Arogya Vibhag bharti Gk in Marathi | Arogya Vibhag Bharti Question Paper 2024

Arogya Vibhag Bharti Gk in Marathi | Arogya Vibhag Bharti Question Paper

Arogya Vibhag bharti Gk in Marathi: विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा Arogya Sevak bharti ची तयारी करताय का? तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आलाआहात. आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Arogya Vibhag Bharti Group C आणि Arogya Vibhag Bharti Group D भरती संबंधी महत्वाचे प्रश्न.

Arogya vibhag Bharti General Knowledge in Marathi च्या या लेखात दिलेले सर्व प्रश्न हे Arogya Sevak Previous Year Question Paper मधून घेतलेले आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असून, हेच प्रश्न पुन्हा विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लेखातील सर्व प्रश्न नक्की वाचा. या लेखात मी जास्त करून तांत्रिक प्रश्नांवर भर दिली आहे, त्यामुळे जर तुम्हाला एखादा प्रश्न समजण्यात अडचण आली तर लगेच खाली कंमेंट करा, आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंकांचे निवारण करू.

Arogya Vibhag Bharti Gk in Marathi 2024

Arogya Vibhag Bharti Gk in Marathi
Arogya Vibhag Bharti Gk in Marathi

1. …….. हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो?

A. 25 मार्च
B. 25 एप्रिल 
C. 25 जून
D. 25 जुलै

2. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण ……… या राज्यात आढळला होता?

A. महाराष्ट्र
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. पश्चिम बंगाल

  • २०११ साली पश्चिम बंगाल च्या बरद्वान जिल्ह्यात आढळला होता

3. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला …… या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केले?

A. 7 एप्रिल 2011
B. 27 मार्च 2014
C. 7 मे 2013
D. 7 एप्रिल 2014

4. पुढीलपैकी कोणता प्राणी अंडज प्राणी नाही आहे?

A. ऑक्टोपस
B. मासे
C. बेडूक
D. झुरळ

5. एक ग्रॅम प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते?

A. चार किलोकॅलरी 
B. सहा किलोकॅलरी
C. दोन किलोकॅलरी
D. नऊ किलोकॅलरी

6. पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही?

A. एड्स
B. डेंग्यू
C. हेपेटाइटिस-सी
D. मलेरिया

  • मलेरिया हा प्लाझमोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो.

7. बीसीजी हि लस बाळाला जन्मतः लगेच देणे गरजेचे आहे पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त …….. वर्षापर्यंत देता येते?

A. तीन वर्ष
B. दोन वर्ष
C. एक वर्ष
D. पाच वर्ष

8. दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला …….कॅलरीज घेणे आवश्यक आहे?

A. 1000
B. 1500
C. 2000
D. 2500 

9. Home based neonatal Care (HBNC) अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूती झालेल्या मातेला एकूण ……. भेटी दिल्या पाहिजेत?

A. 02
B. 03
C. 05
D. 07 

10. खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हॅलंट(Pentavalent) लसीमुळे बचाव होत नाही?

A. क्षयरोग 
B. डांग्या खोकला
C. धनुर्वात
D. कावीळ

11. पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात?

A. तारकामय
B. गोल्गी पिंड
C. रायबोझोम
D. रीक्सिका

12. संशयित क्षयरुग्णाचे निदान करण्यासाठी …… थुंकी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे?

A. 01
B. 02 
C. 03
D. 04

13. वैद्यकीय गर्भपात कायदा हा ……या वर्षांपासून भारतात लागू करण्यात आला?

A. 1951
B. 1971 
C. 1981
D. 1991

  • या कायद्यानुसार, काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक परिस्थितीमध्येच महिलेला गर्भपात करून घेता येतो

14. आरोग्य सेवकाने अनुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजे?

A. 1 दिवस 
B. 2 दिवस
C. 3 दिवस
D. 7 दिवस

15. हात पंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी ……… एवढी ब्लिचिंग पावडर लागते?

A. 50-100 ग्रॅम
B. 100-400 ग्रॅम 
C. 1000 ग्रॅम
D. 2000 ग्रॅम

16. ……. हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो?

