100+ आरोग्य सेवक भरती प्रश्न | ZP Arogya Sevak questions in Marathi 2024

100+ आरोग्य सेवक भरती प्रश्न | ZP Arogya Sevak questions in Marathi 2024

ZP Arogya Sevak questions in Marathi: विद्यार्थीमित्रांनो आजच्या या लेखात आम्ही जिल्हा परिषद भरती व आरोग्य विभागासंबंधी मागील वर्षात विचारले गेलेले तांत्रिक प्रश्न आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. जस कि तुम्हाला माहिती असेल च लवकर च Maharashtra ZP Arogya Bharti Exam होणार आहे आणि या वेळी हि परीक्षा IBPS घेणार आहे. त्यामुळे या लाखात आम्ही IBPS पॅटर्न नुसार च विचारले जाणारे प्रश्न या लेखात तुम्हाला भेटून जातील.

Arogya Sevak questions in Marathi 2024

Arogya Sevak questions in Marathi
Arogya Sevak questions in Marathi

1. खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते?
A. ऑक्सिजन व नायट्रोजन
B. नायट्रोजन व ऑक्सिजन
C. ऑक्सिजन व हेलियम
D. हायड्रोजन व ऑक्सिजन 

2. ICDS चे पूर्ण नाव काय आहे?
A. Initial state development programme
B. Integrated Child Development Programme 
C. Important Chid Development Programme
D. Integrated Child Disease Programme

3. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे?
A. LIC
B. GIC
C. National Insurance Company Ltd 
D. Reliance Insurance

4. खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा १००% केंद्र पुरस्कृत नाही?
A. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
B. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
C. राष्ट्रीय आयोडीन कमतरता आजार नियंत्रण कार्यक्रम
D. राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम 

5. महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरु केले?
A. 2010
B. 2011 
C. 2012
D. 2013

6. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत हिवताप विरोधी मोहीम…… या महिन्यात राबवली जाते?
A. जून
B. सप्टेंबर
C. जानेवारी
D. डिसेंबर

7. दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते?
A. फॉलिक ऍसिड
B. लॅक्टिक ॲसिड
C. टार्टारिक एसिड
D. ऍसिटिक ऍसिड

8. केंद्र शासनाने…… हा दिवस ‘ राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून घोषित केला आहे?
A. 14 जानेवारी
B. 25 जानेवारी
C. 25 ऑगस्ट
D. 15 ऑगस्ट

9. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच?
A. कार्बन
B. क्लोरीन
C. हायड्रोजन
D. ऑक्सिजन

10. खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो?
A. कॉपर ऑक्साईड
B. कार्बन मोनॉक्साईड
C. सिल्वर आयोडाईड 
D. सिल्वर नाइट्रेट

ZP Arogya Sevak question in Marathi

ZP Arogya Sevak question in Marathi
ZP Arogya Sevak question in Marathi

11. ‘पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता?
A. साप्ताहिक
B. पाक्षिक 
C. दैनिक
D मासिक

12. वि. स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला?
A. कौचवध
B. अश्रू
C. दोन ध्रुव
D. ययाती 

13. लाख हा कोणता पदार्थ आहे?
A. वनस्पतीजन्य 
B. प्राणीजन्य
C. आधीजीवजन्य
D. रोगजन्य

14. कॉपर क्लोराइड चे अपघटन केल्यास धातु रूप तांबे…….. वर जमा होते?
A. एनोड
B. इलेक्ट्रोड
C. कॅथोड 
D. यापैकी नाही

15. साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी काय बाहेर पडते?
A. पॅराफीन
B. बारेक्स
C. ग्लिसरीन
D. कॉस्टिक सोडा 

16. कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात?
A. नायट्रेट
B. नायट्रोसल्फेट
C. नायट्रोक्साईड
D. नायट्रो – अमोनियम

17. खालीलपैकी कोणत्या वायूस निष्क्रिय वायू अशी सज्ञा नाही?
A. हेलियम
B. हायड्रोजन 
C. ऑरगॉन
D. निऑन

18. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. पुणे
D. ठाणे 

19. IMF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?
A. जागतिक बँक
B. आंतरराष्ट्रीय व्यापार संघ
C. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
D. जागतिक व्यापार संघटना

20. कृत्रिम रीत्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता?
A. पॉलिस्टर
B. टेरिलिन
C. नायलॉन
D. रेयॉन 

21. दुध नासणे हि कोणती प्रकिया आहे?
A. ही जीव रासायनिक प्रक्रिया आहे 
B. जैविक प्रक्रिया आहे
C. हा दुधाचा गुणधर्म आहे
D. त्याला शास्त्रीय कारण देता येत नाही

22. …… या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवीगार दिसतात?
A. क्लोरोफिल 
B. पाणी
C. कॅल्शियम
D. हायड्रोजन

23. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबविला जात आहे?
A. आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्यासाठी 
B. हिवताप नियंत्रण करण्यासाठी
C. क्षयरोग नियंत्रित करण्यासाठी
D. हगवण निर्मूलन करण्यासाठी

24. गर्भनाळेमध्ये……… इतक्या धमन्या असतात?
A. एक
B. दोन
C. तीन 
D. चार

25. हवेतील सल्फर डाय ऑक्साईड मुळे……. हा पाऊस पडतो?
A. आम्ल
B. काळा
C. लाल
D. श्वेत

Arogya Sevak Sevak Question Paper in Marathi

Arogya Sevak Sevak Question Paper in Marathi
Arogya Sevak Sevak Question Paper in Marathi

26. इ. स. ……… पासून या आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली?
A. 1940
B. 1945
C. 1950
D. 1958

27. एक प्राथमिक केंद्र साधारणत: …….. उपकेंद्रा करिता(Referral Unit) म्हणून कार्य करते.
A. 4
B. 6 
C. 5
D. 3

28. डासआळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात?
A. रोहू
B. हिलसा
C. गप्पी
D. वरीलपैकी कोणतेही नाही

29. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो?
A. जंतू संसर्ग होणे
B. ताप येणे
C. आजारपण येणे
D. दात किडणे 

30. मुंबईत कोणत्या रोगाच्या संदर्भात ऍव्हर्ट हा नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे?
A. क्षयरोग
B. एड्स 
C. मलेरिया
D. कुष्ठरोग

31. कोणत्या साली पाणी प्रदूषण, प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला?
A. 1974 
B. 1978
C. 1982
D. 1970

32. ‘क्लूलेक्स’ या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो?
A. अतिसार
B. क्षयरोग
C. हत्तीरोग
D. काळा आजार

33. ‘स्वातंत्र्य, समता व बंधुत्व’ ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली?
A. अमेरिकन क्रांती
B. फ्रेंच क्रांती
C. चीन क्रांती
D. आफ्रिकन क्रांती

34. औषधे घेताना वेष्टनावरील काय पाहून घ्यावे?
A. किंमत
B. तारीख
C. कव्हर
D. घटक

35. पिवसांमुळे कोणता रोग होतो?
A. हिवताप
B. एड्स
C. कांजण्या
D. प्लेग

36. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात?
A. खोकला
B. मलेरिया
C. क्षयरोग
D. कावीळ 

37. अतिसारातील मध्यम प्रकारची जलशुष्कता बरी करण्यासाठी ……… हा परिणाम कारक उपाय आहे?
A. ओ. आर. एस.
B. शिरेवाटे सलाईन
C. घरगुती पातळ पदार्थ व ओ. आर. एस. 
D. यापैकी नाही

38. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
A. डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड 
B. डॉ. एडवर्ड जेन्नर
C. डॉ. हरगोविंद खुराना
D. डॉ. जोन्स सालस

39. रोग्याला बिछान्यात आंघोळ घालायला पाण्याचे तापमान किती डिग्री असावे?
A. 101 F
B. 102 F
C. 103 F 
D. 100 F

40. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?
A. जेनर 
B. पाश्चर
C. विलमुट
D. स्टीनर

