Talathi, Jilha Parishad Bharti General Knowledge in Marathi | तलाठी, जिल्हा परिषद भरती

Talathi, Jilha Parishad Bharti General Knowledge in Marathi | तलाठी, जिल्हा परिषद भरती

१. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
(A) उपराष्ट्रपती
(B) पंतप्रधान
(C) राष्ट्रपती
(D) राज्यपाल

=> उत्तर: (A) उपराष्ट्रपती


२. महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
(A) ४४
(B) ४६
(C) ४८
(D) ५०

=> उत्तर: (C) ४८


३. मतदानासाठी वयाची आवश्यक मर्यादा २१ वरून १८ वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली?
(A) ७१ वी
(B) ८१ वी
(C) ६१ वी
(D) ६२ वी

=> उत्तर: (C) ६१ वी


४. जिल्हा आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा अध्यक्ष कोण असतो?
(A) मुख्य कार्यकारी अधिकारी
(B) पोलीस अधीक्षक
(C) पालकमंत्री
(D) जिल्हाधिकारी

=> उत्तर: (D) जिल्हाधिकारी


५. भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) पंजाब
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात

=> उत्तर: (A) आंध्र प्रदेश


६. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो?
(A) राष्ट्रपती
(B) राज्यपाल
(C) प्रधानमंत्री
(D) मुख्य न्यायाधीश

=> उत्तर: (B) राज्यपाल


७. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र
(C) पर्याय (A) आणि (B)
(D) यांपैकी एकही नाही

=> उत्तर: (C) पर्याय (A) आणि (B)


८. नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात?
(A) विधेयक
(B) ठराव
(C) अध्यादेश
(D) वटहुकूम

=> उत्तर: (A) विधेयक


९. भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
(A) ad. जनरल
(B) न्यायालयाचे सरन्यायाधीश
(C) भारताचा नियंत्रक वास महालोकपाल
(D) भारताचा महान्यायवादी

=> उत्तर: (D) भारताचा महान्यायवादी


१०. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे?
(A) राज्यसभा
(B) लोकसभा
(C) विधानपरिषद
(D) विधानसभा

=> उत्तर: (A) राज्यसभा


११. महाराष्ट्रात पंचायतराज समिती कधी अमलात आण्यात आली?
(A) १ मे १९५९
(B) १ मे १९६१
(C) १ मे १९६२
(D) १ मे १९६०

=> उत्तर: (C) १ मे १९६२


१२. ४G wifi सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती आहे?
(A) इस्लामपूर
(B) मिरज
(C) सांगली
(D) सातारा

=> उत्तर: (A) इस्लामपूर


१३. ग्रामपंचायतेमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती असते?
(A) नऊ
(B) सात
(C) पाच
(D) अकरा

=> उत्तर: (B) सात


१४. तलाठ्याच्या कार्यलायाला काय म्हणतात?
(A) सजा
(B) पार
(C) चावडी
(D) ऑफिस

=> उत्तर: (A) सजा


१५. कोतवालांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
(A) तहसीलदार
(B) उपविभाग अधिकारी
(C) जिल्हाधिकारी
(D) विभागीय अधिकारी

=> उत्तर: (A) तहसीलदार


१६. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात?
(A) २१ वर्ष
(B) २५ वर्ष
(C) ३० वर्ष
(D) २३ वर्ष

=> उत्तर: (B) २५ वर्ष


१७. कोणाच्या शिफारशीशिवाय धनविधेयक विधासभेत मांडत येत नाही?
(A) राष्ट्रपती
(B) प्रधानमंत्री
(C) राज्यपाल
(D) यांपैकी नाही

=> उत्तर: (C) राज्यपाल


१८. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
(A) मुख्य न्यायमूर्ती
(B) राष्ट्रपती
(C) राज्यपाल
(D) प्रंतप्रधान

=> उत्तर: (B) राष्ट्रपती


१९. जिह्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख कोण असतात?
(A) आयुक्त
(B) तहसीलदार
(C) उपजिल्हाधिकारी
(D) जिल्हाधिकारी

=> उत्तर: (D) जिल्हाधिकारी


Leave a Comment