A. 3 ऑक्टोबर
B. 4 ऑक्टोबर
C. 2 ऑक्टोबर 
D. 5 ऑक्टोबर

17. युनिसेफचे मुख्य कार्यालय…… येथे आहे?

A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. जिनिव्हा
D. टोकियो

  • युनिसेफचे (United Nations Children’s Fund)
  • जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे.

18. भारतात रेड क्रॉस सोसायटी…….. मध्ये स्थापन झाली?

A. 1917
B. 1918
C. 1919
D. 1920 

  • मुख्यालय: नवी दिल्ली
  • अध्यक्ष: आर के जैन

19. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली?

A. 1985
B. 1995 
C. 2000
D. 2005

20. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर आणि आपले शरीर यामधील………….होय?

A. भिंत 
B. दुवा
C. जोड
D. सांगा

21. लसीकरणामुळे……. रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो?

A. संसर्गजन्य
B. अनुवंशिक
C. साथीच्या 
D. पारंपारिक

22. शरीर बांधणीसाठी …….. गरज असते?

A. हाडांची
B. बोटांची
C. हातांची
D. प्रथिनांची 

23. जिभेवरील छोट्या-छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात?

A. रुचिकलिका 
B. मज्जातंतू नलिका
C. चेतानलीका
D. अन्ननलिका

24 हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान किती अंशापर्यंत वाढू शकते?

A. 41 डिग्री सेल्सिअस
B. 45 डिग्री सेल्सियस
C. 102 डिग्री सेल्सिअस
D. 90 डिग्री सेल्सियस

25. सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक कोण?

A. लुई पाश्चर
B. जोसेफ लिस्टर
C. रॉबर्ट कोच
D. पॉल ईहलीच

Arogya Vibhag Bharti Question Paper

Arogya Vibhag Bharti Question Paper
Arogya Vibhag Bharti Question Paper

26. स्ट्रेप्टोमायसीन(Streptomycin) हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे?

A. कॉलरा
B. क्षयरोग 
C. विषमज्वर
D. मलेरिया

27. ॲल्युमिनियम या मूलद्रव्याच्या कोणती संज्ञा वापरतात?

A. Al 
B. Au
C. Ag
D. यापैकी नाही

28. डी एन ए(DNA) मध्ये कोणते नायट्रोजन बेस आढळून येत नाही?

A. एडनिन
B. युरॅसिल 
C. ग्वानिन
D. सायटोसिन

29. गालफुगी(Mumps) हा रोग यामुळे होतो?

A. कवकांमुळे
B. आदिजिवाणू
C. जिवाणू
D. विषाणू

  • Mumps is caused by the mumps virus

30. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय?

A. पृथ्वीचा अभ्यास
B. हाडांचा अभ्यास
C. पक्षांचा अभ्यास 
D. वरीलपैकी काहीही नाही

31. हायग्रोमीटर काय मोजते?

A. द्रवाची सापेक्ष घनता
B. सापेक्ष आद्रता 
C. नदीच्या पात्रातील प्रवाह
D. वरीलपैकी काहीही नाही

32. व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्यांऐवजी मिठाच्या कापडी घड्या का वापरतात?

A. मीठ व पाणी उष्माग्राही क्रिया 
B. मीठ व पाणी उष्मादायी क्रिया
C. मीठ व पाणी सहज उपलब्ध असते
D. मिठ पाण्यात सहज विरघळते

  • मीठ व पाणी उष्माग्राही क्रिया आहे जी आपल्या शरीरातील उष्णता शोषून घेते त्यामुळे व्यक्तीचा ताप कमी होतो

33. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

A. क्रिमिनोलॉजी
B. सायकॉलॉजी
C. फिजिओलॉजी
D. न्यूरोलॉजी

34. पित्तरसाचा रंग …… असतो?

A. पिवळा
B. लाल
C. हिरवा
D. यापैकी नाही

35. खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थांत स्निग्धांचे प्रमाण सर्वाधिक असते?

A. खवा
B. श्रीखंड
C. तूप 
D. आईस्क्रीम

36. DDT हे सर्वप्रथम ……. या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले?

A. डॉ. चार्ल्स डार्विन
B. डॉ. पाऊल मुलर 
C. सर हंफी डव्ही
D. यापैकी नाही

  • DDT (Dichlorodiphenyltrichloroethane)

37. खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यास जबाबदार नाही?

