भारताचे सामान्य ज्ञान General Knowledge about India in Marathi

2
2884

आजच्या या भारताचे सामान्य ज्ञान पोस्ट मध्ये आम्ही सर्व प्रकारचे सामान्य ज्ञान प्रश्न या पोस्ट मध्ये एकत्रित केलेले आहेत. हे प्रश्न MPSC, Talathi bharti, police bharti, Maharashtra Govt Jobs exams, Railways exams यांसारख्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे general knowledge questions and answers in Marathi वाचून फायदा होईल.

1. भारताचे, “INDIA” हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे?

(A) भारत चक्रवर्ती
(B) सिंधू शब्दापासून
(C) हिंदुस्थान
(D) यांपैकी नाही

=> (B) सिंधू शब्दापासून


2. भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?

(A) दिल्ली
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) मद्रास

=> (C) मुंबई


3. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

(A) राजस्थान
(B) उत्तर प्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) मध्य प्रदेश

=> (A) राजस्थान


4. भारतात एकूण किती राज्ये आहेत?

(A) ३६
(B) २
(C) २९
(D) १५

=> (C) २९


5. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

(A) यमुना
(B) गंगा(2,525 km)
(C) ब्रह्मपुत्र
(D) कोसी

=> (B) गंगा(2,525 km)


6. भारतातील सर्वांत रुंद नदी कोणती आहे?

(A) गोमती नदी
(B) ब्रह्मपुत्र नदी
(C) गंगा नदी
(D) चंबल नदी

=> (B) ब्रह्मपुत्र नदी


7. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री?

(A) इंदिरा गांधी
(B) सौ सुचेता कृपलानी
(C) सरोजिनी नायडू
(D) अमृता प्रीतम

=> (B) सौ सुचेता कृपलानी


8. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती?

(A) इंदिरा गांधी
(B) श्रीमती प्रतिमा पाटील
(C) सौ. सुचेतो कृपलानी
(D) यांपैकी नाही

=> (B) श्रीमती प्रतिमा पाटील


9. लोकसभेचे पहिले सभापती?

(A) व्योमेश चंद्र बॅनर्जी
(B) डॉ. राजेंद्र प्रसाद
(C) जी. व्ही. मावळणकर
(D) यांपैकी नाही

=> (C) जी. व्ही. मावळणकर


10. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

(A) मोर
(B) पोपट
(C) हंस
(D) बुलबुल

=> (A) मोर


11. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?

(A) चमेली
(B) गुलाब
(C) कमळ
(D) झेंडू

=> (C) कमळ


12. भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?

(A) वडाचे झाड
(B) चंदनाचे
(C) कडुनिंबचे झाड
(D) अशोकाचे झाड

=> (A) वडाचे झाड


13. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?

(A) वंदे मातरम्
(B) जन गण मन
(C) सारे जहाँ से अच्छा
(D) (A) आणि (बी)

=> (B) जन गण मन


14. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे?

(A) भरत चक्रवर्ती
(B) चंद्रगुप्त मौर्या
(C) महाराणा प्रताप
(D) अशोक मौर्या

=> (A) भरत चक्रवर्ती


15. भारताचा सर्वात उंच मीनार(टॉवर) कोणता आहे?

(A) चार मीनार
(B) झूलता मीनार
(C) कुतुब मीनार
(D) शहीद मीनार

=> (C) कुतुब मीनार


16. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?

(A) भाकरा धरण
(B) हिराकुड धरण
(C) इंदिरा सागर धरण
(D) नागार्जुन सागर धरण

=> (B) हिराकुड धरण


17. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?

(A) जवाहर बोगदा
(B) रोहतांग बोगदा
(C) मालिगुडा बोगदा
(D) कामशेत बोगदा

=> (A) जवाहर बोगदा


18. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे?

(A) हरमंदिर साहिब
(B) स्टॅच्यू ऑफ युनिटी
(C) नालंदा
(D) हंपी

=> (B) स्टॅच्यू ऑफ युनिटी


19. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे?

(A) श्री पद्मावती महिला विद्यापीठ
(B) एलएसआर महिला विद्यापीठ
(C) वनस्थळी विद्यापीठ
(D) एसएनडीटी महिला विद्यापीठ

=> (D) एसएनडीटी महिला विद्यापीठ


20. भारतात सर्वप्रथम महिला विद्यापीठ कधी स्थापन केले गेले?

