मराठी कोडी व उत्तरे | Marathi Kode | Marathi Kode with answer

मराठी कोडी व उत्तरे | Marathi Kode | Marathi Kode with Answer

Marathi Kode with answer: मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला सर्वांना कोडे सोडवायला तर खूप च आवडतात. हि Marathi Kode आपली मानसिक शक्ती मजबूत करतात व आपल्या मेंदूला दुसऱ्या प्रकारे सुद्धा विचार करायला भाग पाडतात. मराठी कोडी खूप प्रकारची असतात. आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे नवीन मराठी कोडी व उत्तरे.

आजच्या या Marathi Kode with answer च्या लेखात मी सोपी आणि कठीण दोन्ही प्रकारची कोडी संग्रहित केलेली आहे. मला अशा आहे तुम्हाला हि Marathi Code आवडतील. आणि तुम्हाला या लेखात दिलेल्या कोड्यांपैकी सर्वात जास्त कोडे कोणते आवडले ते कंमेंट करून नक्की सांगा.

मराठी कोडी व उत्तरे

मराठी कोडी व उत्तरे
मराठी कोडी व उत्तरे

असे काय आहे जे नेहमीच आपल्या समोर काय असते परंतु दिसत नाही?

उत्तर: भविष्य

आपण कोणत्या प्रश्नाचे उत्तर हो असे देऊ शकत नाही?

उत्तर: तू अजून झोपलेला आहेस का?

कोणत्या महिन्यात २८ दिवस असतात?

उत्तर: सगळ्याच महिन्यात

असे काय आहे जे वापरण्यापूर्वी ते तोडणे गरजेचे असते?

उत्तर: अंडे

मी कोनासोबतच भांडत नाही तरी सुद्धा लोक मला मारत बसतात?

उत्तर: तबला/ढोल

मराठी कोडी दाखवा | Marathi Kodi Dakhva

Marathi Kodi Dakhva
Marathi Kodi Dakhva

असे काय आहे जे अचानक समोर आल्यावर आपले डोळे बंद होतात?

उत्तर: उजेड

असे कोणते दान आहे जे माणूस मृत्यूनंतरही करू शकतो?

उत्तर: अंगदान

इंजिनशिवाय आणि चाकांशिवाय चालणारी कार कोणती आहे?

उत्तर: सरकार

असे कोणते धर्म आहे जे पुढून वाचा कि मागून त्याचे नाव बदलत नाही?

उत्तर: ईसाई

जर गंगाधर शक्तिशाली होत तर मग शक्तिमान कोण होता?

उत्तर: मुकेश खन्ना

मराठी कोडे सोडवा | Marathi kode sodva

Marathi kode sodva
Marathi kode sodva

पाण्याने भरलेल्या वीस फूट खोल स्विमिंग पूल मध्ये एक हत्ती पडला तर तो कसा बाहेर येईल?

उत्तर: भिजलेला बाहेर येईल

एक दुकानदार बोलला शंभर रुपयांमध्ये पूर्ण परिवार पूर्ण आयुष्यभर बसून खाऊ शकतो तर मग तो दुकानदार काय विकत होता?

उत्तर: चटई

असा एका प्राण्याचे नाव सांगा जो जखमी झाल्यावर माणसाप्रमाणे रडतो?

उत्तर: भालू

अशी कोणती गोष्ट आहे जी गर्मी असू दे किंवा थंडी नेहमी थंड राहते?

उत्तर: बर्फ

जिवंत असतो तेव्हा जमिनीत गाडले जाते आणि मरतो तेव्हा जमिनीतून बाहेर काढले जाते सांगा पाहू मी कोण?

उत्तर: झाड

मला कोड सांगा | Marathi Kode Sanga

Marathi Kode Sanga
Marathi Kode Sanga

खाण्यासाठी मला वापरतात, माझे नाव उलटे सुलटे एकदम सारखे.

उत्तर: डालडा

असे कोणते पीक आहे ज्याचे आपण कापणी तर करतो परंतु पेरणी करत नाही?

उत्तर: डोक्यावरील केस

Marathi kode paheli

Marathi kode paheli
Marathi kode paheli

एका घरात आहेत दोन जुळे भाऊ एका रंगाचे आणि एका उंचीचे एक कुठे हरवला तर काय काम दुसऱ्यांचे ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: चप्पल

लाईट गेल्यावर हीची आठवण येते मोठी असो किंवा लहान डोळ्यातून हिच्या गळते नेहमी पाणी. ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: मेणबत्ती

अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यामध्ये पडली तरी ओली होत नाही.

उत्तर: सावली

माझ्यात एवढी ताकद आहे की मी लोखंडाला सुद्धा येऊ शकतो पण एक दुर्दैव माझे राबरासमोर मी हरतो.

उत्तर: चुंबक

मला आहेत तीन हात, माझे पोट आहे गोल, फिरतो मी स्वतःभोवती गोल ,ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: पंखा

नवीन मराठी कोडी | New Marathi kode With Answers Puzzles

New Marathi kode With Answers Puzzles
New Marathi kode With Answers Puzzles

एक गोल मैदानात पतंग बसली जेवायला तीन जण वाढायला बारा जण जेवायला ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: घड्याळ

समुद्र दिसतो पण जहाज दिसत नाही. रस्ते दिसतात पण वाहने दिसत नाही. घरे दिसतात पण माणसे दिसत नाही. ओळखा पाहू मी कोण

उत्तर: नकाशा

तीन अक्षरी माझे नाव वाचा उलटे किंवा सरळ प्रवासाचे मुख्य साधन म्हणून मला ओळखतात ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: जहाज

झाडावर राहतो पण पक्षी नाही भूक लागते तेव्हा मला खातात तहान लागते तेव्हा मला पितात ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: नारळ

Marathi Kode funny with answer

Marathi Kode funny with answer
Marathi Kode funny with answer

मला डोळा आहे पण हे सुंदर जग मी पाहू शकत नाही ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: ऊस

आकाशात उडतो पण पक्षी नाही लांब शेपूट कोण वाघ नाही वेगवेगळे आकार निराळे माझे अंग आकाशात उडताना होतो मी दंग ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: पतंग

एक महालात 32 खोल्या त्यात राहते एक राणी सारखे सारखे मागते पाणी ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: जीप

असे काय आहे जो ज्याचे आहे तोच बघू शकतो आणि फक्त एकदाच बघू शकतो?

उत्तर: जीभ

अवघड कोडे | Avghad Kode

Avghad Kode
Avghad Kode

घरातल्या एका कोपऱ्यात बसतो वेळी-अवेळी वाजत असतो पण खरच जर हा झाला गप्प तरी काम होतात ठप्प एवढा महत्त्वाचा आहे तरी कोण?

उत्तर: फोन

रंग माझा हिरवा पण मी पण नाही नक्कल मी करतो पण मी बाहेर नाही कधी घरचा पावरा होतो तर कधी बाहेर राहतो ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर: पोपट

सूर्योदयाला उमलते सूर्यास्ताला मिटून जाते रूप त्याचे छान राष्ट्रीय फूल असा मानस ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: कमळ

मी मिळतो हिरव्या आणि काळ्या रंगांमध्ये कधी गोड तर कधी आंबट चवीमध्ये वेलीवरती जन्म झाला ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: द्राक्षे

Marathi shabdakode | शब्दकोडे

Marathi shabdakode
Marathi shabdakode

ऊन बघताच मी येतो सावली पाहता मी लाजतो वाऱ्याचा स्पर्श होताच मी नाहीसा होतो ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: घाम

निसर्गाच्या सानिध्यात राहतो मी एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो पण मी एका ठिकाणावरून हलत नाही ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: रस्ता

हिरवा माझा रंग, डेरेदार माझे अंग, इटुकली पिटुकली हिरवी माझी फळे, औषधाचा गडू पण चवीला कडू?

उत्तर: कडूलिंब

अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पितात ठार मारून जाते?

उत्तर: आग

Marathi code | कोडे मराठी

Marathi code
Marathi code

झाडावरून फिरतो, सरसर नाहीसा होतो, नानाविध रंग बदलतो, किडे खाऊन पोट भरतो ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: सरडा

हत्ती जानेवारी ते मे या उन्हाळी फेब्रुवारी महिन्यात का कमी पाणी पितो?

उत्तर: कारण फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात

बघतात मला सगळे, दाखवतो मी त्यांना उलटे, माझ्यात बघून हसतात, करतात नखरे सारे, घराघरात आढळतो मी, लहान मोठ्या आकारातील माझे रूप न्यारे. ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: आरसा

मी आहे तर उजेड आहे मी नाही तर अंधार डोंगर सुद्धा छोटे पडतील एवढा माझा आकार.

उत्तर: सूर्य

Kode Marathi

Kode Marathi
Kode Marathi

माझ्यात आहेत मोती हिरे ते लपवण्यासाठी घालते मी हिरवे कपडे स्वयंपाक घर हेच माझे घर ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: भेंडी

मला ना गरज इंजिनची ना इंधनाची मारा पाय भरभर अंतर कापू पटकन ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: सायकल

दिवसाढवळ्या रात्रीला मी बाहेर पडतो रात्रभर मी प्रवास करतो युवा बांधून पाठीला ओळखा पाहू मी कोण?

उत्तर: काजवा

तर मला अशा आहे Marathi Kode with Answer च्या लेखात दिलेली मराठी कोडी तुम्हाला आवडली असतील. तुमच्या कडे सुद्धा काही अशीच नवीन New Marathi kode With Answers Puzzles असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुम्ही शेअर केलेली Marathi Kode funny with answer आमच्या इतर वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयन्त करू.

Also Read,

मजेदार कोडी आणि उत्तरे

Riddles For Kids

Leave a Comment