Information about Indian Missiles in Marathi | भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती

Information about Indian Missiles in Marathi | भारतीय क्षेपणास्त्रांची माहिती

Information about Indian Missiles in Marathi: तुम्हाला पृथ्वी, अग्नि, आकाश सारखी भारताची महत्वाची क्षेपणास्त्रे माहित असतीलच पण तुम्हाला भारताच्या इतर क्षेपणास्त्रांबद्दल माहिती आहे, ज्यांना शेजारचे देशांसह अनेक शत्रू घाबरतात. आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला भारतातील ११ अशा क्षेपणास्त्रांची माहिती सांगणार आहे ज्याने तुम्हाला सुद्धा समजेल कि भारत देश क्षेपणास्त्रांच्या बाबतीत किती पुढे गेला आहे.

पृथ्वी मिसाइल/ Earth missile

अग्नि मिसाइल/ Agni missile

धनुष मिसाइल / Dhanush missile

शौर्य मिसाइल/ Sourya missile

सागरिका मिसाइल/Sagarika missile

निर्भय मिसाइल / Nirbhay missile

मोक्षित मिसाइल/ Mokshit missile

ब्रह्मोस मिसाइल/ Bramostra missile

आकाश मिसाइल/ Aakash missile

प्रहार मिसाइल/ Prahar missile

ही भारताची शक्तिशाली कमी अंतरासाठी बनवलेली मिसाइल आहे. हि मिसाइल 150 किलोमीटर आहे पर्यंत लांब जाऊ शकते. हे विशेषतः सैन्य आणि हवाई दलासाठी डिझाइन केलेली मिसाइलआहे. हि मिसाइल केवळ 250 सेकंदात 150 किमी अंतर कापून शत्रूवर हल्ला करू शकते.

सूर्य क्षेपणास्त्र / Surya missile

Leave a Comment