महत्वपूर्ण दिवस- आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिवस | Important Days General Knowledge in Marathi

Important Days General Knowledge Questions सरकारी परीक्षा जसे कि MPSC, Police Bharti, Talathi Bharti, Zilha Parishad Bharti यांसारख्या परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे असतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत अनेक वेळा महत्त्वाच्या तारखा आणि दिवसांबद्दल प्रश्न विचारले गेले आहेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही सर्व महिन्यांशी संबंधित सर्वात महत्वाचे GK प्रश्न आणि उत्तरे गोळा केली आहेत.

या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला महत्वाचे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दिवस कधी साजरे केले जातात ते कळून जातील.

GK Questions in Marathi 2022

1) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?

 1. 5 मार्च
 2. 8 मार्च
 3. 10 मार्च
 4. 12 मार्च

2) जागतिक पर्यावरन दिन कधी साजरा केला जातो?

 1. 5 जून
 2. 5 जुलै
 3. 5 सप्टेंबर
 4. 5 ऑक्टोबर

3) दरवर्षी “जागतिक लोकसंख्या दिवस” कधी साजरा केला जातो?

 1. 11 मार्च
 2. 11 जुलै
 3. 11 ऑगस्ट
 4. 10 जानेवारी

4) जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो?

 1. 10 जानेवारी
 2. 11 जानेवारी
 3. 10 फेब्रुवारी
 4. 11 फेब्रुवारी

5) राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?

 1. 5 सप्टेंबर
 2. 14 सप्टेंबर
 3. 27 सप्टेंबर
 4. 3 डिसेंबर

6) जागतिक मानवाधिकार दिवस (World Human Rights Day) कधी साजरा केला जातो?

 1. 4 जुलै
 2. 8 ऑगस्ट
 3. 20 ऑक्टोबर
 4. 10 डिसेंबर

7) जागतिक वन्य दिन (World Forestry Day) कधी साजरा केला जातो?

 1. 8 मार्च
 2. 21 मार्च
 3. 5 जून
 4. 4 ऑक्टोबर

8) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन कधी साजरा केला जातो?

 1. 1 डिसेंबर
 2. 3 डिसेंबर
 3. 4 डिसेंबर
 4. 5 डिसेंबर

9) जागतिक आरोग्य दिन (World Health Day) कधी साजरा केला जातो?

 1. 10 ऑक्टोबर
 2. 23 मे
 3. 7 एप्रिल
 4. 10 डिसेंबर

10) जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) कधी साजरा केला जातो?

 1. 27 सप्टेंबर
 2. 2 सप्टेंबर
 3. 21 सप्टेंबर
 4. 16 सप्टेंबर

11) आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो?

 1. 10 नोव्हेंबर
 2. 1 नोव्हेंबर
 3. 25 नोव्हेंबर
 4. 16 नोव्हेंबर

12) जागतिक ग्राहक अधिकार दिन कधी साजरा केला जातो?

 1. 15 मार्च
 2. 18 एप्रिल
 3. 27 सप्टेंबर
 4. 10 डिसेंबर

13) जागतिक डाक दिन (World Postal Day) कधी साजरा केला जातो?

 1. 21 मार्च
 2. 3 ऑक्टोबर
 3. 9 ऑक्टोबर
 4. 16 ऑक्टोबर

14) खालीलपैकी कोणता दिवस हा युनिसेफ दिवस (UNICEF Day) च्या रुपात साजरा केला जातो?

 1. 9 ऑक्टोबर
 2. 14 ऑक्टोबर
 3. 10 डिसेंबर
 4. 11 डिसेंबर

15) संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणू घोषित करण्यात आला आहे?

 1. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस
 2. आंतरराष्ट्रीय वारसा दिवस
 3. आंतरराष्ट्रीय नैतिक मूल्य दिवस
 4. आंतरराष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिवस

16) युनेस्को (UNESCO) खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा केला आहे?

 1. 8 सप्टेंबर
 2. 18 सप्टेंबर
 3. 18 ऑक्टोबर
 4. 8 ऑक्टोबर

17) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

 1. 21 मार्च
 2. 23 मार्च
 3. 5 जून
 4. 5 ऑक्टोबर

18) आंतरराष्ट्रीय शांती दिवस (International Peace Day) कधी साजरा केला जातो?

 1. 24 ऑक्टोबर
 2. 14 नोव्हेंबर
 3. 21 सप्टेंबर
 4. 4 ऑक्टोबर

19) राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?

 1. 28 मार्च
 2. 28 फेब्रुवारी
 3. 8 सप्टेंबर
 4. 5 जून

20) जागतिक तंबाखू निर्मूलन (बंदी) दिवस कधी साजरा केला जातो?

 1. 22 मार्च
 2. 31 मे
 3. 11 जुलै
 4. 22 एप्रिल

21) जागतिक पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो?

 1. 28 फेब्रुवारी
 2. 21 मार्च
 3. 7 एप्रिल
 4. 22 एप्रिल

22) जागतिक जल संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो?

 1. 28 फेब्रुवारी
 2. 22 मार्च
 3. 5 जून
 4. 11 जुलै

23) युनेस्को ने कोणत्या दिवसाला जागतिक शिक्षक दिन म्हणून घोषित केले आहे?

 1. 5 सप्टेंबर
 2. 5 ऑक्टोबर
 3. 14 सप्टेंबर
 4. 9 ऑक्टोबर

24) आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो?

 1. 24 जुलै
 2. 29 जुलै
 3. 20 जुलै
 4. 25 जुलै

25) जैव विविधता दिवस ( Biodiversity Day) कधी साजरा केला जातो?

 1. 29 डिसेंबर
 2. 27 जून
 3. 28 फेब्रुवारी
 4. 22 मे

26) 1 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?

 1. आंतरराष्ट्रीय महिला दिवस
 2. आंतरराष्ट्रीय कामगार दिन
 3. जागतिक पर्यावरण दिवस
 4. जागतिक स्वास्थ्य दिवस

मित्रानो तुम्हाला आता Important Days General Knowledge in Marathi या लेखातून Important National and International Days कधी साजरे केले जातात हे तुम्हाला समजले असेल. तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नमूद करा.

1 thought on “महत्वपूर्ण दिवस- आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दिवस | Important Days General Knowledge in Marathi”

Leave a Comment