मार्च 2022 करेंट अफेयर्स | March 2022 Current Affairs in Marathi

11 मार्च 2022 करेंट अफेयर्स | March 2022 Current Affairs in Marathi

March 2022 Current Affairs in Marathi 2022: कोणत्याही सरकारी परीक्षेमध्ये General Knowledge आणि Current Affairs हे दोन भाग महत्वाचे मानले जातात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स काढायचे असतील तर तुम्हाला जीके और करंट अफेयर्स सेक्शन मधून जावेच लागते, ज्यामध्ये क्रीडा, विज्ञान, राजकारण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींसारख्या सर्व विषयांचा समावेश केलेला असतो.

आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही मार्च महिन्याच्या Chalu Ghadamodi घेऊन आलो आहोत. तसेच या लेखामधील General Knowledge in Marathi चे सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्या सर्व प्रश्नांची नोंद तुमच्या नोटबुक मध्ये करून घ्या. तर चला मग Daily Current Affairs in Marathi च्या या विडिओ ला सुरवात करूया.

1. नुकताच मायक्रोसॉफ्ट चे भारतातील सर्वात मोठे डेटा सेंटर कुठे स्थापित केले गेले?

उत्तर: हैदराबाद

Important Points-

टेक कंपनी (Microsoft) ने स्थापन केलेले हैदराबाद डेटा सेंटर हे भारतातील सर्वात मोठ्या डेटा केंद्रांपैकी एक असेल आणि ते 2025 पर्यंत कार्यान्वित होईल. ‘Microsoft’ चे पुणे, मुंबई आणि चेन्नई या तीन भारतीय क्षेत्रांमध्ये आधीपासूनच डेटा सेंटर आहे.

स्थापना – 4 एप्रिल 1975
संस्थापक- बिल गेट्स, पॉल ऍलन
मुख्यालय – वॉशिंग्टन, यूएसए
अध्यक्ष- सत्य नाडेला


2. प्रो कबड्डी लीग सीझन 8 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर: बेंगळुरू बुल्स

Important Points-

दबंग दिल्लीने तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सचा ३७-३६ असा पराभव केला


3. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला गेला?

उत्तर: 8 मार्च

Important Points-

‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीला मान्यता देतो, पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन 1975 मध्ये साजरा करण्यात आला.


4. काही दिवसांपूर्वीच कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे प्रतिबंध लावला आहे?

उत्तर: रशिया


5. नुकताच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण कोणी केले?

उत्तर: नरेंद्र मोदी


6. भारताची 23 वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे?

उत्तर: प्रियंका नुटक्की


7. नुकताच कोणता देश FATF मध्ये समाविष्ट झाला आहे?

उत्तर: पाकिस्तान – Financial Action Task Force (FATF)


8. खालीलपैकी कोणत्या देशाने ‘टोही उपग्रह प्रणाली’ चे परीक्षण केले आहे?

उत्तर: उत्तर कोरिया


9. नुकताच कोणत्या राज्य सरकारने ‘नान मुधलवन’ योजना सुरु केली आहे?

उत्तर: तामिळनाडू

Important Points-

या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी १० लाख तरुणांचे कौशल्य विकास करणार आहे


10. ‘School Health Clinics’ चे उद्घाटन कुठे गेले गेले?

उत्तर: दिल्ली


11. नुकताच इंडिया ग्लोबल फोरमचा वार्षिक शिखर संमेलन कुठे आयोजित केले गेले?

उत्तर: बेंगलोर


12. नुकताच RIL ने भारताचा सर्वात मोठा व्यापार आणि सांस्कृतिक केंद्र कुठे सुरू केला?

उत्तर: मुंबई


13. कोणत्या मंत्रालयाने ‘ डोनेट ए पेंशन’ उपक्रम सुरू केला आहे?

उत्तर: श्रम मंत्रालय

Important Points-

  • कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 15,000 रुपये प्रति महिना किंवा त्यापेक्षा कमी कमाई करणार्‍या कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळू शकतो.
  • यासाठी वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • जे आयकर भरत नाहीत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

14. SLINEX नौदल अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान केला गेला?

उत्तर: श्रीलंका

Important Points-

SLINEX (Sri Lanka India Naval Exercise)
SLINEX नौदल सरावाचा उद्देश आंतरकार्यक्षमता वाढवणे, परस्पर समंजसपणा सुधारणे आणि दोन्ही नौदलांमधील बहुआयामी सागरी ऑपरेशन्ससाठी सर्वोत्तम पद्धती आणि प्रक्रियांची देवाणघेवाण करणे हा आहे.


15. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त किती महिलांना “नारी शक्ती पुरस्कार” देऊन सन्मानित केले?

उत्तर: 29 महिलांना


16. अलीकडेच कोणी डिजिटल पेमेंटसाठी UPI123 Pay लाँच केले आहे?

उत्तर:  RBI Bank


12 मार्च 2022 करेंट अफेयर्स | 12 March 2022 Current Affairs in Marathi

1. नुकताच जगातील सर्वात अस्वीकृत देश कोणता बनला आहे?

उत्तर: रशिया


2. नुकताच धूम्रपान निषेध दिवस कधी साजरा केला गेला?

उत्तर: 9 मार्च

धूम्रपानाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना धूम्रपान सोडण्यास प्रवृत्त करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिवस पाळला जातो.


3. नुकताच कोणत्या देशाने रशियाकडून येणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या आयातीवर प्रतिबंध लावला आहे?

उत्तर: अमेरिका


4. गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यामधील महिलांना सरकारी नोकरी देण्यासाठी 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?

उत्तर: त्रीपुरा


5. अलीकडेच संजीव कपूर यांची सीईओ म्हणून कोणत्या कंपनी मध्ये नियुक्ती करण्यात आली?

उत्तर: जेट एअरवेज


6. 2022 चे US आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आले?

उत्तर: रिझवान हसन 


7. FATF(Financial Action Task Force) चे नवीन अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले आहे?

उत्तर: टी. राजा कुमार


 8. नुकताच भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रा कुठे निर्माण केली जात आहे?

उत्तर: बोधगया


9. नुकताच कोणत्या राज्य सरकार द्वारा कौशल्य मातृत्व योजना सुरू केली गेली?

उत्तर: छत्तीसगड

Important Points- 

कौशल्य मातृत्व योजनेंतर्गत महिलांना त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मावर 5000 रुपयांची मदत देण्याची तरतूद केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या योजनेचा शुभारंभ केला.


10. नुकताच कोणत्या देशाने दुसरे सैन्य उपग्रह नूर-२ चे सफलतापूर्वक परीक्षण केले आहे?

उत्तर: इराण


11. नुकतेच FLO औद्योगिक पार्कचे उद्घाटन कुठे केले गेले?

उत्तर: तेलंगणा


12. नुकतेच जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश कोण बनला आहे?

उत्तर: अमेरिका


13. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतेच अखिल भारतीय कार्यक्रम ‘झरोखा’ चे आयोजन केले?

उत्तर: संस्कृती मंत्रालय

Important Points- 

संस्कृती मंत्रालयाने भारतीय हस्तकला, ​​हातमाग, कला आणि संस्कृती यांचा उत्सव साजरा करण्यासाठी झरोखा नावाचा कार्यक्रम आयोजित केला.


14. राजस्थान सरकारने अलीकडे कोणती योजना सुरू केली आहे?

उत्तर: उड्डाण योजना 

Important Points-

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उडान योजनेची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सॅनिटरी नॅपकिन मोफत दिले जाणार आहेत. राज्यातील सर्व महिलांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी ही योजना आहे.


15.अलीकडे कोणत्या राज्यात कूडियाट्टम् उत्सव सुरू झाला आहे?

उत्तर: केरळ


16. कोणत्या देशांतर्गत कार्ड पेमेंट नेटवर्कला टाटा IPL 2022 साठी अधिकृत भागीदार बनवण्यात आले आहे? ,

उत्तर: रूपे कार्ड


15 मार्च 2022 करेंट अफेयर्स | 12 March 2022 Current Affairs in Marathi

1. नुगताच पाय दिवस(Pi day) कधी साजरा केला गेला?

उत्तर: 14 मार्च 

Important Points- 

तुम्ही गणितामध्ये π बद्दल वाचले असेल π = २२/७ म्हणजेच ३.१४ – यामधील ३ म्हणजे मार्च आणि १४ म्हणजे १४ आणि म्हणूनच. दरवर्षी मार्च च्या १४ तारखेला पाय दिवस साजरा केला जातो.


2. IPL संघ रॉयल ​​चॅलेंजर्स बंगलोरचा नवा कर्णधार कोण बनला आहे?

उत्तर: फाफ डु प्लेसिस 

Important Points- 

‘रॉयल ​​चॅलेंजर्स बंगलोर’चा नवा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या जागी ‘रॉयल ​​चॅलेंजर्स बंगलोर’चा नवा कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसिसची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 मार्च 2022 पासून ‘इंडियन प्रीमियर लीग (IPL)’ ची सुरवात होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग
आयपीएलची पहिली आवृत्ती 2008 मध्ये खेळली गेली
आयपीएलची ’14वी आवृत्ती’ 2021 मध्ये भारत आणि UAE मध्ये खेळली गेली आहे.
आयपीएल 2021 मधील विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे
आयपीएल 2021 मध्ये, ऋतुराज गायकवाडला ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) देण्यात आली आहे.
हर्षल पटेलला आयपीएल 2021 मध्ये पर्पल कॅप (सर्वाधिक बळी) देण्यात आली आहे.


3. भारतातील पहिली ‘ड्रोन स्कूल’ कोठे उघडण्यात आली आहे?

उत्तर:  ग्वाल्हेर 

Important Points- 

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पहिल्या ड्रोन शाळेचे उद्घाटन केले.


4. ‘हंगेरी’ च्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत?

उत्तर:  कॅटलिन नोव्हाक 

Important Points- 

जानोस एडरच्या जागी कॅटलिन नोव्हाक यांची नियुक्ती झाली आहे.
हंगेरी हे युरोप खंडात स्थित आहे.
राजधानी – बुडापेस्ट
चलन – हंगेरियन फ़ोरिंट


5. नुकतीच युन सुक-योल यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली?

उत्तर:  दक्षिण कोरिया 

Important Points- 

दक्षिण कोरिया
राजधानी – सोल
चलन – ओन


6. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत?

उत्तर:  देबाशिष पांडा


7. 10 मार्च रोजी झालेल्या पाच राज्यांच्या निकालांपैकी पंजाबमध्ये सर्वाधिक जागा कोणी जिंकल्या?

उत्तर:  आप (आम आदमी पार्टी)


8. ICC महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारी जगातील पहिली खेळाडू कोण बनली आहे?

उत्तर: . मिताली राज 

Important Points- 

ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडत मिताली विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक २४ सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. बेलिंडाने विश्वचषकात कर्णधार म्हणून 23 एकदिवसीय सामने खेळले होते.


9. ‘डिजिटल जमिनीची कागदपत्रे’ घरोघरी पोहोचविण्याची सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

उत्तर:  बिहार 

Important Points- 

‘डिजिटल जमीन दस्तऐवज’ घरोघरी पोहोचवण्याच्या सुविधेअंतर्गत, डिजीटल महसूल/जमीन अभिलेख वितरणासाठी टपाल विभागाकडून स्पीड पोस्ट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल जेणेकरून बिहार राज्यातील गावे, शहरे आणि शहरांचे महसूल नकाशे आता ऑनलाइन ऑर्डर करता येतील.


10. ACI वर्ल्डच्या ASQ पुरस्कार 2021 मध्ये किती भारतीय विमानतळांना स्थान मिळाले आहे?

उत्तर: 

Important Points- 

Airports Council International(ACI)

ASQ (Airport Service Quality Award)


11. कोलगेट पामोलिव लिमिटेडने अलीकडेच सीईओ आणि एमडी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर: प्रभा नरसिंहन


12. कोणत्या राज्य सरकारने “सुषमा स्वराज पुरस्कार” जाहीर केला?

उत्तर:  हरियाणा राज्य सरकारद्वारे


13. जागतिक किडनी दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

उत्तर:  10 मार्च

Important Points- 

यावर्षी तो 10 मार्च रोजी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात आला.


14. 10 मार्च रोजी पाच राज्यांचे निकाल जाहीर झाले, त्यात भारतीय जनता पक्षाने किती राज्यात विजय मिळवला?

उत्तर:  4 राज्यांमध्ये


15. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या?

उत्तर:  273 जागा


16. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज कोण बनली आहे?

उत्तर:  झुलन गोस्वामी

Important Points- 

आपल्या कारकिर्दीतील पाचवा विश्वचषक खेळणारी भारतीय गोलंदाज ‘झुलन गोस्वामी’ने न्यूझीलंडविरुद्ध यष्टिरक्षक कॅटी मार्टिनला बाद करून ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनली आहे.झुलनने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 39 विकेट घेतल्या आहेत.


तर विध्यार्थीमित्रांनो मला आशा आहे हे March 2022 Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा March Chalu Ghadamodi 2022 चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

हे देखील वाचा

November Current Affairs in Marathi 

Maharashtra Police Bharti Question Paper

Hello Friends My name is Rohit Mhatre, A Writer, Teacher and GK Expert. I have completed my B.Tech in Information Technology. I have been teaching since 6 years. So I am just trying to share my experience using Gk in Marathi website. If you are preparing for Maharashtra Bharti Exam then you will get all the information required to clear all these Exams.

Leave a Comment