Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi | December 2021 Current Affairs in Marathi

1 December 2021 Current Affairs in Marathi 2021: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आज आहे 1 डिसेंबर आणि या दिवसाच्या संदर्भात आम्ही या पोस्ट मध्ये महत्वाच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या.

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

1 December चालू घडामोडी | Daily Current affairs in Marathi

1) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून नव्याने बदललेल्या 135 शाळांचे उदघाटन केले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. ओडिशा
  3. पंजाब
  4. गुजरात

2) अलीकडेच MN भंडारी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे?

  1. पटना उच्च न्यायालय
  2. मुंबई उच्च न्यायालय
  3. बिहार उच्च न्यायालय
  4. मद्रास उच्च न्यायालय

3) अलीकडेच कोणत्या राज्याचा डांग हा 100% सेंद्रिय शेती करणारा जिल्हा बनला आहे?

  1. आंध्रप्रदेश
  2. तामिळनाडू
  3. गुजरात
  4. महाराष्ट्र

4) IPF स्मार्ट पोलिसिंग इंडेक्स 2021 मध्ये कोणते राज्य अव्वल आहे?

  1. आंध्रप्रदेश
  2. तेलंगाणा
  3. आसाम
  4. यापैकी नाही

5) अलीकडेच IDFC फर्स्ट बँकेने FASTTAG वापरून इंधन भरण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे?

  1. HPCL
  2. BPCL
  3. IOCL
  4. ONGC

6) अलीकडेच आयडी शुक्ला कोणत्या राज्याचे नवीन डिजीपी बनले आहेत?

  1. पंजाब
  2. महाराष्ट्र
  3. तामिळनाडू
  4. गोवा

7) भारतातील पहिल्या 3D नेत्र क्रिया सुविधेचे नुकतेच कोठे उदघाटन झाले आहे?

  1. भुवनेश्वर
  2. नाशिक
  3. चेन्नई
  4. मुंबई

8) उत्तर प्रदेशातील पहिल्या वायू टॉवरचे उदघाटन कोठे करण्यात आले आहे?

  1. कानपूर
  2. नोएडा
  3. वाराणसी
  4. अयोध्या

9) इंडियन फिल्म पर्सनॅलिटी अवॉर्ड 2021 कोणाला मिळणार आहे?

  1. हेमा मालिनी
  2. प्रसून जोशी
  3. A आणि B दोन्हीही
  4. यापैकी एकही नाही

10) कोणत्या देशाने उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र DA-ASAT ची यशस्वी चाचणी केली आहे?

  1. जर्मनी
  2. अमेरिका
  3. अफगाणिस्तान
  4. रशिया

11) जागतिक दूरदर्शन दिन कधी साजरा केला जातो?

  1. 19 नोव्हेंबर
  2. 20 नोव्हेंबर
  3. 21 नोव्हेंबर
  4. 24 नोव्हेंबर

12) अलीकडेच लाल सलाम: एक कादंबरी ही कादंबरी कोणी लिहिली आहे?

  1. कन्हैया कुमार
  2. स्मृती इराणी
  3. जीग्नेश मेवानी
  4. नरेंद्र मोदी

13) जगातील सर्वात आधुनिक MRI सुविधेचे उदघाटन कोणी केले आहे?

  1. डॉ. गजेंद्र सिंग
  2. नरेंद्र मोदी
  3. अमित शाह
  4. राजनाथ सिंघ

14) पियुष गोयल यांनी भारतातील पहिले डिजिटल खाद्य संग्रहालय कोठे सुरू केले आहे?

  1. अरुणाचल प्रदेश
  2. गुजरात
  3. तामिळनाडू
  4. मध्यप्रदेश

15) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2021 कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे?

  1. समर्थ
  2. अधिकार
  3. प्रथम
  4. कर्तव्य

16) कोणत्या राज्याच्या पाताळपाणी रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. राजस्थान
  3. मध्यप्रदेश
  4. आंध्रप्रदेश

17) अलीकडेच ICC चे स्थायी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. रिचर्ड व्हॅली
  2. ज्योफ अलार्दीस
  3. सौरव गांगुली
  4. ऐष्टन बास

18) दिल्ली सरकारने यमुना नदी पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प कधीपर्यंत केला आहे?

  1. 2025
  2. 2030
  3. 2028
  4. 2024

19) नुकतेच गृह मंत्रालयाने कोणत्या पोलीस स्टेशनला सर्वोत्तम पोलीस स्टेशन म्हणून स्थान दिले आहे?

  1. भोपाळ सदर बाजार
  2. मेरठ सदर बाजार
  3. दिल्ली सदर बाजार
  4. पटना सदर बाजार

20) अलीकडेच 2021 फॉर्म्युला 1 कतार ग्रँड प्रिक्स कोणी जिंकले?

  1. Max Verstappen
  2. Valtteri Bottas
  3. Lewis Hamilton
  4. यापैकी नाही

21) तब्बल दोन वर्षानंतर बुंदी उत्सव कुठे सुरू झाला?

  1. महाराष्ट्र
  2. राजस्थान
  3. उत्तरप्रदेश
  4. मध्यप्रदेश

22) केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीन इमारतीचे उदघाटन नुकतेच कुठे झाले?

  1. मेघालय
  2. मणिपूर
  3. मध्यप्रदेश
  4. गुजरात

23) अमेरिका, ब्रिटन आणि कोणत्या देशाने आण्विक उप-गठबंधनात महत्वपूर्ण करार केला आहे?

  1. जपान
  2. रशिया
  3. भारत
  4. ऑस्ट्रेलिया

24) कोणत्या राज्यातील बालासोर जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट सागरी जिल्हा म्हणून गौरविण्यात आले आहे?

  1. राजस्थान
  2. तमिळनाडू
  3. ओडीसा
  4. मध्यप्रदेश

25) गृहमंत्री अमित शाह यांनी गैडीनलियु आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी कोठे केली आहे?

  1. मेघालय
  2. मणिपूर
  3. राजस्थान
  4. तमिळनाडू

26) BRO ने जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता कोठे बांधला आहे?

  1. लडाख
  2. अरुणाचल प्रदेश
  3. आंध्रप्रदेश
  4. तमिळनाडू

27) कोणत्या राज्य सरकारने सलमान खानची कोविड लस दूत म्हणून नियुक्ती केली आहे?

  1. तमिळनाडू
  2. महाराष्ट्र
  3. आंध्रप्रदेश
  4. केरळ

28) कोणत्या भारतीय शहराने शाश्वत विकास लक्ष्य शहरी निर्देशांक मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे?

  1. शिमला
  2. कोईम्बतुर
  3. चंदीगड
  4. यापैकी नाही

29) कचरा संकलन सुधारण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी कोणत्या राज्याने मोबाईल अँप सुरू केले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. तमिळनाडू
  3. केरळ
  4. राजस्थान

30) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिकस पॉलिसी 2021 ला मंजुरी दिली आहे?

  1. उत्तराखंड
  2. ओडीसा
  3. महाराष्ट्र
  4. गुजरात

31) कोणत्या देशाच्या राज्यघटनेची दुर्मिळ मूळ प्रत 43 दशलक्ष डॉलर्स मध्ये लिलाव करण्यात आली आहे?

  1. यूएसए
  2. ऑस्ट्रेलिया
  3. जपान
  4. रशिया

32) अलीकडेच भारत गौरव ट्रेन सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे?

  1. नरेंद्र मोदी
  2. राजनाथ सिंघ
  3. नितीन गडकरी
  4. अश्विनी वैष्णव

33) कोणत्या देशाने जगातील पहिली बिटकोईन सिटी बनविण्याची घोषणा केली आहे?

  1. इथिओपिया
  2. इस्त्राईल
  3. एल साल्वाडोर
  4. रशिया

34) अलीकडेच L&T ने डाटा सेंटर बांधण्यासाठी कोणत्या राज्य सरकारशी करार केला आहे?

  1. महाराष्ट्र
  2. तमिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात

35) कोणत्या राज्यात नुकतेच भगवान बिरसा मुंडा मेमोरियल गार्डन आणि स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले आहे?

  1. झारखंड
  2. तमिळनाडू
  3. आंध्रप्रदेश
  4. राजस्थान

36) जम्मू आणि काश्मीर बँकेची तेजस्विनी आणि हौसला योजना कोणी सुरू केली आहे?

  1. नरेंद्र मोदी
  2. राजनाथ सिंघ
  3. पियुष गोयल
  4. निर्मला सीतारामन

37) टाटा लिटरेचर लाईव्ह! जीवनगौरव पुरस्कार अलीकडेच कोणी जिंकला आहे?

  1. अक्षय कुमार
  2. अदर पुनावाला
  3. अनिता देसाई
  4. आदिल जुस्सावाला

38) अलीकडेच कोणत्या देशाच्या संगीतकारांनी जगातील सर्वात मोठा वाद्यवृंदाचा विक्रम केला आहे?

  1. घाना
  2. व्हेनेझुएला
  3. सर्बिया
  4. बांग्लादेश

39) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इंडियन नॅशनल बास्केटबॉल लीगचे उदघाटन केले आहे?

  1. कर्नाटक
  2. तमिळनाडू
  3. राजस्थान
  4. महाराष्ट्र

40) अलीकडेच 2016 नंतर प्रथमच आदिवासी राष्ट्र परिषदेचे आयोजन कोणी केले आहे?

  1. युएसए
  2. जपान
  3. रशिया
  4. ऑस्ट्रेलिया

41) 24 नोव्हेंबर 2021 रोजी FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक कोठे सुरू झाला?

  1. आसाम
  2. पंजाब
  3. तामिळनाडू
  4. ओडीसा

42) कोणत्या बँकेने पॉंडेचेरी को-ऑप दूध उत्पादन संघ लि सोबत सामंजस्य करार केला आहे?

  1. Canara Bank
  2. State Bank of India
  3. Bank of India
  4. Indian Overseas Bank

43) कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस दरवर्षी साजरा केला जातो?

  1. 24 नोव्हेंबर
  2. 25 नोव्हेंबर
  3. 26 नोव्हेंबर
  4. 27 नोव्हेंबर

44) कोणत्या राज्य सरकारने 3 राजधानी कायदा रद्द करण्याची घोषणा केली आहे?

  1. आंध्रप्रदेश
  2. आसाम
  3. पश्चिम बंगाल
  4. मध्यप्रदेश

45) नुकत्याच रिलीज झालेल्या इंटरनॅशनल एमी अवॉर्डस 2021 मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा ‘किताब कोणी जिंकला आहे?

  1. जोशुआ जॅक्सन
  2. नवाजुद्दीन सिद्दीकी
  3. डेव्हिड टेनंट
  4. यापैकी नाही

46) कोणत्या राज्याच्या मंत्री मंडळाने नवीन क्रीडा धोरण मंजूर केले आहे?

  1. उत्तर प्रदेश
  2. महाराष्ट्र
  3. उत्तराखंड
  4. गुजरात

47) अलीकडेच बीएस मुबारक यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. ऑस्ट्रेलिया
  2. सुदान
  3. बांग्लादेश
  4. अफगाणिस्तान

48) हायड्रोजन एनर्जी वरील पहील्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन कुठे झाले?

  1. नवी दिल्ली
  2. मुंबई
  3. कोलकाता
  4. चेन्नई

49) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

  1. कीर्ती चक्र
  2. शौर्य चक्र
  3. वीर चक्र
  4. यापैकी नाही

50) अलीकडेच कुवेतच्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. जबर अल मुबारक
  2. अमीर शेख नवाफ
  3. शेख सबाह अल खालिद
  4. नसीर अल मोहम्मद

51) सागरी सुरक्षा सहकार्यावरील 5वि पूर्व आशिया शिखर परिषद कोठे झाली?

  1. आसाम
  2. पश्चिम बंगाल
  3. आंध्रप्रदेश
  4. तामिळनाडू

52) अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 कोणी जिंकली?

  1. तामिळनाडू
  2. राजस्थान
  3. मध्यप्रदेश
  4. आंध्रप्रदेश

53) अलीकडेच जगातील दूरदर्शन दिन कधी साजरा करण्यात आला आहे?

  1. 20 नोव्हेंबर
  2. 21 नोव्हेंबर
  3. 22 नोव्हेंबर
  4. 23 नोव्हेंबर

54) भारत सरकार, आंध्रप्रदेश आणि जागतिक बँक यांनी ______ कर्जाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?

  1. $100 दशलक्ष
  2. $150 दशलक्ष
  3. $200 दशलक्ष
  4. $250 दशलक्ष

55) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो?

  1. 25 नोव्हेंबर
  2. 28 नोव्हेंबर
  3. 27 नोव्हेंबर
  4. 26 नोव्हेंबर

56) केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या किती महिन्यांच्या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे?

  1. 2 महिने
  2. 4 महिने
  3. 6 महिने
  4. 8 महिने

57) कोणत्या संस्थेसह भारत सरकारने $300 दशलक्ष च्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे?

  1. Asian Development Bank
  2. World Bank
  3. New Development Bank
  4. Asian Infrastructure Investment Bank

58) खालीलपैकी कोणत्या देशासह कोविड लसीकरण प्रमाणपत्र ची परस्पर ओळख यावर भारताने सामंजस्य करार केला आहे?

  1. जर्मनी
  2. ऑस्ट्रेलिया
  3. श्रीलंका
  4. नेपाळ

59) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू मधील किती राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प यांची पायाभरणी केली आहे?

  1. 20
  2. 22
  3. 25
  4. 30

60) कोणत्या बँकेने ट्रेड इमर्ज या ऑनलाइन प्लेटफॉर्मची सुरुवात केली आहे?

  1. HDFC Bank
  2. ICICI Bank
  3. IDBI Bank
  4. SBI Bank

61) शेख सबाह अल खालिद यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. कुवेत
  2. सुदान
  3. काँगो
  4. इराण

62) ‘कूकिंग टू सेव्ह युअर लाईफ’ हे नवीन पुस्तक कोणी लिहिले आहे?

  1. सय्यद अकबरुद्दीन
  2. सुधा मूर्ती
  3. अभिजीत पटेल
  4. अभिजित बॅनर्जी

63) 2025 आशियाई युवा पॅरा गेम्सचे आयोजन कोणता देश करणार आहे?

  1. ताजिकिस्तान
  2. भारत
  3. उझबेकीस्तान
  4. कझाकस्तान

64) पाकिस्तानने अमेरिकेतील नवीन राजदूत म्हणून कोणाची घोषणा केली आहे?

  1. अब्दुल रज्जाक
  2. मसूद खान
  3. मोहम्मद सादिक
  4. अब्दुल खान

65) अखिल भारतीय पोस्टल कुस्ती स्पर्धा कोठे सुरू झाली आहे?

  1. नवी दिल्ली
  2. मुंबई
  3. पटना
  4. नाशिक

66) कोणत्या राज्याच्या पाताळपानी रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे?

  1. महाराष्ट्र
  2. मेघालय
  3. मणिपूर
  4. मध्यप्रदेश

67) भारतीय हवाई दलाला कोणत्या देशाकडून दोन मिराज 2000 लढाऊ विमाने मिळाली आहेत?

  1. रशिया
  2. ऑस्ट्रेलिया
  3. जपान
  4. फ्रांस

68) भारतात राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो?

  1. 20 नोव्हेंबर
  2. 22 नोव्हेंबर
  3. 26 नोव्हेंबर
  4. 29 नोव्हेंबर

69) अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 5250 कोटी रुपयांचे तीन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत?

  1. महाराष्ट्र
  2. मध्यप्रदेश
  3. पंजाब
  4. उत्तराखंड

70) मॅगडालेना अँडरसन कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत?

  1. स्वीडन
  2. मलेशिया
  3. म्यानमार
  4. श्रीलंका

71) भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान CORPAT ची 27 वि आवृत्ती सुरू झाली आहे?

  1. रशिया
  2. इस्त्राईल
  3. ऑस्ट्रेलिया
  4. इंडोनेशिया

72) राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली आहे?

  1. पंजाब
  2. अरुणाचल प्रदेश
  3. आंध्रप्रदेश
  4. महाराष्ट्र

73) UPI व्यवहारांसाठी कोणत्या बँकेने Amazon Pay सोबत भागीदारी केली आहे?

  1. BOB Bank
  2. YES Bank
  3. SBI Bank
  4. HDFC Bank

74) शाहीन 1 ए या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली आहे?

  1. पाकिस्तान
  2. इस्त्राईल
  3. बांग्लादेश
  4. रशिया

75) मुडीज ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?

  1. 5%
  2. 9%
  3. 0%
  4. 3%

76) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अवहालानुसार, कोणत्या राज्यातील 50% लोकसंख्या बहुआयामी गरीब आहे?

  1. राजस्थान
  2. पंजाब
  3. बिहार
  4. अरुणाचल प्रदेश

77) अलीकडेच मुलांसाठी पहिली आभासी विज्ञान प्रयोगशाळा कोणी सुरू केली आहे?

  1. धर्मेंद्र प्रधान
  2. जितेंद्र सिंग
  3. नरेंद्र मोदी
  4. अजित डोवाल

78) जगातील पहिले DART मिशन कोणी सुरू केले आहे?

  1. NASA
  2. CNSA
  3. SpaceX
  4. यापैकी नाही

79) भारत, मालदीव आणि कोणत्या देशाने अलीकडेच दोस्ती या द्विवार्षिक त्रिपक्षीय सरावाचे आयोजन केले आहे?

  1. नेपाळ
  2. भूतान
  3. श्रीलंका
  4. जपान

80) अलीकडेच राष्ट्रीय अवयवदान दिन कधी साजरा केला गेला आहे?

  1. 25 नोव्हेंबर
  2. 26 नोव्हेंबर
  3. 27 नोव्हेंबर
  4. यापैकी नाही

81) भारतीय रेल्वे जगातील सर्वात उंच पिअर ब्रिज कुठे बांधत आहेत?

  1. राजस्थान
  2. बिहार
  3. मणिपूर
  4. महाराष्ट्र

82) भारतातील पहिला सायबर तहसील तयार करण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिली आहे?

  1. उत्तरप्रदेश
  2. मध्यप्रदेश
  3. तामिळनाडू
  4. राजस्थान

83) कोविड 19 लस खरेदी करण्यासाठी भारताला 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज कोणी मंजूर केले आहे?

  1. ADB
  2. NDB
  3. SBI
  4. WORLD BANK

84) कोणत्या स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच भारतातील पहिला 5G कॉल केला आहे?

  1. Mi
  2. Vivo
  3. Oppo
  4. यापैकी नाही

85) इक्विटास SFB ने कोणासोबत भागीदारी करून को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करायचे ठरविले आहे?

  1. ICICI BANK
  2. IDBI BANK
  3. HDFC BANK
  4. SBI BANK

86) डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने स्कुलनेट सोबत भागीदारी केली आहे?

  1. पंजाब
  2. पश्चिम बंगाल
  3. राजस्थान
  4. तामिळनाडू

87) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच “स्ट्रीट प्रोजेक्ट” सुरू करण्याची घोषणा केली आहे?

  1. केरळ
  2. महाराष्ट्र
  3. तामिळनाडू
  4. गुजरात

88) अलीकडेच दक्षिण शक्ती लष्करी सराव कोठे झाला?

  1. महाराष्ट्र
  2. उत्तर प्रदेश
  3. उत्तराखंड
  4. राजस्थान

89) भारतीय रेल्वेने नुकतेच रामपथ यात्रा एक्सप्रेस ला हिरवा झेंडा कोठे दाखवला आहे?

  1. नाशिक
  2. मुंबई
  3. पुणे
  4. औरंगाबाद

90) आयुर्वेद पर्व 2021 चे उदघाटन कोठे करण्यात आले आहे?

  1. पंजाब
  2. नवी दिल्ली
  3. उत्तरप्रदेश
  4. उत्तराखंड

91) टाईम मॅगझीन इंडिया जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

  1. डिसी सिंघानिया
  2. सीमा हसन
  3. सुधाकर जोशी
  4. यापैकी नाही

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 1 December Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu  Ghadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

हे देखील वाचा

November Current Affairs in Marathi 

Maharashtra Police Bharti Question Paper

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment