1. स्क्रूरलकेज —– दर्शवतो.
- स्टेटर चा प्रकार
- रोटरचा प्रकार
- सप्लाय चा प्रकार
- आवश्यक लोड चा प्रकार
उत्तर : रोटरचा प्रकार
2. इंडक्शन मोटरी चालू होताना स्लीप —– असते.
- कमी
- जास्त
- कायम
- यापैकी नाही
उत्तर : जास्त
3. सिक्रोनस वेग 1500 RPM असलेल्या मोटरमध्ये 4% स्लीप असल्यास रोटर वेग —– असेल.
- 1500 RPM
- 1440 RPM
- 1560 RPM
- 1460 RPM
उत्तर : 1440 RPM
4. सहा पोलच्या इंडक्शन मोटरचा वेग 960 RPM आहे तर स्लीप —– असेल.
- 1%
- 2%
- 3%
- 4%
उत्तर : 4%
5. इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस = —— या सुत्राने काढतात.
- रोटर इनपुटxस्लीप
- रोटर आऊटपुटxस्लीप
- स्टेटन इनपुटxस्लीप
- स्टेअर इनपुटxकरंट
उत्तर : रोटर इनपुटxस्लीप
6. स्टार कनेक्टेड 3 फेज इंडक्शन मोटरचा प्रवाह 20 अॅम्पीयर असलातर डेल्टामध्ये —– अॅम्पीयर असेल.
- 30A
- 40A
- 34.64A
- 35A
उत्तर : 34.64A
7. 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टाटिंग टॉर्क —– वाढू शकतो.
- स्टेटर रजिस्टन्स वाढवल्याने
- रोटर रजिस्टन्स वाढवल्याने
- स्लीप वाढवल्याने
- यापैकी नाही
उत्तर : रोटर रजिस्टन्स वाढवल्याने
8. स्क्रुरलकेज इंडक्शन मोटरचा स्टाटिंग टॉर्क —– आहे.
- हाय
- लो
- व्हेरीहाय
- यापैकी नाही
उत्तर : लो
9. —– क्लास इन्शुलेशनच्या मोटरची स्लीप जास्त असते.
- A क्लास
- B क्लास
- C क्लास
- D क्लास
उत्तर : D क्लास
10. —— क्लास इन्शुलेशन असलेल्या इंडक्शन मोटरचा स्टाटिंग टॉर्क उच्च असतो.
- A क्लास
- B क्लास
- C क्लास
- D क्लास
उत्तर : C क्लास
11. इंडक्शन मोटरवरील लोड कमी केल्यास पॉवर फॅक्टर —– होतो.
- कमी
- जास्त होतो
- कायम राहतो
- वरीलपैकी नाही
उत्तर : कमी
12. 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यक्षमता —– च्या समप्रमाणात बदलते.
- सप्लाय व्होल्टेज
- सप्लाय फ्रिक्वेंसी
- पॉवर फॅक्टर
- वरीलपैकी नाही
उत्तर : पॉवर फॅक्टर
13. 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टाटिंग करंट फूल लोड करंटच्या —– असतो.
- निम्मा
- तेवढाच
- दुप्पट
- पाचपट
उत्तर : पाचपट
14. 3 फेज 4 पोल इंडक्शन मोटरचा पूर्ण लोड वेग 1440 RPM असल्यास 1/2 लोड वेग —– असेल.
- 1400 RPM
- 1440 RPM
- 1460 RPM
- 1480 RPM
उत्तर : 1460 RPM
15. DOL स्टार्टर —– HP पर्यंतच्या मोटरसाठी उपयुक्त.
- 5HP
- 10HP
- 15 to 25HP
- यापैकी नाही
उत्तर : 5HP
16. स्टार डेल्टा स्टार्टर —– HP पर्यंतच्या मोटारसाठी उपयुक्त आहे.
- 5HP
- 10HP
- 15 to 25HP
- यापैकी नाही
उत्तर : 10HP
17. ऑटो ट्रान्सफार्मर स्टार्टर —– HP पर्यंतच्या मोटारसाठी उपयुक्त आहे.
- 5HP
- 10HP
- 15 to 25HP
- यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
18. A.C. 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटरचा सिंक्रोंनस वेग —– आहे.
- 3000 RPM
- 1500 RPM
- 1000 RPM
- 0750 RPM
उत्तर : 1000 RPM
19. इंडक्शन मोटरचा रोटर फिरवण्यासाठी आवश्यक प्रेरणेस —– म्हणतात.
- फोर्स
- टॉर्क
- पॉवर
- हॉर्स पॉवर
उत्तर : टॉर्क
20. मोटरचा रोटर फिरवण्यासाठी —– ची आवश्यकता असते.
- मॅग्नेट
- स्लीप
- वाईडींग
- फ्रिक्वेंसी
उत्तर : स्लीप