Zilla Parishad GK in Marathi | Zilla Parishad question paper in Marathi 2024
Zilla Parishad GK in Marathi: विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच असेल आता लवकरच जिल्हा परिषद भरती होणार आहे, आणि त्या अनुषंगाने इस मी आजच्या या लेखामध्ये जिल्हा परिषद भरती संबंधी महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी हे प्रश्न वाचून नक्की जा.
जर वयोमर्यादेत बद्दल बोलायचं झालं दोन वर्षे इतकी आता शिथिलता दिली आहे खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष व मागास वर्गीयांसाठी 45 वर्ष असे असणार आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदेमधील 18,939 रिक्त पदे भरण्यासाठी हि मोठी भरती होणार आहे. त्यामुळे अभ्यासाला सुरवात केली नसेल तर आत्ताच करा.
Zilla Parishad General Knowledge in Marathi
Q1. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?
A. अब्दुल कलाम
B. पिंगली व्यंकय्या
C. मॅडम भिकाजी कामा
D. जवाहरलाल नेहरू
Q2 . भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?
A. मध्य प्रदेश
B. छत्तीसगढ
C. झारखंड
D. बिहार
Q3. रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात?
A. गंधक
B. नायट्रोजन
C. फॉस्फरस
D. कार्बन
Q4. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे?
A. मेघालय
B. मणिपूर
C. अरुणाचल प्रदेश
D. सिक्किम
Q5. ए. के. भादुरी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या?
A. एक गायक
B. पत्रकार
C. वैज्ञानिक
D. यापैकी नाही
Q6. आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी संख्येची विधानसभा ……… हि आहे?
A. दिल्ली
B. गोवा
C. सिक्कीम
D. पुद्दुचेरी
Q7. जॅब, हुक व अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडित आहेत?
A. पोलो
B. हॉकी
C. बॉक्सिंग
D. गोल्फ
Q8. ‘बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट 2022′ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
A. जवाहर बोगदा
B. झोजिला बोगदा
C. अटल बोगदा
D. नाशरी बोगदा
Q9. ऊषा उत्थुप प्रसिद्ध………. आहेत?
A. राजकारणी
B. गायिका
C. खेळाडू
D. चित्रकार
Q10. ‘जोगवा’ या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता?
A. अजिंक्य देव
B. मकरंद अनासपुरे
C. उपेंद्र लिमये
D. नाना पाटेकर
Q11. ‘मुंबईची पाणीवाली बाई’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
A. मृणाल गोरे
B. मृणाल जोशी
C. चंदा कोचर
D. सिंधुताई सपकाळ
Q12. 2022मध्ये FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कुठे केले गेले?
A. रशिया
B. इंग्लंड
C. कतार
D. जर्मनी
Q13. कोणता भारतीय खेळाडू ने १०० वा कसोटी सामना खेळला?
A. चेतेश्वर पुजारा
B. विराट कोहली
C. रोहित शर्मा
D. अजिंक्य राहणे
Q14. 4मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?
A. आंतरराष्ट्रीय बालदिन
B. आंतरराष्ट्रीय योग दिवस
C. आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन
D. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस
Q15. दिवसापेक्षा रात्री चागल्याप्रकारे दिसते असा पक्षी कोणता?
A. कबुतर
B. घार
C. मोर
D. घुबड
Q16. एक हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर?
A. 1,000
B. 10,000
C. 40,000
D. 2,000
Q17. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते?
A. सनदशीर
B. राष्ट्रवादी
C. समाजवादी
D. अर्थवादी
Q18. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली?
A. सुब्रमण्यम अय्यर
B. फिलीप्स
C. चीदमबरम पिल्ले
D. आनंदमोहन बोस
Q19. घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता?
A. अजगर
B. किंग कोब्रा
C. धामण
D. यापैकी नाही
Q20. ‘पक्षी घरटे बांधत आहेत.’ काळ ओळखा.
A. चालू भूतकाळ
B. साधा भविष्यकाळ
C. चालू वर्तमानकाळ
D. भविष्यकाळ
ZP General Knowledge in Marathi
Q21. ‘घार’ या शब्दाचे लिंग ओळखा.
A. पुल्लिंगी
B. उभयलिंगी
C. स्त्रीलिंगी
D. नपुसकलिंगी
Q22. 15 व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल?
A. 2015-20
B. 2018-20
C. 2025-30
D. 2020-25
Q23. राजे रघुजी भोसले यांचे राजधानीचे ठिकाण कोणते?
A. नागपूर
B. मुंबई
C. दिल्ली
D. पुणे
Q24. यूनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशण (UNO) ची स्थापना केव्हा झाली?
A. २४ ऑक्टोंबर १९४५
B. २ ऑक्टोंबर १९४५
C. ४ सप्टेंबर १९८०
D. १५ नोव्हेबर १९४५
Q25. 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते?
A. कॄष्णराव भालेकर
B. ज्योतीराव फुले
C. केशव भवाळकर
D. सखाराम परांजपे
Q26. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा कार्यक्रम कोणाच्या हस्ते झाला ?
A. जी.के. गोखले
B. गो.ग.आगरकर
C. लॉई हॅरीस
D. रा.गो. भांडारकर
Q27. देशात सर्वाधिक १०५८ महाविद्यालये कोणत्या ठिकाणी आहेत?
A. पुणे
B. चेन्नई
C. कोलकाता
D. बंगळूरू
Q28. नक्षलवादी चळवळीचा उगम कोणत्या राज्यात झाला?
A. तामिळनाडू
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. पश्चिम बंगाल
Q29. आनंदसागर उद्यान कोठे आहे?
A. नागपूर
B. पंढरपूर
C. शिर्डी
D. शेगाव
Q30. ‘दीनमित्र’ ची सुरवात कोणी केली?
A. डॉ. आंबेडकर
B. शाहू महाराज
C. मुकुंदराव पाटील
D. विठ्ठल शिंदे
Q31. कोणता कालखंड गांधीयुग म्हणून ओळखतात?
A. 1855-1905
B. 1905-1920
C. 1917-1947
D. 1870-1885
Q32. क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले चेपौक स्टेडियम खालीलपैकी कोठे आहे?
A. कोलकाता
B. कटक
C. केपटाऊन
D. चेन्नई
Q33. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कुणाला आहे?
A. विधानपरिषद सभापती
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. मुख्यमंत्री
Q34. आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस कोणता?
A. 28 मे
B. 1 मे
C. 30 जून
D. 31 मे
Q35. ………….हे आधुनिक काळातील पाहिले मराठी नाटक होते?
A. माधवराव पेशवे
B. गोपीचंद
C. सीता स्वयंवर
D. यापैकी नाही
Q36. किबुत्सा हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो?
A. ऑस्ट्रेलिया
B. इझ्राईल
C. इराण
D. युरोप
Q37. कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांच्या शोध लावला?
A. फुंक
B. ह्यूम
C. रामानुजन
D. यापैकी नाही
Q38. भारतीय खगोलीय वेधशाला………… येथे आहे?
A. कर्नाटक
B. उत्तर प्रदेश
C. राजस्थान
D. लडाख
Q39. तुलसीदास बलराम यांचे निधन झाले ते कोण होते?
A. क्रिकेटपटू
B. फुटबॉलपटू
C. हॉकीपटू
D. कुस्तीपटू
Q40. सिरिमावो बंदरनायके यांना प्रामुख्याने…….. म्हणून ओळखले जाते?
A. जगातील पहिल्या महिला
B. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान
C. ओलंपिकमधील पहिल्या महिला
D. जगातील प्रथम महिला शास्त्रज्ञ
Q41. बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे?
A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. आंध्र प्रदेश
D. केरळ
Q42. भारतातील सर्वात लांब समुद्रकाठ…………. येथे आहे?
A. फ्लोलिम बीच, गोवा
B. पुरी बीच, ओडिसा
C. मरिना बीच, चेन्नई
D. मालक बीच, उडपी
Q43. बिबेक देबरॉय …………….. म्हणून प्रसिद्ध आहेत?
