1. खालीलपैकी कोण वित्त आयोगाची नियुक्ती करतो?
- राष्ट्रपती
- वित्तमंत्री
- पंतप्रधान
- गृहमंत्री
उत्तर : राष्ट्रपती
2. फळपिकांमध्ये —– या खालील क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
- आंबा
- केळी
- चिकू
- संत्री
उत्तर : आंबा
3. 1 मार्च 1995 रोजी बुधवार असेल, तर 1 मार्च 1996 रोजी कोणता वार असेल?
- गुरुवार
- शुक्रवार
- सोमवार
- बुधवार
उत्तर : शुक्रवार
4. महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला?
- महात्मा गांधी
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- विठ्ठल रामजी शिंदे
- र.धों. कर्वे
उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
5. जर 2.1=4.14 तर 3.1=?
- 9.62
- 9.10
- 9.61
- 9.91
उत्तर : 9.61
6. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र —– पिकाखाली येते.
- ज्वारी
- मका
- भात
- कापूस
उत्तर : भात
7. कोणत्या देशात शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केली?
- भारत
- ग्रेट ब्रिटन
- रशिया
- जपान
उत्तर : भारत
8. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
- कळसूबाई
- गुरुशिखर
- दोडा बेट्टा
- के२
उत्तर : दोडा बेट्टा
9. रातांधळेपणा हा —– या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.
- जीवनसत्व-ड
- जीवनसत्व-ब
- जीवनसत्व-अ
- जीवनसत्व-क
उत्तर : जीवनसत्व-अ
10. खालील ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे (IMF) कार्यालय आहे.
- मुंबई
- लंडन
- वॉशिंग्टन
- न्यूयॉर्क
उत्तर : वॉशिंग्टन
11. कोणत्या पिगमेंट (रंगद्रव्य) मुळे फळांमध्ये लाल रंग होतो?
- लायकोपीन
- अॅर्थोसायनीन
- झांनथ्रोफील
- कॅरोटीन
उत्तर : लायकोपीन
12. 6 व्या योजनेच्या तुलनेत 7 व्या योजनेत वार्षिक सरासरी व्यापारी तुटीची स्थिती काय होती?
- वाढली
- कमी झाली
- समान झाली
- वरीलपैकी एकही नाही
उत्तर : वाढली
13. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात निर्मल ग्राम पुरस्कार विजेत्या गावांची संख्या जास्त आहे?
- सातारा
- ठाणे
- रत्नागिरी
- कोल्हापूर
उत्तर : कोल्हापूर
14. सन 2009-10 च्या अंदाज पत्रकाप्रमाणे महिलांसाठी करसुट उत्पन्नाची मर्यादा खालील प्रमाणे आहे.
- 1 लाख
- 1.5 लाख
- 1.6 लाख
- 1.9 लाख
उत्तर : 1.9 लाख
15. एक हेक्टर से.मी. पाणी म्हणजेच —– घनमीटर पाणी.
- 10
- 100
- 1000
- 10,000
उत्तर : 100
16. महाराष्ट्रात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी —– विभागात सर्वाधिक आहे.
- विदर्भ
- कोकण
- उत्तर महाराष्ट्र
- मराठवाडा
उत्तर : कोकण
17. जगातील सर्वात मोठी सौर बाष्प यंत्रणा भारतात कोठे स्थापित केली आहे?
- कोलकाता
- शिर्डी
- भोपाळ
- चंदीगड
उत्तर : शिर्डी
18. ‘स्वतंत्र मजूर पक्षाची’ स्थापना कोणी केली?
- महात्मा फुले
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- र.धों. कर्वे
- डॉ. पंजाबराव देशमुख
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
19. महाराष्ट्रातील जमीन वापराच्या टक्केवारीनुसार, निव्वळ पेरणी क्षेत्र साधारणत: —–% आहे.
- 29-40
- 40-45
- 55-58
- 65-70
उत्तर : 55-58
20. सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
- 29
- 27
- 31
- 25
उत्तर : 29