Maharashtra’s Important Rivers and It’s Dams in Marathi | महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व धरणे

Maharashtra’s Important Rivers and It’s Dams information in Marathi: धरणामधील पाणी पाऊस गेल्यावर किती महत्वाचे योगदान देते हे सगळ्यांच माहिती असेल. खाली आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे तसेच ही धरणे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात याची माहिती दिलेली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व धरणे

नदी  धरण जिल्हा
1  दक्षिणपूर्णा  सिद्धेश्वर हिंगोली
2  गोदावरी  जायकवाडी औरंगाबाद
3  प्रवरा  भंडारदरा अहमदनगर
4 पेंच तोतलाडोह(मेघदूरजला) नागपुर
5 नीरा विरधरण पुणे
6 गोदावरी गंगापूर नाशिक
7 दारणा दारणा नाशिक
8  वेळवंडी(निरा)  भाटघर(लॉर्डन धरण) पुणे
9  वैतरणा  मोडकसागर ठाणे
10 दक्षिणपूर्णा येलदरी हिंगोली
11 मुळा मुळशी पुणे
12 अंबी(मुळा) पानशेत  पुणे
13 सिंदफणा माजलगाव बीड
14 मुठा खडकवासा पुणे
15 बिंदुसरा बिंदुसरा बीड
16 भोगावती राधानगरी कोल्हापूर
17 कोयना कोयना(हेळवाक) सातारा

 

 

Leave a Comment