A. अभिनेता
B. चित्रकार
C. राजकारणी
D. अर्थशास्त्रज्ञ
General Knowledge about India in Marathi
Q43. जतीन दास …………….म्हणून प्रसिद्ध आहेत.
A. गायक
B. राजकारण
C. अर्थशास्त्रज्ञ
D. चित्रकार
Q44. भारताचे ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी…………… क्रांती आणली?
A. बिहार
B. राजस्थान
C. ओडिसा
D. मध्य प्रदेश
Q45. भारतातील पहिले सौर उर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते?
A. कोची
B. जयपुर
C. कोइंबतूर
D. पुणे
Q46. ई-मेल चे जनक………… आहेत?
A. चार्ल्स बॅबेज
B. रे टॉमलिन्सन
C. टिम बर्नर्स-ली
D. बिल गेट्स
Q47. नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धा कधी पार पडली?
A. 1982
B. 1986
C. 2000
D. 2008
Q48. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला?
A. 2005
B. 2007
C. 2011
D. 2014
Q49. भारत सरकारच्या कार्यकरी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत?
A. उपराष्ट्रपती
B. मुख्य न्यायाधीश
C. सभापती
D. मुख्य निवडणूक
50. जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार स्वीकारला आहे?
A. संरक्षण मंत्री
B. लष्करप्रमुख
C. नौदल प्रमुख
D. हवाई दल प्रमुख
Zilla Parishad Question Papers Questions And Answers
Q51. साइरस मिस्त्री हे प्रसिद्ध ……होते?
A. व्यावसायिक
B. गायक
C. कलाकार
D. दिग्दर्शक
Q52. 2015पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला……….. म्हणतात?
A. मैत्री ट्रॉफी
B. नेल्सन मंडेला ट्रॉफी
C. महात्मा गांधी ट्राफिक
D. फ्रीडम ट्रॉफी
Q53. यांपैकी कोणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद धारण केले नाही?
A. रिचर्ड निक्सन
B. जो बाईडन
C. बराक ओबामा
D. कमला हैरिस
Q54. लोटस मंदिराचा शिल्पकार कोण आहे?
A. फरीबोर्झ साहबा
B. पीट ब्लॉम
C. बी. व्ही. दोशी
D. चाल्स ऐरिया
Q55. लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे?
A. ख्रिश्चन
B. हिंदू
C. बौद्ध
D. इस्लाम
Q56. अबनींद्रनाथ टागोर ……..म्हणून प्रसिद्ध आहेत?
A. नाट्य कार
B. गायक
C. चित्रकार
D. अभिनेता
Q57. ‘ज्वेल सिटी’ कोणत्या राज्याला म्हणतात?
A. केरळ
B. सिक्किम
C. तेलंगणा
D. मणिपूर
Q58. नॉर्वे या देशाची राजधानी कोणती आहे?
A. ओस्लो
B. टेलसिंकी
C. कोपनहेगन
D. स्टोकहोम
Q59. सत्या नडेला हे …………आहेत?
A. मायक्रोसॉफ्टचे सीईओ
B. गुगल चे सीईओ
C. उद्योजक
D. संचालक
Q60. आफ्रिकेत सन 2013 ते 2016 दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला?
A. HiNi
B. MERS
C. इबोला
D. टंटवायरस
Q61. ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ या पुस्तकाचे लेखक कोण?
A. आर्थर क्लार्क
B. अल्बर्ट आईन्स्टाईन
C. चार्ल्स स्ट्रॉस
D. स्टीफन हॉकिंग
Q62. भारताचे कोणते शहर ‘भारताचे पॅरिस’ म्हणून ओळखले जाते?
A. जयपुर
B. आग्रा
C. चंडीगड
D. बेंगलोर
Q63. टाटा व सिंगापूर या दोन संयुक्त एअरलाईन्सची कोणती एअरलाईन्स भारतात आहे?
A. इतिहाद
B. एअर एशिया
C. विस्तारा
D. इंडिगो
Q64. पद्मावती बंडोपाध्याय या …………होत्या?