(A) 1916
(B) 1915
(C) 1917
(D) 1925

=> (A) 1916


21. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले?

(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) कोलकाता
(D) बंगळुरू

=> (B) मुंबई


22. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे?

(A) रजिया बेगम
(B) सुचेता कृपलानी
(C) कमलजीत संधू
(D) बछेंद्री पाल

=>(C) कमलजीत संधू


23. एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

(A) कल्पना चावला
(B) बछेंद्री पाल
(C) रझिया सुल्तान
(D) सुचेता कृपलानी

=> (B) बछेंद्री पाल


24. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

(A) हरगोबिंद खुराना
(B) रवींद्र नाथ टागोर
(C) अमर्त्य सेन
(D) मदर टेरेसा

=> (B) रवींद्र नाथ टागोर


25. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

(A) लाला लाजपत राय
(B) फिरोजशाह मेहता
(C) बाळ गंगाधर टिळक
(D) व्योमेश चंद्र बॅनर्जी

=> (D) व्योमेश चंद्र बॅनर्जी


26. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?

(A) सुनीता विल्यम्स
(B) कल्पना चावला
(C) राकेश शर्मा
(D) यांपैकी नाही

=> (C) राकेश शर्मा


27. दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

(A) रीना कौशल धर्मशक्तू
(B) विमला देवी
(C) तारा चेरीयन
(D) डॉ अमृता पटेल

=> (A) रीना कौशल धर्मशक्तू


28. भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे?

(A) पुंडलिक
(B) किशन कन्हैया
(C) राजा हरिश्चंद्र
(D) भीष्म व्रत

=> (C) राजा हरिश्चंद्र


29. ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट भारतात कधी तयार झाला?

(A) १९३४
(B) १९१३
(C) १९१४९
(D) १९१८

=> (B) १९१३


30. भारताची प्रथम महिला आयपीएस कोण होती?

(A) सरोजिनी नायडू
(B) विमला देवी
(C) किरण बेदी
(D) मदर टेरेसा

=> (C) किरण बेदी


31. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती?

(A) सरोजिनी नायडू
(B) ममता बॅनर्जी
(C) प्रतिभा पाटील
(D) सुष्मिता सेन

=> (A) सरोजिनी नायडू


32. सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होती?

(A) उमा भारती
(B) एम. फातिमा बिवी
(C) सुष्मिता सेन
(D) कर्णम मल्लेश्वरी

=> (B) एम. फातिमा बिवी


33. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

(A) लॉर्ड कैनिंग
(B) लॉर्ड डफरिन
(C) लार्ड माउंट बेटन
(D) लॉर्ड लिट्टन

=> (C) लार्ड माउंट बेटन


34. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

(A) मोरारजी देसाई
(B) लाल बहादूर शास्त्री
(C) इंदिरा गांधी
(D) जवाहरलाल नेहरू

=> ((D) जवाहरलाल नेहरू


35. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले?

(A) 26 जानेवारी 1950
(B) 15 ऑगस्ट 1948
(C) 15 ऑगस्ट 1947
(D) यांपैकी नाही

=> (C) 15 ऑगस्ट 1947


36. भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली?

(A) प्रतिभा पाटील
(B) इंदिरा गांधी
(C) एम. फातिमा बिवी
(D) यांपैकी नाही

=> (B) इंदिरा गांधी


37. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत?

(A) अब्दुल कलाम
(B) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(C) डॉ. राजेंद्र प्रसाद
(D) बासप्पा दनप्पा जत्ती

=> (C) डॉ. राजेंद्र प्रसाद


38. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा?

(A) पाठीचा कणा
(B) आर्थिक प्रगती
(C) आर्थिक सुधारणा
(D) यांपैकी नाही

=> (A) पाठीचा कणा


39. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

(A) चंदीगड
(B) सिक्कीम
(C) मिझोरम
(D) गोवा

=> (B) सिक्कीम


40. पहिला भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे?

(A) राजा हरिश्चंद्र
(B) सीता विवाह
(C) किशन कन्हैया
(D) सती सुलोचना

=> (C) किशन कन्हैया


41. खालीलपैकी ‘लाइफ टाइम अचिव्हमेंटचा’ ऑस्कर विजेता कोण आहे?

(A) रवींद्र नाथ टागोर
(B) भानु अथैया
(C) सत्यजित राय
(D) किरण बेदी

=> (C) सत्यजित राय


42. भारतीय केंद्र सरकारच्या पहिल्या महिला मंत्री कोण आहेत?

(A) श्रीमती शन्नो देवी
(B) राजकुमारी अमृत कौर
(C) बी.आर. एस. रामा देवी
(D) प्रिया हिमोरानी

=> (B) राजकुमारी अमृत कौर


43. बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत?

(A) व्लादिमीर क्रॅमनिक
(B) विश्वनाथन आनंद
(C) मीर सुलतान खान
(D) दिव्येंदु बरुआ

=> (B) विश्वनाथन आनंद


44. भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र?

(A) द न्यूज टुडे
(B) हरि भूमी
(C) रभात खबर
(D) इतर

=> (A) द न्यूज टुडे


45. डबल शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे?

(A) अमिता शर्मा
(B) अंजुम चोप्रा
(C) मिताली राज
(D) पूनम यादव

=> (C) मिताली राज


46. द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले?

(A) 23 जानेवारी 2003 रोजी
(B) 3 जानेवारी 2001 रोजी
(C) 13 जानेवारी 2001 रोजी
(D) 9 जानेवारी 2002 रोजी

=> (B) 3 जानेवारी 2001 रोजी


47. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश कोणाला नेमले गेले?

(A) जगदीश चंद्र बसू
(B) जी. व्ही. मावळणकर
(C) डॉ. नागेंद्र सिंह
(D) आर. के. नारायण

=> (C) डॉ. नागेंद्र सिंह


48. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर बनणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

(A) के. जे. उदेशी
(B) प्रतिभा राय
(C) मधुर जाफरी
(D) यांपैकी नाही

=> (A) के. जे. उदेशी


49. प्रथम महिला डॉक्टर कोण होती?

(A) आनंदीबाई जोशी
(B) प्रेमा माथूर
(C) ममता बॅनर्जी
(D) यांपैकी नाही

=> (A) आनंदीबाई जोशी


50. राष्ट्रीय ध्वजावरील तीन रंग कोणत्या प्रमाणात असतात?

(A) ३: २: १
(B) १: १: १
(C) २: २: २
(D) यांपैकी नाही


=> (B) १: १: १


51. राष्ट्रीय ध्वजाचा गडद भगवा रंग काय दर्शवितो?

(A) वाढ आणि प्रजनन
(B) शांतता आणि सत्य
(C) सामर्थ्य आणि धैर्य
(D) यांपैकी नाही

=> (C) सामर्थ्य आणि धैर्य


52.  कोणता रंग आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी असतो?

(A) पांढरा
(B) गडद भगवा रंग
(C) हिरवा रंग
(D) पांढरा आणि हिरवा

=> (B) गडद भगवा रंग


53. राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये कोणता रंग असतो?

(A) केशर रंग
(B) हिरवा रंग
(C) पांढरा
(D) पांढरा आणि हिरवा

=> (C) पांढरा


54. राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो?

(A) पांढरा रंग
(B) गडद भगवा रंग
(C) हिरवा रंग
(D) पांढरा आणि हिरवा

=> (C) हिरवा रंग


55. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी-रुंदी किती आहे?
(A) २: २
(B) 3: 2
(C) 2: 3
(D) १: २

=> (B) 3: 2


56. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो?

(A) विकास आणि सत्य
(B) शांतता आणि सत्य
(C) धैर्य आणि विकास
(D) इतर

=> (B) शांतता आणि सत्य


57. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग काय सूचित करतो?

(A) शांतता आणि सत्य
(B) वाढ आणि प्रजनन
(C) विकास आणि सत्य
(D) इतर

=> (B) वाढ आणि प्रजनन


58. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती स्पोक्स आहेत?

(A) 22
(B) 24
(C) 12
(D) 25

=> (B) 24


59. भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारली?

(A) 17 जुलै 1947 रोजी
(B) 28 जुलै 1947 रोजी
(C) 22 जुलै 1947 रोजी
(D) 22 जुलै 1948 रोजी

=> (C) 22 जुलै 1947 रोजी


60. भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष आहेत?

(A) मीरा कुमार
(B) राजकुमारी अमृत कौर
(C) सौ. सुचेतो कृपलानी
(D) विमला देवी

=> (A) मीरा कुमार


61. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?

(A) सरदार वल्लभभाई पटेल
(B) श्री बेनी प्रसाद वर्मा
(C) विष्णू देव साई
(D) यांपैकी नाही

=> (A) सरदार वल्लभभाई पटेल


62. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

(A) कैलाश सत्यार्थी
(B) जे जे थॉमसन
(C) सी. व्ही. रमण
(D) मदर टेरेसा

=> (C) सी. व्ही. रमण


63. मेडिसिनमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

(A) सुब्रह्मण्यन चंद्रशेखर
(B) डॉ. हरगोविंद खुराना
(C) निल्स रीबर्ग फिनसेन
(D) अमर्त्य सेन

=> (B) डॉ. हरगोविंद खुराना


64. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

(A) रवींद्रनाथ ठाकूर
(B) व्यंकटरामन रामकृष्णन
(C) अमर्त्य सेन
(D) यांपैकी नाही

=> (C) अमर्त्य सेन


65. भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते?

(A) चंद्रशेखर सिंह
(B) विश्वनाथ प्रताप सिंह
(C) डॉ. मनमोहन सिंग
(D) यांपैकी नाही

=> (C) डॉ. मनमोहन सिंग


66. नोबेल पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

(A) मदर टेरेसा
(B) इंदिरा गांधी
(C) किरण बेदी
(D) सरोजिनी नायडू

=> (A) मदर टेरेसा


67. भारत रत्न मिळविणारी पहिली महिला कोण होती?

(A) कु.सुष्मिता सेन
(B) श्रीमती इंदिरा गांधी
(C) सौ. बछेंद्री पाल
(D) श्रीमती पी के गेसिया

=> (B) श्रीमती इंदिरा गांधी


68. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे?

(A) गंगा नदी
(B) यमुना नदी
(C) ब्रह्मपुत्र नदी
(D) कोसी नदी

=> (A) गंगा नदी


69. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?

(A) मासे
(B) डॉल्फिन
(C) कासव
(D) मगर

=> (B) डॉल्फिन


70. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

(A) हत्ती
(B) वाघ
(C) घोडा
(D) गाय

=> (B) वाघ

71. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

(A) सफरचंद
(B) आंबा
(C) अननस
(D) नारळ

=> (B) आंबा


72. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) फुटबॉल
(B) कबड्डी
(C) बुद्धीबळ
(D) हॉकी

=> (D) हॉकी


73. भारतात सौर ऊर्जेचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

(A) केरळ
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) तामिळनाडू

=> (C) राजस्थान


74. भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादक करणारा राज्य कोणते आहे?

(A) पंजाब
(B) मध्य प्रदेश
(C) तामिळनाडू
(D) झारखंड

=> (C) तामिळनाडू


75. भारतातील एकूण स्थापित उर्जा क्षमतेपैकी पवन ऊर्जेपासून किती ऊर्जा उत्पन्न होते?

(A) 10%
(B) 6%
(C) 4.5%
(D) 6.9%

=> (B) 6%


76. भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला?

(A) 1998
(B) 2000
(C) 1990
(D) 1995

=> (C) 1990


77. अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना भारतात कधी झाली?

(A) 25 नोव्हेंबर 1988 रोजी
(B) 18 नोव्हेंबर 1985 रोजी
(C) 15 नोव्हेंबर 1983 रोजी
(D) यांपैकी नाही

=> (C) 15 नोव्हेंबर 1983 रोजी


78. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे मुख्यालय भारतामध्ये कोठे आहे?

(A) मुंबई
(B) भुवनेश्वर
(C) बंगळुरू
(D) भोपाळ

=> (A) मुंबई


79. भारतीय सिनेमाचे जनक कोण होते?

(A) देविका राणी
(B) लुमियर ब्रदर्स
(C) दादासाहेब फाळके
(D) यांपैकी नाही

=> (C) दादासाहेब फाळके


80. भारतात शिक्षण काय आहे?

(A) नागरी हक्क
(B) राज्य जबाबदारी
(C) मूलभूत अधिकार
(D) राजकीय अधिकार

=> (C) मूलभूत अधिकार


81. आपल्या कार्यकाळात मरण पावलेले भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण होते?

