Important General Knowledge Question in Marathi | थोडक्यात पण … महत्त्वाचे

Important General Knowledge Question in Marathi | थोडक्यात पण … महत्त्वाचे

१. ‘देवी’ या रोगावर लस कोणी शोधून काढली ?
=> एडवर्ड जेन्नर


२. सर्वसामान्य प्रौढ  व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?
=> ७२


३. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
=> ३७ अंश सेल्सिअस


४. कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वाना लागू पडते ?
=> ओ (O)


५. ‘पेनिसिलिन’ चा शोध कोणी लावला ?
=> सर अलेक्झांडर फ्लेमिंग


६. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रोज किती कॅलरीजची जरुरी असते ?
=> २५००


७. पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली ?
=> सॉल्क जोनास एडवर्ड


८. ‘होमिओपॅथी’ चा शोध कोणी लावला?
=> सॅम्युअल ह्नेमन


९. जगातील ‘पहिली टेस्ट-ट्यूब’केव्हा व कोठे जन्मास आली?
=> १९७८, इंग्लड


१०. हृदयरोपण शास्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली?
=> डॉ.पी.के. सेन


११. ‘इन्शुलिन’ या औषधाचा शोध कोणी लावला?
=> एफ. बॅटिंग


१२. कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?
=> रेबीज


१३. सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व मिळते?
=> जीवनसत्व ‘ड ‘


१४. मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते?
=> २०६


१५. मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते?
=> सुमारे ६३०


१६. सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन किती असते?
=> १४०० ग्रॅम


१७. रक्तगटाचा शोध कोणी लावला?
=> कार्ल लॅडस्टीनर


१८. कोणता रोग भारतातून नाहीसा झाला आहे?
=> देवी


१९. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
=> डॉ. खिश्र्चन  बर्नार्ड


२०. मानवी शरीरातील छातीच्या बारगडयांची  संख्या किती असते?
=> २४


२१. मानवी शरीरातील पाठीच्या माणक्याची संख्या किती असते?
=> ३३


२२. ‘वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात’ या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण?
=> जगदीश बोस


२३. ‘भारताच्या अणुविज्ञानाचे जनक’ असे कोणास म्हंटले जाते?
=> डॉ. होमी भाभा


२४. सर्वात हलका वायू कोणता?
=> हेलियम


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.