Whatsapp Puzzles in Marathi | चला पाहूयात तुमचं मराठी भाषेचं ज्ञान

Whatsapp Puzzles in Marathi | चला पाहूयात तुमचं मराठी भाषेचं ज्ञान

आज घरी बसून- बसून कंटाळा आला असेल.. तर पाहूयात तुमचं मराठी भाषेचं ज्ञान. खाली दिलेल्या इंग्लिश शब्दांचे मराठी मध्ये अर्थ सांगा.

१. रिपोर्ट –
२. डायरेक्टर –
३. सिनेमा –
४. मेयर –
५. ट्रस्ट –
६. ट्रस्टी –
७. फी –
८. बँक –
९. बजेट –
१०. लाउडस्पीकर –
११. ग्राउंड –
१२. टेलिव्हिजन –
१३. टेबल –
१४. पॅंट –
१५. हॉटेल –
१६. मेसेज –
१७. डिव्हायडर –
१८. सॅक –
१९. कॉप्म्प्यूटर –
२०. फ्रिज –
२१. शर्ट –
२२. सिगारेट –
२३. पासपोर्ट –
२४. प्रिन्सिपल –
२५. प्रोफेसर –
२६. पोस्ट –
२७. डायरी –
२८. पार्लमेंट –
२९. पोलीस –
३०. परेड –
३१. असेम्ब्ली –
३२. रेडिओ –
३३. टेलिफोन –
३४. कोरम –
३५. सुपरवायझर –
३६. कॉलम –
३७. लिफ्ट –
३९. हेल्मेट –
४०. कोल्ड्रिंक –
४१. चेक –
४२. बँटरी –
४३. ड्रेस –
४५. रजिस्टर –
४६. प्रँक्टिकल –
४७. लाईनमन –
४८. जोकर –
४९. डिग्री –
५०. मँनेजर –

उत्तर: =>

१. रिपोर्ट – अहवाल
२. डायरेक्टर – संचालक
३. सिनेमा – चित्रपट
४. मेयर – आमदार
५. ट्रस्ट – संस्था
६. ट्रस्टी – संस्थापक
७. फी – शुल्क
८. बँक – पतपेढी
९. बजेट – अर्थसंकल्प
१०. लाउडस्पीकर – उच्च स्वर फेक यंत्र
११. ग्राउंड – जमीन
१२. टेलिव्हिजन – दूरचित्रवाणी
१३. टेबल – बाकड
१४. पॅंट – पायजमा
१५. हॉटेल – विश्रामगृह
१६. मेसेज – टिपण
१७. डिव्हायडर – अर्धामापक
१८. सॅक – पिशवी
१९. कॉप्म्प्यूटर – गणक यंत्र
२०. फ्रिज – शित कपाट
२१. शर्ट – सदरा
२२. सिगारेट – धूम्र दंडीका
२३. पासपोर्ट – आंतरराष्ट्रीय ओळखपत्र
२४. प्रिन्सिपल – मुख्याध्यापक
२५. प्रोफेसर – शिक्षक
२६. पोस्ट – पत्र
२७. डायरी – वही
२८. पार्लमेंट – लोकसभा
२९. पोलीस – शोधक
३०. परेड – फेरी
३१. असेम्ब्ली – लोकसभा/ विधानसभा
३२. रेडिओ – बिनतारी संदेशवहन
३३. टेलिफोन – भ्रमण यंत्र
३४. कोरम -गणपूर्ती
३५. सुपरवायझर – मधला दुवा
३६. कॉलम – खांब
३७. लिफ्ट – वर-खाली वाहक यंत्र
३९. हेल्मेट – मस्तक सुरक्षा मुकुट
४०. कोल्ड्रिंक – शीतपेय
४१. चेक – बघणे/ निरीक्षण करणे/ रक्कम जमा किंवा वजा करण्यासाठी पेढीत जमा केलेला कागद
४२. बँटरी – ऊर्जा संयंत्र
४३. ड्रेस – कपडे
४५. रजिस्टर – मास्टर
४६. प्रँक्टिकल – प्रत्यक्ष करु इच्छिणारा
४७. लाईनमन – तारायंत्राच्या तारा लावणारा व दुरूस्त करणारा
४८. जोकर – विनोदवीर
४९. डिग्री – पदवी
५०. मँनेजर – संयोजक

Leave a Comment