A. कार्बन टेट्राक्लोराइड
B. अमोनिया
C. क्लोरोफ्ल्युओरोकार्बन
D. एरोसॉल्स

38. खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो?

A. ऑक्सिजन
B. कार्बन डाय-ऑक्साइड
C. नायट्रोजन
D. कार्बन मोनॉक्साईड

39. ……हा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो?

A. सीएनजी
B. निर्माता वायू
C. जलवायु
D. एलपीजी

40. पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणाचा योग्य उतरता क्रम कोणता आहे?

A. नायट्रोजन – ऑक्सिजन – कार्बन डायऑक्साइड- आरगॉन – अन्य
B. नायट्रोजन – ऑक्सिजन – आरगॉन- कार्बन डायऑक्साइड – अन्य 
C. नायट्रोजन – ऑक्सिजन – आरगॉन – अन्य – कार्बन डायऑक्साइड
D. ऑक्सिजन – नायट्रोजन – कार्बन डायऑक्साइड-आरगॉन- अन्य

41. पृथ्वीवरील वातावरणात आरगॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

A. 0.004
B. 0.04
C. 0.83
D. 0.93 

42. पाण्याला निर्जंतुक करणारे रसायन निवडा?

A. बेकिंग सोडा
B. क्लोरीन
C. सोडियम
D. पोटॅशियम

43. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?

A. सोडियम बायकार्बोनेट
B. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट
C. फेरस सल्फेट
D. कॉपर सल्फेट

44. ………रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात?

A. रक्त पट्टीका
B. श्वेत रक्तकणिका
C. लसिका
D. लोहित व रक्तकणिका

45. साखरेचाचा केमिकल फॉर्मुला कोणता आहे?

A. C12H22O11
B. NaCL
C. CaCO3
D. H2O

46. आम्ल पदार्थाची चव कशी असते?

A. खारट
B. आंबट
C. तुरट
D. गोड

47. कोणत्या धातुमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते?

A. तांबे
B. लोखंड
C. शिसे
D. क्रोमियम

48. किस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाच्या संबंधित आहे?

A. धातूंचा अभ्यास
B. स्फटीकांचा अभ्यास 
C. उतींचा अभ्यास
D. मज्जासंस्थेचा अभ्यास

49. खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात?

A. प्रोपेन
B. इथर
C. रॉडोन
D. मीथेन 

50. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात?

A. फॉस्फरस
B. कॅल्शियम
C. जिप्सम
D. सिलिका

Arogya vibhag Bharti General Knowledge in Marathi 2024

Arogya vibhag Bharti General Knowledge in Marathi
Arogya vibhag Bharti General Knowledge in Marathi

51. युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?

A. 26
B. 36
C. 46
D. 56

52. चांदीची सज्ञा काय आहे?

A. SI
B. Au
C. Ag 
D. Fe

53. चांदी हा नरम धातू आहे. त्याचा……… संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनवण्यास मदत करतो?

A. लोखंडा बरोबर
B. सोन्या बरोबर
C. ॲल्युमिनियम बरोबर
D. तांब्या बरोबर

54. लाल मुंग्याच्या आम्लामध्ये कोणते आम्ल असते?

A. हायड्रोक्लोरिक आम्ल
B. लाल आम्ल
C. नायट्रिक आम्ल
D. फार्मीक आम्ल 

55. इथील अल्कोहोलची सज्ञा ओळखा?

A. C2H5OH
B. C2H4OH
C. C2H6OH
D. C4H2OH

56. संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या ……. असते?

A. सोडियम क्लोराइड
B. कॅल्शियम कार्बोनेट
C. कार्बन
D. मिथेन

57. तेजस्वी आणि शुद्ध हिरा…….. आहे?

A. विद्युत वाहक
B. विद्युत दुर्वाहक
C. ज्वलनशील
D. यापैकी नाही

58. कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो?

A. कॅरोटीन
B. लॅक्टोज
C. नाईस इन
D. रायबोफ्लोविन

59. दह्यामध्ये कोणते आम्ल असते?

