17 November 2021 Current Affairs in Marathi | November 2021 Chalu Ghadamodi

17 November 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 23 नोव्हेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

17 नोव्हेंबर 2021 चालू घडामोडी | 17 November 2021 Current Affairs in Marathi

1) दरवर्षी बालदिन कधी साजरा केला जातो?

 1. 13 नोव्हेंबर
 2. 14 नोव्हेंबर
 3. 15 नोव्हेंबर
 4. 16 नोव्हेंबर

2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपला पहिला जागतिक हॅकाथॉन “Harbinger 2021” कधी लॉन्च केला?

 1. 11 नोव्हेंबर
 2. 12 नोव्हेंबर
 3. 14 नोव्हेंबर
 4. 15 नोव्हेंबर

3) दरवर्षी जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो?

 1. 10 नोव्हेंबर
 2. 12 नोव्हेंबर
 3. 14 नोव्हेंबर
 4. 15 नोव्हेंबर

4) नुकतेच ICC टी 20 विश्वचषक 2021 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे?

 1. भारत
 2. ऑस्ट्रेलिया
 3. न्यूझीलंड
 4. पाकिस्तान

5) कोणत्या राज्य सरकारने युनायटेड स्टेट्स आधारित ना नफा संस्था रॉकी माऊंटन संस्था सोबत सामंजस्य करार केला आहे?

 1. महाराष्ट्र
 2. गुजरात
 3. आसाम
 4. तामिळनाडू

6) कोणत्या अंतराळ संस्थेने अलीकडेच भारतीय वंशांचे अंतराळवीर राजा चारी यांच्या नेतृत्वाखाली 03 क्रु मिशन सुरू केले आहे?

 1. NASA
 2. SpaceX
 3. वरील दोन्ही
 4. यापैकी नाही

7) अलीकडेच कोणत्या प्रकल्पाअंतर्गत भारतीय नौदलाला चौथी पाणबुडी ‘वेला’ मिळाली आहे?

 1. प्रोजेक्ट 70
 2. प्रोजेक्ट 74
 3. प्रोजेक्ट 75
 4. प्रोजेक्ट 78

8) कोणत्या राज्याने अलीकडेच पर्यटन श्रेणीत तीन पुरस्कार जिंकले आहेत?

 1. उत्तर प्रदेश
 2. उत्तराखंड
 3. राजस्थान
 4. तामिळनाडू

9) “Nehru: The Debates that Defined India” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

 1. आदिल हुसेन
 2. त्रिपुरदमन सिंग
 3. वरील दोन्ही
 4. यापैकी नाही

10) HUL बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 1. शीलवर्धन
 2. राजीव श्रीवास्तव
 3. आशु सुयश
 4. यापैकी नाही

11) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 1. सोमा मोंडल
 2. अश्विन कुमार
 3. सत्य नारायण प्रधान
 4. यापैकी नाही

12) भारत आणि फ्रांस चा संयुक्त लष्करी सराव शक्ती 2021 कोठे होणार आहे?

 1. ऑस्ट्रेलिया
 2. फ्रांस
 3. युके
 4. अमेरिका

13) ICC T20 विश्वचषक फायनल साठी कोणाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे?

 1. मिशेल मार्श
 2. अरोन फिंच
 3. विराट कोहली
 4. डेरील मार्श

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 17 November Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

 

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment