MPSC Prelims Question Paper | MPSC Question Papers with Answers 2024

MPSC Prelims Question Paper | MPSC Question Papers with Answers 2024

MPSC Prelims Question Paper: एमपीएससी (MPSC) दरवर्षी हजारो अर्जदारांची विविध विभागांमध्ये भरती करते आणि भारतातील लाखो उमेदवार या नोकरीच्या परीक्षेसाठी अर्ज करतात. परंतु अशा काही उमेदवारांची MPSC द्वारे निवड केली जाते, ज्यांनी MPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी चांगला सराव केला आहे.

MPSC परीक्षेसाठी सर्व अर्जदारांसाठी General Knowledge एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण MPSC परीक्षेमध्ये GK Questions नेहमीच विचारले जातात. सोबत MPSC परीक्षेमध्ये Marathi Current Affairs चे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर विचारले जातात.

म्हणूनच आजच्या या लेखामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे MPSC question papers with answers.

MPSC Prelims Question Paper | MPSC Question Papers with Answers

1. मेजर हुसेन यावर पुढील पैकी कोणत्या क्रांतिकारकाने गोळी झाडली होती?
A. चाफेकर बंधू
B. खुदीराम बोस
C. मदनलाल धिंग्रा
D. मंगल पांडे

2. नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे?
A. भीमा
B. कृष्णा 
C. गोदावरी
D. इंद्रायणी

3. तापी व पांझरा यांचा संगम……… येथे झाला आहे?
A. मुडावद 
B. नेवासे
C. कुंडल
D ब्रह्मनाळ

4. राजवाडे इतिहास संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नाशिक
B. धुळे
C. नंदुरबार
D. जळगाव

5. नांदूर मधमेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे?
A. गोदावरी 
B. प्रवरा
C. भोगावती
D. कोयना
NASHIK

6. वनकुसवडे, चाळकेवाडी हे पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A. सिंधुदुर्ग
B. सातारा 
C. अहमदनगर
D. धुळे

7. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A. यवतमाळ 
B. चंद्रपूर
C. भंडारा
D. कोल्हापूर

8. भारताचा 27 % भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे?
A. रेगूर/ काळी मृदा 
B. गाळाची मृदा
C. जांभी मृदा
D. पर्वतीय मृदा

9. खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचे आहे?
A. फ्रीडम ऑफ फिअर
B. लॉन्ग वॉल्क टू फ्रीडम 
C. डी कोर्स ऑफ माय लाईफ
D. शॉर्टकट टू फ्रिडम

10. संस्कृत मध्ये क्रियापदाला……… म्हणतात?
A. कार्यपद
B. आख्यात
C. कृदंत
D. उद्देश

11. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे?
A. रेगुर
B. गाळाची
C. लॅटराईट 
D. यापैकी काही नाही

12. लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?
A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. मुख्य सचिव
D. उपसभापती

13. कोणत्या क्रांतीकाराचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता?
A. स्वातंत्र्यवीर सावरकर
B. अनंत कान्हेरे
C. सेनापती बापट 
D. सिद्धनाथ काणे

14. मधुकर नावाचे नियतकालीन कोणी सुरू केले होते?
A. विनोबा भावे 
B. अण्णासाहेब डांगे
C. न्या. रानडे
D. पंडिता रमाबाई

15. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र पुढीलपैकी कोणी स्वीकारले होते?
A. पंडित नेहरू
B. सार्वजनिक काका(गणेश वासुदेव जोशी)
C. गोपाळ गणेश आगरकर
D. लोकमान्य टिळक

16. बावन्नकशी, सुबोध रत्नाकार, काव्यफुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती?
A. रमाबाई रानडे
B. पंडिता रमाबाई
C. सावित्रीबाई फुले
D. सार्वजनिक काका

17. श्रीपती शेषाद्री प्रकरण पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची निगडित आहे?
A. राजश्री शाहू महाराज
B. आचार्य बाळशास्त्री जांभेकर
C. दादोबा पांडुरंग
D. भाऊ दाजी लाड

18. कल्पकम, कुंडकुलम अणूविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
A. राजस्थान
B. तामिळनाडू 
C. आंध्र प्रदेश
D. गुजरात

19. दांडेली, घटप्रभा, बांदीपुर अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत?
A. झारखंड
B. हरियाणा
C. कर्नाटक
D. तामिळनाडू

20. संगमरवर हा रूपांतरित खडक …….. या खडकापासून तयार होतो?
A. ग्रॅनाईट
B. बेसाल्ट
C. चुनखडी
D. सेल

21. बैरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे?
A. बिहार
B. हरियाणा
C. आसाम
D. ओडिशा

22. पुढे दिलेल्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना आहे?
A. वाराणसी
B. पेरंबुर
C. बंगलोर
D. कपूरथला
Banaras Locomotive Works

23. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता?
A. दिल्ली
B. अंदमान निकोबार
C. लक्षद्वीप
D. लडाख

24. एन. ए. आर. आय. चा पूर्ण अर्थ काय?
A. राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था
B. राष्ट्रीय एड्स औषध संशोधन संस्था
C. राष्ट्रीय कृषी अनुसंधान संस्था
D. यापैकी नाही
=> राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था(National AIDS Research Institute)

25. निती आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
A. राष्ट्रपती
B. उपपंतप्रधान
C. उपराष्ट्रपती
D. पंतप्रधान

26. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे?
A. नांदेड
B. औरंगाबाद
C. अकोला
D. परभणी

27. खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे?
A. पोवाडा
B. कोलन्नालू
C. बाउल
D. खोंगजोम पर्व

28. महाराष्ट्र शासनाने……. रोगाच्या रुग्णांसाठी ‘ आरोग्यवर्धिनी’ कार्यक्रम सुरू केला आहे?
A. मस्तिष्क ज्वर
B. क्षयरोग 
C. डांग्या खोकला
D. डेंग्यू

29. सन 1854चा ‘वुडचा खलिता’ कोणत्या विषयाशी संबंधित होता?
A. महसूल प्रशासन
B. वसाहतीचे स्वराज्य
C. शिक्षण
D. स्थानिक स्वराज्य संस्था

30. घडाळ्याच्या गुंडाळलेल्या स्प्रिंग मध्ये कोणती ऊर्जा असते?
A. रासायनिक
B. स्थितिज 
C. विद्युत
D. प्रकाश

31. विद्युत प्रवाहाच्या एककास ……… म्हणतात?
A. कुलोम
B. होल्ट
C. एंपियर
D. ओहम

32. सरडा, साप, मगर, कासव यांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या वर्गात होतो?
A. मस्त्य वर्ग
B. उभयचर
C. सरीसृपवर्ग
D. पक्षी वर्ग

33. एक बीज पत्री नसलेली वनस्पती सांगा?
A. निशिगंधा
B. नारळ
C. ऊस
D. वाटाणा

34. ……… मुळे दुधाचा रंग पांढरा असतो?
A. ग्लुकोज
B. लागतोच
C. रेनिंग
D. केसीन

35. आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते?
A. कोहिमा
B. थायलँड
C. सिंगापूर
D. इम्फाळ

36. न्यू इंडिया, कॉमन वेल ही वृत्तपत्रे कोणाची होती?
A. सरोजनी नायडू
B. ऍनी बेंझेट 
C. रासबिहारी बोस
D. सुभाष चंद्र बोस

37. कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली?
A. नारस
B. कलकत्ता
C. सुरत
D. लखनऊ

38. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना 1889 मध्ये कोणी केली?
A. स्वामी दयानंद सरस्वती
B. लाला हंसराज
C. स्वामी श्रद्धानंद
D. केशवचंद्र सेन

39. पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता?
A. लॉर्ड लिटन
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड डफरीन
D. लॉर्ड मेयो

40. 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते?
A. बाळशास्त्री जांभेकर
B. गोविंद विठ्ठल कुंठे 
C. राजा राममोहन राय
D. ईश्वरचंद्र विद्यासागर
२४ ऑक्टोबर १८४१ रोजी भाऊ महाजन (गोविंद विठ्ठल कुंठे)

41. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली?
A. लोकमान्य टिळक
B. सुभाष चंद्र बोस
C. महात्मा गांधी
D. नाना पाटील

42. विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन याचा वध कोणी केला?
A. मदनलाल धिंग्रा
B. अनंत लक्ष्मण कान्हेरे
C. भगतसिंग
D. राजगुरू

43. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झाली?
A. 1975
B. 1976
C. 1874
D. 1980

44. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?
A. अलाहाबाद
B. दिल्ली
C. सिकंदराबाद
D. जयपुर

45. पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे?
A. 30 टक्के
B. 33 टक्के 
C. 35 टक्के
D. 45 टक्के

46. महाराष्ट्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या जमातींपैकी कातकरी नावाची जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
A. उस्मानाबाद
B. यवतमाळ
C. गडचिरोली
D. रायगड

47. अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात?
A. अहमदनगर
B. जळगाव
C. नाशिक
D. बीड

48. बेडसा, भाजे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. औरंगाबाद
B. नाशिक
C. पुणे
D. अकोला

49. पुढीलपैकी कोणती वास्तु अहमदनगर जिल्ह्यात आहे?
A. बीबी का मकबरा
B. चांदबिबीचा महाल
C. सिताबर्डीचा किल्ला
D. महाकालेश्वर मंदिर

50. खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे?
A. वेरूळ
B. अजिंठा
C. पितळखोरे 
D. घारापुरी

51. पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते?
A. इंग्लंड
B. क्युबा
C. ब्राझील
D. थायलँड

52. ‘ऊठी ऊठी गोपाळा’ या गीताचे कवी कोण आहेत?
A. बालकवी
B. बहिणाबाई चौधरी
C. बाळकराम
D. होणाजी बाळ 

53. माजलगाव नावाचे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बीड जिल्ह्यात बांधले आहे?
A. बिंदुसरा
B. इंद्रायणी
C. सिंदफणा 
D. तुळशी

54. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली?
A. 1969
B. 1901 
C. 1999
D. 2005

55. रेडक्रॉस या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
A. जिनेव्हा 
B. लंडन
C. ब्राझील
D. काठमांडू

56. भारतातील पहिली महिला महापौर होण्याचा मान पुढीलपैकी कोणी मिळवला?
A. लैला शेठ
B. सुचेता कृपलानी
C. अरुणा असफ अली
D. प्रतिभाताई पाटील

57. लज्जा, शोध, फ्रेंच लवर या प्रसिद्ध साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत?
A. व्ही. एस. नायपॉल
B. तसलीमा नसरीन 
C. अमर्त्य सेन
D. चेतन भगत

58. 18 एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
A. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
B. आंतरराष्ट्रीय वारसा दिन
C. आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल दिन
D. युनो दिन

59. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही?
A. मासेमारी
B. खाणकाम
C. कृषी
D. व्यापार

60. झूम नावाची स्थलांतरित शेती पुढील पैकी कुठे केली जाते?
A. पश्चिम घाट
B. हिमाचल प्रदेश
C. आसाम
D. महाराष्ट्र

61. जमनापरी, संगमनेरी, उस्मानाबादी या पुढील पैकी कशाच्या जाती आहेत?
A. गाय
B. कोंबडी
C. मेंढी
D. शेळी

62. खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
A. पश्चिम बंगाल
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. केरळ

63. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
A. राष्ट्रपती
B. राज्यसभा
C. सर्वोच्च न्यायालय
D. लोकसभा

64. ईशान्य कडील दुर्गम प्रदेशासाठी भारत सरकारने 1981 मध्ये सुरू केलेल्या विमानसेवेचे नाव काय?
A. पवनहंस
B. वायूदूत 
C. गरुड
D. यापैकी नाही

65. भारतातील सर्वाधिक लांबीचा जलमार्ग कोणता?
A. कोटापुरम ते कोल्लाम
B. अलाहाबाद ते हल्दिया
C. सदरी ते धुब्री
D. काकिनाडा ते मरक्कानम

66. शिवकाशी, तामिळनाडू कोणत्या उद्योगाशी निगडित आहे?
A. चामड्याच्या वस्तू
B. विणकाम
C. आगपेटी
D. रसायन उद्योग

67. पंचायत समितीच्या वर्ग-3 व वर्ग-4 मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाचा आहे?
A. पंचायत समिती सभापती
B. गटविकास अधिकारी
C. मुख्य कार्यकारी अधिकारी
D. तहसीलदार

68. पुढीलपैकी कोणता महसूल खात्याचा मुलकी प्रशासनाचा वर्ग-3 चा कर्मचारी असून सर्वात शेवटचा अधिकारी आहे?
A. तहसीलदार
B. तलाठी
C. कोतवाल
D. ग्रामसेवक

69. नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?
A. नगर परिषद उपाध्यक्ष
B. विभागीय आयुक्त
C. जिल्हाधिकारी
D. मुख्य कार्यकारी अधिकारी

70. …….. जिल्हा परिषदेची मुख्य व सर्वात महत्त्वाची समिती असते?
A. कृषी समिती
B. वित्त समिती
C. आरोग्य समिती
D. स्थायी समिती

71. बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
A. भारत
B. अमेरिका
C. ऑस्ट्रेलिया
D. कॅनडा

72. 1957 मध्ये केंद्राने स्थापन केलेल्या बलवंतराय मेहता समितीने खालील पैकी कोणती शिफारस केली?
A. धर्मनिरपेक्ष राष्ट्राची
B. लोकशाही विकेंद्रीकरणाची
C. अध्यक्षीय लोकशाहीचे
D. लोकशाही केंद्रीकरणाची

73. ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे?
A. दिल्ली
B. हरियाणा
C. मुंबई
D. पुणे

74. केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो?
A. स्वतंत्र
B. सामूहिक
C. काळजीपूर्वक
D. तात्काळ

75. ‘ओपेक’ या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
A. व्हिएना 
B. रोम
C. जिनिव्हा
D. बर्लिन
=> opec – Vienna, Austria Organization of the Petroleum Exporting Countries

76.’अनुशिलान समिती’ ही क्रांतीकारांची संघटना……. येथे स्थापन करण्यात आली?
A. बंगाल
B. पंजाब
C. बिहार
D. तामिळनाडू

