MPSC Chalu Ghadamodi | December Chalu Ghadamodi Marathi | Current Affairs in Marathi

2 December 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 2 डिसेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

2 December चालू घडामोडी | Daily Current affairs in Marathi

1) जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे?

  1. दिल्ली
  2. लाहोर
  3. मुंबई
  4. कोलकाता

2) जागतिक एड्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

  1. 30 नोव्हेंबर
  2. 31 नोव्हेंबर
  3. 1 डिसेंबर
  4. 2 डिसेंबर

3) भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 कोटी रुपयांचा आर्थिक दंड कोणत्या बँकेला ठोठावला आहे?

  1. पंजाब नॅशनल बँक
  2. स्टेट बँक ऑफ इंडिया
  3. युनियन बँक ऑफ इंडिया
  4. सेंट्रल बँक ऑफ इंडिया

4) भारतातील पहिल्या खाजगिरीत्या विकसित पूर्णपणे क्रायोजेनिक रॉकेट इंजिनचे नाव काय आहे?

  1. GISAT-1
  2. DHAWAN -1
  3. VIKRAM-1
  4. KALAM-1

5) WHO ने कोरोना व्हायरस च्या कोणत्या नवीन प्रकाराची पुष्टी नोव्हेंबर 2021 मध्ये केली आहे?

  1. ओमीक्रोन
  2. न्युकोविड
  3. डेल्टामिट
  4. कोरोविट

6) भारतातील पहिले ‘गवत संवर्धन क्षेत्र’ कोणत्या राज्यात विकसित करण्यात आले आहे?

  1. उत्तर प्रदेश
  2. राजस्थान
  3. हरियाणा
  4. उत्तराखंड

7)   Kantar च्या BrandZ India 2021 च्या अहवालानुसार, कोणता ब्रँड संपूर्ण “तंत्रज्ञान श्रेणी” मध्ये भारतातील सर्वात हेतुपुर्ण ब्रँड म्हणून उदयास आला आहे?

  1. Swiggy
  2. Samsung
  3. Amazon
  4. Asian Paints

8) कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2021 चा शब्द म्हणून घोषित केला आहे?

  1. CLIMATE
  2. NFT
  3. VAX
  4. VACCINE

9) Twitter चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. पराग अग्रवाल
  2. कल्याण कृष्णमूर्ती
  3. अँडी जस्सी
  4. मार्क झुकेरबर्ग

10) कोणत्या संस्थेसह, जलसंपदा विभाग ओडीसा यांनी पाणी व्यवस्थापन साठी करार पत्रावर स्वाक्षरी केली आहे?

  1. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
  2. जागतिक आरोग्य संस्था
  3. संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी
  4. यापैकी नाही

11) चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल कोणत्या भागत किंवा राज्यात साजरा केला जातो?

  1. महाराष्ट्र
  2. मणिपूर
  3. मेघालय=
  4. राजस्थान

12) 6 डिसेंबर 2021 रोजी भारत आणि रशियाची 21 वि वार्षिक शिखर परिषद कोठे होणार आहे?

  1. मुंबई
  2. नवी दिल्ली
  3. चेन्नई
  4. कोलकाता

13) आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना पोलिसांचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. अहमद नसीर अल रायसी
  2. विमल राज प्रसाद
  3. जेन्स विडमैन
  4. रिहान अली

14) बॅलोन डी’ऑर 2021 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

  1. लिओनेल मेस्सी
  2. लुका मॉड्रीच
  3. मिशेल प्लॅटिनी
  4. ख्रिस्तीयानो रोनाल्डो

15) कोणत्या आयटी कंपनीने महाराष्ट्र राज्यसोबत करार केला आहे?

  1. TCS
  2. WIPRO
  3. HCL
  4. INFOSYS

16) 7 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2021 ____ मध्ये होणार आहे?

  1. उत्तराखंड
  2. राजस्थान
  3. गोवा
  4. गुजरात

17) अभिनेता संजय दत्त कोणत्या राज्याचा ब्रँड अँबेसिडर बनला आहे?

  1. आंध्रप्रदेश
  2. अरुणाचल प्रदेश
  3. उत्तरप्रदेश
  4. गुजरात

18) कोणता देश युनायटेड किंगडम पासून वेगळा झाला आहे आणि पूर्ण प्रजासत्ताक देश बनला आहे?

  1. बार्बाडोस
  2. गिनी
  3. सुरीनाम
  4. यापैकी नाही

19) वायुसेना प्रमुख व्ही आर चौधरी कोणत्या देशाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत?

  1. अमेरिका
  2. रशिया
  3. इजिप्त
  4. यापैकी नाही

20) Hero MotoCorp च्या बोर्डावर स्वतंत्र गैर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. दिनेशकुमार खारा
  2. विनोद अग्रवाल
  3. रजनीश कुमार
  4. यापैकी नाही

21) कोणत्या बँकेने amazon pay आणि amazon web सोबत भागीदारी केली आहे?

  1. HDFC Bank
  2. YES Bank
  3. Axis Bank
  4. RBL Bank

22) कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाचे सह लिखित सापेक्षता सापेक्षता सिद्धांत $13 दशलक्ष मध्ये विकले आहेत?

  1. अल्बर्ट आईन्स्टाईन
  2. न्यूटन
  3. गॅलिलिओ गॅलीली
  4. यापैकी नाही

23) कोणत्या राज्य सरकारने मिंटो हॉल चे नाव बदलले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. मणिपूर
  3. गुजरात
  4. मध्य प्रदेश

24) कोणत्या देशाची चित्रपट दिग्दर्शिका नाओमी कावास युनेस्को ची सदिच्छा स्वच्छता दूत बनली आहे?

  1. रशिया
  2. भारत
  3. जपान
  4. ऑस्ट्रेलिया

25) पर्यटनाला चालना देण्यासाठी नुकताच पहिला अहरबल महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

  1. जम्मू काश्मीर
  2. आंध्रप्रदेश
  3. गुजरात
  4. पश्चिम बंगाल

26) खालीलपैकी कोणते शहर सार्वजनिक वाहतुकीत रोप वे सेवा सुरू करणारे पहिले भारतीय शहर असेल?

  1. वाराणसी
  2. मुंबई
  3. चेन्नई
  4. पुणे

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 2 December Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

हे देखील वाचा

November Current Affairs in Marathi 

Maharashtra Police Bharti Question Paper

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment