक्याचा काळ ओळखा.
A. भूतकाळ
B. अपुर्ण भूतकाळ
C. रीती भूतकाळ
D. भविष्यकाळ
Q165. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे?
A. पश्चिम बंगाल
B. उत्तर प्रदेश
C. ओडिशा
D. छत्तीसगड
Maharashtra police bharti exam paper 2023
Q166. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत?
A. पी-तरंग
B. एस-तरंग
C. पृष्ठीय तरंग
D. विद्युत चुंबकीय तरंग
Q167. ‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली?
A. राजस्थान
B. गुजरात
C. उत्तर प्रदेश
D. महाराष्ट्र
Q168. 1943 साली आझाद हिंद सेनेने जिंकलेल्या अंदमान व निकोबार या बेटांचे सुभाष चंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणते नामकरण केले होते ?
A. आझाद,विजय
B. स्वराज्य,शहीद
C. विजय,आझाद
D. शहीद, स्वराज्य
Q169. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे?
A. हल्दिया
B. न्हावा-शेवा
C. कांडला
D. मार्मागोवा
Q170. अहमदनगरचि स्थापना अहमद निजामशहा याने ….. मध्ये केली ?
A. इ.स 1803
B. इ.स 1490
C. इ.स 1590
D. इ.स 1636
Q171. —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला?
A. महाड
B. औरंगाबाद
C. नाशिक
D. मुंबई
Q172. बिनविरोध निवणूक येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?
A. विजयालक्ष्मी पंडित
B. इंदिरा गांधी
C. शिला दिक्षित
D. मीरा कुमार
Q173. —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात?
A. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
B. लोकहितवादी
C. महात्मा फुले
D. न्या. महादे व गोविंद रानडे
Q174. भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडल्या आहेत. चौथे विसंगत राज्य कोणते ?
A. जम्मू आणि काश्मीर
B. सिक्कीम
C. राजस्थान
D. गुजरात
Q175. ‘तवा नदी’ हि खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
A. सोन
B. तापी
C. चंबळ
D. नर्मदा
Q176. कापूस या पिकासाठी….. जमीन उत्तम प्रतीची मानली जाते?
A. काळी जमीन
B. तांबडी जमीन
C. मुरमाड जमीन
D. रेताड जमीन
Q177. महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले ?
A. नागपूर
B. पुणे
C. कोल्हापूर
D. मुंबई
Q178. 1/0.04 = ?
A. 2.5
B. 1/40
C. 25.0
D.1/2
Q179. दांडी यात्रेला सुरूवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली होती ?
A. मुळशी
B. साबरमती
C. चंपारण्य
D. धारासना
Final Words
या लेखामध्ये दिलेल्या Maharashtra police bharti questions बद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा मी तुमच्या शंकांच लवकरात लवकर निरसन करण्याचा प्रयत्न करेन.
आमच्या या वेबसाईटवर तुम्हाला Police Bharti सह Talathi Bharti, Arogya Seva Bharti, MPSC, Saralseva Bharti, Mhada Exam या सर्व परीक्षांसाठीचे प्रश्न तुम्हाला भेटून जातील. Police Bharti General Knowledge Questions in Marathi हे प्रश्न तुमच्या मित्रांसोबत Facebook आणि Whatsapp नक्की शेअर करा.
हे देखील वाचा
1 thought on “[170+] Maharashtra Police Bharti Question Paper in Marathi 2024”