77. खालीलपैकी एन एस जी म्हणजे काय?
A. राष्ट्रीय सुरक्षा बल
B. महाराष्ट्रीय सुरक्षा पोलीस दल
C. सीमा सुरक्षा बल
D. राष्ट्रीय संरक्षण प्रणाली

78. भारतातील…… हे राज्य ‘ सूर्यफूल’ या तेलबिया पिकाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे?
A. कर्नाटक 
B. तामिळनाडू
C. आंध्र प्रदेश
D. महाराष्ट्र

79. उपराष्ट्रपती हे……. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
A. लोकसभा
B. विधानसभा
C. विधान परिषद
D. राज्यसभा

80. भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जाते?
A. ब्रह्मपुत्र 
B. गंगा
C. यमुना
D. नर्मदा

81. शाहिस्तेखानाने……… किल्ल्याला वेढा दिला?
A. पुरंदर
B. पन्हाळा
C. शिवनेरी
D. तोरणा

82. भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायतराजशी संबंधित आहे?
A. भाग 6
B. भाग 7
C. भाग 8
D. भाग 9

83. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार……. यांना आहे?
A. न्यायाधीश
B. राज्यपाल
C. राष्ट्रपती
D. कायदा मंत्रालय

84. स्वेदगंगा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
A. वसंत बापट
B. विंदा करंदीकर
C. विभावरी शिरुरकर
D. कुसुमाग्रज

85. खालीलपैकी ‘मिथेन’ हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे?
A. द्रवरूप
B. घनरूप
C. अर्ध घनरूप
D. वायुरूप

86. साधारणपणे सागरी पाण्याचे क्षारता किती असते?
A. 35%
B. 21%
C. 33%
D. 240%

87. सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे?
A. आर्टिक समुद्र
B. अंटार्टिक महासागर
C. हिंदी महासागर
D. पॅसिफिक महासागर

88. ……. हा भूपृष्ठलगेचचा थर आहे?
A. दलांबर
B. तपांबर
C. पितांबर
D. आयनांबर

89. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत?
A. 12 
B. 10
C. 11
D. 13

90. जकार्ता ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
A. कंबोडिया
B. म्यानमार
C. इंडोनेशिया
D. भूतान

91. मी कविता लिहित असे वाक्यातील काळ ओळखा?
A. अपूर्ण भूतकाळ
B. रीती भूतकाळ
C. रीती वर्तमान काळ
D. रीती भविष्यकाळ

92. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार ही केस कोणत्या वर्षी झाली?
A. 1973 
B. 1978
C. 1980
D. 1992

93. टोमॅटोवरील विल्ट हा रोग…….. मुळे होतो?
A. विषाणू
B. बुरशी
C. आदिजीव
D. जिवाणू 

94. भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते?
A. खाण उद्योग
B. सेवाक्षेत्र
C. निर्मिती
D. कृषी

95. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
A. मंगळ
B. शुक्र
C. बुध 
D. पृथ्वी

96. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला?
A. 1773
B. 1784 
C. 1793
D. 1798

97. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते?
A. सम्राट अशोक
B. आर्य चाणक्य
C. सम्राट पुलोकोशी
D. हर्षवर्धन

98. खालीलपैकी कोणते जाळे हे एखाद्या मर्यादित क्षेत्र प्रदेशातील संगणकांना जोडण्यासाठी केले जाते?(उदा. ऑफिस, इमारत)
A. LAN – Local area Network 
B. MAN – Metropolitan Area Network
C. WAN – wide area Network
D. यापैकी नाही

99. PWG कशाची संबंधित आहे?
A. बांधकाम
B. युद्ध
C. नक्षलवाद
D. सार्वजनिक खेळ
Peoples’ War Group (PWG)

100. आरोग्य सेवेचा विभाग कोणता?
A. आरोग्य शिक्षण
B. कुटुंब कल्याण
C. वैद्यकीय उपचार
D. वरील सर्व 

या लेखामध्ये दिलेल्या MPSC previous year question paper बद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा मी तुमच्या शंकांच लवकरात लवकर निरसन करण्याचा प्रयत्न करेन.

आमच्या या वेबसाईटवर तुम्हाला MPSC सह Police Bharti, Talathi Bharti, Arogya Seva Bharti, Saralseva Bharti, Mhada Exam या सर्व परीक्षांसाठीचे प्रश्न तुम्हाला भेटून जातील.

MPSC combine pre question paper हे प्रश्न तुमच्या मित्रांसोबत Facebook आणि Whatsapp नक्की शेअर करा.

हे देखील वाचा👇👇👇

Police Bharti Question Paper in Marathi

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

1 thought on “MPSC Prelims Question Paper | MPSC Question Papers with Answers 2024”

Leave a Comment