Samadhi site Information at Delhi in Marathi | दिल्ली येथील समाधीस्थळे

Samadhi site Information at Delhi in Marathi | दिल्ली येथील समाधीस्थळे

१. राजघाट -महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ

२. शांतिवन -पंडित जवाहरलाल नेहरूंचे समाधीस्थळ

३. शांतिस्थळ -इंदिरा गांधीजींचे समाधीस्थळ

४. विजयघाट-लालबहादूर शास्त्रीजींचे समाधीस्थळ

५. वीरभूती -राजीव गांधी याचे समाधीस्थळ

६. किसानघाट -चरणसिंग यांचे समाधीस्थळ

७. समतास्थळ– जगजीवनराम यांचे समाधीस्थळ

Leave a Comment