A. ऍसिटिक आम्ल
B. सायट्रिक आम्ल
C. लॅक्टिक आम्ल 
D. ब्युटीरिक आम्ल

60. दुधाचे दही होणे यांस कोणता बदल म्हणतात?

A. भौतिक
B. रासायनिक 
C. नैसर्गिक
D. यापैकी नाही

61. खाण्याचा सोडा म्हणजे काय?

A. कार्बन डाय-ऑक्साइड
B. सोडियम कार्बोनेट
C. सोडियम बायकार्बोनेट 
D. सोडियम ट्रायकार्बोनेट

62. पोलाद हे संमिश्र कशापासून बनवतात?

A. लोखंड आणि क्रोमियम
B. जस्त आणि तांबे
C. लोह आणि कार्बन
D. ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम

63. …….. या वायूमुळे 1984 साधी भोपाळ येथे दुर्घटना झाली आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला?

A. मिथेन
B. फॉस्फरस पेंटॉक्साईड
C. क्रिप्टॉन
D. मिथाइल आयसोसायनाइड 

64. फॉस्फरस चे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते?

A. H3M9O4
B. H3CO4
C. H3SO4
D. H3PO4

65. मानवी शरीरात स्नायूंच्या जोड्यांची संख्या किती?

A. 250
B. 305
C. 500
D. 305

66. स्टार्च हे कशाचे मिश्रण आहे?

A. ऑरगॅनिक ऍसिड
B. लीपिडस
C. अमिनो ऍसिड
D. कार्बोहायड्रेट्स

67. रक्ताचे प्रमुख किती प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत?

A. 5
B. 1
C. 4
D. 3

68. मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या किती?

A. 8
B. 7
C. 5
D. 9

69. शरीरात अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कोणती?

A. कंठस्थ ग्रंथी
B. जनन ग्रंथी
C. पियुषिका ग्रंथी
D. वृर्कस्थ ग्रंथी

70. यकृतात कोणता रस तयार होतो?

A. आंत्ररस 
B. पित्तरस
C. स्वादुरस
D. लाळ

71. अन्ननलिकेचा ……. हा भाग अन्न पचनाचे कार्य करत नाही?

A. मुख
B. जठर
C. लहान आतडे
D. मोठे आतडे 

72. कार्बन डेटिंग ही ……. निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे?

A. कार्बन ची जोडी
B. कोळशाचे साठे
C. वस्तूचे वय
D. कार्बनची मात्रा

73. महाराष्ट्रात ……. येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे?

A. मुंबई
B. औरंगाबाद
C. वर्धा
D. कोल्हापूर

74. 2009 नोबेल विजेते व्यंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?

A. केंद्रक
B. तंतूकणिका
C. तारकाकाय
D. रायबोझोम्स 

75. लाळेमध्ये कोणते विकर असतात?

A. ट्रीपसिन
B. अमायलेज
C. लायपेज
D. टायलिन 

Zp आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका

Zp आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका
Zp आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका

76. आई व वडील यांचा रक्तगट A व B असल्यास बालकाचा अपेक्षित रक्तगट कोणता असू शकेल?

A. A
B. B
C. O
D. AB

77. आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गुण……. डॉक्टरांनी 1628 मध्ये शोधून काढले?

A. विल्यम हार्वे
B. ग्रेगर मॅडेन 
C. जीन नकोट
D. फ्लेमिंग

78. दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे…….. कमकुवत होते?

A. पोट
B. हृदय
C. यकृत
D. जीभ

79. मानवी शरीराच्या वजनात सर्वाधिक वजन शरीरातील……. असते?

A. रक्ताचे
B. हाडाचे
C. दातांचे
D. पाण्याचे 

80. थायरॉईड ग्लॅन्डचा आकार……. या इंग्रजी अक्षरा सारखा असतो?

A. J
B. H 
C. L
D. T

81. Rh-Factor काय आहेत?

A. RBC
B. WBC
C. अँटीजीन 
D. अँटीबॉडीज

82. मानवाचा डोक्यात एकूण किती हाडे असतात?

A. 29
B. 32
C. 35
D. 24

83. गुणसूत्रांच्या खंडांना…… म्हणतात?