A. नृत्यांगना
B. पहिल्या महिला हवाई मार्शल
C. प्रथम स्त्री शास्त्रज्ञ
D. प्रथम महिला गणितज्ञ
Q65. लोकसभेत पारित केलेल्या बाल न्याय कायदा(POCSO) विधेयकांतर्गत गंभीर गुन्हा केलेल्या बालकाला प्रौढ मानण्याची वयोमर्यादा 18 वर्षावरून……………वर्षापर्यंत कमी केली आहे?
A. 16
B. 14
C. 15
D. 17
Q66. डॉ. एम. एस. स्वामीनाथन…………. आहेत?
A. औषध शास्त्रज्ञ
B. कृषी वैज्ञानिक
C. खगोल भौतिक
D. भौतिकशास्त्रज्ञ
Q67. नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात?
A. आकरणरुपी
B. स्वार्थी
C. विद्यर्थी
D. यापैकी नाही
Q68. इटलीचा आक्रमक हुकूमशहा कोण?
A. हिटलर
B. मुसोलिनी
C. केमाल पाशा
D. सुलतान माजिद
Q69. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. बादाम
B. तीळ
C. करडई
D. शेंगदाणा
Q70. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………अवलंबून असते.
A. रुंदीवर
B. वस्तुमानावर
C. आकारमानावर
D. लांबीवर
Q71. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?
A. चीन
B. भारत
C. अमेरिका
D. पॅरिस
Q72. भारत हा एक……. देश आहे?
A. अति मागासलेला
B. साम्यवादी
C. विकसनशील
D. विकसित
Q73. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली?
A. पुणे
B. सांगली
C. सातारा
D. कोल्हापूर
Q74. गॅट करारामध्ये 1947 आली प्रथम किती देश सहभागी झाले होते?
A. 23
B. 33
C. 43
D. 53
Q75. स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितिज ऊर्जा…………….
A. वाढते
B. कमी होते
C. तितकीच राहते
D. शून्य होते
जिल्हा परिषद भरती टेस्ट सिरीज
Q76. आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?
A. महिलाश्रम
B. स्त्री सुधार केंद्र
C. स्त्री आधार केंद्र
D. शारदा सदन
Q77. भारताने आर्थिक नियोजनांची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली?
A. अमेरिका
B. फ्रान्स
C. रशिया
D. ब्रिटन
Q78. डेसिबल है ……..मोजण्याचे एकक आहे?
A. विद्युत
B. आवाज
C. उष्णता
D. अंतर
Q79. ‘विकिपीडिया’ या ऑनलाईन नफ्यासाठी काम न करता सामुहिक सहकार्याने तयार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या मोफत विश्वकोशाचा निर्माता कोण?
A. बिल गेट्स
B. मार्क झुकरबर्ग
C. जिमी वेल्स
D. ज्युलीयन असांजे
Q80. देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यात आहेत?
A. महाराष्ट्र
B. उत्तरप्रदेश
C. कर्नाटक
D. केरळ
Q81. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते?
A. कॅल्शियम कार्बोनेट
B. मॅग्नीज
C. सिमेँट आणि वाळु
D. जिप्सम
Q82. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव काय आहे?
A. लालकृष्ण अडवाणी
B. अमित शहा
C. राजनाथ सिंग
D. जे.पी. नड्डा
Q83. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही?
A. कोबाल्ट
B. रबर
C. निकेल
D. लोह
Q84. दिल्ली महानगर पालिके मध्ये किती सदस्य आहेत?
A. २३०
B. २५०
C. २४०
D. २००
Q85. कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यवहारिक भाषेमध्ये तुरटी असे म्हणतो?
A. सोडियम बायकार्बोनेट
B. सोडियम कार्बोनेट
C. फेरस सल्फेट
D. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट
Q86. पेनिसिलीन या प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला?
A. अलेक्झांडर फ्लेमिंग
B. गॅलेलियो गॅलिली
C. थॉमस एडिसन
D. अल्बर्ट आईन्स्टाईन
Q87. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्याची संख्या किती होती?
