Famous Personalities and Their NickNames in Marathi | महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

Famous Personalities and Their NickNames in Marathi | महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

  • व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव
  • सरदार पटेल – पोलादी पुरुष
  • दिलीप वेंगसकर – कर्नल
  • सुनील गावस्कर – सनी, लिट्ल मास्टर
  • पी.टी. उषा – भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन
  • नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व
  • नरसिंह चिंतामण केळकर – साहित्यसम्राट
  • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी – तर्क तीर्थ
  • आचार्य रजनीश – ओशो
  • लता मंगेशकर – स्वरसम्राज्ञी
  • ज्ञानेश्वर – माऊली
  • वल्लभभाई पटेल – सरदार
  • नाना पाटील – क्रांतिसिंह
  • वि.दा. सावरकर – स्वातंत्र्यवीर
  • डॉ. भिमराव रामजी आंबेडकर – बाबासाहेब
  • गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी
  • ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर
  • माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज
  • तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम
  • नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव
  • नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी
  • डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा
  • महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा
  • पंडित जवाहरलाल नेहरू – चाचा
  • रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव
  • सुभाषचंद्र बोस – नेताजी
  • इंदिरा गांधी – प्रियदर्शनी, आर्यन लेडी
  • टिपू सुलतान – म्हैसूरचा वाघ
  • भाऊराव पायगोंडा पाटील – कर्मवीर
  • धोंडो केशव कर्वे – महर्षि
  • विठ्ठल रामाजी शिंदे – महर्षि
  • देवेन्द्रनाथ टागोर – महर्षि
  • पांडुरंग महादेव बापट – सेनापती बापट
  • शिवराम महादेव परांजपे – काळकर्ते
  • नरेंद्र दत्त – स्वामी विवेकानंद
  • चक्रवर्ती राजगोपालाचारी – सी.आर., आधुनिक चाणक्य
  • मुरलीधर देविदास आमटे – बाबा आमटे
  • अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर – ठक्करबाप्पा
  • राम मोहन – राजा/रॉय
  • शेख मुजीबूर रेहमान – वंग बंधु
  • बापूसाहेब अणे – लोकनायक
  • विनायक हरहर भावे – लोकनायक
  • धुंडीराज गोविंद फाळके – दादासाहेब फाळके
  • मुळशंकर दयाळजी – दयानंद सरस्वती
  • गदाधर चट्टोपाध्याय – रामकृष्ण परमहंस
  • पंडित मदन मोहन मालवीय – महामान्य
  • सरोजिनी नायडू – भारत कोकिळा
  • लाला लजपतराय – पंजाबचा सिंह
  • बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य
  • लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल – लाल, बाल, पाल
  • ज्योतिबा फुले – महात्मा
  • दादा धर्माधिकारी – आचार्य
  • बाळशास्त्री जांभेकर – आचार्य
  • प्र.के. अत्रे – आचार्य
  • दादाभाई नौरोजी – भारताचे पितामह
  • शांताराम राजाराम वणकुद्रे – व्ही. शांताराम
  • मंसूर अलीखान पतौडी – टायगर
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – मिसाईल मॅन
  • सी.आर. दास – देशबंधू
  • लालबहादूर शास्त्री – मॅन ऑफ पीस

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment