Vanrakshak Bharti Question Papers | Vanrakshak Bharti 2024 Maharashtra

Vanrakshak Bharti Question Papers | Vanrakshak Bharti 2024 Maharashtra

Vanrakshak Bharti Question Papers: विद्यार्थीमित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2022 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak question paper 2024

1. भारतातील सुल्तानपुर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

A.पंजाब
B.हरियाणा 
C.राजस्थान
D.कर्नाटक

2. देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?

A. पृथ्वीराज चव्हाण 
B. अशोक चव्हाण
C. विलासराव देशमुख
D. शरद पवार

3. नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे…….राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते?

A.रामकृष्ण हेगडे
B.एस. आर. बोम्मई
C.राजीव गांधी 
D.इंदिरा गांधी

4. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात पुणे जिल्ह्यात आढळून येते?

A. वारली
B. माडिया
C. महादेव कोळी 
D. नंदीबैलवाले

5. जागतिक मृदा दीन कधी साजरा करण्यात येतो ?

A. 5 एप्रिल
B. 5 जून
C. 5 मार्च
D. 5 डिसेंबर 

6. जागतीक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो?

A. 1 मार्च
B. 2 मार्च
C. 3 मार्च 
D. 4 मार्च

7. वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे?

A. गडचिरोली
B. गोंदिया
C. नागपूर 
D. मुंबई

8. वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?

A. नायट्रोजन
B. ऑक्सिजन
C. कार्बन
D. पोटॅशियम

9. भारतातील पहिले निवडणूक आयुक्त कोण?

A. सरोजिनी नायडू
B. सीडी देशमुख
C. सुकुमार सेन 
D. यापैकी नाही

10. सोळाव्या लोकसभेचा कार्यकाल कोणता?

A. 2004-2009
B. 2009-2014
C. 2019-2024
D. 2014-2019 

11. महाराष्ट्रात डोंगरी किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव असलेला एकमेव जिल्हा कोणता?

A. सातारा
B. रायगड 
C. रत्नागिरी
D. सिंधुदुर्ग

12. बांबू हि कोणत्या जातीची वनस्पती आहे?

A. वृक्ष
B. देवदार
C. गवत
D. यापैकी नाही

13. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

A. झेलम 
B. सतलज
C. चिनाब
D. शरयू

14. भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी सल्लग्न आहेत ?

A. पाच
B. सहा
C. चार 
D. सात

15. “माजुली बेट” कोणत्या नदीशी संबंधीत आहे?

A. गंगा
B. ब्रह्मपुत्रा 
C. गोदावरी
D. सिंधू

16. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मिती मध्ये वापरली जाते?

A. निलगिरी 
B. सागवान
C. देवदार
D. साल

17. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला “द लीजन ऑफ ऑनर” हा पुरस्कार मिळालेला आहे?

A. रणवीर सिंग
B. संजय दत्त
C. शाहरुख खान 
D. आमिर खान

18. ऐकण्यात बिघाड न होता नागरिकांची ऐकण्याची क्षमता कोणत्या निर्देशित प्रमाणा इतकी असते?

A. 110 डेसिबल
B. 85 डेसिबल 
C. 95 डेसिबल
D. 100 डेसिबल

19. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यास कोणता कार्बन आयसोटोप वापरतात?

A. सी – १४ 
B. सी – १२
C. सी – १३
D. यापैकी नाही

20. महाराष्ट्रात……… या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त नवीन अभयारण्ये आहेत?

A. नाशिक
B. नागपूर 
C. कोकण
D. औरंगाबाद

वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका | vanrakshak bharti question paper 2024

21. महाराष्ट्रात सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे?

A. मराठवाडा
B. विदर्भ
C. पश्चिम महाराष्ट्र
D. सह्याद्री

22. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे?

A. जालना
B. लातूर
C. पुणे
D. उस्मानाबाद

23. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात वनाखालील एकूण क्षेत्र सर्वात कमी आहे?

A. गोवा
B. सिक्किम
C. हरियाणा 
D. केरळ

24. कोणत्या वृक्षांच्या पानांपासून बिडी तयार केली जाते?

A. तेंदु 
B. काथ
C. खैर
D. साग

Van vibhag bharti question paper

25. रानम्हशींसाठी प्रसिद्ध असलेले कोलमार्क संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. गोंदिया
B. गडचिरोली 
C. नागपूर
D. यवतमाळ

26. व्याघ्र शिकार बंदी कोणत्या वर्षापासून झाली?

A. 1972
B. 1973
C. 1986
D. 1988

27. भारतात वाघांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे?

A. गोवा
B. कर्नाटक
C. आसाम
D. महाराष्ट्र

28. पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला?

A. 1974
B. 1986 
C. 1990
D. 1954

29. महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?

A. मराठवाडा
B. विदर्भ
C. पश्चिम महाराष्ट्र 
D. ओपन

30. इमारतीच्या उपयोगाकरिता कोणत्या वृक्ष प्रजातीचा मुख्यत्व वापर करतात?

A. सागवान 
B. चिंच
C. वड
D. बाभूळ

31. आदिवासी जमाती आणि इतर वन रहिवासी अधिनियम कधी संमत करण्यात आला?

A. 1974
B. 1996
C. 1980
D. 2006 

32. महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू कुठे आढळतो?

A. भीमाशंकर 
B. यावल
C. मेळघाट
D. कांजरा

33. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे?

A. गवे
B. वाघ
C. पक्षी
D. हरीण 

34. राज्यातील…….. हे राष्ट्रीय उद्यान वाघाप्रमाणेच मगरींसाठी देखील प्रसिद्ध आहे?

A. नवेगाव बांध( गोंदिया)
B. ताडोबा( चंद्रपूर) 
C. पेंच( नागपूर)
D. बोरीवली

35. दाट जंगलांनी व्यापलेला…………. जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे?

A. भंडारा
B. नागपूर
C. चंद्रपूर
D. गडचिरोली 

36. महाराष्ट्रातील…….. या जिल्ह्यांमध्ये पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात?

A. चंद्रपूर व भंडारा 
B. ठाणे व रायगड
C. रत्नागिरी व सिंधुदुर्ग
D. अहमदनगर व सोलापुर

37. पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे …….. येथे आढळतात?

A. मराठवाडा
B. कोकण
C. विदर्भ 
D. पश्चिम महाराष्ट्र

38. बांबूंच्या वनांच्या सान्निध्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात…… येथे बांबूचा लगद्यापासून कागद बनवण्याचा कारखाना उभा राहिला आहे??

A. बल्लारपूर
B. तुमसर
C. देसाईगंज 
D. कन्हान

39. इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने…….. या दोन जिल्ह्यात आढळतात?

A. रत्नागिरी, सिंधुदुर्ग
B. चंद्रपूर, गडचिरोली
C. नागपूर, रत्नागिरी
D. बुलढाणा, यवतमाळ

40. रायगड जिल्ह्यातील……. हे अभयारण्य राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते?

A. कर्नाळा 
B. किहिम
C. किनवट
D. नर्नाळा

41. निर्मळचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. परभणी
B. नांदेड 
C. हिंगोली
D. लातूर

42. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते खालील पैकी कोणत्या तालुक्यात आहे?

A. मलकापूर
B. खामगाव
C. मेहकर
D. लोणार 

43. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अभयारण्यास ………… अभयारण्य या नावाने देखील ओळखले जाते?

A. ढाकणा – कोलझाल 
B. सागरेश्वर
C. माळढोक
D. नागझिरा

44. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

A. सोलापूर
B. पुणे
C. औरंगाबाद
D. नागपूर 

45. नागपूर जिल्ह्यातील कन्हान हे ठिकाण…….. या उद्योगाशी निगडित आहे?

A. साखर
B. लोह
C. कागद 
D. कोळसा

46. ……… हि डोंगररांग हि तापी व पूर्णा नदीखोऱ्यादरम्यानचा जलदुभाजक होय?

A. महादेवाचा डोंगर
B. सातपुडा डोंगर
C. मेळघाट 
D. अजिंठा डोंगर

47. खालीलपैकी………… याठिकाणी मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे?

A. यावल
B. श्रीरामपूर 
C. मालेगाव
D. नागपूर

48. गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा हे काय आहे?

A. व्याघ्र प्रकल्प
B. अभयारण्य
C. विद्युत निर्मिती प्रकल्प 
D. थंड हवेचे ठिकाण

49. खालीलपैकी कोणत्या शहराला ‘ भारताचे व्याघ्र प्रवेशव्दार ” म्हटलें जाते ?

A. डेहराडून
B. पोरबंदर
C. नागपूर 
D. इटारसी

50. खालीलपैकी……….. हे स्थळ चर्म उद्योगाशी निगडित आहे?

A. औसा
B. बार्शी
C. नांदेड
D. उस्मानाबाद 

Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question

51. राज्यात नागपूर जिल्ह्यात ‘काटोल’ येथे या फळाचे संशोधन केंद्र आहे?

A. लिंबू 
B. आंबा
C. पपई
D. चिकू

52. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी……… या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?

A. जळगाव
B. नंदुरबार 
C. ठाणे
D. नाशिक

53. कृष्णा नदीवर राज्यात…… हे धरण बांधण्यात आले आहे?

A. कुकडी
B. डिंभे
C. विर
D. धोम 

54. चंद्रपूर जिल्ह्यातील………… हि ठिकाणे उच्च प्रतीच्या वर्जीनिया तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत?

A. अल्लापट्टी व बल्लारपूर
B. तडळी व घुगुस
C. आसरल्ली व अंकिसा 
D. बल्लारपूर व चंद्रपूर

55. खानदेशची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील….. या ठिकाणाचा निर्देश केला जातो?

A. प्रकाशे 
B. नवापूर
C. शहादे
D. तळोदे

56. वेरूळ येथील कैलास लेणी खोदण्याचे श्रेय दंतिदुर्ग या……… घराण्यातील राजास द्यावे लागते?

A. चालुक्य
B. पल्लव
C. सातवाहन
D. राष्ट्रकूट 

57. सातमाळा-अजिंठा डोंगररांगा आहेत……. च्या लेण्या आहेत?

A. कार्ला
B. वेरूळ 
C. घरापुरी
D. पितळ खोरे

58. सध्याचा जालना जिल्हा पूर्वी……. या जिल्ह्याचा एक भाग होता?

A. परभणी
B. बीड
C. औरंगाबाद
D. नांदेड

59. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्रात आहे?

A. इचलकरंजी 
B. जुनागढ
C. गोंडल
D. वेरावळ

60. कुंडलिका नदीकाठी वसलेले जिल्ह्याचे ठिकाण कोणते?

A. बीड
B. जालना 
C. परभणी
D. औरंगाबाद

61. कोणत्या सीमेस मॅक मोहन रेषा असे म्हटले जाते?

A.भारत आणि चीन 
B.भारत आणि बांग्लादेश
C.भारत आणि म्यानमार
D.भारत आणि पाकिस्तान

62. महाराष्ट्रामध्ये खलीलिपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?

A. सोलापूर
B. गडचिरोली
C. चंद्रपूर
D. अहमदनगर 

63. पोर्ट ब्लेअर ही…….. ची राजधानी आहे.

A. अंदमान आणि निकोबार बेटे 
B. नागालँड
C. मिझोरम
D. दादर आणि नगर हवेली

64. भारताचे पहिले टेक्नोपार्क …… येथे स्थित आहे.

A. बंगलोर
B. पुणे
C. मुंबई
D. तिरुवनंतपुरम 

65. “कुसुम” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

A. पुष्प 
B. वेल
C. गवत
D. सोने

66. महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. पुणे 
B. औरंगाबाद
C. सातारा
D. बीड

67. दिल्लीतील “वीरभूमी” भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?

A. राजीव गांधी 
B. इंदिरा गांधी
C. लाल बहादूर शास्त्री
D. जवाहरलाल नेहरू

68. …….. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते?

A. बी. एन. राव
B. जवाहरलाल नेहरू
C. डॉ. बी. आर. आंबेडकर 
D. डॉ. सच्चिदानन्द सिन्हा

69. ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द

A. कार्यकारी
B. रचनाकार
C. विध्वंसक 
D. विधाता

70. अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

A. आरोप
B. चिंतन
C. पवित्र
D. शुभ

71. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्याप्रणी कोणत्या गटातील आहे?

A. बिबटा
B. खार 
C. मांजर
D. हरीण

72. संविधानानुसार वने ………. चा भाग आहे.

A. केंद्रीय सूची
B. राज्य सूची
C. समवर्ती सूची 
D. अवशिष्ट सूची

73. सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य ?

A. महाराष्ट्र
B. नागालँड
C. सिक्कीम 
D. मणिपूर

74. ‘चेराव नृत्य’ हा…..चे लोकनृत्य आहे.

A. नागालँड
B. गोवा 
C. मणिपूर
D. मेघालय

75. गुड्स व सेवा कराच्या अंतर्गत ई-वे (इलेक्ट्रॉनिक वे) विधेयक कधी लागू झाले?

A.1 एप्रिल 2018 
B.1 एप्रिल 2017
C.1 मे 2018
D.1 मे 2017

Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi

76. भारताचा राष्ट्रीय प्राण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे?

A. पँथेरा टायग्रीस 
B. पँधेरा आँका
C. पँथेरा लिओ
D. पँधेरा पडूस

77. आय.यू.सी.एन.(IUCN)ची लाल यादी………आहे.

A. दोषयुक्त गुणसुत्राची यादी
B. राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्याची यादी
C. संकटग्रस्त सजीवांच्या प्रजातीची यादी 
D. परिस्थितिकीय दृष्टया संवेदनशील जागतिक परिसंस्थांची यादी

78. “शेंडी तुटो वा पारंबी तुटो” या म्हणीतून काय व्यक्त होते?

