Find Mumbai Local Station name in Marathi | मुंबईतील रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा

Find Mumbai Local Station name in Marathi | मुंबईतील रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा

मुंबईतील रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा :-

१) येथे ज्ञान खेळते.

उत्तर: => विद्याविहार


२) सूड घेणारे गाव.

उत्तर: => बदलापूर


३) दरवाजा प्रार्थना स्थळाचा.

उत्तर: => चर्चगेट


४) लोणच्यातील ही गोष्ट सर्वाना आवडते.

उत्तर: => खार


५) आईचे लाड.

उत्तर: => मालाड


६)आकाशाच्या देवाला.

उत्तर: => अंबरनाथ


७) अल्ला हो अकबर.

उत्तर: => मस्जिद


८)your head in curd.

उत्तर: => दहिसर


९) brother inside.

उत्तर: => भाईंदर


१०) हिरवा कापूस.

उत्तर: => काँटनग्रीन


११) ज्याच्या वरून चढतो उतरतो.

उत्तर: => दादर


१२) छान घाणेरडे

उत्तर: => वाशी


Leave a Comment