A. 420
B. 450
C. 500
D. 640
Q88. 26जानेवारी 2024 ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल?
A. 70 वा
B. 72 वा
C. 73 वा
D. 75 वा
Q89. सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे?
A. गुरु
B. बुध
C. शुक्र
D. पृथ्वी
ZP Question Papers
Q90. संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात लेली आहे?
A. 16 फेब्रुवारी
B. 17 फेब्रुवारी
C. 14 फेब्रुवारी
D. 15 फेब्रुवारी
Q91. इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे?
A. काळा
B. पिवळा
C. जांभळा
D. हिरवा
Q92. संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट पुतळ्याचे अनावरण कुठे केले?
A. चेन्नई
B. हैदराबाद
C. तेलंगणा
D. आसाम
Q93. NASA कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली?
A. जान्हवी डांगेती
B. रिया भाटिया
C. अंकित शर्मा
D. सुवर्णा पंडित
Q94. कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले होते?
A. इजराइल
B. इंडोनेशिया
C. फ्रान्स
D. जपान
Q95. हायड्रोजन वर चालणारी पहिली बस भारतीय अंतराळ संशोधन संघटना(ISRO) ने कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीच्या समवेत विकसित केली आहे?
A. मारुती कंपनी लि.
B. होंडा मोटर्स क.
C. बजाज मोटर्स क.
D. टाटा मोटर्स
Q96. वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक दोन वर आहे?
A मुंबई
B चेन्नई
C बंगळूरू
D कोलकाता
Q97. ‘ऑपरेशन खात्मा’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A. आर. सी. गंजू
B. अश्विनी भटनागर
C. A आणि B
D. शशी थरूर
Q98. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
A. जिनिव्हा
B. न्यूयॉर्क
C. पेरू
D. इजराइल
Q99. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला?
A. कोपरगाव
B. श्रीरामपूर
C. अकलूज
D. प्रवरानगर
Q100. कोकिळा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे?
A गुजरात
B) त्रिपुरा
C) झारखंड
D) मनिपुर
Q101. हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे?
A. 50
B. 75
C. 81
D. 101
Q102. भारतीय वंशाचे निल मोहन यांची कोणत्या कंपनीच्या सिईओ पदीनिवड झाली?
A. गुगल
B. अँपल
C. फेसबुक
D. युट्युब
Q103. पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते?
A. ऑक्सिजन
B. सूर्यप्रकाश
C. नायट्रोजन
D. कार्बन
Q104. रस्ते वाहतूक मंत्र्यांनी आठ सीटर वाहनांसाठी किती एअर बॅग अनिवार्य केल्या आहेत?
A. 06
B. 05
C. 08
D. 10
Jilha Parishad Bharti 2024
Q105. महाराष्ट्र पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. मनोज पांडे
B. एस के जैस्वाल
C. जयदीप सिंग
D. रजनीश सेठ
Q106. भारतीय रेल्वेने ट्रेन गार्डच्या पदाचे नाव बदलून काय केले आहे?
A. ट्रेन इन्स्पेक्टर
B. ट्रेन मास्टर
C. ट्रेन मॅनेजर
D. ट्रेन गार्ड
Q107. थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
A. कराड
B. सातारा
C. हिंगोली
D. नाशिक
Q108. कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
A. 23 एप्रिल
B. 21 ऑक्टोबर
C. 22 मार्च
D. 10 जून
Q109. वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर जगात सहाव्या क्रमांकावर आहे?
A. पुणे
B. नागपूर
C. ठाणे
D. नांदेड
Q110. विसंगत पर्याय ओळखा .
A. खिलाफत चळवळ – 1919
B. असहकार चळवळ – 1922
C. जालियनवाला बाग हत्याकांड – 1919
D. स्वराज्य पक्ष – 1923
Q111. वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार ‘ ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढया दरम्यान बहाल करण्यात आली?
A. खेडा सत्याग्रह
B. बार्डोली सत्याग्रह
C. नागपूर झेंडा सत्याग्रह
D. हैद्राबाद मुक्ती लढा
Q112. जीवनसत्व ब गटात एकूण किती जवानसत्वांचा समावेश होतो?
A. 12
B. 5
C. 8
D. 7
Q113. टंगस्टनची सज्ञा ओळखा?
A. D
B. Ag
C. W
D. F
Q114. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते?
A. कलम 76
B. कलम 200
C. कलम 40
D. कलम 368
Q115. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात?
A. पालकमंत्री
B. जिल्हाधिकारी
C. जिल्हापरिषद अध्यक्ष
D. विभागीय आयुक्त
Q116. विसंगत पर्याय ओळखा?
A. 11 एप्रिल- लोकसंख्या दिन
B. 1 मे- कामगार दिन
C. 1 ऑगस्ट- महसूल दिन
D. 12 जानेवारी- युवक दिन
Q117. ‘सलिल’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
A. पाणी
B. पाणि
C. सूर्य
D. लिलीणे
Q118. महर्षी या शब्दाची संधी करा .
A. महा + अरशी
B. मह + अरशी
C. महा + ऋषी
D. महेश + ऋषी
Q119. पल्लवी राजू बरोबर खेळत होती. काळ ओळखा
A. चालू वर्तमान काळ
B. चालू भूतकाळ
C. भविष्यकाळ
D. रीती भूतकाळ
Q120. संपत्ती वहन किंवा गळतीचा सिद्धांत कोणी मांडला आहे?
A. बिपिन चंद्र बोस
B. दादा भाई नौरोजी
C. नाना शंकर शेठ
D. महात्मा फुले
ZP Exam Gk in Marathi
Q121. शास्त्रीय नियम, नित्य घटना, सुविचार, म्हणी नेहमी………काळातच असतात?
A. भूतकाळ
B. साधा भविष्यकाळ
C. साधा वर्तमानकाळ
D. पूर्ण भूतकाळ
Q122. सर्व इंधनात……….. चे कॅलरी मूल्य सर्वात अधिक असते?
A. नायट्रोजन
B. मिथेन
C. हायड्रोजन
D. एलपीजी
Q123. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात आले?
A. 22 जुलै 2019
B. 31 ऑगस्ट 2019
C. 5 ऑगस्ट 2019
D. 18 नोव्हेंबर 2019
Q124. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात?
A. स्वल्पविराम
B. अर्धविराम
C. विकल्प चिन्ह
D. पूर्णविराम
Q125. खालीलपैकी कोणी पहिली कापड गिरणी सुरू केली?
A. कावसजी दावर
B. जमशेदजी टाटा
C. मोरारजी गोकुळदास
D. खटाव माकनजी
Q126. जिका नावाचा रोग…….. जन्य रोग?
A. जिवाणू
B. आदिजीव
C. विषाणू
D. यापैकी नाही
Q127. कोणाच्या 125 व्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे?
A. महात्मा ज्योतिबा फुले
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. लोकमान्य टिळक
D. यापैकी नाही
Q128. ४९ वी जि एस टी सभा कोठे झाली?
A. मुबंई
B. चेन्नई
C. कोलकाता
D. दिल्ली
Q129. शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात?
A. जठर
B. यकृत
C. अस्थिमज्जा
D. अन्ननलिका
Q130. मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
A. बॉक्सिंग
B. बुद्धिबळ
C. बॅडमिंटन
D. वेटलिफ्टिंग
Q131. इस्रोचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. एम. आर. कुमार
B. के. सीवन
C. एस . सोमनाथ
D. जी. सतीश रेड्डी
Q132. ४९ वी जिएसटी परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली?
A. निर्मला सीतारमण
B. पियुष गोयल
C. नितीन गडकरी
D. राजनाथ सिंह
Q133. जलसंधारणात सर्वोत्तम राज्याचा दर्जा कोणत्या राज्याला मिळाला आहे?
A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. तामिळनाडू
D. गुजरात
Q134. रतन टाटा यांच्या बायोग्राफीचे लिखाण कोणी केले आहे?
A. थॉमस मॅथ्यू
B. निर्मल चंदर
C. राहुल रवैल
D. प्रदीप मासीक
Q135. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली?
A. न्या. संजय गंगापूरवला
B. दीपाकर दत्ता
C. अरविंद शर्मा
D. शरद बोबडे
Q136. ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?
A. कान
B. मेंदू
C. डोळे
D. पाय
Q137. भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख पदी कोणाची निवड झाली?
A. एम.व्ही. सुचिंद्र कुमार
B. मनोज पांडे
C. सतीश चौधरी
D. मनीष चव्हाण
Q138. क्रिकेट च्या महिला प्रीमियर लीगच्या आरसीबी च्या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली?
A. रेणुका सिंग
B. स्मृति मंधाना
C. शेफाली वर्मा
D. मिताली राज
Q139. जल मेट्रो प्रकल्प असलेले भारतातील पहिले शहर कोणते ठरले?
A. उडीसा – भुनेश्वर
B. केरळ – कोची
C. उत्तर प्रदेश – वाराणसी
D. पंजाब – चंदिगड
Q140. गडचिरोली जिल्ह्यातील ‘मार्कंडा देवस्थान’ कोणत्या नदीच्या तीरावरती आहे?
A. वैनगंगा
B. प्राणहिता
C. इंद्रावती
D. यापैकी नाही
Q141. केवाडिया रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
A. सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन
B. राणी कमलापति रेल्वे स्टेशन
C. एकता नगर रेलवे स्टेशन
D. तंत्या भिल्ल रेल्वे स्टेशन
Q142. गडचिरोली जिल्ह्यातील ‘मुक्तीपथ’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?
A. कर्जमुक्ती
B. व्यसनमुक्ती
C. अध्यात्म
D. मानसिक आरोग्य
Q143. ओलंपिक 2024 कुठे आयोजित केले जाणार आहेत?
A. सीडनी
B. टोकियो
C. पॅरिस
D. बर्लिन
Q144. जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला?
A. 1981
B. 1997
C. 1993
D. 2000
Q145. केंद्र सरकारने कोणत्या संघटनेला दहशतवादी घोषित केले?
A. खलास्तानी सभा
B. राष्ट्रीय एकता फ़ोर्स
C. यंग युनियन
D. खलिस्तानी टायगर फोर्स
Q146. दुसऱ्यांदा NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. हरजोत सिंग
B. विजय सांपला
C. रवींद्र शर्मा
D. गुरुविंदर सिंग चड्ढा
Q147. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नेमणूक कोण करतात?
A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. संसद
D. अर्थमंत्री
Q148. ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली?
A. डॉ. स्वामिनाथन
B. डॉ.पंजाबराव देशमुख
C. शाहू महाराज
D. कर्मवीर भाऊराव पाटील
Q149. तिसरी गोलमेज परिषद …. रोजी सुरु झाली.
A. १७ डिसें १९३२
B. १७ ऑगस्ट १९३२
C. १७ नोव्हें १९३२
D. १७ सप्टें १९३२
Q150. 30एप्रिल रोजी खालीलपैकी कोणता दिवस पाळण्यात येतो?
A. बालदिन
B. हिंदी दिवस
C. जागतिक पशुवैद्यक दिन
D. जागतिक योग दिन
Questions of the Article
Q4U: दामोदर खोरे प्रकल्पाची रचना अमेरिकेतील कोणत्या प्रसिद्ध प्रकल्पाच्या धर्तीवर करण्यात आली आहे?
A. केनेडी व्हॅली
B. टेनेसी व्हॅली
C. अन्डीज व्हॅली
D. तुतीकोरीन प्रोजेक्ट
————————
तर विद्यार्थीमित्रांनो Zilla Parishad GK in Marathi च्या लेखात दिलेल्या सर्व प्रश्नांबद्दल तुमचे काय मत आहे ते कंमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला एखाद्या प्रश्नात काही शंका असेल किव्हा या आर्टिकल मध्ये काही तुम्हाला बदल करायचा असेल तरी सुद्धा कंमेंट मध्ये सांगा.
हे देखील वाचा:
Thanks for support