Solar system Important Questions | Planets in our solar system IMP GK Questions

सुर्यमालेशी संबंधित 80 महत्वपूर्ण प्रश्न (Q&A) | Suryamala marathi Questions

Solar system Important Questions: सूर्यमाला (Solar System) संबंधित 80 महत्वाचे प्रश्न इथे दिलेले आहेत. सूर्यमालेत सूर्य आणि त्यासोबत अनेक ग्रह आहेत जे गुरुत्वाकर्षण बलामुळे सुर्यमालेत एकमेकांसोबत आणि सुर्यासोबत जोडलेले आहेत. एखाद्या ताऱ्याच्या (सूर्याच्या) भोवती परिक्रमा करणाऱ्या खगोलीय वस्तुंच्या (ग्रहांच्या) समूहाला (क्षुद्रग्रह, प्राकृतिक उपग्रह, खगोलीय धूळ कचरा, उल्का, धूमकेतू, इत्यादी सोडून) ग्रह माला संबोधले जाते.

सूर्यमालेतील ग्रह | Planets in our solar system IMP GK Questions

आपल्या सुर्यमालेत 8 ग्रह आहेत – 1. बुध , 2. शुक्र , 3. पृथ्वी , 4. मंगळ , 5. बृहस्पती (गुरू)  , 6. शनि , 7. युरेनस , 8. नेपच्यून

Surymaletil Grah
Surymaletil Grah

सूर्य हा केंद्रस्थानी स्थित असा एक तारा आहे. सुर्यमालेला ऊर्जा आणि प्रकाश प्रदान करण्याचे काम सूर्य करत असतो.

स्पर्धा परीक्षा (Competitive Exam – MPSC, Police Bharti, Talathi Bharti, Saralseva) मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये सौरमालेवर आधारित महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खाली देत आहोत. यातील काही प्रश्न हे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले आहेत. हे प्रश्न विविध सरकारी परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.

Suryamala in marathi | 80 Important Question Related to Solar system

1) सौर मालेचा शोध कोणी लावला होता?

 1. गॅलिलिओ
 2. जे एल बेयर्ड
 3. कोपर्निकस
 4. केप्लर

2) खालीलपैकी कोणता ग्रह सौरमालेचा भाग नाहीये?

 1. लघुग्रह
 2. धूमकेतू
 3. ग्रह
 4. निहारीका

3) अंतराळात एकूण किती तारांगण आहेत?

 1. 87
 2. 88
 3. 89
 4. 90

4) विश्वातील विस्फोटक तारा कोणाला म्हणतात?

 1. धूमकेतू
 2. उल्का
 3. लुब्धक (मोहित)
 4. अभिनव तारा

5) पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते हा शोध सर्वात आधी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 1. न्यूटन
 2. डाल्टन
 3. कोपर्निकस
 4. आईन्स्टाईन

6) नॉर्वे मध्ये मध्यरात्रीच्या वेळी सूर्य केव्हा दिसतो?

 1. 21 मार्च
 2. 23 सप्टेंबर
 3. 21 जून
 4. 22 डिसेंबर

7) खालीलपैकी कशा मधील अंतर हे खगोलशास्त्रीय एकक म्हणून ओळखले जाते?

 1. पृथ्वी ते सूर्य
 2. पृथ्वी ते चंद्र
 3. गुरू ते सूर्य
 4. प्लूटो ते सूर्य

8) मध्य रात्रीचा सूर्य याचा अर्थ काय?

 1. संध्याकाळचा प्रकाश
 2. उगवता सूर्य
 3. उजळलेला चंद्र
 4. सूर्याचे ध्रुवीय वर्तुळ

9) सूर्याच्या रासायनिक मिश्रणात हायड्रोजनचे प्रमाण किती आहे?

 1. 71%
 2. 61%
 3. 75%
 4. 54%

10) खालीलपैकी कोणता तारा आहे?

 1. चंद्र
 2. शुक्र
 3. पृथ्वी
 4. सूर्य

11) सूर्याच्या पृष्ठभागावरील सरासरी एकूण तापमान किती आहे?

 1. 800℃
 2. 600℃
 3. 6000℃
 4. 1000℃

12) सूर्याच्या पृष्ठभागावर हायड्रोजन नंतर कोणते रासायनिक मूलद्रव्य मुबलक प्रमाणात आढळते?

 1. हेलियम
 2. निऑन
 3. आर्गॉन
 4. ऑक्सिजन

13) सूर्य प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यास किती वेळ लागतो?

 1. 8.3 मिनिटे
 2. 7.3 मिनिटे
 3. 9.4 मिनिटे
 4. 10 मिनिटे

14) सूर्याच्या जवळ कोणता ग्रह आहे?

 1. बुध
 2. गुरू
 3. शुक्र
 4. मंगळ

15) बुध नक्षत्रात एका वर्षात किती दिवस असतात?

 1. 300
 2. 56
 3. 36
 4. 88

16) खालीलपैकी कोणत्या ग्रहांना त्यांच्याभोवती फिरणारे उपग्रह नाहीयेत?

 1. मंगळ आणि शुक्र
 2. बुध आणि शुक्र
 3. मंगळ आणि बुध
 4. नेपच्यून आणि प्लुटो

17) खालीलपैकी कोणता ग्रह सूर्याचा प्रदक्षिणा सर्वात कमी वेळात पूर्ण करतो?

 1. बुध
 2. शुक्र
 3. पृथ्वी
 4. मंगळ

18) सौरमालेतील कोणता ग्रह जवळपास पृथ्वी इतकाच मोठा आहे?

 1. बुध
 2. मंगळ
 3. शुक्र
 4. गुरू

19) सर्वात चमकदार ग्रह कोणता आहे?

 1. गुरू
 2. मंगळ
 3. शुक्र
 4. बुध

20) पृथ्वीच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे?

 1. शुक्र
 2. बुध
 3. मंगळ
 4. गुरू

21) खालीलपैकी कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणून ओळखले जाते?

 1. बुध
 2. शुक्र
 3. मंगळ
 4. शनी

22) सुपरनोवा काय आहे –

 1. एक ग्रहमाला
 2. एक ब्लॅक होल
 3. एक पृच्छल तारा
 4. एक मृत तारा

23) उत्तर ध्रुवाचा शोध कोणी लावला होता?

 1. रॉबर्ट पियरी
 2. एमण्ड सेन
 3. तस्मान
 4. जॉन कॅबोट

24) साऊथ पोल म्हणजेच उत्तर ध्रुवाचा शोध घेणारा पहिला व्यक्ती कोण आहे?

 1. मैगलन
 2. अमेरिगो वेसपुसी
 3. पियरी
 4. एमण्ड सेन

25) तारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे जास्त का दिसतात?

 1. पूर्ण ब्रह्मांड हे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते आहे.
 2. पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते आहे.
 3. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते आहे.
 4. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते आहे.

26) कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणून देखील ओळखले जाते?

 1. पृथ्वी
 2. शनी
 3. मंगळ
 4. शुक्र

27) पृथ्वी कोणत्या दोन ग्रहादरम्यान स्थित आहे-

 1. शुक्र आणि मंगळ ग्रहांच्या मध्ये
 2. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या मधे
 3. शुक्र आणि गुरू ग्रहांच्या मध्ये
 4. बुध आणि शुक्र ग्रहांच्या मध्ये

28) कोणत्या दिवशी पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते?

 1. 4 जुलै
 2. 21 मार्च
 3. 23 सप्टेंबर
 4. 3 जानेवारी

29) पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर केव्हा असते?

 1. 30 जानेवारी
 2. 22 सप्टेंबर
 3. 22 डिसेंबर
 4. 4 जुलै

30) सूर्यापासून पृथ्वीचे अंतर किती आहे?

 1. 107.7 मिलियन किमी
 2. 142.7 मिलियन किमी
 3. 146.7 मिलियन किमी
 4. 149.6 मिलियन किमी

31) स्वतःच्या अक्षा भोवती पृथ्वी एक चक्कर किती वेळात पूर्ण करते?

 1. 24 तास
 2. 23 तास 56 मिनिट 4 सेकंद
 3. 23 तास 30 मिनिट
 4. 23 तास 10 मिनिट 2 सेकंद

32) पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता आहे?

 1. बुध
 2. शुक्र
 3. गुरू
 4. मंगळ

33) खालीलपैकी कोणता तारा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

 1. ध्रुव तारा
 2. एल्फा सेंच्युरी
 3. सूर्य
 4. लुब्धक

34) सूर्य हा आपल्या सूर्यमालेतील केंद्रक असून पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करते असे सर्वात आधी कोणी सांगितले?

 1. न्यूटन
 2. गॅलिलिओ
 3. पाणिनी
 4. कोपर्निकस

35) सर्वात आधी पृथ्वीचा घेर कोणी मोजला?

 1. हिकेतीयस
 2. हेरोडोटस
 3. अरस्तू
 4. इरेटोसथनिज

36) पृथ्वीचा ध्रुवीय व्यास तिच्या विषववृत्तीय व्यासाच्या किती कमी आहे?

 1. 25 किमी
 2. 43 किमी
 3. 80 किमी
 4. 30 किमी

37) पृथ्वीचा विषववृत्तीय व्यास किती आहे?

 1. 12700 किमी
 2. 12750 किमी
 3. 12650 किमी
 4. 12600 किमी

38) पृथ्वीच्या तिच्या काल्पनिक अक्षाभोवती फिरण्याला काय म्हणतात?

 1. परिभ्रमण
 2. कक्षा
 3. परिवलन
 4. यापैकी नाही

39) पृथ्वी स्वतःच्या भोवती कशी फिरते?

 1. पश्चिम ते पूर्व
 2. पूर्व ते पश्चिम
 3. उत्तर ते दक्षिण
 4. दक्षिण ते उत्तर

40) पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधील सर्वात जास्त अंतर कुठे आहे?

 1. उत्तर संक्रांती
 2. दक्षिण संक्रांती
 3. अपसौर
 4. उपसौर

41) ऋतु खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतात?

 1. पृथ्वी परिवलन करते म्हणून
 2. सूर्याच्या भोवती पृथ्वीचे परिक्रमण
 3. पृथ्वीच्या अक्षाचा कल 66 ½ आहे
 4. वरील B आणि C दोन्ही

42) खालीलपैकी कोणी सर्वात आधी पृथ्वी गोल आहे हे सांगितले?

 1. एरिस्टोटल
 2. कोपर्निकस
 3. स्ट्राबो
 4. यापैकी नाही

43) पृथ्वीचा अक्ष हा-

 1. झुकलेला
 2. उभा
 3. क्षैतिज
 4. वक्रीय

44) पृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता आहे कारण तिथे पर्यावरण जीवन जगण्यासाठी अनुकूल आहे?

 1. गुरू
 2. मंगळ
 3. युरोपा
 4. चंद्र

45) कोणत्या ग्रहाचा दिवस आणि अक्षाचा कल हा जवळपास पृथ्वीच्या दिवस आणि अक्षाच्या कलाच्या समान आहे?

 1. युरेनस
 2. नेपच्यून
 3. शनी
 4. मंगळ

46) सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

 1. युरेनस
 2. शुक्र
 3. गुरू
 4. शनी
Solar System in Marathi
Solar System in Marathi

47) सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त कालावधी लागतो?

 1. पृथ्वी
 2. गुरू
 3. मंगळ
 4. शुक्र

48) खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या भोवती कडे आहे?

 1. बृहस्पती (गुरु)
 2. युरेनस
 3. नेप्तच्यून
 4. शनी

49) नासा च्या कोणत्या ग्रहाच्या संबंधित मिशनचे नाव जुनो आहे?

 1. शनी
 2. मंगळ
 3. गुरू
 4. यापैकी नाही

50) शनी हा ग्रह-

 1. प्लूटो पेक्षा थंड आहे
 2. नेपच्यून पेक्षा थंड आहे
 3. नेपच्यून पेक्षा गरम आहे
 4. गुरू पेक्षा गरम

51) खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या चारही बाजूनि स्पष्ट कडे आहे?

 1. युरेनस
 2. गुरू
 3. शनी
 4. मंगळ

52) कोणता ग्रह हिरवा प्रकाश बाहेर उत्सर्जित करत असतो?

 1. गुरू
 2. शुक्र
 3. युरेनस
 4. नेपच्यून

53) ‘सी ऑफ ट्रंक्विलिटी’ कुठे आहे?

 1. पृथ्वी
 2. सूर्य
 3. ज्युपिटर
 4. चंद्र

54) गुरूचे द्रव्यमान जवळपास किती आहे-

 1. सूर्याच्या द्रव्यमानाच्या 10 वा भाग
 2. सूर्याच्या द्रव्यमानाचा 1000 वा भाग
 3. सूर्याच्या द्रव्यमानाचा 100 वा भाग
 4. सूर्याच्या द्रव्यमानाच्या आधी

55) धूमकेतूची शेपटी सूर्यापासून स्थूल असते कारण

 1. जस जसे धूमकेतू सूर्याभोवती परिवलन करत असतो तस तसे त्याचे फिकट वस्तुमान केवळ केंद्रापसारक शक्तीमुळे विचलित होते.
 2. धूमकेतू फिरत असताना, त्याचे फिकट वस्तुमान त्याच्या शेपटीच्या दिशेने असलेल्या ताऱ्याद्वारे आकर्षित होते.
 3. सूर्याद्वारे उत्सर्जित होणार्‍या किरणोत्सर्गामुळे धूमकेतूवर जाणवणारा दाब पडतो, ज्यामुळे त्याची शेपटी सूर्यापासून दूर जाते.
 4. धूमकेतूची शेपटी नेहमी त्याच दिशेने राहते.

56) लघु ग्रहांच्या बाबतीत खालीलपैकी कोणता विषय योग्य आहे-

I) लघु ग्रह हे सूर्याची परिक्रमा करणारे वेगवेगळ्या आकाराचे दगड आहेत.

II) जवळपास सर्व लघु ग्रह छोटे आहेत मात्र काही लघुग्रहांचा व्यास हा 1000 किमी पर्यंत मोठा असतो.

III) लघुग्रहांच्या भ्रमनाची कक्षा ही गुरू आणि शनी यांच्या कक्षांमध्ये स्थित आहे.

 1. I, II आणि III बरोबर आहेत.
 2. II आणि III बरोबर आहेत.
 3. I आणि II बरोबर आहेत.
 4. I आणि III बरोबर आहेत.

57) सूर्य ग्रहनाच्या वेळी –

 1. सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते.
 2. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो.
 3. पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये ठीक अर्ध्या अंतरावर चंद्र येतो.
 4. पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यान सूर्य येतो.

58) चंद्र ग्रहण कधी घडते-

 1. अमावस्येच्या दिवशी
 2. पौर्णिमेच्या दिवशी
 3. अर्धचंद्राच्या (अष्टमी) दिवशी
 4. वरील B आणि C

59) सूर्य आणि पृथ्वीच्या मधील सरासरी अंतर किती आहे?

 1. 70 x 105 किमी
 2. 100 × 105 किमी
 3. 110 × 106 किमी
 4. 150 × 106 किमी

60) ग्रह काय आहे?

 1. अशी प्रकाशमान वस्तू जे चमकतात
 2. अशी अप्रकाशमान वस्तू जी चमकते
 3. अशी प्रकाशमान गोष्ट जी चमकत नाही
 4. अशी अप्रकाशमान गोष्ट जी चमकत नाही

61) खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह किंवा चंद्र आहेत?

 1. गुरू
 2. मंगळ
 3. शनी
 4. शुक्र

62) मंगळ ग्रहांच्या परिक्रमा कक्षेत प्रवेश करणाऱ्या पहिल्या आशियाई देशाचे नाव काय आहे?

 1. चीन
 2. पाकिस्तान
 3. भारत
 4. जपान

63) खालील ग्रहांचा आकाराच्या अनुसार उतरता क्रम लावा.

 1. बृहस्पती (गुरू)
 2. युरेनस
 3. पृथ्वी
 4. शनी
 1. 1,4,3,2
 2. 4,1,2,3
 3. 1,4,2,3
 4. 4,1,2,3

64) पृथ्वीचा ट्वीन प्लॅनेट कोणता आहे, जो जवळपास सर्व क्षेत्रात पृथ्वीसारखाच दिसतो?

