16 November 2021 Current Affairs in Marathi | November 2021 Chalu Ghadamodi

16 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 16 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

16 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 16 November 2021 Current Affairs in Marathi

1) अलीकडेच कोणत्या राज्याने 9 नोव्हेंबर रोजी स्थापना दिवस साजरा केला आहे?

  1. उत्तर प्रदेश
  2. उत्तराखंड
  3. आसाम
  4. पश्चिम बंगाल

2) खालीलपैकी कोणाची पुढील प्रमुख नौदल कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. पी के पुरवार
  2. सी पी मोहंती
  3. विनीत अरोरा
  4. आर हरी कुमार

3) शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

  1. 9 नोव्हेंबर
  2. 11 नोव्हेंबर
  3. 10 नोव्हेंबर
  4. 12 नोव्हेंबर

4) ऑक्टोबर साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आलेले आहे?

  1. जो रूट
  2. असिफ अली
  3. विराट कोहली
  4. डेव्हन कौनवे

5) IRCTC द्वारे संचलित पहिली श्री रामायण यात्रा ट्रेन कोणत्या स्थानकावरून सुरू झाली आहे?

  1. दिल्ली सफदरंजंग
  2. लखनौ
  3. अयोध्या
  4. मुंबई सेंट्रल

6) लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. तामिळनाडू
  3. आसाम
  4. गुजरात

7) ग्लोबलच्या औषध धोरण निर्देशांक च्या पहिल्या आवृत्तीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?

  1. स्वीडन
  2. स्वित्झर्लंड
  3. नॉर्वे
  4. डेन्मार्क

8) खालीलपैकी कोणत्या लघु वित्त बँकेने कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँकेसोबत भागीदारी केली आहे?

  1. Jana Small Finance Bank
  2. ESAF small finance bank
  3. Utkarsh Small Finance Bank
  4. Equitas Small Finance Bank

9) खालीलपैकी कोणाला बसवश्री पुरस्कार 2021 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

  1. पुनित राजकुमार
  2. गोसाल्य शंकर
  3. सी विजयकुमार
  4. हितेंद्र दवे

10) कोणता देश 2024 मध्ये पाणी शोधण्यासाठी रोव्हर चंद्रावर पाठवेल?

  1. स्पेन
  2. इंग्लंड
  3. फ्रांस
  4. ऑस्ट्रेलिया

11) कोणत्या राज्य सरकारने आपकी दरबार पे शिक्षा योजना सुरु केली आहे?

  1. राजस्थान
  2. पश्चिम बंगाल
  3. तामिळनाडू
  4. कर्नाटक

12) IBM कॉर्पोरेशन ने खालीलपैकी कोणत्या राज्यात क्लायंट इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. कर्नाटक
  3. राजस्थान
  4. मध्यप्रदेश

13) 2021 मॅक्सिको सिटी ग्रँड प्रीक्स कोणी जिंकले आहे?

  1. Max Verstappen
  2. Valtteri Bottas
  3. Lewis Hamilton
  4. Sebastian Vettel

14) अलीकडेच अंतराळात चालणारी पहिली चीनी महिला कोण बनली आहे?

  1. वांग यापिंग
  2. झाई झिगांग
  3. ये वापिंग
  4. नि झिंग

15) कोणता देश नुकताच इंटरनॅशनल सोलर अलायन्स (आंतरराष्ट्रीय सौर युती) मध्ये सामील झाला आहे?

  1. पोर्तुगाल
  2. न्यूझीलंड
  3. युके
  4. यूएसए

16) अलीकडेच NDRF चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

  1. करमबीर सिंग
  2. आर हरी कुमार
  3. अतुल करवाल
  4. यापैकी नाही

17) देशातील सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिला कोण बनली आहे?

  1. रोशनी नाडर
  2. फाल्गुनी नायर
  3. नीता अंबानी
  4. प्रेरणा मित्तल

18) ICC ने ऑक्टोबर महिल्यातील सर्वोत्तम खेळाडू कोणाला घोषित केले आहे?

  1. लॉरा डेलनी
  2. असिफ अली
  3. वरील दोन्ही
  4. यापैकी नाही

19) पुरुषांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत 3000 धावा करणारा क्रिकेटपटू कोणता बनला आहे?

  1. बाबर आझम
  2. असिफ अली
  3. के एल राहुल
  4. रोहित शर्मा

20) नुकतेच मथुरेत ब्रज उत्सव चे कोणी उदघाटन केले?

  1. नरेंद्र मोदी
  2. अमित शाह
  3. योगी आदित्यनाथ
  4. यापैकी नाही

21) भारत आणि कोणत्या देशाने नवोपक्रम आणि दुहेरी वापर तंत्रज्ञानावर एक करार केला आहे?

  1. जर्मनी
  2. इस्त्राईल
  3. रशिया
  4. अमेरिका

22) अलीकडेच कोणत्या राज्यात जागतिक बँकेने नदी वाहतूक सुधारण्यासाठी 770 कोटी रुपये मंजूर केले आहेत?

  1. आसाम
  2. मध्यप्रदेश
  3. तामिळनाडू
  4. पश्चिम बंगाल

23) नुकतेच ईशान्य आदिवासींसाठी नवीन जैवतंत्रज्ञान केंद्राचे उदघाटन कोठे करण्यात आले आहे?

  1. आसाम
  2. आंध्रप्रदेश
  3. मध्यप्रदेश
  4. अरुणाचल प्रदेश

24) कोणत्या राज्यसरकारने रस्ता सुरक्षा उपक्रम “रक्षक” सुरू केला आहे?

  1. आसाम
  2. तामिळनाडू
  3. ओडिसा
  4. आंध्रप्रदेश

25) कायदेशीर जागृतीसाठी लघुपट महोत्सव कुठे सुरू झाला आहे?

  1. लखनौ
  2. रायपूर
  3. मुंबई
  4. भोपाळ

26) अलीकडेच Amway India चे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. अमिताभ बच्चन
  2. अक्षय कुमार
  3. के एल राहुल
  4. अमीर खान

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 16 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

 

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

1 thought on “16 November 2021 Current Affairs in Marathi | November 2021 Chalu Ghadamodi”

Leave a Comment