(A) संजीव रेड्डी
(B) डॉ. व्ही. व्ही. गिरी
(C) डॉ. झाकीर हुसेन
(D) यापैकी नाही

=> (C) डॉ. झाकीर हुसेन


82. भारताचा राष्ट्रीय ध्वज नियम कधी अस्तित्वात आला?

(A) 2000
(B) 2002
(C) 2001
(D) 2003

=> (B) 2002


83. दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते?

(A) गोदावरी नदीला
(B) तुंगभद्र नदीला
(C) कावेरी नदीला
(D) कृष्णा नदीला

=> (A) गोदावरी नदीला


84. ‘बोस्टन ऑफ इंडिया’ म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

(A) मुंबई
(B) वडोदरा
(C) अहमदाबाद
(D) सुरत

=> (C) अहमदाबाद


85. खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा कमी आहे?

(A) केरळ
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) महाराष्ट्र

=> (A) केरळ


86. भारतातील सगळ्यात उंच धरण ‘भाक्रा धरण’ कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?

(A) झेलम नदीवर
(B) गोदावरी नदीवर
(C) सतलज नदीवर
(D) व्यास नदीवर

=> (C) सतलज नदीवर


87. भारताची प्रथम लोह स्टील कंपनी कुठे आहे?

(A) गुवाहाटी
(B) हिरापूर
(C) मुंबई
(D) जमशेदपूर

=> (D) जमशेदपूर


88. भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत?

(A) २२८
(B) ११५
(C) १३६
(D) ९५

=> (A) २२८


89. भारतातील एकमेव ठिकाण जिथे कथील आढळतात?

(A) रीवा
(B) सूरत
(C) हजारीबाग
(D) अहमदाबाद

=> (C) हजारीबाग


90. भारतातील कोणते राज्य भारतातील खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते?

(A) उत्तर प्रदेश
(B) हरियाणा
(C) पंजाब
(D) तामिळनाडू

=> (C) पंजाब


91. ‘शांती घाट’ कुठे आहे?

(A) तामिळनाडू मध्ये
(B) केरळ मध्ये
(C) हिमाचल प्रदेश मध्ये
(D) अरुणाचल प्रदेश मध्ये

=> (B) केरळ मध्ये


92. मदुराई कुठल्या राज्यात आहे?

(A) सिक्कीम
(B) आंध्र प्रदेशात
(C) तामिळनाडू
(D) मेघालय

=> (C) तामिळनाडू


93. भारतामध्ये बॉक्साइटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे?

(A) भोपाळ
(B) ओडिशा
(C) तामिळनाडू
(D) झारखंड

=> (B) ओडिशा


94. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त हिरे काढले जातात?

(A) गोलकोंडा
(B) पन्ना
(C) क्विलोन
(D) जयपूर

=> (B) पन्ना


95. भारतात सर्वात जास्त सोने कोठे सापडते जाते?

(A) मोतीपुरा
(B) पन्ना
(C) कोलार
(D) यापैकी नाही

=> (C) कोलार


96. बहुतेक कोळसा साठा भारतात कुठे आढळून येतो?

(A) ओडिशा
(B) छत्तीसगड
(C) झारखंड
(D) पं. बंगाल

=> (C) झारखंड


97. खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वप्रथम कुठे सुरू झाले?

(A) अंकलेश्वर
(B) नहारकटियात
(C) डिग्बोई
(D) यापैकी नाही

=> (C) डिग्बोई


98. भारतातील सर्वात महत्त्वाची युरेनियम खाण कोठे आहे?

(A) वाशी
(B) गौरीबिदानुर
(C) जदुगोरा
(D) यांपैकी नाही

=> (C) जदुगोरा


99. खालीलपैकी कोणते राज्य गंधकच्या उत्पादनात पुढे आहे?

(A) आसाम
(B) पंजाब
(C) महाराष्ट्र
(D) तामिळनाडू

=> (C) महाराष्ट्र


100. अंकलेश्वर भारतातील कोणत्या उत्पादनासाठी ओळखले जाते?

(A) कोळसा
(B) पेट्रोलियम
(C) युरेनियम
(D) यांपैकी नाही

=> (B) पेट्रोलियम


2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here