A. केंद्रके
B. तंतूकणिका
C. जीन्स
D. रिक्तिका

84. पृथ्वी, अग्नि, त्रिशूल व नाग हे कशाशी संबंधित आहेत?

A. रणगाडा
B. तोफ
C. रायफल
D. क्षेपणास्त्र

85. राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?

A. 1998 
B. 2000
C. 2002
D. 2004

86. एक सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर?

A. 1 किमी
B. 1.25 किमी
C. 1.5 किमी
D. 1.85 किमी 

87. तापमापी मध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात?

A. शीसे
B. पाणी
C. अल्कोहोल
D. गंधक

88. जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यालय भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

A. मुंबई
B. नवी दिल्ली
C. बंगळुरू
D. कोलकाता

89. पाणि या शब्दाचा अर्थ?

A. पेय पदार्थ
B. हात
C. पाणिनि
D. जल 

90. मानवी हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

A. कार्डिओलॉजी
B. ओन्कोलॉजी
C. गायनॅकलॉजी
D. न्यूरोलॉजी

Arogya vibhag Bharti Prashnasanch

Arogya vibhag Bharti prashnasanch
Arogya vibhag Bharti prashnasanch

91. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते?

A. लहान मेंदू
B. मोठा मेंदू
C. चेतातंतू
D. चेतारज्जू

92. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला?

A. अलेक्झांडर फ्लेमिंग
B. रॉबर्ट कॉक 
C. रॉबर्ट लुईस
D. रारूट वॉर्न

93. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत?

A. मनसुख मांडवीया
B. अजित पवार
C. राजेश टोपे
D. तानाजी सावंत 

94. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

A. 1945
B. 1948 
C. 1950
D. 1956

95. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात?

A. स्वादुपिंड
B. लैंगिक क्रांती
C. पियुषीका 
D. थायमस

96. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?

A. आईन्स्टाईन
B. कार्ल बेंझ
C. कार्ल लॅंडस्टइनर 
D. लुई पाश्चर

97. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते?

A. 1000
B. 2000
C. 3000
D. 5000

98. Sarva Shiksha Abhiyan is aimed at the education of which of the following

A. engineering and Technical Education
B. education of girls upto graduation level
C. adult education
D. education of children between 6 to 14 years 

99. जागतिक सिकल कॅलेंडरसेल दिवस या तारखेला साजरा केला जातो?

A. 19 जून
B. 11 जुलै
C. 1 डिसेंबर
D. 5 ऑगस्ट

100. मलेरिया ग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात…… ची महत्वाची भूमिका असते?

A. चावणारी माशी
B. ढेकूण
C. क्लूलेक्स डास
D. ॲनाफिलीस डास 

Zp arogya sevak question paper

Zp arogya sevak question paper
Zp arogya sevak question paper

101. ‘मिशन इंद्रधनुष्य’ खालीलपैकी कशाचे संबंधित आहे?

A. लसीकरण
B. जलसंवर्धन
C. कृत्रिम पाऊस
D. जलसिंचन

मिशन इंद्रधनुष दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना आणि गर्भवती महिलांना सर्व उपलब्ध लसीकरण सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे.

102. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो?

A. क्षयरोग
B. कुष्ठरोग
C. कावीळ ब 
D. वरीलपैकी सर्व

103. Do you want to speak ……. me?

A. with
B. to 
C. above
D. over

104. राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?

A. 1998
B. 2000
C. 2002
D. 2004

105. पाण्याची घनता……. या तापमानाला उच्चतम असते?

A. 4 डिग्री सेल्सियस 
B. 25 डिग्री सेल्सियस
C. 0 डिग्री सेल्सिअस
D. 73 डिग्री सेल्सियस

106. किशोरवयीन / कमी वयात गर्भधारणा झाल्यास खालीलपैकी काय होऊ शकते?

A. कमी वजनाचे बाळ
B. अपुऱ्या दिवसांचे बाळ
C. गर्भपात
D. यापैकी सर्व 

107. गरोदरपणात मातेचे किमान किती वेळा तपासणी होणे आवश्यक आहे?

A. दोन
B. तीन
C. चार
D. केक

108. गोविंदाग्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात?

A. विष्णू वामन शिरवाडकर
B. राम गणेश गडकरी 
C. कृष्णाजी केशव दामले
D. प्रल्हाद केशव अत्रे

109. ‘आंतरराष्ट्रीय नरसिंग दिवस’ केव्हा साजरा केला जातो?

A. 12 मे
B. 18 मे
C. 5 सप्टेंबर
D. 20 जून

110. 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली?

A. जननी सुरक्षा योजना
B. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
C. नवसंजीवनी कार्यक्रम
D. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम

Arogya sevak bharti question paper set

Arogya sevak bharti question paper set
Arogya sevak bharti question paper set

111. आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो?

A. 1 जानेवारी ते 7 जानेवारी
B. 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी
C. 1 ऑगस्ट 7 ऑगस्ट 
D. 15 ऑगस्ट 22 ऑगस्ट

112. Which of the following is not a union territory?

A. Goa
B. Lakshadweep
C. Dadra and Nagar Haveli
D. Chandigarh

113. How many spokes are there in the Ashok Chakra depicted on the national flag of India?

A. 16
B. 20
C. 24
D. 32

114. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे?

A. अलगीकरण
B. मलगीकरण
C. लसीकरण
D. यापैकी नाही

115. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता?

A. यकृत 
B. पिताशय
C. स्वादुपिंड
D. लहान आतडे

Arogya Sevak Question Paper in Marathi

Arogya Sevak Question Paper in Marathi
Arogya Sevak Question Paper in Marathi

116. भारतात……. या ठिकाणी पोषण संस्थेचे मुख्यालय आहे?

A. कोलकत्ता
B. हैदराबाद
C. मुंबई
D. दिल्ली

117. बाळाचे वजन, जन्मतः वजनाच्या दुप्पट…… महिन्यात होते?

A. 3
B. 6
C. 9
D. 12

118. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो?

A. पोलिओ
B. मलेरिया
C. डेंग्यू
D. कोविड-19 

119. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते?

A. प्रायमाक्वीन 
B. सल्फोनामाइड
C. पारासिटीमॉल
D. यापैकी कोणतेही नाही

120. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला?

A. चीन
B. जपान
C. भारत
D. अमेरिका

  • 1952 मध्ये

121. Thar desert is situated in………..

A. Rajasthan
B. West Bengal
C. Tamil Nadu
D. Uttarakhand

122. Which of the following is the highest mountain peak in Maharashtra?

A. Taramati
B. anjaneri
C. salher
D. kalsubai

123. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे?

A. जीवनसत्त्व ब 12
B. जीवनसत्व के 
C. जीवनसत्व ब 9
D. जीवनसत्व क

124. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो?

A. डॉ रामचंद्र भालचंद्र 
B. डॉ. तात्याराव लहाने
C. डॉ. धोंडो केशव कर्वे
D. डॉ. पंजाबराव देशमुख

125. क्षार संजीवनी (ओरल रीहायड्रेशन सोल्युशन) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो?

A. सोडियम
B. पोटॅशियम
C. कॅल्शियम
D. ग्लुकोज

126. Koplik’s spots हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते?

A. क्षयरोग
B. डांग्या खोकला
C. गोवर
D. काविळ

127. सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिन असते?

A. 30%
B. 40% 
C. 70%
D. 20%

128. डी पी टी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही?

A. घटसर्प
B. डांग्या खोकला
C. हगवण
D. धनुर्वात

129. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?

A. जीवनसत्वे
B. आयोडीन
C. कर्बोदके
D. इन्सुलिन

130. टॅमिफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात?

A. स्पाईन फ्लू
B. अतिसार
C. कर्करोग
D. मधुमेह

Arogya Bharti General Knowledge Questions

Arogya Bharti General Knowledge Questions
Arogya Bharti General Knowledge Questions

131. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते?

A. बी. सी. सी 
B. डी. टी. पी.
C. ओ. पी. व्ही
D. टी टी

132 रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो?

A. सर्प
B. विंचू
C. कुत्रा 
D. किडा

133. लघुदृष्टीता कशाचा आजार आहे?

A. दृष्टी बिंब
B. परीतारिका
C. नेत्रभिंग
D. यापैकी नाही

134. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे?

A. फुफ्फुस
B. हाडे
C. A व B दोन्ही
D. वरीलपैकी सर्व

135. डास चावल्याने कोणते आजार होतात?

A. हत्तीरोग 
B. काळाआजार
C. फक्त B
D. A आणि B

136. डेंग्यू हा आजार कोणत्या डासामुळे होतो?

A. ॲनाफिलीस
B. एडिस इजिप्ती (मादी) 
C. एडिस इजिप्ती ( नर)
D. यापैकी कोणतेही नाही

137. इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?

A. ॲनिमिया
B. कॅन्सर
C. मधुमेह
D. विषाणू संक्रमण

138. धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते?

A. ओपीव्ही
B. डी. पी.
C. टी. टी
D. यापैकी नाही

139. बीसीजी लस कुठे दिली जाते?

A. डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला 
B. तोंडावाटे
C. मांडीच्या मध्यभागी
D. यापैकी नाही

140. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील कोणत्या आजाराचा समावेश होत नाही?

A. हिवताप
B. क्षयरोग 
C. हत्तीरोग
D. जपानी मेंदूदाह

141. Who built the Khajuraho temples?

A. Holkars
B. Scindias
C. Bundela
D. Chandela 

चंदेला राजवंश

142. At which of the following places in the famous Kailasa Temple located?

A. Ajanta
B. Badami
C. Chittoor
D. Ellora 

143. The river Koyna joins the river Krishna at…..

A. Satara
B. Karad
C. Kolhapur
D. Mahabaleshwar

144. स्वाइन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो?

A. N2H2
B. H1N1 
C. H5N1
D. N1H1

Arogya Sevaki Question Paper in Marathi

145. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. ‘ केवढी शुभवार्ता आणलीस तू’

A. ,
B. .
C. ?
D. ! 

146. Which of the following is the best way to communicate with someone who speaks a different language?

A. Body language
B. Speak slowly in English
C. Write the message down
D. Shout louder

147. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा – निखिल.

A. सर्व
B. निर्भिड
C. पूर्ण
D. सगळा

148. ‘सूर्य मावळत आहे’ – पूर्ण भविष्यकाळ करा.

A. सूर्य मावळेल
B. सूर्य मावळत असेल
C. सूर्य मावळलेला असेल 
D. सूर्य मावळला

149. Ashtapradhan was the official Council of?

A. Harihar-I
B. Krishnadeva Raya
C. Shivaji Maharaj
D. Balaji Bajirao

150. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे……. घटकाच्या संजयाने घडते?

A. ऑक्सालिक एसिड
B. कार्बोलीक ऍसिड
C. लॅक्‍टिक ऍसिड 
D. कार्बनडाय-ऑक्साइड

151. …… is the hottest planet in the solar system?

A. Mercury
B. Earth
C. March
D. Venus

152. Which of the following river originates at Trimbakeshwar?

A. Godavari 
B. Kaveri
C. Krishna
D. Mahanadi

153. India is separated from Sri Lanka by…….

A. Palk Strait
B. 90 channel
C. 100 channel
D. Dover strait

154. Who is the first Peshwa of the Maratha empire?

A. Balaji Vishwanath
B. Raghunath Rao
C. Mahadev Rao I
D. Moropant Trimbak pingle 

155. select the world for the following phrase – A person who believes in the existence of God

A. Theist 
B. Atheist
C. Septic
D. fanatic

156. भारत सरकारने ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण’ कधी जाहीर केले?

A. 2000
B. 2002 
C. 2005
D. 2010

157. आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा काय निकष आहे?

A. 3000 आदिवासी, 5000 बिगरआदिवासी 
B. 5000 आदिवासी, 7500 बिगरआदिवासी
C. 7500 आदिवासी, 9000 बिगरआदिवासी
D. 10000 आदिवासी, 15000 बिगरआदिवासी

158. दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात?

A. पिवळ्या
B. लाल
C. काळ्या
D. निळ्या

159. गृहभेटीमध्ये लहान बालकांमध्ये खालीलपैकी………. लक्षण आढळल्यास तात्काळ संदर्भ सेवा सुचवावे लागते?

A. अचानक आलेला स्नायूंचा लुळेपणा
B. गुंगी किंवा बेशुद्ध अवस्था
C. सात दिवसांपेक्षा
D. यापैकी सर्व 

Arogya Bharti group c question paper

Arogya Bharti group c question paper
Arogya Bharti group c question paper

160. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते?

A. वैद्यकीय महाविद्यालय
B. प्राथमिक आरोग्य विद्यालय
C. रुग्णालय
D. उपकेंद्र

161. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

A. 11 जुलै
B. 10 एप्रिल
C. 7 एप्रिल 
D. 7 मार्च

162. थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय?

A. गोपाळ देवीदास आमटे
B. दामोदर विनायक आमटे
C. प्रकाश देवीदास आमटे
D. मुरलीधर देवीदास आमटे 

163. ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात?

A. प्राथमिक आरोग्य केंद्र
B. उपकेंद्र
C. ग्रामपंचायत
D. ग्रामीण रुग्णालय

164. मानसिक आरोग्य बाबतीतचा सर्वे करण्यासाठी गावपातळीवर कोणते आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात?

A. आशा वर्कर
B. आरोग्य सेवक
C. आरोग्य सेविका
D. वरील सर्व

165. मलेरिया/ हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतीसंवेदनशील भागात……… गटातील कीटकनाशक का द्वारे फवारणी करतात?

A. डी. डी. टी.
B. क्लोरीक्यूनीन
C. ऍन्टीरिट्रोव्हायरल
D. सिंथेटिक पायरेथ्राईड 

Arogya bharti group D previous year question paper

Arogya bharti group d previous year question paper
Arogya bharti group d previous year question paper

166. हत्ती रोग कोणत्या किटकाच्या माध्यमात होतो?

A. ढेकूण
B. माशी
C. सर्प
D. मच्छर

167. क्षयरोग प्रजन्य रोगास वर मायक्रोबॅक्टेरिया ट्यूबरक्यूलॉसिस या …….. मुळे होतो?

A. जिवाणू
B. विषाणू
C. जंतू
D. कृमी

168. DOTs औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते?

A. हिवताप
B. टी. बी
C. मधुमेह
D. कॅन्सर

169. खालील कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही?

A. असुरक्षित यौन संबंध
B. दूषित रक्त पुरवठा
C. दूषित इंजेक्शनचा पुन्हा वापर
D. हस्तांदोलन केल्यामुळे

170. Covid-19 च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?

A. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे
B. दोन व्यक्तींमध्ये दोन मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे
C. वेळोवेळी साबणाने हात धुवणे
D. वरीलपैकी सर्व


महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती पॅटर्न

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 सामान्य ज्ञान 15 30
2 बुद्धिमत्ता चाचणी 15 30
3 सामान्य इंग्रजी 15 30
4 मराठी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
Total 100 200

FAQ 

Q. आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये इंग्लिश मध्ये प्रश्न विचारले जातात का?

उत्तर: होय.

Q. आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जातात?

उत्तर: १०० प्रश्न, २०० मार्क्स साठी विचारले जातात आणि वेळ २ तासाचा असतो.

Q. आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये तांत्रिक प्रश्न किती मार्क्स साठी असतात?

उत्तर: २०० मार्क्स पैकी ८० मार्क्स हे तांत्रिक प्रश्नांसाठी असतात तर इतर मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता सामान्य इंग्रजी संबंधी प्रश्न विचारले जातात

Conclusion

तर विद्यार्थीमित्रांनो Arogya Vibhag bharti Gk in Marathi च्या या लेखात मी अतिशय महत्वाचे Arogya vibhag tantrik prashna समाविष्ट केलेले आहेत. हे सर्व प्रश्न आता पर्यंत झालेल्या ZP Arogya Vibhag Bharti परीक्षेमध्ये विचारले गेले होते.

हे देखील वाचा

Talathi Bharti Important Questions in Marathi

Maharashtra Public Health Department Group C Previous Question Papers PDF

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

6 thoughts on “Arogya Vibhag bharti Gk in Marathi | Arogya Vibhag Bharti Question Paper 2024”

Leave a Comment