A. दृढनिश्चय 
B. मुर्खपणा
C. ताकतीचा गर्व
D. चतुरपणा
अखेरपर्यंत न ढळण्याचा निश्चय

79. भारतातील सर्वांत मोठा बौद्ध मठ हा…….या शहरात आढळतो.

A. धर्मशाला
B. तवांग 
C. सारनाथ
D. कोची

80. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.

A. अण्णाभाऊ साठे
B. विनोबा भावे
C. कर्मवीर भाऊराव पाटील 
D. क्रांतीसिंह नाना पाटील

81. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन [यूएनओ] ने “जागतिक विद्यार्थी दिवस” म्हणून……याचा वाढदिवस घोषित केला आहे.

A. डॉ. एपीजे अब्दुल कलाम 
B. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
C. जवाहरलाल नेहरू
D. सी.व्ही. रमन

82. मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे पाहिले व्यक्ती कोण

A. राजीव गांधी
B. लालबहादूर शास्त्री 
C. महर्षी धोंडो केशव कर्वे
D. अटल बिहारी वाजपेयी

83. गंगा नदी…….मधून उगम पावते.

A. गंगोत्री 
B. हरिद्वार
C. कोलकाता
D. अमरनाथ

84. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य १९५८ मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले?

A. नाशिक
B. कोल्हापूर 
C. अहमदनगर
D. बुलढाणा

85. “पडते घेणे” ह्या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा.

A. रस्त्यावर पडलेली वस्तू उचलणे
B. लग्नासाठी हुंडा मागून घेणे
C. जोरजोरात रडणे
D. झुकते माप घेणे 

86. भारतातील सर्वांत जास्त लांबीची पुळण कोठे आहे?

A. दिवेआगर
B. गुहागर
C. चेन्नई 
D. चांदिपुर

87. कुद्रेमुख लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

A. तेलंगणा
B. झारखंड
C. कर्नाटक 
D. छतीसगड

88. “द लीजन ऑफ ऑनर” हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे?

A. जपान
B. फ्रान्स 
C. अमेरिका
D. ऑस्ट्रेलिया

89. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे.

A. नाशिक
B. अकोला
C. बुलढाणा
D. अमरावती 

90. भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात वृद्ध व्यक्ती कोण?

A. लता मंगेशकर
B. अटल बिहारी वाजपेयी
C. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण
D. महर्षी धोंडो केशव कर्वे 

91. विरुद्ध अर्थाची बरोबर जोडी ओळखा

A. विनंती × आर्जव
B. उपकार × अपकर 
C. मऊ × नरम
D. एकत्र × एकोपा

92. …….. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण होय?

A. नागपूर
B. अमरावती
C. यवतमाळ
D. चंद्रपूर 

93. जायकवाडी प्रकल्प……….. या नदीवर उभारण्यात आलेला आहे?
A. गोदावरी 
B. वारणा
C. कृष्णा
D. कोयना

94. शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
A. वाघ
B. हरीण
C. सिंह 
D. हत्ती

95. वाराणसी कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. चामडी वस्तू
B. लोकरीच्या कपड्यां
C. सुती साड्या
D. रेशमी साड्या

96. ग्रामपंचायत सचिव हा कोणाचा नोकर असतो?
A. जिल्हा परिषद 
B. पंचायत समितीचा
C. राज्यशासन
D. ग्रामपंचायतीचा

97. आशियातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
A. ब्रम्हापुत्र
B. गंगा
C. सिंधू 
D. तापी

98. आदिवासी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. १ ऑगस्ट
B. ९ ऑगस्ट 
C. ६ जुलै
D. ९ जून

99. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती?
A ग्रामपंचायत 
B. सरपंच समिती
C. ग्रामसभा
D. यापैकी नाही

100. खालीलपैकी कोणी १८१५ साली आत्मीय सभेची स्थापना केली?
A. राजा राममोहन रॉय 
B. केशवचंद्र सेने
C. बिजोय कृष्ण गोस्वामी
D. यापैकी नाही

Maharashtra vanrakshak question paper pdf

Vanrakshak Question Paper Download

विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे Vanrakshak Bharti GK in Marathi या आमच्या लेखातून वनरक्षक भरती संबंधीचे नवनवीन प्रश्न जाणून घायला मदत झाली असेल. Maharashtra Vanrakshak Bharti 2022 exam बद्दल तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा.

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

3 thoughts on “Vanrakshak Bharti Question Papers | Vanrakshak Bharti 2024 Maharashtra”

Leave a Comment