Police Bharti Questions and answers in Marathi | पोलीस भरती परीक्षा
१. पोलिसांची पंढरवाड्यातून एकदा भरणारी बैठक कोणती?
(A) दैनिक
(B) पाक्षिक
(C) मासिक
(D) साप्ताहिक
=> (B) पाक्षिक
२. ‘तिलांजली देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून ओळखा.
(A) ओजंळभर तीळ देणे
(B) त्याग कारणे
(C) पिच्छा पुरवणे
() वाईट वर्तन करणे
=> (B) त्याग कारणे
३. करूण रसाचा स्थायीभाव कोणता आहे?
(A) आनंद
(B) किळस
(C) शोक
(D) राग
=> (C) शोक
४. लयबद्ध शब्दरचनेला काय म्हणतात?
(A) गद्य
(B) गीत
(C) पद्य
() पोवाडा
=> (C) पद्य
५. महाराष्ट्र पोलिसांचा ‘रेझिंग डे’ कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
(A) २ जानेवारी
(B) २ जून
(C) २ नोव्हेंबर
(D) ५ जानेवारी
=> (A) २ जानेवारी
६. अजंता मेंडिस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(A) टेनिस
(B) हॉकी
(C) कबड्डी
(D) क्रिकेट
=> (D) क्रिकेट
७. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कोण घेते?
(A) राज्य निवडणूक आयोग
(B) केंद्र शासन
(C) राज्य शासन
(D) केंद्रीय निवडणूक आयोग
=> (A) राज्य निवडणूक आयोग
८. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ———- म्हणून काम करतो?
(A) नोकर
(B) पगारदार संस्थापक
(C) चिटणीस
(D) यांपैकी नाही
=> (C) चिटणीस
९. कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल करत आहे?
(A) गाव नेट
(B) महानेट
(C) महागाव
(D) महाजाल
=> (B) महानेट
१०. महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्टया सर्वाधिक मागासलेला विभाग ————
(A) कोकण
(B) विदर्भ
(C) पश्चिम महाराष्ट्
(D) मराठवाडा
=> (D) मराठवाडा
११. मधुबनी लोकचित्र कला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) मध्यप्रदेश
(C) बिहार
(D) यांपैकी नाही
=> (C) बिहार
१२. भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र ———– येथे आहे?
(A) कोल्हापूर
(B) चेन्नई
(C) आंध्रप्रदेश
(D) मुंबई
=> (C) आंध्रप्रदेश
१३. कोणत्या शहराला ‘मेट्रो निओ’ प्रकल्पास मान्यता मिळाली आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) नाशिक
=> (D) नाशिक
१४. सुपर लार्ज मल्टीपल रॉकेटची यशस्वी चाचणी ऑगस्ट २०१९ मध्ये कोणत्या देशाने घेतली?
(A) रशिया
(B) उत्तर कोरिया
(C) चीन
(D) जपान
=> (B) उत्तर कोरिया
१५. ‘मूर्तिपूजक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
(A) मूर्तिकार
(B) अमूर्त
(C) मूर्तिभंजक
(D) मूर्तीचोर
=> (C) मूर्तिभंजक
१६. ‘सूर्य’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही?
(A) आदित्य
(B) भानू
(C) सुधांशु
(D) रवी
=> (C) सुधांशु
१७. चितगाव कटात सहभागी असलेल्या ———– या क्रांतिकारण युवतीने कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान सभारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या?
(A) बिना दास
(B) कल्पना दत्ता
(C) शांती घोष
(D) सुनीता चौधरी
=> (A) बिना दास
१८. रोशनसिंग व अशफाकुल्ला खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक कटात सहभागी होते?
(A) लाहोर कट
(B) काकोरी कट
(C) मीरत कट
() चितगाव कट
=> (B) काकोरी कट
१९. पंचशील वर सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते?
(A) भारत व जपान
(B) भारत व इंग्लंड
(C) भारत व फ्रान्स
(D) भारत व चीन
=> (D) भारत व चीन
२०. विश्वातील सर्वात तीव्र बाळ कोणते?
(A) गुरुत्वीय बल
(B) नुक्लिअर बल
(C) विद्युत बल
(D) सूर्यकिरण बल
(B) नुक्लिअर बल
२१. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात?
(A) उंची
(B) वायूचा दाब
(C) ज्वरमाप
(D) वायुवेग
=> (B) वायूचा दाब
२२. सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय ———- असते?
(A) प्रतिकर्षण
(B) आकर्षण
(C) ए आणि बी
(D) यांपैकी नाही
=> (A) प्रतिकर्षण
२३. संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
(A) सरन्यायाधीश
(B) राष्ट्रपती
(C) पंतप्रधान
() मंत्रिमंडळ
=> (A) सरन्यायाधीश
२४. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षांपासून लागू करण्यात आला?
(A) २००५
(B) २०००
(C) २००९
(D) २००१
=> (A) २००५
२५. १९०५ मधील बॅनर्स येथील राष्टिर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
(A) व्योमेशचंद्र बॅनर्जी
(B) दादाभाई नौरोजी
(C) गोपाळ कृष्ण गोखले
() यांपैकी कोणीही नाही
=> (C) गोपाळ कृष्ण गोखले
२६. हिंदुस्थान सरकारच्या निवेदनपत्रिकेनुसार भारतात एकूण ——— संस्थाने होती?
(A) ५६२
(B) ६०१
(C) ६५७
(D) ६१३
=> (B) ६०१
२७. घरातील सर्व विद्युत उपकरणे ——–दाखवतात?
(A) त्रयस्तर जोडणी
(B) एक्सर जोडणी
(C) समांतर जोडणी
(D) यांपैकी नाही
=> (C) समांतर जोडणी
२८. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो. यास ———— जडत्व म्हणतात.
(A) विराम अवस्थेचे
(B) दिशेचे
(C) गतीचे
(D) परिमानाचे
=> (C) गतीचे
२९. कोणत्या घटनादुरुस्तीने वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते?
(A) २६ वी
(B) ४४ वी
(C) ४२ वी
(D) ६१ वी
=> (C) ४२ वी
३०. भरतीत द्विकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागर भाग ———– म्हणून ओळखला जातो?
(A) अरबी समुद्र
(B) सॉल्ट लेक
(C) अंदमान समुद्र
(D) बंगालचा उपसागर
=> या प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये लिहून आम्हाला कळवा.