Police Bharti Current Affairs in Marathi | पोलीस भरती 2023 चालू घडामोडी

Maharashtra police bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये Police Bharti Current Affairs in Marathi वर प्रश्न नेहमीच विचारले जातात. आणि म्हणूनच आजच्या या लेखात मी घेऊन आलो आहे Police Bharti 2022 मध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता असणारे ६०+ महत्वाचे प्रश्न. 

पोलीस भरती 2022 चालू घडामोडी | Police Bharti Current Affairs in Marathi

1) जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे?

  1. दिल्ली
  2. लाहोर
  3. मुंबई
  4. कोलकाता

2) जागतिक एड्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

  1. 30 नोव्हेंबर
  2. 31 नोव्हेंबर
  3. 1 डिसेंबर
  4. 2 डिसेंबर

3) भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 कोटी रुपयांचा आर्थिक दंड कोणत्या बँकेला ठोठावला आहे?

  1. पंजाब नॅशनल बँक
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. युनियन बँक ऑफ इंडिया
  4. सेंट्रल बँक ऑफ इंडिया

4) भारतातील पहिल्या खाजगिरीत्या विकसित पूर्णपणे क्रायोजेनिक रॉकेट इंजिनचे नाव काय आहे?

  1. GISAT-1
  2. DHAWAN -1
  3. VIKRAM-1
  4. KALAM-1

5) WHO ने कोरोना व्हायरस च्या कोणत्या नवीन प्रकाराची पुष्टी नोव्हेंबर 2021 मध्ये केली आहे?

  1. ओमीक्रोन
  2. न्युकोविड
  3. डेल्टामिट
  4. कोरोविट

6) भारतातील पहिले ‘गवत संवर्धन क्षेत्र’ कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?

  1. उत्तर प्रदेश
  2. राजस्थान
  3. हरियाणा
  4. उत्तराखंड

7)  Kantar च्या BrandZ India 2021 च्या अहवालानुसार, कोणता ब्रँड संपूर्ण “तंत्रज्ञान श्रेणी” मध्ये भारतातील सर्वात हेतुपुर्ण ब्रँड म्हणून उदयास आला आहे?

  1. Swiggy
  2. Samsung
  3. Amazon
  4. Asian Paints

8) कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2021 चा शब्द म्हणून घोषित केला आहे?

  1. CLIMATE
  2. NFT
  3. VAX
  4. VACCINE

9) Twitter चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. पराग अग्रवाल
  2. कल्याण कृष्णमूर्ती
  3. अँडी जस्सी
  4. मार्क झुकेरबर्ग

10) कोणत्या संस्थेसह, जलसंपदा विभाग ओडीसा यांनी पाणी व्यवस्थापन साठी करार पत्रावर स्वाक्षरी केली आहे?

  1. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
  2. जागतिक आरोग्य संस्था
  3. संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी
  4. यापैकी नाही

11) चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल कोणत्या भागत किंवा राज्यात साजरा केला जातो?

  1. महाराष्ट्र
  2. मणिपूर
  3. मेघालय
  4. राजस्थान

12) 6 डिसेंबर 2021 रोजी भारत आणि रशियाची 21 वि वार्षिक शिखर परिषद कोठे होणार आहे?

  1. मुंबई
  2. नवी दिल्ली
  3. चेन्नई
  4. कोलकाता

13) आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना पोलिसांचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. अहमद नसीर अल रायसी
  2. विमल राज प्रसाद
  3. जेन्स विडमैन
  4. रिहान अली

14) बॅलोन डी’ऑर 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

  1. लिओनेल मेस्सी
  2. लुका मॉड्रीच
  3. मिशेल प्लॅटिनी
  4. ख्रिस्तीयानो रोनाल्डो

15) कोणत्या आयटी कंपनीने महाराष्ट्र राज्यसोबत करार केला आहे?

  1. TCS
  2. WIPRO
  3. HCL
  4. INFOSYS

16) 7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2021 ____ मध्ये होणार आहे?

  1. उत्तराखंड
  2. राजस्थान
  3. गोवा
  4. गुजरात

17) अभिनेता संजय दत्त कोणत्या राज्याचा ब्रँड अँबेसिडर बनला आहे?

  1. आंध्रप्रदेश
  2. अरुणाचल प्रदेश
  3. उत्तरप्रदेश
  4. गुजरात

18) कोणता देश युनायटेड किंगडम पासून वेगळा झाला आहे आणि पूर्ण प्रजासत्ताक देश बनला आहे?

  1. बार्बाडोस
  2. गिनी
  3. सुरीनाम
  4. यापैकी नाही

19) वायुसेना प्रमुख व्ही आर चौधरी कोणत्या देशाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत?

  1. अमेरिका
  2. रशिया
  3. इजिप्त
  4. यापैकी नाही

20) Hero MotoCorp च्या बोर्डावर स्वतंत्र गैर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. दिनेशकुमार खारा
  2. विनोद अग्रवाल
  3. रजनीश कुमार
  4. यापैकी नाही

21) कोणत्या बँकेने amazon pay आणि amazon web सोबत भागीदारी केली आहे?

  1. HDFC Bank
  2. YES Bank
  3. Axis Bank
  4. RBL Bank

22) कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाचे सह लिखित सापेक्षता सापेक्षता सिद्धांत $13 दशलक्ष मध्ये विकले आहेत?

  1. अल्बर्ट आईन्स्टाईन
  2. न्यूटन
  3. गॅलिलिओ गॅलीली
  4. यापैकी नाही

23) कोणत्या राज्य सरकारने मिंटो हॉल चे नाव बदलले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. मणिपूर
  3. गुजरात
  4. मध्य प्रदेश

24) कोणत्या देशाची चित्रपट दिग्दर्शिका नाओमी कावास युनेस्को ची सदिच्छा स्वच्छता दूत बनली आहे?

  1. रशिया
  2. भारत
  3. जपान
  4. ऑस्ट्रेलिया

25) पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकताच पहिला अहरबल महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

  1. जम्मू काश्मीर
  2. आंध्रप्रदेश
  3. गुजरात
  4. पश्चिम बंगाल

26) खालीलपैकी कोणते शहर सार्वजनिक वाहतुकीत रोप वे सेवा सुरू करणारे पहिले भारतीय शहर असेल?

  1. वाराणसी
  2. मुंबई
  3. चेन्नई
  4. पुणे

27) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अलीकडेच सायबर तहसील तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?

  1. हरियाणा
  2. राजस्थान
  3. मध्यप्रदेश
  4. गुजरात

28) वॉलमार्ट, फ्लिपकार्ट ने एमएसएमई ला मदत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकार सोबत भागीदारी केली आहे?

  1. महाराष्ट्र
  2. गुजरात
  3. आसाम
  4. मध्यप्रदेश

29) भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?

  1. मनोज मुकुंद नरवणे
  2. करमबीर सिंग
  3. आर हरी कुमार
  4. व्ही आर चौधरी

30) नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार, देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र कोणते बनले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. गुजरात
  3. तामिळनाडू
  4. अरुणाचल प्रदेश

31) BSF ने आपला 57 वा स्थापना दिवस कधी साजरा केला आहे?

  1. 1 डिसेंबर
  2. 2 डिसेंबर
  3. 3 डिसेंबर
  4. 30 नोव्हेंबर

32) ‘सॅन्ड्रा मेसन’ कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत?

  1. सुरीनाम
  2. गयाना
  3. बार्बाडोस
  4. यापैकी नाही

33) ED टेक स्टार्टअप GUVI ने ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

  1. क्रीती सॅनन
  2. कियारा अडवाणी
  3. स्मृती मानधना
  4. दीपिका पदुकोण

34) भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ किवी कोणत्या राज्याने बाजारात आणले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. अरुणाचल प्रदेश
  3. आंध्रप्रदेश
  4. तामिळनाडू

35) संजीव कौशल यांची कोणत्या राज्याचे 35 वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. हरियाणा
  2. मध्यप्रदेश
  3. तामिळनाडू
  4. राजस्थान

36) रोहन बोपान्ना यांना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. तामिळनाडू
  3. राजस्थान
  4. कर्नाटक

37) नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. नासेर अल रायसी
  2. आर हरी कुमार
  3. मनोजकुमार मगो
  4. यापैकी नाही

38) एशियन डेव्हलपमेंट बँकेने उत्तराखंड राज्यासाठी किती किंमतीचे कर्ज मंजूर केले आहे?

  1. 100 मिलियन
  2. 125 मिलियन
  3. 150 मिलियन
  4. 200 मिलियन

39) कोणत्या राज्य सरकारने वृत्तपत्र फेरीवाल्यां साठी सामाजिक सुरक्षा योजना जाहीर केली आहे?

  1. ओडीसा
  2. महाराष्ट्र
  3. तामिळनाडू
  4. राजस्थान

40) ‘डेमॉक्रॅसी, पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

  1. सुधा मूर्ती
  2. डॉ. सूर्यप्रकाश
  3. पी एन सुदर्शन
  4. अयाज मेमन

41) दरवर्षी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अपंग दिन साजरा केला जातो?

  1. 3 डिसेंबर
  2. 4 डिसेंबर
  3. 5 डिसेंबर
  4. 6 डिसेंबर

42) सातवा डॉ एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

  1. हरदीप सिंग पुरी
  2. पी इन सुदर्शन
  3. व्ही प्रवीण राव
  4. अयाज मेमन

43) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लास्टिक कचरा निर्मितीत कोणता देश अव्वल आहे?

  1. जपान
  2. अमेरिका
  3. रशिया
  4. भारत

44) कोणत्या राज्याने भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021 च्या 40 व्या आवृत्तीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे?

  1. बिहार
  2. राजस्थान
  3. गुजरात
  4. आसाम

45) जागतिक संगणक साक्षरता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?

  1. 3 डिसेंबर
  2. 1 डिसेंबर
  3. 4 डिसेंबर
  4. 2 डिसेंबर

46) अलीकडेच कोणत्या बँकेने उषा इंटरनॅशनल शी करार केला आहे?

  1. HDFC बँक
  2. SBI बँक
  3. BOB बँक
  4. PNB बँक

47) ‘इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

  1. अनुराग ठाकूर
  2. संबीत पात्रा
  3. यशराज चौधरी
  4. किरेन रीजेजु

48) नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धेत राजश्री संचेती ने महिलांच्या एअर रायफल मध्ये कोणते पदक जिंकले आहे?

  1. Gold
  2. Bronze
  3. Silver
  4. यापैकी नाही

49) अलीकडेच वर्ल्ड अथेलेटिक्स वूमन ऑफ द इअर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

  1. हिमा दास
  2. अमृता सिंघ
  3. अंजु बॉबी जॉर्ज
  4. यापैकी नाही

50) इंडिया रेटिंग अँड रिसर्च ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP  विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?

  1. 5%
  2. 9%
  3. 4%
  4. 5%

51) OYO ने आपल्या धोरणात्मक गटाचा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

  1. विजय शेखर
  2. रजनीश कुमार
  3. प्रतीक सिन्हा
  4. यापैकी नाही

52) लंडनच्या EIU ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे?

  1. तेल अविव
  2. बीजिंग
  3. दुबई
  4. न्यूयॉर्क

53) 12 वर्षानंतर पुष्कर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?

  1. कर्नाटक
  2. राजस्थान
  3. महाराष्ट्र
  4. गुजरात

54) भारतीय नौदल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

  1. 1 डिसेंबर
  2. 2 डिसेंबर
  3. 3 डिसेंबर
  4. 4 डिसेंबर

55) कोणत्या बँकेने पुनर्नविनिकरन केलेल्या PVC प्लास्टिक पासून बनवलेले पहिले भारतीय क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे?

  1. SBI
  2. YES Bank
  3. HSBC Bank
  4. HDFC

56) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस पाळला जातो?

  1. 1 डिसेंबर
  2. 2 डिसेंबर
  3. 3 डिसेंबर
  4. 4 डिसेंबर

57) G20 शिखर परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत कोणत्या वर्षासाठी जी20 ट्रॉईका मध्ये सामील झाला आहे?

  1. 2023
  2. 2021
  3. 2025
  4. 2022

58) भारतातील कोणत्या राज्यात कोव्हिडचे नवीन रूप असलेल्या ओमायक्रोन चे दोन रुग्ण आढळले आहेत किंवा प्रथमच सापडले आहेत?

  1. राजस्थान
  2. तामिळनाडू
  3. गुजरात
  4. कर्नाटक

59) कोणत्या महिला फुटबॉलपटू ने सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू चा बॅलोन डी’और 2021 पुरस्कार जिंकला आहे?

  1. जेनिफर हार्मोसो
  2. अलेक्सिया पुटेलास
  3. ऐताना बोनमाटी
  4. यापैकी नाही

60) अलीकडेच इंडिया यंग वॉटर प्रोफेशनल ची पहिली आवृत्ती कोणी लाँच केली आहे?

  1. धर्मेंद्र प्रधान
  2. गजेंद्र सिंह शेखावत
  3. हरदीप सिंह पुरी
  4. अनुराग ठाकूर

61) IMF चे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक (FDMD) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. गीता गोपीनाथ
  2. गीता चौधरी
  3. अनुष्का कुमारी
  4. सोमा मोंडल

62) कोणत्या देशाने 2030 पर्यंत बालविवाह बंद करण्याची घोषणा केली आहे?

  1. नेपाळ
  2. अफगाणिस्तान
  3. दक्षिण सुदान
  4. यापैकी नाही

63) डिसेंबर 2021 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती रंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

  1. राजस्थान
  2. दिल्ली
  3. हिमाचल प्रदेश
  4. उत्तर प्रदेश

64) ‘द अंबुजा स्टोरी’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे?

  1. मनोजकुमार मगो
  2. नरोतम सेखसारिया
  3. आर हरी कुमार
  4. यापैकी नाही

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Police Bharti Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

हे देखील वाचा

November Current Affairs in Marathi 

Maharashtra Police Bharti Question Paper

Hello Friends My name is Rohit, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website.

Leave a Comment