1. सन 1837 मध्ये —– यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- महर्षी कर्वे
- महात्मा फुले
- सयाजीराव गायकवाड
- राजर्षी शाहू महाराज
उत्तर : महात्मा फुले
2. इ.स. 1932 मध्ये —– या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
- सुनीती चौधरी
- वीणा दास
- शांती घोष
- प्रतिलता वड्डेकर
उत्तर : वीणा दास
3. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?
- लोकमान्य टिळक
- गोपाळ गणेश आगरकर
- न्यायमूर्ती रानडे
- नामदार गोखले
उत्तर : गोपाळ गणेश आगरकर
4. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
- दिनबंधु
- सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
- समता संघ
- बहिष्कृत हितकारिणी सभा
उत्तर : बहिष्कृत हितकारिणी सभा
5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?
- बुद्धिप्रामाण्यवाद
- व्यक्ति स्वातंत्र्य
- समाज सुधारणेचा आग्रह
- वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
- एलफीन्स्टन
- एस.एन.डी.टी.
- फर्ग्युसन
- विलिंग्टन
उत्तर : फर्ग्युसन
7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
- शेतकर्यांचा आसूड
- सार्वजनिक सत्यधर्म
- ब्राम्हनांचे कसब
- इशारा
उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म
8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
- वाय.बी. चव्हाण
- मोरारजी देसाई
- विठ्ठलभाई पटेल
- वल्लभभाई पटेल
उत्तर : विठ्ठलभाई पटेल
9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?
- इ.स. 1887
- इ.स. 1888
- इ.स. 1889
- इ.स. 1990
उत्तर : इ.स. 1888
10. विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?
- पंडिता रमाबाई
- महर्षी धोंडो केशव कर्वे
- पेरियार रामस्वामी
- सावित्रीबाई फुले
उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे
11. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?
- अर्थमंत्री
- प्रधानमंत्री
- राष्ट्रपती
- लोकसभा अध्यक्ष
उत्तर : राष्ट्रपती
12. ओ.बी.सी. चळवळ —– प्रभावित झाली.
- मंडल आयोगामुळे
- महाजन आयोगामुळे
- सरकारिया आयोगामुळे
- फाजल अली आयोगामुळे
उत्तर : मंडल आयोगामुळे
13. नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?
- मुख्य सचिव
- नियोजन सचिव
- अर्थ सचिव
- गृह सचिव
उत्तर : नियोजन सचिव
14. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
- 1978
- 1995
- 1989
- 2004
उत्तर : 1978
15. खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?
- अॅथलेटिक्स
- कुस्ती
- क्रिकेट
- स्विमींग
उत्तर : अॅथलेटिक्स
16. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
- डोकेदुखी
- हगवण
- डायरिया
- निद्रानाश
उत्तर : डोकेदुखी
17. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?
- GZTZLMH
- GZHTZIM
- GZHTAZM
- GZHLMZT
उत्तर : GZHTZIM
18. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?
- W<Y<X<Z
- Y<W<X<Z
- X<Z<Y<W
- Z<X<W<Y
उत्तर : Y<W<X<Z
19. खालीलपैकी कोणत्या राज्यात व्दिगृही विधीमंडळ आहे?
- कर्नाटक
- गुजरात
- तमिळनाडू
- मध्यप्रदेश
उत्तर : कर्नाटक
20. राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ —– वर्षाचा असतो.
- 2
- 3
- 5
- 6
उत्तर : 6