मित्रानो जर का तुम्ही Maharashtra Police Bharti 2022 ची तयारी करत असाल तर आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो important Police Bharti 2022 Gk in Marathi.
Police Bharti 2022 Gk Questions in Marathi
1. ……. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात?
A. श्वेत रक्तकणिका
B. लसिक
C. लोहित रक्तकणिका
D. रक्त पट्टीका
2. पेशीमधील……. ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात?
A. हरित लवक
B. तंतूकणिका
C. लयकारिका
D. यापैकी नाही
3. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते?
A. सिंधुदुर्ग
B. कणकवली
C. राजेवाडी
D. वसई
4. हेपिटायटीस बी हा रोग…… मुळे होतो?
A. HAV
B. HBV
C. HBD
D. HBC
hepatitis B virus
5. मानवामध्ये…… गुणसूत्र असतात?
A. 64
B. 46
C. 23
D. 44
6. वनस्पती आपले अन्न कोठे तयार करतात?
A. खोडामध्ये
B. पानांमध्ये
C. फांद्यांमध्ये
D. मुळांमध्ये
7. पूर्व विदर्भात……. साठे आढळतात?
A. दगडी कोळसा
B. नैसर्गिक वायू
C. खनिज तेल
D. युरेनियम
8. महाराष्ट्र पठारावर……. या खडकापासून काळी मृदा तयार झालेली आहे?
A. अग्निजन्य
B. कडप्पा
C. जांभा
D. बेसॉल्ट
9. महाराष्ट्रात…… मध्ये मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते?
A. सह्याद्री पर्वत
B. किनारपट्टी
C. पर्जन्य छायेचा प्रदेश
D. मराठवाडा
10. महाराष्ट्रात ‘अल्लापल्ली अरण्य’ कुठे आढळतात?
A. कोकण
B. गडचिरोली
C. पश्चिम घाट
D. यापैकी नाही
11. ……… ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे?
A. गोदावरी
B. पूर्णा
C. भीमा
D. प्रवरा
12. आंबा घाट…… मार्गावर आहे?
A. कोल्हापूर- रत्नागिरी
B. मुंबई- नाशिक
C. कराड- चीपळून
D. पुणे- मुंबई
13. विदर्भात सर्वात जास्त पाऊस……. महिन्यामध्ये पडतो?
A. ऑगस्ट
B. जुलै
C. सप्टेंबर
D. जून
14. दख्खनच्या पठारावर हिवाळ्यात…… भागात तापमान बरेच कमी आढळते?
A. दक्षिण
B. पूर्व
C. पश्चिम
D. उत्तर
15. उल्हास नदीच्या खाडीजवळ…….. औष्णिक विद्युत केंद्र आहे?
A. तुर्भे
B. फेकरी
C. चोला
D. परळी
16. खान्देशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळ जवळ…… येथे आहे?
A. परळी
B. कोराडी
C. फेकरी
D. दुर्गापुर
17. फ्रेंच ओपन 2021 या एकेरीचा विजेता कोण ठरला?
A. राफेल नदाल
B. नोवाक जोकोविच
C. रॉजर फेडरर
D. यापैकी नाही
18. ‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
A. जगदीश चंद्र बोस
B. कॅमिलो गोल्गी
C. रॉबर्ट हुक
D. रॉबर्ट ब्राऊन
19. लसीच्या कॉपी वरील VVM म्हणजे काय?
A. Vaccine Vial Monitor
B. vaccine Viral Monitor
C. Vaccine Veical Monital
D. Vaccine Variety Monitor
20. वर्धा नदीचा उगम कोठे होतो?
A. अजिंठा टेकड्या
B. मध्यप्रदेश बैतूल
C. सह्याद्री पर्वत
D. यापैकी नाही
21. महाराष्ट्राच्या उत्तरेस…… पर्वतरांगा आणि पूर्वेस……. तिकडे आहेत?
A. सह्याद्री आणि नंदुरबार
B. सातपुडा आणि गाविलगड
C. भामरागड आणि बालाघाट
D. गाविलगड आणि महादेव
22. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?
A. 750 KM
B. 700 KM
C. 800 KM
D. 940 KM
23. उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांमध्ये…… हा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो?
A. सागवान
B. किंडल
C. आवळा
D. आईन
24. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही?
A. इंद्रायणी
B. जया
C. हंसा
D. हिरामोती
25. आधुनिक जैवतंत्रज्ञान…… पातळीवर कार्य करते?
A. कलीली
B. अणु
C. रेणु
D. पदार्थ
26. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे?
A. पुणे
B. नागपूर
C. ठाणे
D. कोल्हापूर
27. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?
A. NH 13
B. NH 16
C. NH 66
D. NH 7
28. तारापूर हा देशातील पहिला अणूविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. पालघर
B. मुंबई
C. ठाणे
D. यापैकी नाही
29. ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?
A. महाबळेश्वर
B. सातारा
C. कोल्हापूर
D. यापैकी नाही
30. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे?
A. नागपूर
B. वर्धा
C. गोंदिया
D. भंडारा
=========================================
Questions of the video (POLICE BHARTI 2022 IMP QUESTION)
सूर्य हा कोणत्या वायूचा बनलेला आहे?
A. ऑक्सिजन
B. कार्बन डाय ऑक्साइड
C. कार्बन
D. हायड्रोजन व हेलियम
मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Download Police Bharti GK Questions in Marathi: Police Bharti 2022 IMP questions in Marathi
हायड्रोजन व हेलियम