कंपनी आणि CEO | Top Companies and CEO in Marathi

Top Companies and CEO in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत जगातील Top 25 Companies चे CEO. तुम्हाला या 25 पैकी किती CEO माहिती होते ते कंमेंट करून नक्की सागा.

मित्रांनो या टॉपिक वर प्रश्न नेहमी विचारले जातात त्यामुळे जर का तुम्ही Maharashtra bharti Exam ची तयारी करत असाल तर हे लेख पूर्ण वाचा

1. ॲमेझॉन(Amazon) कंपनीचे नवीन सीईओ कोण बनले आहेत?

A. एंडी जैसी 
B. कल्याण कृष्णमूर्ती
C. जेफ बेझोस
D. यापैकी नाही

५ जुलै २०२१ ला जेफ बेझोस यांची जागा एंडी जैसी यांनी घेतली आहे.
संस्थापक: जेफ बेझोस
स्थापना: ५ जुलै १९९४
मुख्यालय: सिएटल, वॉशिंग्टन, अमेरिका


2. फ्लिपकार्ट(Flipkart) चे सीईओ कोण आहेत?
A. एंडी जैसी
B. कल्याण कृष्णमूर्ती 
C. जेफ बेझोस
D. वॉरेन बफेट
संस्थापक: सचिन बंसल आणि बिनी बंसल
स्थापना: २००७
मुख्यालय: बंगलोर, कर्नाटक


3. Myntra या कंपनीचे सीईओ कोण आहेत?
A. अमर नागाराम
B. नंदिता सिन्हा
C. पराग अग्रवाल
D. यापैकी नाही
स्थापना: २००७
मुख्यालय: बंगलोर, कर्नाटक
२०१४ मध्ये Myntra या कंपनीला फ्लिपकार्ट ने विकत घेतले आहे.


4. ट्विटर(Twitter) या कंपनीचे नवीन सीईओ कोण आहेत?
A. एलोन मस्क
B. नंदिता सिन्हा
C. पराग अग्रवाल
D. सुंदर पीचाई

संस्थापक: जॅक डोर्सी, बिझ स्टोन, इव्हान विल्यम्स, नोहा ग्लास
स्थापना: २१ मार्च २००६
मुख्यालय: सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स


5. गुगल या कंपनीचे सीईओ कोण आहेत?
A. जॅक डोर्सी
B. सुंदर पीचाई 
C. पराग अग्रवाल
D. बिल गेट्स

सुंदर पीचाई २०१५ पासून, २०१९ अल्फाबेट चे पण ceo आहेत
संस्थापक: लॅरी पेज, सर्जी ब्रिन
स्थापना: ४ सप्टेंबर १९९८
मुख्यालय: माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स


6. फेसबुक या कंपनीचे सीईओ कोण आहेत?
A. जॅक डोर्सी
B. सुंदर पीचाई
C. मार्क झुकरबर्ग
D. यापैकी नाही

संस्थापक: मार्क झुकरबर्ग
स्थापना: फेब्रुवारी २००४
मुख्यालय: मेनलो पार्क, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
फेसबुक कंपनीचे नाव बदलून META ठेवले गेले आहे.


7. PAYTM चे सीईओ कोण आहेत?
A. वरून श्रीधर
B. विजय शेखर शर्मा
C. सतिष कुमार गुप्ता
D. यापैकी नाही

संस्थापक: विजय शेखर शर्मा
स्थापना: ऑगस्ट 2010
मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
मूळ कंपनी: One97 Communications


8. नोव्हेंबर 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे(ICC) नवीन स्थायी सीईओ कोण बनले आहेत?
A. ज्योफ एलार्डिस 
B. सुसान वोजसिकी
C. मार्क झुकरबर्ग
D. विल कैचकार्ट

स्थापना: १५ जून १९०९
मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिराती


9. व्हाट्सअप चे सीईओ कोण आहेत?
A. अजय बंगा
B. सुसान वोजसिकी
C. मार्क झुकरबर्ग
D. विल कैचकार्ट

संस्थापक: जॅन कोम, ब्रायन अॅक्टन
स्थापना: फेब्रुवारी 2009
२०१४ मध्ये फेसबुक ने व्हाट्सअप ला विकत घेतले होते.


10. इंस्टाग्राम चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
A. एडम मोसेरी 
B. सुसान वोजसिकी
C. विल कैचकार्ट
D. यापैकी नाही

संस्थापक: केविन सिस्ट्रॉम
स्थापना: 6 ऑक्टोबर 2010
२०१२ मध्ये फेसबुक ने इंस्टाग्राम ला विकत घेतले होते.


11. मार्च 2021 मध्ये संसद टीव्ही चे पहिले सीईओ कोण बनले?
A. वरून श्रीधर
B. विजय शेखर शर्मा
C. रवी कपूर 
D. यापैकी नाही

२०२१ मध्ये लोकसभा व राज्यसभा या दोघांना मिळून ‘संसद टीव्ही’ ची सुरवात केली गेली होती.


12. 2021 मध्ये भारतीय जीवन विमा निगम(LIC) चे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
A. सिद्धार्थ मोहंती 
B. विजय शेखर शर्मा
C. रवी कपूर
D. यापैकी नाही

स्थापना: १ सप्टेंबर १९५६
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र


13. SBI कार्ड्स चे नवीन सीईओ कोण मधले आहेत?
A. सिद्धार्थ मोहंती
B. विजय शेखर शर्मा
C. राम मोहन राव अमारा
D. यापैकी नाही


14. 30 जानेवारी 2021 ला रिझर्व बँक इनोवेशन हब(RBIH) चे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
A. सिद्धार्थ मोहंती
B. विजय शेखर शर्मा
C. राजा मोहनराव हमारा
D. राजेश बंसल


15. भारतातील सूचना प्रौद्योगिकी कंपनी विप्रोचे सीईओ कोण आहेत?
A. सिद्धार्थ मोहंती
B. थियरी डेलापोर्टे 
C. राजा मोहनराव हमारा
D. राजेश बंसल

संस्थापक: एम.एच. हशम प्रेमजी
स्थापना: १९४५
मुख्यालय: बेंगळुरू कर्नाटक


16. जुलै 2021 मध्ये भारत बिल भुगतान प्रणाली चे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
A. सिद्धार्थ मोहंती
B. थियरी डेलापोर्टे
C. नुपूर चतुर्वेदी 
D. यापैकी नाही


17. मार्च 2021 मध्ये Unique Identification Authority of India(UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले?
A. सौरभ गर्ग 
B. थियरी डेलापोर्टे
C. नुपूर चतुर्वेदी
D. यापैकी नाही

स्थापना: २८ जानेवारी २००९
मुख्यालय: नवी दिल्ली


18. फेब्रुवारी 2021 मध्ये इंटेल कंपनीचे सीईओ कोण बनले आहेत?
A. सौरभ गर्ग
B. पॅट्रिक पी. गेल्सिंगर 
C. गुंटर बुशेक
D. यांपैकी नाही

Intel Corporation हि सर्वात मोठी सेमीकंडक्टर चिप उत्पादक आहे.
स्थापना: १८ जुलै १९६८
मुख्यालय: सांता क्लारा, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स


19. मे 2021 मध्ये फुटवियर ब्रँड बाटा इंडियाचे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
A. सौरभ गर्ग
B. पॅट्रिक पी. गेल्सिंगर
C. गुंजन शहा
D. संदीप कटारिया


20. WHO फाउंडेशन चे पहिले सीईओ कोण बनले आहेत?
A. अनिल सोनी 
B. पॅट्रिक पी. गेल्सिंगर
C. गुंजन शाह
D. यापैकी नाही


21. रेल्वे बोर्डाचे नवीन सीईओ कोण बनले आहेत?
A. अनिल सोनी
B. विनोद कुमार यादव
C. सूनीत शर्मा 
D. यापैकी नाही


22. मायक्रोसॉफ्टचे सीईओ कोण आहेत?
A. पेक्का लुंडमार्क
B. सत्या नडेला 
C. बिल गेट्स
D. थिअरी डेलापोर्ट

संस्थापक: बिल गेट्स, पॉल एलन
स्थापना: ४ एप्रिल १९७५
मुख्यालय: रेडमंड, वॉशिंग्टन, युनायटेड स्टेट्स


23. इंटरनॅशनल बिझनेस मशिन(IBM) चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
A. रमेश चन्द्र
B. अरविंद कृष्णा
C. संदीप पाटील
D. निखील सिन्हा

स्थापना: 16 जून 1911
मुख्यालय: आर्मोंक, न्यू यॉर्क, युनायटेड स्टेट्स


24. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCs) या कंपनीचे सीईओ कोण आहेत?
A. अजय बंगा
B. राजेश गोपीनाथन
C. मार्क झुकरबर्ग
D. नटराजन चंद्रशेखरन

स्थापना: 1968
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र


25 युट्युब चे सी ई ओ कोण आहेत?
A. अजय बंगा
B. सुसान वोजसिकी 
C. मार्क झुकरबर्ग
D. यापैकी नाही

संस्थापक: जावेद करीम, चाड हर्ले, स्टीव्ह चेन
स्थापना: 14 फेब्रुवारी 2005
मुख्यालय: सॅन ब्रुनो, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स


मित्रांनो हे होते जगातील Top Companies आणि त्यांचे CEO. तुमच्या साठी आजचा प्रश्न आहे कि,

Reliance Industries या कंपनीचे चे सीईओ कोण आहेत?
A. गौतम अडाणी
B. मुकेश अंबानी
C. नीता अंबानी
D. नटराजन चंद्रशेखरन

तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कंमेंट करून सांगा.

मित्रांनो Top Companies and CEO in Marathi वर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

 

2 thoughts on “कंपनी आणि CEO | Top Companies and CEO in Marathi”

Leave a Comment