Hill stations in Maharashtra in Marathi | महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

All Hill stations information in Marathi: इगतपुरीच्या शांत खोऱ्यांपासून ते महाबळेश्वरच्या धुक्याने झाकलेल्या पहाटेपर्यंत, महाराष्ट्रात उत्कृष्ट अशी थंड हवेची ठिकाणे आहेत जे तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली थंड हवेची ठिकाणे खालीलप्रमाणे.

ठिकाण जिल्हा
लोणावळा, खंडाळा पुणे
महाबळेश्वर, पाचगणी सातारा
सावंतवाडी सिंधुदुर्ग
माळशेज घाट अहमदनगर
तोरणमाळ  नंदुरबार
चिखलदरा अमरावती
अंबोली सिंधुदुर्ग
राजमाची पुणे
भंडारदरा अहमदनगर
नर्नाळा अकोला
इगतपुरी नाशिक
जव्हार पालघर
माथेरान रायगड
म्हैसमाळ औरंगाबाद
पन्हाळा कोल्हापूर

 

Leave a Comment