पोलीस भरती 2024 | Maharashtra Police Bharati 2024 Question Paper
1. दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे?
A. धुळे
B. नंदुरबार
C. सोलापूर
D. जळगाव
2. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपूर
B. नांदेड
C. उस्मानाबाद
D. यापैकी नाही
3. महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे?
A. जामसंडे, सिंधुदुर्ग
B. जायकवाडी
C. जैतापूर
D. यापैकी नाही
4. देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. अहमदनगर
B. औरंगाबाद
C. उस्मानाबाद
D. यापैकी नाही
5. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नांदेड
B. औरंगाबाद
C. नागपूर
D. यापैकी नाही
6. महाराष्ट्रातील उद्योग विरहित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
A. चंद्रपूर
B. गडचिरोली
C. भंडारा
D. नागपूर
7. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सिमेंटचे कारखाने आहेत?
A. यवतमाळ
B. नागपूर
C. चंद्रपूर
D. गडचिरोली
8. महाराष्ट्र शासनाने शहरे विकसित करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे सोपवली आहे?
A. म्हाडा
B. सिडको
C. गृहनिर्माण संस्था
D. हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्णा व तापी नदीचा संगम होतो?
A. बराणपुर
B. चांगदेव
C. शहादा
D. ब्रह्मगिरी
10. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोणत्या प्रकारची वने आढळतात?
A. अर्धसदाहरित वने
B. सदाहरित वने
C. काटेरी वने
D. झुडपी वने
11. महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला?
A. कोयना
B. खोपोली
C. जायकवाडी
D. राधानगरी
12. रस्त्याच्या लांबी बाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. उत्तर प्रदेश
D. मध्य प्रदेश
13. महाराष्ट्रातील कोणत्या बंदरात कच्च्या लोखंडाचे निर्यात केली जाते?
A. दाभोळ
B. रत्नागिरी
C. वसई
D. रेड्डी
14. कोकणच्या सखल भागास काय म्हणतात?
A. पठार
B. खचदरी
C. खलाटी
D. वलाडी
15. चिकूचे उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता?
A. उस्मानाबाद
B. ठाणे
C. रायगड
D. सिंधुदुर्ग
16. वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
A. मांजरा
B. इंद्रायणी
C. प्राणहिता
D. यापैकी नाही
17. देशाचे 48 वे सरन्यायाधीश कोण ठरले?
A. शरद रवींद्र बोबडे
B. रंजन गोगई
C. दीपक मिश्रा
D. एन. व्ही. रामन्ना
18. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान……. खिंड आहे?
A. थळ घाट
B. फोंडा घाट
C. पालघाट
D. कुंभार्ली घाट
19. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
A. सांगली
B. अहमदनगर
C. सोलापूर
D. वरील सर्व
20. जागतिक हिपॅटायटीस दिन कधी साजरा केला जातो?
A. 1 डिसेंबर
B. 28 जुलै
C. 28 एप्रिल
D. 7 एप्रिल
21. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
A. अलिबाग
B. पुणे
C. कोल्हापूर
D. नागपूर
22. महाराष्ट्र राज्याचे वनाखालील क्षेत्राचे प्रमाण……. आहे?
A. 21%
B. 25%
C. 27%
D. 10%
23. कोरोना आजार कोणत्या देशातून जगभर पसरला?
A. अमेरिका
B. चीन
C. भारत
D. इटली
24. यूके वेरिएंट खालीलपैकी कोणता आहे?
A. B 117
B. B 711
C. B 1351
D. B 5131
25. कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती कोणी केली?
A. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
B. एस्ट्रोजेनेका
C. भारत बायोटेक
D. सिरम इन्स्टिट्यूट
26. भारताची स्वदेशी करोना लस कोणती आहे?
A. करोलीन
B. कोवीशिल्ड
C. कोव्हॅक्सिन
D. स्फुटनिक व्ही
27. जॉन्सन अंड जॉन्सन करोना लसीच्या किती डोस घ्याव्या लागतील?
A. एक
B. दोन
C. तीन
D. यापैकी नाही
28. सायनोबॅक बायोटेक करोना लस कोणत्या देशाने तयार केली?
A. चीन
B. ब्रिटन
C. रशिया
D. पाकिस्तान
29. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदी कोणाची निवड झाली?
A. सूनील अरोरा
B. सुशिल चंद्रा
C. अनूप चंद्र पांडे
D. राजू कुमार
30. जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत?
A. बोरीस जॉन्सन
B. नरेंद्र मोदी
C. जो बाईडन
D. सना मारिन
Question of the video
रक्तदानासाठी रक्तातील हिमोग्लोबिन पातळी किती ग्रॅमपेक्षा जास्त असावी लागते?
A. 10.4 ग्रॅम
B. 12.5 ग्रॅम
C. 14.5 ग्रॅम
D. 12 ग्रॅम
वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कंमेंट करून नक्की सांगा.
B). 12.5 ग्रॅम