 1. शुक्र
 2. गुरू
 3. मंगळ
 4. बुध

65) सूर्याच्या बाह्य मंडलाला ला काय म्हणतात-

 1. वर्णमंडल
 2. प्रकाशमंडल
 3. किरीट (कोरोना)
 4. स्थलमंडल

66) ब्ल्यू मुन परिघटना होती कारण-

 1. जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात.
 2. जेव्हा एकाच कॅलेंडर वर्षात दोन सलग महिन्यांमध्ये चार पौर्णिमा असतात.
 3. जेव्हा एकाच कॅलेंडर वर्षात तीन वेळा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात.
 4. यापैकी नाही

67) खाली दिलेल्या ग्रहांच्या नावावरून त्यांच्या व्यासाच्या चढत्या क्रमात कोणता पर्याय बरोबर आहे?

 1. मंगळ- शुक्र – पृथ्वी – बुध – युरेनस
 2. बुध – मंगळ – शुक्र – पृथ्वी – युरेनस
 3. बुध – मंगळ – शुक्र – युरेनस – पृथ्वी
 4. शुक्र – बुध – मंगळ – पृथ्वी – युरेनस

68) उत्तर गोलार्धा विषयी खालीलपैकी विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?

 1. वसंत पंचमी 21 मार्च रोजी असते.
 2. उत्तर  संक्रांती 22 डिसेंबर रोजी असते.
 3. शरद पंचमी 23 सप्टेंबर रोजी असते.
 4. दक्षिण संक्रांती 21 जून रोजी असते.

खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

 1. फक्त 1
 2. 1 आणि 2
 3. 2 आणि 4
 4. 1,2 आणि 3

69) खालीलपैकी कोणत्या शास्त्रणाने सिद्ध करून दाखविले की सूर्याच्या भोवती ग्रहांचा फिरण्याचा मार्ग हा अंडाकृती आहे?

 1. केप्लर
 2. गॅलिलिओ
 3. न्यूटन
 4. कोपर्निकस

70) भु पृष्ठाच्या तीन चतुर्थांश भागात काय आहे?

 1. वायू
 2. जल
 3. बर्फ
 4. वाळू

71) त्या ग्रहाचे नाव सांगा जो सूर्यापासून जवळपास 150 मिलियन किलोमीटर दूर आहे?

 1. बुध
 2. शुक्र
 3. पृथ्वी
 4. मंगळ

72) पृथ्वीवरील किती पृष्ठभागावर पाणी आहे?

 1. 56%
 2. 70%
 3. 80%
 4. 20%

73) खालीलपैकी कोणता ग्रह नाहीये, ज्याला प्राचीन भारतात ग्रह मानले जायचे?

 1. सूर्य
 2. मंगळ
 3. शुक्र
 4. शनी

74) सूर्याच्या वरील भागास काय म्हणतात?

 1. अधोमंडल
 2. प्रकाशमंडल
 3. वर्णमंडल
 4. समतापमंडल

75) खालीलपैकी सूर्यमालेतील सर्वात जास्त गरम ग्रह कोणता आहे?

 1. बुध
 2. मंगळ
 3. शुक्र
 4. पृथ्वी

76) पृथ्वीच्या सर्वात जवळील खगोलीय वस्तू कोणती आहे?

 1. प्रोक्सीमो सेंटोरी
 2. चंद्र
 3. शुक्र
 4. सूर्य

77) खालीलपैकी कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो?

 1. शुक्र
 2. शनी
 3. मंगळ
 4. युरेनस

78) हैली या धुमकेतूचा आवर्तकाळ हा किती असतो?

 1. 66 वर्ष
 2. 76 वर्ष
 3. 86 वर्ष
 4. 96 वर्ष

79) खालीलपैकी कोणत्या ग्रहाला शुक्र ग्रह म्हणतात?

 1. प्लूटो
 2. ज्युपिटर
 3. विनस
 4. मार्स

80) पृथ्वीचा प्राकृतिक उपग्रह कोणता आहे?

 1. आर्यभट्ट
 2. रोहिणी
 3. चंद्र
 4. मंगळ

मित्रांनो मला अशा आहे कि सुर्यमालेशी संबंधित महत्वपूर्ण प्रश्न तुम्हाला समजले असतील, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Solar System GK in Marathi या आमच्या लेखामध्ये तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल किव्हा तुम्हाला आम्हाला काही Suggestions द्यायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयन्त करू.

Leave a Comment