ZP Arogya Sevak Sevika Question Paper in Marathi 2024

41. नेत्रपटलास…… या विकारामुळे अपारदर्शकता येते?
A. काचबिंदू
B. मोतीबिंदू
C. निकटदृष्टि ता
D. रातांधळेपणा

42. संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली?
A. 26 जानेवारी 1930
B. 9 डिसेंबर 1946 
C. 26 नोव्हेंबर 1949
D. 9 डिसेंबर 1948

43. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण?
A. इरावती कर्वे
B. डॉ. आनंदीबाई जोशी 
C. डॉ. आनंदीबाई देशपांडे
D. डॉ. आनंदीबाई पटवर्धन

44. CGS पद्धतीत उर्जेचे एकक कोणते?
A. ज्यूल
B. अर्ग 
C. किलो कॅलरी
D. कॅलरी

45. संसर्गिक कुष्ठरोग्यांसाठी……… महिने उपचार घ्यावा लागतो?
A. सहा महिने
B. बारा ते अठरा महिने
C. दोन वर्ष
D. तीन वर्ष

46. गॉयटर म्हणजे…….. या ग्रंथी ला आलेली सूज होय?
A. थायरॉईड
B. वृषण
C. पियुषिका
D. अँड्रेनल

47. त्रिगुणी लस कोणत्या कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते?
A. गोवर, गलगंड, पटकी
B. कांजण्या, गोवर, गलगंड
C. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला
D. कांजण्या, हगवण, अमांश

48. ‘लेप्रोस्कोपी’ ही सज्ञा……. सी निगडित आहे.
A. कुटुंबनियोजन
B. मानवी आरोग्य
C. क्षयरोग निर्मूलन
D. कुष्ठरोग निर्मूलन

49. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधी जीवा पासून होतो?
A. मायक्रोबॅक्टरियम
B. प्लास्मोडियम 
C. मेनिंगोकोळस
D. यापैकी नाही

50. फुप्फुसाचे रोग होण्यास……. कारणीभूत असते?
A. सल्फर डायऑक्साईड
B. नायट्रोजन ऑक्साईड
C. हायड्रोकार्बन्स
D. पारा

51. प्लास्मोडियम हा हिवतापाचा परजीवी असून त्याचे पारेषण…… मार्फत होते?
A. उवा
B. गोचीड
C. डास 
D. ढेकूण

52. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले?
A. डॉ. हॅन्सन 
B. हायेनमन
C. हार्वे
D. जुन्नर

53. भारतात होणाऱ्या मातांचे मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणते?
A. रक्तस्त्राव
B. रक्तक्षय
C. गर्भपात
D. जंतुदोष

54. नवजात बालकाचे वजन…….. पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात?
A. 2500 ग्रॅम 
B. 2700 ग्रॅम
C. 2900 ग्रॅम
D. 3000 ग्रॅम

55. जन्माला आलेल्या बाळाचे वजन…… किलो इतके असते?
A. 1 ते 2
B. 2.8 ते 5.8 
C. 1 ते 8
D. 1 ते 9

ZP Arogya Sevak Question Paper

ZP Arogya Sevak Question Paper
ZP Arogya Sevak Question Paper

56. भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण?
A. इरावती कर्वे
B. डॉ. आनंदीबाई जोशी 
C. डॉ. आनंदीबाई देशपांडे
D. डॉ. आनंदीबाई पटवर्धन

57. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणार्‍या रक्तवाहिन्यांना…… म्हणतात?
A. धमण्या
B. रक्त केशिका
C. केशव वाहिनी
D. शिरा( नीला) 

58. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली?
A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. उत्तर प्रदेश
D. राजस्थान

59. बालकांमध्ये एका वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूना……. मृत्यू असे म्हणतात?
A. नवजात अर्भक
B. अर्भक 
C. बाल
D. यापैकी काही नाही

60. दवाखान्यात प्रसुती झाल्यास बाळाला किती तासाच्या आत Hepatitis ही लस देण्यात येते?
A. 24
B. 36
C. 72
D. 48

61. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते?
A. 500
B. 1000 
C. 1500
D. 200

62. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे……… दिवस पूर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू?
A. 7
B. 21
C. 28 
D. 42

63. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली?
A. 2002
B. 2003
C. 2004 
D. 2005

64. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमचा प्रमुख उद्देश कोणता?
A. माता मृत्यू प्रमाण कमी करणे
B. बालमृत्यू कमी करणे
C. एकूण जन्मदर कमी करणे
D. वरीलपैकी सर्व

65. रक्तदात्याचा रक्तगट बी असल्यास खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या रक्तप्रवाहाशी त्याचे रक्त मिळू शकणार नाही?
A. B
B. AB
C. A, 0 
D. AB

66. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A. 1961
B. 1965 
C. 1969
D. 1971

67. ‘क्योटो प्रोटोकॉल’ कशाची संबंधित आहे?
A. संकटग्रस्त प्रजाती
B. हरितगृह वायू
C. जैवविविधता
D. यापैकी नाही

68. ‘नॅनो तंत्रज्ञान’ ही सज्ञा साधारणपणे किती आकाराच्या पदार्थाच्या संदर्भात वापरले जाते?
A. 1 ते 10 मायक्रोमीटर
B. 1 ते 100 नॅनोमीटर 
C. 100 नॅनोमीटर पेक्षा मोठा
D. यापैकी नाही

69. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आला?
A. मुंबई व पुणे
B. नाशिक व पुणे
C. ठाणे व पुणे
D. औरंगाबाद व ठाणे 

70. भारतातील सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी सर्वात मोठा आरोग्यविषयक कार्यक्रम कोणता आहे?
A. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
B. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 
C. हिवताप निर्मूलन कार्यक्रम
D. कुटुंब नियोजन कार्यक्रम

आरोग्य सेवक आणि सेविका सराव परीक्षा पेपर

आरोग्य सेवक आणि सेविका सराव परीक्षा पेपर
आरोग्य सेवक आणि सेविका सराव परीक्षा पेपर

71. माणसाच्या हाडांमध्ये खालीलपैकी काय नसते?
A. कॅल्शियम
B. कार्बन
C. ऑक्सिजन
D. फॉस्फरस

72. माणसाच्या रक्ताचे पीएच…… आहे?
A. 7.4
B. 8.4 
C. 9.4
D. 10.4

73. ऑटोमिक थिअरीचा सिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला?
A. ई. रुदरफोर्ड
B. डी. ब्रोग्ली
C. जॉन डाल्टन 
D. डी. आय. मॅडलिप्स

74. वॉशिंग सोडा म्हणजे काय?
A. सोडियम सल्फाईट
B. सोडियम कार्बोनेट
C. सोडियम बायकार्बोनेट
D. सोडियम बायोसल्फाईट

75. नवसंजीवनी योजना महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली?
A. 15 
B. 16
C. 18
D. 20

76. NRHM अंतर्गत देण्यात येणारा अनटाइड फंड वापरण्याकरिता कोणाचा संयुक्त अकाउंट असणे आवश्यक आहे?
A. सरपंच व आरोग्य सेविका 
B. सरपंच व वैद्यकीय अधिकारी
C. सरपंच व गटविकास अधिकारी
D. वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी

77. कुटुंबनियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले?
A. 1975
B.1978 
C. 1980
D. 1982

78. बैलगाडीचा कणा, ज्या भोवती बैलगाडीचे चाक फिरते त्याला काय म्हणतात?
A. औत
B. राजुर
C. आक 
D. स्तंभ

79. भारतात कोणत्या सालापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे?
A. 1972
B. 1975
C. 1977
D. 1976 

80. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान……. सेल्सिअस असते?
A. 27 सेल्सिअस
B. 37 सेल्सिअस
C. 47 सेल्सिअस
D. 43 सेल्सिअस

तर विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे ZP Arogya Sevak questions in Marathi च्या या लेखात दिलेले प्रश्न तुम्हाला समजले असतील. काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Arogya Vibhag bharti Gk in Marathi

Arogya Vibhag Tantrik Prashna

Download Link: Arogya Sevak Previous Year Question Paper PDF Download

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment